कुंभ रास | राशिभविष्य २०२४ Aquarius/Kumbha | 50 - 50 | गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro

Ойын-сауық

सर्वांना २०२४ वर्षाचे वेध लागले आहेत. येणारे वर्ष प्रत्येक राशीच्या व्यक्तींना कसे जाणार आहे? शिक्षण, आरोग्य, नोकरी/ व्यवसाय, कुटुंब, संपत्ती ह्या क्षेत्रांमध्ये कितपत प्रगती होणार आहे. ह्यावर्षी तुमचे लग्न ठरणार आहे की नाही? परदेशात जायचा योग्य आहे का? तुमची प्रकृती ह्यावर्षी कशी असणार आहे? ह्यावर्षी कोणत्या नवीन संधी उपलब्ध होतील? ह्या संदर्भात आढावा आपण घेणार आहोत.
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
#astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
Facebook page: / deshpandepanchang
Instagram page: / deshpandepanchangastro
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
For Personal Guidance Contact: +91 77768 16161

Пікірлер: 8

  • @sanjeevsamangadkar5641
    @sanjeevsamangadkar56415 ай бұрын

    Namaskar. Acurate

  • @snehasawant5961
    @snehasawant59616 ай бұрын

    Thank you very much sir for your valuable information.

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni55415 ай бұрын

    भविष्य चांगले सांगितले तर आत्मविश्वास वाढतो. नाहीतर मन उदास होते

  • @sudhakarhuljute-xo2tv
    @sudhakarhuljute-xo2tv6 ай бұрын

    🙏🙏

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni554120 күн бұрын

    कुंभ राशी वाल्यांचा विवाह योग कधी ते सांगा.

  • @nandabirje9440
    @nandabirje94406 ай бұрын

    नमस्कार, श्री राम जय राम जय जय जय. मी ता. लांजा जिल्हा रत्नागिरी. येथे रहाते.टपालाने वा कुरिअर मार्गे पंचांग मिळेल का ॽ श्री राम जय राम जय जय राम.

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    6 ай бұрын

    पंचांग अजून यायचे आहे. विस्तृत स्वरूपात दिनदर्शिका आली आहे

  • @seemabodhe5799
    @seemabodhe57995 ай бұрын

    चालु नावावर बघितल तर चालेल काय कारण जन्म वेळ माहीत नाही जन्म तारीख पण नाही शाळेतील तारीख 1 6 1967

Келесі