मृत्युच्या पाऊलखुणा | गौरव देशपांडे | देशपांडे पंचांग
Ойын-сауық
मृत्युचे भय कोणाला नाही? ह्या पृथ्वीवर असा एखादाच मनुष्य सापडेल ज्याला मृत्यूचे भय ०% आहे. प्रत्येकाला असं वाटतं असतं की मला मृत्यू येणार आहे हे आधीच कळलं तर? मुख्यत्वे गरुडपुराण आणि अजून काही ग्रंथांमध्ये मृत्यूंचे संकेत किंवा मृत्यूच्या आधी अनुभवायला येणारी लक्षणे सांगितली आहेत. त्याच्यावर आधारित 'मृत्युच्या पाऊलखुणा' आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया.
#death #deaththreats #deathrate #suicide #people #deshpandepanchang #gauravdeshpande #zodiacsigns #astrologyfacts #astrologer #trends #marathicontent #marathi
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
Mrutyuche bhay konala nahi? Hya pruthvivar asa ekhadaach manushya sapadel jyala mrutyuche bhay 0% aahe. Pratyekala asa vatat ki mala mrutyu yenar aahe he aadhich kalal tar? Mukhyattve Garudpuran aani anakhi kahi granthanamadhee mrutyuche sanket kinva mrutyuchya aadhi anubhavayala yenaari lakshne sangitali aahet. Tyachyavar aadharit 'Mrutyuchya Paulkhuna' hya video madhoon janun gheuyaa.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
हा व्हिडीओ मनोरंजनाच्या हेतूनेच बनवण्यात आला आहे.
Пікірлер: 25
आश्लेषाणास्त्रातील समज गैरसमज यावर व्हिडिओ बनवा... Sir 🙏🏼🌹
अत्यंत नवी माहिती 🙏
🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻उपयुक्त माहिती
Nice information
धन्यवाद गुरुजी 🙏
नमस्कार गुरुजी गेल्या आठवड्यात सकाळी सुर्योदय झाला त्यावेळी खूप धुके होते व सुर्यदेव मला किरण नसलेले चंन्द्रासारखे बराच वेळ दिसले मला सुद्धा अजब वाटले तरी काही असु शकते काय तशी स्वामी समर्थांची सेवा करतोय तरी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
Tumhi sangitle te khar aahe mi te kahi mhinyan purvi anubhavl v ti vyakti ya jgat nahi. Tevha mi ha vichar kela ha manushy achanak ksa dev bhakti kru lagla v pahte ter kahich divsant te Deva ghari gele. 🙏🙏
Namaskar 🌹🙏
Namskar guruji, pitrupaxat yenarya narayan dashmi baddal kahi sangave
Pitru पक्षात जन्माला येणाऱ्या व्यक्ती कशा असतात? काही विशेष कर्म अथवा शांती करावी लागते का? व्हिडिओ केला तर बरं होईल
Lahan mula achanak ka dagawatat tya var ek video banawa please
🌹🙏
संजीवन समाधी बदल माहिती द्या
शुभ अशुभ स्वप्नावर video करावा
Hya saglya bhakadkatha aahet .Konihi yavar vishwas theu naye.Jeevan jagnyasathich milale aahe .te Ishwarachyach aadhin ahe .
कालसर्प योगावर आपण बोलावं ?
Aamvas.shya la janm.asel. tar kay karave
1:18
Pl guide if s crow has sat on forehead What is the remedy to be done Pl guide
@deshpandepanchang1084
6 ай бұрын
काकस्पर्श नावाची शांती करावी किंवा शंकराला खालील मंत्र म्हणत म्हणत 300 प्रदक्षिणा घालाव्या. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे । अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः ॥
माझ लग्न जुडत नाही
@deshpandepanchang1084
4 ай бұрын
पत्रिका सविस्तर बघावी लागेल
कावळा
अगदी खोटं..किती तरी वेळा वाईट स्वप्न पडतात
@deshpandepanchang1084
Ай бұрын
आम्ही त्यामधे सांगितले आहे की सतत तेच स्वप्न पडत असेल तर जाणकाराला विचारून सल्ला घ्यावा. एकदा स्वप्न पडले व मृत्यू आला असे होत नाही.