ज्योतिष, धर्मशास्त्र आणि मुहूर्त सणवारांविषयी शास्त्रोक्त माहिती देणारे - देशपांडे पंचांग.

Ойын-сауық

कोणत्याही शुभकार्याला मुहूर्त हवा असेल, येणाऱ्या सणवारांविषयी माहिती हवी असेल किंवा या संदर्भातल्या कोणत्याही शंकेचं निरसन करून घ्यायचं असेल तर देशपांडे पंचांग हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही आणलंत की नाही?- देशपांडे पंचांग.
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
#astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra #advertising #bollywood #hindimovie #astro #knowledge #mantra
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
Facebook page:
/ deshpandepanchang
Instagram page:
/ deshpandepanchangastro
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

Пікірлер: 6

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo3702 ай бұрын

    🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏🌹♥️

  • @rupalinanday4835
    @rupalinanday48352 ай бұрын

    फलटण मध्ये कुठे मिळेल कृपया सांगा. 🙏

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    2 ай бұрын

    पोस्टाने पाठवावे लागेल. आपला सविस्तर पत्ता फोन नंबरसह पाठवावा

  • @user-jo4sq8bf9m

    @user-jo4sq8bf9m

    2 ай бұрын

    Hi

  • @deepakchincholkar9870
    @deepakchincholkar98702 ай бұрын

    देशपांडे पंचांग याची वैशिष्ट्ये थोडक्यात सांगावं. पोस्टाद्वारे पाठविल्यास किती खर्च येईल. कळवावे. हार्दिक शुभेच्छा. 🙏

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    2 ай бұрын

    १) वर्षभरातील प्रमुख सण, एकादशी, प्रदोष, सत्यनारायण व्रत,उदयास्त, गुरुपुष्यामृतयोग, पंचकप्रारंभ,महालय श्राद्ध इत्यादी फक्त एका दृष्टीक्षेपात जाणण्याचे कोष्टक २) बारा महिन्यातील सणवार, व्रते इत्यादींची संकल्पांसह उपयुक्त माहिती. अधिक महिना विषयक माहिती ३) भारतात दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या ग्रहणांचे सविस्तर विवेचन ४)दर पंधरवड्याला हवामान, नैसर्गिक आपत्ती, पीकपाणी, तेजी मंदी यांचा पाक्षिक अंदाज, जो आत्तापर्यंत अतिशय अचूक पद्धतीने खरा ठरत आला आहे. ५)शेतकरी बंधुंसाठी नक्षत्रानुसार पावसाचा अचूक अंदाज ६) उपनयन-विवाह यांचे *इ.स 2024 डिसेंबर* पर्यंतचे शास्त्रशुद्ध मुहूर्त. त्याचप्रमाणे वास्तुशांती-साखरपुडा-डोहाळजेवण-जावळ-बारसे-गृहप्रवेश यांचे मुहूर्त. ७) धर्मशास्त्र ,ज्योतिष, वास्तुशास्त्र व मंत्रशास्त्र विषयक उपयुक्त माहिती व शंकासमाधान. इत्यादी बरेच काही.......... थोडक्यात ज्योतिष, धर्मशास्त्र, कर्मकांड, मंत्रशास्त्र, वास्तुशास्त्र इ. प्राचीन वाङ्मयाचे चालते बोलते reference book

Келесі