तुमचा गण कोणता देवगण, राक्षस गण, का मनुष्य गण ?

Ойын-сауық

तुमचा गण कोणता देवगन, मनुष्य गण का राक्षस गण त्यानुसार तुमच्या स्वभावाची स्वभाव वैशिष्ट्ये कोणती हे सांगणारा हा व्हिडीओ लवकरच येत आहे फक्त आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या फेसबुक पेज यूट्यूब चैनल वर

Пікірлер: 977

  • @ManishaShindeyes
    @ManishaShindeyes5 ай бұрын

    मी राक्षस गण आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला अशुभ शक्तीची जाणीव होते पण माझा स्वभाव संयमी आणि शांत आहे

  • @vheejyasarak1142
    @vheejyasarak11423 жыл бұрын

    देवगणा विषयी तुम्ही अगदी परफेक्ट स्वभाव सांगितला आहे. राक्षस गणाविषयीची माझ्या अनुभवानुसार अगदी किंचित सा फरक आहे. बाकी अगदी अचूक स्वभाव आहे.

  • @ketakinigade1217
    @ketakinigade12173 жыл бұрын

    सर, खुपच छान माहीती दिली, माझा गण मनुष्य, आणि माझ्या नवऱ्याचा राक्षस...तुम्ही दिलेली माहिती अगदी तंतोतंत जुळते आहे.👌

  • @PANKAJYADAV-xp7me
    @PANKAJYADAV-xp7me3 жыл бұрын

    "राक्षस गण" बद्दल जे तुम्ही सांगितलं ऐकून खूप छान वाटलं👍

  • @mayuraralegaonkar5110
    @mayuraralegaonkar51103 жыл бұрын

    मनूष्य गन आहे गुरुजी. बरोबर वाटते तुमचं म्हणणं. तुमचे सर्व विडीओ बरीच माहीती देतात. आभारी आहे.

  • @deepakshiv642
    @deepakshiv6423 жыл бұрын

    अगदी बरोबर सांगितले सर ..माझा मनुष्य गण ,वर्णन जुळले

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar7853 жыл бұрын

    देवगणाचे जे वर्णन सांगितले आहे ते तुम्ही परफेक्ट सांगितले राक्षस गण हा माझा मुलाचा आहे मीच त्याला सांभाळुन घेते हे सुध्दा तुम्ही छान वर्णन केले धन्यवाद गुरुजी जय सदगुरू

  • @vaibhavmore4546
    @vaibhavmore45463 жыл бұрын

    माझा मनुष्य गण आहे.. आणि तुम्ही जे सांगितलाय ते अगदी खर आहे

  • @madhurabhagwat7290
    @madhurabhagwat72903 жыл бұрын

    राक्षस गणा बद्दल एकदम बरोबर सांगितले सर धन्यवाद. 🙏

  • @nandathakur440
    @nandathakur4403 жыл бұрын

    माझा देवगण आहे ,आपण सांगितले ते अगदी बरोबर आहे ,धन्यवाद !🙏🙏🙏

  • @user-vp1ng6bt1n
    @user-vp1ng6bt1n3 ай бұрын

    बरोबर सांगीतली आहे,माझा राक्षस गण आहे,

  • @shobhaghavate5563
    @shobhaghavate55632 ай бұрын

    Maze dev gan ahe. Tumhi sangitaleli mahiti agadi barobar ahe. Dhanyavad

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली 👌👍 धन्यवाद 🙏 जय महाकाल 🔱

  • @shivajiawaghade6355
    @shivajiawaghade63553 жыл бұрын

    Kuph chan mahiti aahe Sir thanks OM SAI RAM🙏🙏

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale25002 жыл бұрын

    Maza Rakshas Gan ahye Tumhi tyabadl dilyeli mahith ekdam barobar ahy. Dhanyawad 🙏🙏

  • @devamalve8032
    @devamalve80322 жыл бұрын

    Tkankyou Sir khup chan mahiti aahe.maze राक्षस गण आहे . मिस्टरांचे देव गण आहे.

  • @leenawadekar4319
    @leenawadekar43193 жыл бұрын

    धन्यवाद सर...माझा मनुष्य गण आहे...तुम्ही सांगितल्या प्रमाणे तंतोतंत जुळतोय..आणि माझा जन्म पण भरणी नक्षत्रा त झालाय,🙏🙏

  • @vaibhavjagtap9954

    @vaibhavjagtap9954

    3 жыл бұрын

    माझा पण मनुष्य गण आहे

  • @sumanthete598

    @sumanthete598

    3 жыл бұрын

    @@vaibhavjagtap9954 lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

  • @ashashinde9992
    @ashashinde99923 жыл бұрын

    खुपच छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर ओम साई राम 🙏🙏🙏

  • @ujwalakale3355
    @ujwalakale33553 жыл бұрын

    सर खुप छान माहिती सांगितली तुमचे सगळेच व्हिडीओ छान,

  • @dhanashriavhad7557
    @dhanashriavhad75573 жыл бұрын

    Ho अगदी बरोबर सांगितले सर तुम्ही. माझा गण मनुष्य गण आहे. ओम साई राम सर 🙏🙏🙏

  • @musical_shreyas5886
    @musical_shreyas58863 жыл бұрын

    अगदी अगदी तंतोतंत जुळणारी माहिती दिलीत सर...!! माझ्या संपर्कात देव गण , मनुष्य गण व राक्षस गण या तिन्ही गणांची माणसे आहेत... आणि तुम्ही सांगितलेल एक एक character Exactly जुळतय ...!!!

  • @madhuriraorane7843

    @madhuriraorane7843

    3 жыл бұрын

    Aashalesha nakashatra aahe

  • @prabhakarshinde4223
    @prabhakarshinde42233 жыл бұрын

    Maaza Rakshas gam aahe aahi tumhi sangitaleli mahiti agdi barobr aahe. Mla vaait manas , ekhadyacha vaait vichar , ghadnare sambhavya dhoke baryapaiki kalatat🙏🙏

  • @exonysis8252

    @exonysis8252

    Жыл бұрын

    Same

  • @ashai8522

    @ashai8522

    Жыл бұрын

    खूप सुंदर सांगीतले माझ्या मुलाचे राक्षस गुण आहे बरोबर सांगीतले धन्यवाद गुरूजी आपल्याला परीव् दिवाळीच्या शुभेच्छा

  • @sachinpawar1997
    @sachinpawar19972 жыл бұрын

    खुपच अप्रतिम माहीती दिलात सर...जय श्री राम

  • @ganeshmahakal8161
    @ganeshmahakal81613 ай бұрын

    खूप छान खूप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद 🙏

  • @pranalikale8191
    @pranalikale81913 жыл бұрын

    rakshas gan ekdum perfect sangitle sir tumhi Mala spiritual anubhav khup ale ahet agree to all words from you

  • @user-vi2xq9ni6d

    @user-vi2xq9ni6d

    Жыл бұрын

    Hello

  • @ashwinighag529

    @ashwinighag529

    Жыл бұрын

    माझे मनुष्य गण आहे आणि सर तुम्ही या गणा बध्दल सांगितलेली माहिती अगदी बरोबर आहे मला खूपच आवडला व्हिडिओ धन्यवाद सर

  • @exonysis8252

    @exonysis8252

    Жыл бұрын

    @@ashwinighag529 ho खर aahe majha pan rakshah Gan aahe aani मला kahi kahi thikani खूप vegle feel होते...negative energy...aani hya varshi tar मला खूप lokancha vichitr bilnyacha आवाज aiku Ala hota..tyachi bhasha pruthvi Varilla navhtich..mi dark strong energy sense keleli aahe

  • @dakshatasamarth1829
    @dakshatasamarth18293 жыл бұрын

    नमस्कार सर..माझा ही देवगण आहे..आणि तुम्ही सांगितलेली माहिती अगदी पूर्णपणे खरी आहे🙏

  • @ramwarade2251

    @ramwarade2251

    Жыл бұрын

    कसं ओळखावे

  • @samidhabashte3942
    @samidhabashte39423 жыл бұрын

    देव गण..अगदी परफेक्ट सांगितलेत. धन्यवाद

  • @vishakhajoshi1457
    @vishakhajoshi14573 жыл бұрын

    माझा मनुष्य गण आहे आणि तुम्ही सांगितलेली माहिती माझ्याबाबतीत बरोबर आहे. खूप धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल.

  • @medhadikshit8766
    @medhadikshit87663 жыл бұрын

    Shri Anand Sir, mine is Deo Gana what U have said is 100 % True ! Thanku sir ! God bless u !

  • @AP-cu4xr

    @AP-cu4xr

    3 жыл бұрын

    Enh! To Mai kya itna Gira hua hoon kya Jo bhagwan me mujhe raksas gan me Dal Diya bavjood ke mere bahut gun Dev gan se milte hai!!!

  • @Facts-48
    @Facts-483 жыл бұрын

    "हरी ओम"बरोबर आहे सर तुम्हि सांगितलेल सर्व ,आमच्या घरात तीन देवगण आणि ऐक राक्षसगण आहे.🙏🙏

  • @shivaniwarhade7643
    @shivaniwarhade76432 жыл бұрын

    तुम्ही बोल्ले एकदम बरोबर आहेंं सर ,,, माझा देव गन ।।।। ओम साई राम ्््््

  • @sandipasave9136
    @sandipasave91363 жыл бұрын

    देव गण...आणि अगदी तंतोतंत...खरोखरच दुसऱ्याचा विचार आधी करणारे...परोपकारी...

  • @rekhabhosale6914
    @rekhabhosale69143 жыл бұрын

    Khup chan mahiti milali Sir, maza gan tumhi sangitlyapramane jeshta nkshtra, rakshs gn ahe pn mi avdhi vait nahi, pratekveli mazya samorcha manus viruddh vagto tyamul chid yety, rag yety, nahitr mi khup shant ahe,

  • @sadashivmali306

    @sadashivmali306

    3 жыл бұрын

    Right Rekha

  • @kavitarahate3277
    @kavitarahate32773 жыл бұрын

    नमस्कार. माझ्या घरात तीनही गण आहेत. माझ्या लेकाचा देवगण आहे आणि तुम्ही जे काही सांगितले ते त्याच्याबाबतीत अगदी खरं आहे तो तसाच आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचे स्वभाव तंतोतंत जुळतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ

  • @ketakimankame8436

    @ketakimankame8436

    3 жыл бұрын

    Maza manushya gan ahe

  • @kalpanavartak740

    @kalpanavartak740

    Жыл бұрын

    Maza manushya gab ahe

  • @shwetaambre3684
    @shwetaambre36843 жыл бұрын

    Guruji नमस्कार माझं देवगण आहे आणि तुम्ही जे सांगीतले .ते बरोबर आहे..एकदम 🙏🙏😊

  • @shraddham11
    @shraddham113 жыл бұрын

    एकदम बरोबर सांगितले आहे.. 100% माझं देवगण आणि नवर्‍याचं राक्षस गण..

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations3 жыл бұрын

    देवगणाचे वर्णन ... अगदी.. परफेक्ट 👍👍👍👍

  • @radhikakshirsagar4778

    @radhikakshirsagar4778

    3 жыл бұрын

    Manusha gan ahe Maj barni nakshatra ahe

  • @user-de6ew4jb9o

    @user-de6ew4jb9o

    2 жыл бұрын

    दुर्गुण नाही सांगितले देव गन माणसांचे

  • @shubhamondkar1477
    @shubhamondkar14773 жыл бұрын

    Hello Sir! In my family I am a Manushya Gan. My husband is Rakshas gan and my children are Dev gan. And what you said is very much true.

  • @deepaligurkha5809

    @deepaligurkha5809

    Жыл бұрын

    Dev. Gan ahe mahiti sanga. Sir

  • @deepalikale3543
    @deepalikale35433 жыл бұрын

    अगदी perfect.खूपच छान.

  • @shashankpatkar9475
    @shashankpatkar94752 жыл бұрын

    Thank you Sir.. मनुष्य गणा बद्दल खूप छान माहिती सांगितली..🙏🙏

  • @savitamaheshswami3334
    @savitamaheshswami33343 жыл бұрын

    माझं देव गण आहे. तुम्ही खूप छान माहिती सांगीतलात. 👍🙏🙏🙏

  • @manishadalvi8790
    @manishadalvi87903 жыл бұрын

    माझा देव गण श्रवण नक्षत्र 🙏

  • @madhavikhedekar5984
    @madhavikhedekar59843 жыл бұрын

    Ekdam Perfect.Maza Manushya gan

  • @ashajadhav1897
    @ashajadhav18973 жыл бұрын

    सर,बरोबर आहे .खूप छान माहिती सांगितली 💐🙏

  • @mangeshtathe7789
    @mangeshtathe77893 жыл бұрын

    Real Part of the MANUSHYA GAN Your reading Properly Thanx allot Jai Gurudedutt Om SaiRam

  • @vilasmatal8149
    @vilasmatal81493 жыл бұрын

    साहेब मी माणुस गण बायको राक्षस खुप जुळवुन घेतो चांगली माहीती मिळाली 🙏🙏

  • @abhayaraut3611
    @abhayaraut36113 жыл бұрын

    खूपच छान सांगितलं सर तुम्ही नमस्कार माझा मनुष्य गण आहे तुम्ही मनुष्य गण विषयी जे सांगितलं ते अगदी बरोब्बर आहे thnx sir

  • @vaishalichouhan6214
    @vaishalichouhan62143 жыл бұрын

    हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या गण देवगण आहे आणि माझ्या मुलीचा राक्षस गण आहे स्वभाव तंतोतंत बरोबर 🙏🙏🙏

  • @ving630
    @ving6303 жыл бұрын

    राक्षस गण आहे. राग पटकन येतो. पण मला लोकांना मदत करायला आवडते असे कसे

  • @thetopshelfbakes418

    @thetopshelfbakes418

    3 жыл бұрын

    . , पण ती

  • @ranikabadi9606

    @ranikabadi9606

    3 жыл бұрын

    मला पण

  • @swatiparab3773
    @swatiparab37733 жыл бұрын

    I am having dev gan. Whatever you have said is absolutely right.

  • @shalinilobo3063

    @shalinilobo3063

    3 жыл бұрын

    Me same

  • @darshanagharat2299

    @darshanagharat2299

    2 жыл бұрын

    माझा गण. माणूस आहे तुम्ही सांगितले तंतोतंत खरे आहे

  • @amruutakavathckar6522
    @amruutakavathckar65223 жыл бұрын

    ओम साई राम 🙏 खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे सर 🙏☺️

  • @anandshivarkar
    @anandshivarkar3 жыл бұрын

    Guruji maza Dev Gan ahe..100% correct Om Sairam

  • @sarojinipandit6599
    @sarojinipandit65993 жыл бұрын

    सर माझा राक्षस गण आहे आणि तुम्ही सांगितले ते बऱ्याच प्रमाणात मिळते जुळते आहे 🙏👍

  • @aadya7901
    @aadya79013 жыл бұрын

    सिर १००% बरोबर सांगितले आहे, मी देव गण आहे.

  • @sandhyamangrulkar9815
    @sandhyamangrulkar98153 жыл бұрын

    जय श्री.गजानन. माझा मनुष्य गण आहे. तुम्ही सांगितलेले बरोबर आहे

  • @dikshamali6640
    @dikshamali66403 жыл бұрын

    Absolutely correct sir ....Maza Devgan ahe... Devganabddl tumhi j bole ahat agadi maze tsech ahe sir.....😊👍

  • @mayurasangam7995
    @mayurasangam79953 жыл бұрын

    I like your all video's sir very informative thank you sir

  • @bharatidole716
    @bharatidole7163 жыл бұрын

    Devgan perfect!!

  • @arunkumarrajhans10
    @arunkumarrajhans10 Жыл бұрын

    छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद देतो आपला परिचय करून दिला झाला तर आनंदच होईल

  • @jagdishmestri2514
    @jagdishmestri25143 жыл бұрын

    फारच छान माहिती दिलीत,सर.धन्यवाद.🙏

  • @bhartichavan888
    @bhartichavan8883 жыл бұрын

    Perfect information Sir...

  • @amitwaghmare8764

    @amitwaghmare8764

    3 жыл бұрын

    9028124950

  • @nilameshinde9509
    @nilameshinde9509 Жыл бұрын

    मी राक्षस गण आहे पण माझी सासू देवगण ची असून मला त्रास देते।

  • @khatakalleamey

    @khatakalleamey

    6 ай бұрын

    kundli tapasun bagha parat ekda 😂😂

  • @dhirajchaudhari1552

    @dhirajchaudhari1552

    2 ай бұрын

    तुम्ही एखादा राक्षसाचा मुखवटा लावुन घ्या, मग दाेघी पन सारख्या

  • @user-ti4yf4hp6h

    @user-ti4yf4hp6h

    Ай бұрын

    माझी हि सासू आशीच आहे😢

  • @shalankulkarni8361
    @shalankulkarni83613 жыл бұрын

    मनूष्य गणाचे. अगदी बरोबर आहे छान माहिती मिळाली

  • @themarathwadagamer_0093
    @themarathwadagamer_00933 жыл бұрын

    एक दम बरोबर आहे आमचे संपूर्ण कुटुंब राक्षस गण आहेत

  • @meenasunil
    @meenasunil3 жыл бұрын

    अगदी बरोबर सर माझं राक्षस गण आहे तुम्ही दिलेली माहिती तंतोतंत लागू होत आहे

  • @amitwaghmare8764

    @amitwaghmare8764

    3 жыл бұрын

    9028124950

  • @paraswadkar2120

    @paraswadkar2120

    3 жыл бұрын

    Sir mazi patrika ch nahi mazi kahich detail's nahit fakt 9-8-1990 hi tarikh aahe

  • @meghanadighe6421
    @meghanadighe64212 жыл бұрын

    Perfect reading about Devgan

  • @shitaljoshi825

    @shitaljoshi825

    2 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली आहे गुरू जी💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @shitaljoshi825

    @shitaljoshi825

    2 жыл бұрын

    8149651444,

  • @vijayatikait982

    @vijayatikait982

    2 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली सर

  • @ranjeetgarud3233
    @ranjeetgarud32333 жыл бұрын

    Khup Chan mahiti deta aapan.. Real Life 👍God bless you sir🙏

  • @doratoonhindi3068

    @doratoonhindi3068

    3 жыл бұрын

    Agagi Uttam Sangtaya Nice Information..

  • @nandineechougule2642
    @nandineechougule26423 жыл бұрын

    देवगण, अगदी बरोबर आहे ,धन्यवाद 🙏🙏

  • @meenakulkarni541
    @meenakulkarni5413 жыл бұрын

    सर, अगदी बरोबर सांगितले गण अणि स्वभाव, आमच्या घरी 3 ही गण आहेत अणि त्यानुसार स्वभाव खूपसे जुळतात

  • @nishashinde4506

    @nishashinde4506

    3 жыл бұрын

    सेम... आमच्या ही घरात तीनही गण आहेत.

  • @kavitajoshi309

    @kavitajoshi309

    3 жыл бұрын

    Let

  • @narendrapanchal4370

    @narendrapanchal4370

    Жыл бұрын

    सत्य आमच्या घरी 3ही गण आहेत मी देव बा.राक्षस गण आणि मुलगा मणुष्य गण पण आमच पटत नाही

  • @chandajagtap6954
    @chandajagtap69543 жыл бұрын

    गुरूजी (सर) माझी रास मीन आहे तर माझा गण देवगण व नक्षत्र रेवती आहे 🙏🙏

  • @dipali5154
    @dipali51543 жыл бұрын

    Guruji. Khup Chhanch mahiti dilit mungus ha vishay ghya guruji.

  • @snehalkulkarni5494
    @snehalkulkarni54943 жыл бұрын

    अगदी तंतोतंत माहिती वाटली मला तरी thanks for info.

  • @jyotsnachavan3596
    @jyotsnachavan35963 жыл бұрын

    माझे मनुष्य गण व माझे मिस्टर चे राक्षस गण आहे, आमचे सतत भांडण व आमचे विचार मध्ये पण पटत नाही

  • @amitapatkarjoshi8146

    @amitapatkarjoshi8146

    3 жыл бұрын

    Same

  • @vedangigaikwada7396

    @vedangigaikwada7396

    3 жыл бұрын

    Majha pn same

  • @archananagtilak8028

    @archananagtilak8028

    3 жыл бұрын

    Tumhi shant rahat java Mdm. Te ragit, tapt astat, tyamul apn c shant vhayc.

  • @shraddham11

    @shraddham11

    3 жыл бұрын

    Same here khup trass ahe

  • @veenajawale8435

    @veenajawale8435

    Жыл бұрын

    माझा स्वभाव तुम्ही सांगितल्या प्रमाणे आहे परंतु अत्यंत मायाळू सर्वांमध्ये मिसळून राहण्याची इच्छा आत्मविश्वास दांडगा तंतोतंत जुळत आहे सिंह रास राक्षस गण

  • @pandurangkadam5475
    @pandurangkadam54753 жыл бұрын

    माझा राक्षस गण आहे पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही मनुष्य गणाची वैशिष्ट्ये पण माझ्या स्वभावात आहेत असे जाणवते

  • @prabhavatithosar4414

    @prabhavatithosar4414

    3 жыл бұрын

    P0

  • @kshamavidwans8099
    @kshamavidwans80993 жыл бұрын

    माझा मनुष्य गण आहे,तुम्ही छान व बरोबर सांगितले

  • @preetiithape1891
    @preetiithape18913 жыл бұрын

    Ekdum barober sangitle kaka majha rakshas gan ahe ..

  • @ujwalabhosale4671
    @ujwalabhosale46712 жыл бұрын

    🙏 खूप छान माहिती आहे पण माझ्या मुलाचं विशाखा नक्षत्र आहे पण गण देवगण असे आहे पत्रिकेत कसं ते सांगाल का please

  • @mohanpawaskar2399
    @mohanpawaskar23993 жыл бұрын

    सर मी मिसेस मिनल पावसकर माझ व माझ्या मुलाच देव गण आहे तुम्ही आता जे देव गणा बद्दल काय सांगितले ते100%बरोबर आहे

  • @anjalimungre7878

    @anjalimungre7878

    3 жыл бұрын

    Japan sangitleli mahiti kharch julte

  • @varshajagdale1282
    @varshajagdale12823 жыл бұрын

    Thankyou sir 🙏 good information 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @Parabhakti
    @Parabhakti3 жыл бұрын

    खुप सूंदर आणि अतिशय महत्वपूर्ण माहिती

  • @meghachaudhari2320
    @meghachaudhari23203 жыл бұрын

    माझा गण राक्षस असुनही गुण सगळे देवगणा सारखे आहे ते कसे काय की मी बिभीषणासारखी राक्षसगणाची आहे का?

  • @dhirajchaudhari1552

    @dhirajchaudhari1552

    2 ай бұрын

    खरच खुप बर वाटल हे एकुन राक्षस गन म्हनजे काही वाईट नसताे

  • @littlekrishworld2026
    @littlekrishworld20263 жыл бұрын

    Maza gan dev gan pan mi bilkul opposite aahe!!

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli6963 жыл бұрын

    गणाविषई आपली माहिती ऐकली आहे वआमचया घरी आम्ही तिघे एक मनुष्य गण वदेवग आणखी राक्षस गण आहे आपण सांगितले त्याच प्रमाणे तसेच स्वभाव आहे ते आम्हाला जळून घ्या वेलागते

  • @anitasakhare6988
    @anitasakhare69882 жыл бұрын

    अगदी बरोबर आहे सर तुमची माहिती बरोबर असते 🙏🙏🙏

  • @dmahesh5973
    @dmahesh59733 жыл бұрын

    आमच्याकडे एक राशसच आहे😀😀 बर देव मानतच नाही काय करायच यीच

  • @pruthvirajdesai3200
    @pruthvirajdesai32003 жыл бұрын

    Mi rakshas ahe 😃😃😛😛👹👹👹 खलनायक हू मै....

  • @dhirajchaudhari1552

    @dhirajchaudhari1552

    2 ай бұрын

    😂

  • @priyadeshmukh8365
    @priyadeshmukh83652 жыл бұрын

    नमस्कार‌ सर, माझा आणि माझ्या मिस्टरांचा दोघांचाही गण राक्षस आहे , दोघांनाही राग येतो, हट्टी आहोत, स्वताचच खर करतो दोघेही , तुम्ही सांगितल तस खुप साम्य आहे़

  • @shilpadevlekar9932
    @shilpadevlekar99323 жыл бұрын

    माझा देवगण आहे आणि तुम्ही जे बोले ते अगदी बरोबरच आहे 👍👍👍

  • @kavitajoshi5901
    @kavitajoshi59013 жыл бұрын

    Sir please therotical knowledge नको practical हव, माझे 3ही गणाचे मित्र नातेवाईक आहेत, पण देवगनाचे दुसर्याला फसवनारे लोक पण बघितले, मनुष्य गणाचे कठोर लोक सुद्धा बघितले, आणि राक्षस गणाचे मदतीला धाउन येणारे पण बघितले,, आपल्या सारखेच ब्राह्मण लोक राक्षस गण देव गण परत अश्लेषा,मूळ, जेष्ठ अशा नक्षत्रा वर जन्मलेल्या मुला मुलींना कठोर स्वभाव आहे म्हणुन famous करून टाकतात,, मग लग्नाच्या वेळेस त्रास होतो, मग आई वडिलांनी केलेले संस्कार, शिक्षण या सर्व गोष्टी गैर आहेत, आपल नक्षत्र आणि गण महत्वपूर्ण ठरतो, चुकल असल तर क्षमा असावी,,

  • @yogeshtarwade3719
    @yogeshtarwade37193 жыл бұрын

    राक्षसगण आहे आणि बायकोच मनुष्यगण आहे आमचे स्वभाव सेम तुम्ही सांगितले अगदी तसेच

  • @pallavipatil1853
    @pallavipatil18533 жыл бұрын

    हो सर तुम्हीं जी माहिती दिली ती अगदी बरोबर आहे.

  • @pratibhavedpathak3422
    @pratibhavedpathak34223 жыл бұрын

    छान माहिती मिळाली धन्यवाद सर 🕉🙏🙏🙏💐

  • @vishnupachpund6068
    @vishnupachpund60683 жыл бұрын

    अक्षय तृतीया बद्दल माहिती द्या

  • @yashaswiwaghulde9779

    @yashaswiwaghulde9779

    3 жыл бұрын

    Ho

  • @aartishirkar4934
    @aartishirkar49342 жыл бұрын

    Maza dev gan aahe ani maza swabhav tumhi sangitlya pramanech aahe 🙏🙏🙏🙏

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 Жыл бұрын

    आहे बरोबरच अगदी खरंच बोलत आहेत माझ्या गाणं देवखरंच

  • @ravimodgekar8369
    @ravimodgekar83693 жыл бұрын

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळबरोबर आहे सर

  • @kalpanasawant2586
    @kalpanasawant25863 жыл бұрын

    Ekdam perfect..🙏

  • @shamashinde4971
    @shamashinde49713 жыл бұрын

    Aapan tantotant barobar sangiitale......kkhup chhan.....salam aaplyala.

  • @bhanudasgaikwad1239
    @bhanudasgaikwad1239 Жыл бұрын

    राक्षस गण असणाऱ्या व्यक्तींना देवगण असणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या भाषाशैलीत सांगितल्यावर राक्षस गण असणाऱ्या व्यक्ती सुद्धा मनामध्ये खुप आनंदित झाले असतील. अनुभव......😊

  • @shitalscreations1048
    @shitalscreations10483 жыл бұрын

    Sir ekdam khar sangitla tumhi perfect thank u 👍😊

Келесі