ग्रह गोल विषय खोल-२ |Graha Gol Vishay Khol | Bhaag 2 | गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro

Ойын-сауық

अपडेट्सच्या जमान्यात पंचांग आऊटडेटेड झालं आहे का? पत्रिका जुळण्याचा स्वभाव जुळण्याशी काय संबंध असतो? धर्मशास्त्रानुसार पंचांग कसे असावे? जाणून घ्या पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांच्याकडून.
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
#astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra #astronomy #interview #hindimovie #astro #knowledge #mantra #astrologer #astrologyfacts #interview #qna #historical #history
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
Facebook page:
/ deshpandepanchang
Instagram page:
/ deshpandepanchangastro
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

Пікірлер: 47

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467Ай бұрын

    असा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असणारे देशपांडे खरोखरच कौतुकास पात्र आहेत. धन्यवाद!

  • @maheshvaishampayan8123
    @maheshvaishampayan81232 ай бұрын

    सोने 52 कशी आहे. त्याला गाडगीळ यांनी कितीही अग्नीत तपावण्याचा प्रयत्न केला तरी त्याला काळीमा येणारं नाही. त्यांच्या शंका त्यांच्या अभ्यासा नुसार बरोबर आहेत पण इथे नुसत ज्योतिष नाही त्याला अध्यात्माची जोड आहे हे त्यांना माहित कदाचित नसावे जय श्रीराम ❤

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y2 ай бұрын

    गौरव देशपांडेजी अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे तुम्ही

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni38332 ай бұрын

    हे उत्तम ,. श्री सुधीर गाडगीळजी, आणि गौरव गुरुजी,उत्तम मुलाखत.

  • @shobhapatekar186
    @shobhapatekar1862 ай бұрын

    छान माहिती मिळाली.

  • @shilpasane2826
    @shilpasane28262 ай бұрын

    छान माहिती

  • @minaljoshi1951
    @minaljoshi19512 ай бұрын

    छान माहिती.

  • @meerachoudhary7805
    @meerachoudhary78052 ай бұрын

    खुप छान माहिती

  • @VarshaK-il7je
    @VarshaK-il7je2 ай бұрын

    Khup chan mahiti

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar2002 ай бұрын

    🌹🙏

  • @shivajitajave911
    @shivajitajave9112 ай бұрын

    Chhan mahiti dilit.

  • @swatithite08
    @swatithite082 ай бұрын

    Part 2 सुंदर

  • @AkssharBrahma
    @AkssharBrahma2 ай бұрын

    अत्यंत महत्त्वपूर्ण विषय.... सुरेख मांडणी. 🙏🙏

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni51172 ай бұрын

    सुंदर माहिती.धन्यवाद

  • @ashwinijoshi5661
    @ashwinijoshi56612 ай бұрын

    अतिशय सुंदर माहीती सांगितली आहे.

  • @alokakolkar9431
    @alokakolkar94312 ай бұрын

    खूपच छान उपक्रम आहे हा, क्या बात है!!

  • @ushamuley4440
    @ushamuley44402 ай бұрын

    Abhyaspurn Vivechan❤❤

  • @vidyakadu9128
    @vidyakadu91282 ай бұрын

    चांगले मार्गदर्शन.विषय छान समजत आहे.

  • @sanjayabhinkar1062
    @sanjayabhinkar10622 ай бұрын

    सर्व शंकांचे निरसन करणारा उपक्रम. शुभेच्छा

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar3142 ай бұрын

    🙏🙏guruji.doghe hi chan ahat.apratim mulakhat.👌👌👍👍

  • @smitabidkar5856
    @smitabidkar58562 ай бұрын

    नमस्कार ,खुपच छान माहिती मिळतेय ,धन्यवाद

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni38332 ай бұрын

    अतिशय उत्तम विवेचन, गौरव गुरुजी

  • @gajanandani2332
    @gajanandani23322 ай бұрын

    तेजोमय व्यक्ती मत्व... गौरव जी

  • @nitinpatil5555
    @nitinpatil55552 ай бұрын

    खुप छान आणि अभ्यासपूर्ण विषय विश्लेषण .

  • @manjugurjar8241
    @manjugurjar82412 ай бұрын

    Waaaa गौरव छानच अभ्यास पूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित दिली..really wonderful

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni55412 ай бұрын

    खूप छान व्हिडिओ. सुंदर माहिती सांगितली❤❤

  • @ashwinivarude2799
    @ashwinivarude2799Ай бұрын

    नमस्कार खुप छान माहिती मिळत आहे

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji3342 ай бұрын

    जे मनात अनेक वर्षा पासूनच्या प्रश्नांची उत्तर मिळाली .धन्यवाद .🙏

  • @aple_ajoba
    @aple_ajoba2 ай бұрын

    नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राद्ध या विषयावर पण माहिती द्या का करावे

  • @ganapathyiyer360
    @ganapathyiyer3602 ай бұрын

    गौरव देशपाण्डेजी हे खूप अभ्यस्त व्यक्ति आहेत व त्यान्च्या सूर्य सिद्धान्तिय पन्चागात खूप चान्गली शास्त्र शुद्ध प्रमाणित माहिती दिलेली आहे. I refer it. साडेसाती दुसरया फेरित चान्ग्ले फळ पण देत असते.माझा पाहण्यात अर्धाष्टं शनी व अष्टम शनी वाईट फळ ( पूर्व जन्मकर्म फळ ) निश्चित देतात. गुरुजी, श्री रुद्राचा ( नमक ) *घनपाठ* केल्यास कसा लाभ होतो यावर थोडे मार्गदर्शन करावे ही विनन्ती.

  • @saurabh15yerunkar
    @saurabh15yerunkarАй бұрын

    Bhaag 3 kadhi yetoy

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332Ай бұрын

    असे ज्योतिषी कुठे मिळणार काही नावे ठिकाणे सांगा

  • @suvarnaminde7602
    @suvarnaminde76022 ай бұрын

    Sir tumhe class gheta ka mala shikych hye 🙏🏻

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat91082 ай бұрын

    ग्रह ताऱ्यांची निर्मिती सजीवांचे चांगले वाईट ठरवण्यासाठी झाली आहे का?

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660Ай бұрын

    फी 5000 रु आहे, खूप जास्ती आहे...

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332Ай бұрын

    जानकर कोणाला समजायचं

  • @suvarnak5876
    @suvarnak58762 ай бұрын

    Fee 5000 aahe

  • @shuhangimahekar9845

    @shuhangimahekar9845

    2 ай бұрын

    OMG......सामान्य माणसाला परवडणार नाहीच.

  • @Mithahar_

    @Mithahar_

    2 ай бұрын

    500 ru ghenare hee sakhol mahiti detat ka? 😅

  • @pallavikale1657

    @pallavikale1657

    2 ай бұрын

    ज्योतिष शास्त्रात अतिशय सखोल अभ्यास केलेल्या श्री देशपांडे यांच्या सारख्या व्यक्तीचे मार्गदर्शन पाहिजे असल्यास एवढी फी सहाजीकाच आहे. MD डॉक्टर व MBBS डॉक्टर यांच्या फी मध्ये जसा फरक असतो तसेच हे आहे.

  • @Rahulrdev299

    @Rahulrdev299

    2 ай бұрын

    दर्जा आहे तसा त्यांचा पंचांग करते आहेत..

  • @jayganesh1078

    @jayganesh1078

    2 ай бұрын

    खूप वाटते फी

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat91082 ай бұрын

    शनीला पृथ्वीवरचे हिंदू लोक कसे ओळखावे हे कोण शिकवतं... बरोबर त्यांनाच साडेसातीचा त्रास होतो...इतर धर्मियांना नाही....!

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    2 ай бұрын

    सगळ्यांना साडेसाती असते....धर्माचा संबंध नाही. त्यासाठी शनि महात्म्य बघावे

  • @narendrabhagwat9108

    @narendrabhagwat9108

    2 ай бұрын

    शनि महात्म्य खरं सांगतं ह्याला काही आधार आहे का? पूर्वीच्या काळी पोट भरण्यासाठी ज्योतिष आणि कर्मकांडं ही ब्राह्मणांनीच निर्माण केलेली साधनं आहेत.

  • @user-up4jp9xm2e

    @user-up4jp9xm2e

    2 ай бұрын

    Jyana tras hoto ahe kahi ashanchi kundli pahili ki lagech samjate Karan.Dharmacha sambandh nahi.

Келесі