गायत्री मंत्र म्हणा पण..! GayatriMantra | गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro

Ойын-сауық

'गायत्री मंत्र' म्हणण्याची योग्य पद्धत कोणती? हा मंत्र कोणी म्हणू नये व का? जाऊन घ्या श्री. गौरव देशपांडे यांच्याकडून.
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
#astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra #panchak #bollywood #hindimovie #astro #knowledge #mantra
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
Facebook page:
/ deshpandepanchang
Instagram page:
/ deshpandepanchangastro
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

Пікірлер: 64

  • @vaishalilondhe343
    @vaishalilondhe3433 ай бұрын

    आमचे सद्गुरु परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदादा कवडे यांचे ही हेच सांगणे आहे.

  • @asmitakhot3328
    @asmitakhot33283 ай бұрын

    नमस्कार! खूप सुंदर माहिती मिळाली.

  • @gauravshete8982
    @gauravshete89822 ай бұрын

    खूपच छान सखोल पणे माहिती दिली सविस्तर माहिती मिळाली हा व्हिडिओ रामदेव बाबांना टॅग करावा त्यांच्यात प्रकाश पडेल

  • @pallavikale1657
    @pallavikale16573 ай бұрын

    अप्रतिम विद्वत्ता 🙏

  • @hindusthannews7
    @hindusthannews73 ай бұрын

    अतिशय सुंदर माहिती

  • @Jayantkulkarniguruji
    @Jayantkulkarniguruji3 ай бұрын

    अत्यंत सुंदर माहिती 🙏🏻

  • @ManjushaMate
    @ManjushaMate3 ай бұрын

    खुपच सुंदर आणि योग्य मार्गदर्शन

  • @vinodpatil666
    @vinodpatil6663 ай бұрын

    उपयोगी माहिती दिली गुरूजी 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani86713 ай бұрын

    Namaskar Guruji 🌹🙏

  • @sujatakhanderia6345
    @sujatakhanderia63453 ай бұрын

    खूपच छान माहिती आणि मार्ग दर्शन,खूप खूप आभार गुरुजी 🙏🙏🙏

  • @24abhijoshi
    @24abhijoshi3 ай бұрын

    गुरुजी नमस्कार, व्हिडीओ अतिशय उद्बोधक. विनंती आहे की जे पर्यायी मंत्र आपण सांगितले, त्याचे योग्य अथवा अपेक्षित उच्चारण असलेला व्हिडीओ करावा. काय करायचं नाही हे कळलं पण काय करायचं ते जर कसं करायचं हे कळलं तर हा विषय पूर्ण होईल असे वाटते. जयजयरघुवीर अभिजित जोशी

  • @snehasawant5961
    @snehasawant59613 ай бұрын

    किती महत्वाची माहिती दिलीत सर, मनापासून धन्यवाद.

  • @hindusthannews7
    @hindusthannews73 ай бұрын

    महामृत्युंजय जपा बद्दल पण माहिती प्रसारित केली तर छान होईल

  • @ajaypatil91
    @ajaypatil913 ай бұрын

    खुप उपयोगी व सखोल व पताका पासून सावध करणारी माहिती...! 🙏🏻 आभार...! गुरुजी 🙏🏻

  • @shreegurucreations8258
    @shreegurucreations82583 ай бұрын

    Krupya shree vishnusahastra namavali vachnyache niyam sangave

  • @sunilagrawal5275
    @sunilagrawal52753 ай бұрын

    खूप मोलाची माहिती ,आज पर्यंत कोणीही ही माहिती सांगितली नाही ,धन्यवाद दादा 🌹🙏

  • @maheshvaishampayan8123
    @maheshvaishampayan81233 ай бұрын

    साधक बाधक परीणाम आणि शास्त्र समत विवेचन जय श्रीराम नमस्कार

  • @ankitkuchekar
    @ankitkuchekar3 ай бұрын

    नमस्कार गुरुजी। आपल्या मार्गदर्शनाकरिता मनःपूर्वकआभार आणि धन्यवाद.

  • @shitarammorye6525
    @shitarammorye65253 ай бұрын

    Kaka.tumhi.sangta.te.barobar.ahe..mantracha.time.kay.ahe

  • @sanjaysawant88
    @sanjaysawant883 ай бұрын

    ग्रहांची पण गायत्री मंत्र बद्दल जरा सांगा

  • @mrunal4536
    @mrunal45363 ай бұрын

    नमस्कार गुरुजी किती वेळा हा मंत्र म्हणावा

  • @chhayashinde2241
    @chhayashinde22413 ай бұрын

    *🔴गुरुजी आपला गायत्री मंत्र यावरील यू ट्यूब व्हिडिओ दुसर्‍या गृपवर आला होता तो मी पाहिला खूपच छान 👌 माहिती सांगितली आहे . स्त्रीयांनी फक्त ऐकावा का?आणि सूर्यास्त झाल्यानंतर ऐकावा का?ह्या शंकेचे निरसन व्हावे🙏👍तसेच गुरूचरित्र स्त्रीयांनी वाचावे की नाही यावरीलही माहीती असलेला व्हिडिओ शेअर करावा🙏🚩.हल्लीच्या पिढीला या गोष्टीच पटत नाही त्यासाठी आम्हांला खूप मदत होते🙏*

  • @fcs145sagarpacharane2
    @fcs145sagarpacharane23 ай бұрын

    guruji gayatri mantra amhi mahila aiku shakto ka

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    3 ай бұрын

    मुळात गायत्री मंत्र इतक्या मोठ्या आवाजात म्हणायचाच नसतो की ऐकू येईल... त्यामुळे ऐकायचा प्रश्नच येत नाही

  • @sunilkshirsagar7548
    @sunilkshirsagar75482 ай бұрын

    उपनयन विधी विशिष्ट जाती मध्येच केला जातो.मग इतरांनी गायत्री मंत्र पठण कस कराव? महत्वाच मार्गदर्शन आपण करत आहात. धन्यवाद.

  • @tusharghan
    @tusharghan3 ай бұрын

    Yogya uccharan kase karave he sangitale aste tar bare zale aste

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    3 ай бұрын

    ते असे सांगता येत नाही.. त्यासाठी दीक्षा लागते

  • @Mithahar_
    @Mithahar_3 ай бұрын

    अत्यंत सुंदर माहिती. ही माहिती कुठेही उपलब्ध नाही. आपल्याला खूप खूप धन्यवाद. अनेकांच्या मते मेनोपॉज झालेल्या स्त्रियांनी मंत्र म्हणण्यास हरकत नसते. या बद्दल काय सत्य/ मिथ्य आहे?

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    3 ай бұрын

    मुळात स्त्रियांनी वेदमंत्र म्हणू नये असे स्पष्ट सांगितले असल्याने मेनोपॅाज बंद असो किंवा नसो त्याचा संबंध येत नाही.

  • @sunamirajkar6919
    @sunamirajkar69193 ай бұрын

    गुरुजी मी रोज स्नान करून सूर्याला अर्घ्य देताना या मंत्राचा उच्चार करतो.हे योग्य आहे का

  • @shrinidhiupadhye3158

    @shrinidhiupadhye3158

    3 ай бұрын

    Upanayan zal asel tr ch

  • @anjurahane7561
    @anjurahane75613 ай бұрын

    कधी ऐकायचा

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    3 ай бұрын

    मुळात गायत्री मंत्र इतक्या मोठ्या आवाजात म्हणायचाच नसतो की ऐकू येईल... त्यामुळे ऐकायचा प्रश्नच येत नाही

  • @anjurahane7561
    @anjurahane75613 ай бұрын

    ऐकायला चालते का

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    3 ай бұрын

    मुळात गायत्री मंत्र इतक्या मोठ्या आवाजात म्हणायचाच नसतो की ऐकू येईल... त्यामुळे ऐकायचा प्रश्नच येत नाही

  • @dnyaneshpendharkar7760
    @dnyaneshpendharkar77603 ай бұрын

    नमस्कार, वेगळी पण महत्वाची माहिती आपण दिलीत. माझा एक प्रश्न आहे की गायत्रीचा जप करताना ओम भूर्भुवः स्व: । इथून करायचा की तत्सवितुर्वरेण्यं इथून करायचा? जर ओम भूर्भुवः स्व: इथून जप करायचा तर तीनदा थांबायचे कुठे? जर आठ अक्षरा नंतर थांबायचे तर अक्षर जास्त होतात.

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    3 ай бұрын

    जप हा ॐ भूर्भुव: स्व: पासूनच सुरू करून प्रचोदयात् पर्यंत करायचा आहे. गायत्रीचे तीन पाद आहेत १)तत्सवितुर्वरेण्यं २) भर्गोदेवस्य धीमहि ३) धियो यो न: प्रचोदयात्. हे तीन पाद सलग एका दमात म्हणू नयेत असे सांगितलेले आहे. प्रत्येक पाद म्हणल्यावर सेकंदभर तरी थांबावे.

  • @dnyaneshpendharkar7760

    @dnyaneshpendharkar7760

    3 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @maneeshponkshe8424
    @maneeshponkshe84243 ай бұрын

    गुरुजी दोन प्रश्न आहेत गायत्री मंत्र म्हणायच्या आधी कुठल्या हस्त मुद्रा कराव्या लागतात ? आणि असं ऐकलय की गायत्री मंत्र शापित आहे त्यामुळं याचा जप करायच्या आधी शापविमोचन मंत्र म्हणून तो शापमुक्त करावा लागतो का ? अथवा त्या मंत्राचं फल मिळत नाही. यावर कृपया मार्गदर्शन करू शकाल का ?

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    3 ай бұрын

    नित्य संध्येत करायच्या जपासाठी मुद्रा वगैरे आवश्यक नाहीत. पुरश्र्चरण किंवा अनुष्ठानाचा जप असेल तर न्यास, शापविमोचन, उत्कीलन, अस्त्रोपसंहरण, जपाच्या आधी २४ मुद्रा व जपानंतर ८ विसर्जन मुद्रा हे करणे आवश्यक आहे. शापविमोचन रोज करायचे झाल्यास सर्व सविस्तर करणे शक्य नसल्यास ‘देवि भगवति गायत्री त्वं विरिंची वसिष्ठ विश्वामित्र शुक्र शापात् विमुक्ता वरदा भव ।‘ इतके जपाच्या आधी म्हणले तरी पुरेसे आहे

  • @maneeshponkshe8424

    @maneeshponkshe8424

    3 ай бұрын

    ​@@deshpandepanchang1084खूप खूप धन्यवाद गुरुजी. 🙏आणि मनोमन वंदन.

  • @snehalta8842
    @snehalta88423 ай бұрын

    आम्ही योगा करताना आम्ही शिकला आहे 1987पासुन म्हणत आहे दररोज 51वेळा म्हणत असते

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    3 ай бұрын

    म्हणू नये असे शास्त्र सांगते

  • @trythisathomehotmail

    @trythisathomehotmail

    3 ай бұрын

    🙏 कुठल्या शास्त्रात लिहिले आहे ? कृपया reference द्यावा 🙏

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    3 ай бұрын

    @@trythisathomehotmail नृसिंहपूर्वतापनीय उपनिषद, धर्मसिंधु, गुरुचरित्र, टेंब्ये स्वामींचे ग्रंथ बघावेत. त्यामधे स्त्रियांनी वेदमंत्र(गायत्री इत्यादी) म्हणू नयेत असे स्पष्ट दिलेले आहे. तसेच योगयाज्ञवल्क्य ग्रंथात याज्ञवल्क्यांनी गार्गीला योगशास्त्राबद्दल व इतरही उपदेश केलेला आहे. त्यामध्ये याज्ञवल्क्य गार्गीस स्पष्ट सांगतात "न वैदिकं जपेच्छूद्रः स्त्रियश्च न कदाचन ।।" वेदमंत्रांचा(गायत्री इत्यादी..) जप स्त्रियांनी करू नये.

  • @tejasgokhale13

    @tejasgokhale13

    3 ай бұрын

    ​@@deshpandepanchang1084सगळ्यांसाठीच उपयुक्त माहिती आणि तुम्ही संदर्भग्रंथ सांगता त्यामुळे महितीस विश्वासार्हता येते. खूप खूप आभार.

  • @manjushadixit5081
    @manjushadixit50813 ай бұрын

    गायिका.हा मंत्र गातात तर त्यांना याची.परवानगी आहे का?.. काही लोक सुर्यास्तानंतर पण हा मंत्र म्हणतात तर त्याची परिणती काय?

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    3 ай бұрын

    गायिकांबद्दलचा उल्लेख व्हिडिओ मधे आम्ही केलेला आहे तो परत ऐकावा.... सूर्यास्तानंतर संध्येव्यतिरिक्त गायत्रीचा जप करता येत नाही

  • @prachibehere1074
    @prachibehere10743 ай бұрын

    स्त्रियांनी पौरोहित्य करावे का? गायत्रीमंत्र का म्हणू नये हे छान समजले.

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    3 ай бұрын

    स्त्रियांनी पौरोहित्य करू नये.... प्रासादिक स्तोत्रे, नामस्मरण, ज्ञानेश्वरी, दासबोध , गाथा यांसारख्या ग्रंथांचे वाचन जरूर करावे.

  • @vaijayantishindagi4026
    @vaijayantishindagi40263 ай бұрын

    अथर्वशीर्ष बायकांनी म्हणावे का...ते कसे म्हणावे?

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    3 ай бұрын

    अथर्वशीर्ष हा वेदमंत्र असल्यामुळे स्त्रियांनी म्हणू नये असे शास्त्र सांगते. त्याऐवजी संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणावे

  • @anjurahane7561

    @anjurahane7561

    3 ай бұрын

    मला पण हा प्रश्न आहे

  • @sukhadakulkarni7821
    @sukhadakulkarni78213 ай бұрын

    दादा ब्राह्मण लोका विषयी बोलताना लोक पायरी, मर्यादा, सर्व पायदळी तुडवत आहे. संपवण्याचा शद्दु ठोकत आहेत. त्या विषयी काही video तुम्ही करू शकता का

  • @PramodGadute
    @PramodGadute3 ай бұрын

    स्त्रियांनी गायत्री का म्हणू अथवा ऐकू नये समजल नाही 🙏🙏

  • @shrinidhiupadhye3158

    @shrinidhiupadhye3158

    3 ай бұрын

    Mi kahi striyana olakhto jya Gayatri mantracha jap krta ani tya striyanchya madhe adhi pexa khoop farak padlela disun yeto tya purusha sarkhya disayla lagtat awaj suddha purusha sarkha hoto ani jivanat khoop traas ahe he practical reason zal ani shastriya karan gurujini vidio madhe sangitlach ahe