Signs for Love marriage |'प्रेमविवाहाचा' योग कसा ओळखावा? | गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro
Ойын-сауық
पत्रिकेमध्ये काही विशिष्ट ग्रहांच्या युतीमुळे प्रेमविवाहाचे योग संभवतात. त्याबद्दल जाणून घ्या या व्हिडिओमार्फत.
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
#astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #marriage #astro #marriedlife #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #love #lovemarriage #lovemarriagecouplereallife #astrologyfacts #marriagevideo
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
Facebook page:
/ deshpandepanchang
Instagram page:
/ deshpandepanchangastro
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Пікірлер: 12
अभ्यास सखोल आहे. आत्मविश्वासपूर्ण मांडणी मुळे विडिओ दर्शकांना खूप मार्गदर्शक होईल
सखोल अभ्यास धन्यवाद सर 🙏
छान माहिती! तसेच आंतरजातीय प्रेमविवाहाचे काही वेगळे ग्रहयोग आहेत का यावरही माहिती सांगावी ही विनंती. दत्तात्रय जोशी , वर्धा.
छान समजावून सांगत आहात 🙏
खूप छान सांगितलं सरांनी 🙏🏻🙏🏻🙏🏻
वक्री ग्रह नीच राशीचे ग्रह यावर कृपया
🌹🙏
कुंडली vishleshan karta ka.mala janun ghyayache ahe Nakki sanga Saptam sthan rikame asel tar kay
॥जय श्री कृष्ण ॥🌷🌷 मी सूय॔कांत शिंदे पुणे मी मागे प्रश्न विचारला.होता की गणपती अथर्वशीर्ष सगळ्यांनी म्हणायचं का फक्त मुंज केल्याने म्हणायचं आहे कारण ते ऋग्वेद आहे म्हणून
सर नीच राशीत ग्रह असणं ह्यावर एक video करा न!
जाणकार ज्योतिषी कसं शोधायचं कुठे मिळणार
Surya ha paap grah nahi Krur grah ahe ! Pharak ahe !