Damle Uvach दामले उवाच

Damle Uvach दामले उवाच

"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मालिका आहे. सोप्पे घरगुती उपाय आणि गैरसमजुतीने वाढणारे आजार आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न आहे. खूप जणांना ह्याचा लाभ झाला आहे.
सादरकर्ते
वैद्य सविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत।

Пікірлер

  • @samyakprinters0358
    @samyakprinters03584 ай бұрын

    बाळ रात्र भर जागवत असेल तर

  • @Er-NilstarGaming
    @Er-NilstarGaming4 ай бұрын

    💥आजोबा... आपल्या पोटात HCL Acid असते..😂😂 हे पण लक्षात ठेवा 😊... आणि पाणी प्यायची पद्धत सांगा 😂😂🙏🙏🙏

  • @veerrao977
    @veerrao9774 ай бұрын

    Jamini varche prani khatat Ratri......uda... manjar, kutr

  • @vidyaapte1008
    @vidyaapte10084 ай бұрын

    Khoop Chan 👌🙏

  • @dev.badgujar
    @dev.badgujar4 ай бұрын

    खोटं आहे हे... मी रात्री खूप पाणी पितो

  • @JivitaTalkies
    @JivitaTalkies4 ай бұрын

    Khup Chan sangata tuhmi 🙏

  • @JivitaTalkies
    @JivitaTalkies4 ай бұрын

    👍👍

  • @balubeldar8392
    @balubeldar83924 ай бұрын

    मग केळी. सफरचंद. चिंच. द्राक्षे.मिरची.शेउंगदाणे. मूंग.उडीद .मटकी. तूरदाळ. इत्यादी खातनाही तूम्ही फक्त मासे भात खातात?

  • @jyotishinde827
    @jyotishinde8274 ай бұрын

    Psoraysis vrti vidio bnva

  • @sunilholey5109
    @sunilholey51094 ай бұрын

    काही हो नाही कोणी म्हणते झोपतांना पाणी प्या तर कोणी पाणी पिऊ नका काय काय करायचं

  • @yuvarjramteke8097
    @yuvarjramteke80974 ай бұрын

    घुबड आपले जेवन रात्री च खातो,कोलह,तडस,बीबट रात्री खातात

  • @user-gn7mw7gq6i
    @user-gn7mw7gq6i4 ай бұрын

    सगळे विडिओ अर्धवट आहेत 😂

  • @chandrashekharkarangutkar1890
    @chandrashekharkarangutkar18904 ай бұрын

    Your speech is veryyy nice ❤️🙏

  • @sunandachaudhari6925
    @sunandachaudhari69254 ай бұрын

    साईटिका वर काय उपाय आहे

  • @tuljapuri-gamer23
    @tuljapuri-gamer234 ай бұрын

    खूप छान.असच सांगत जा.

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar364 ай бұрын

    🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉

  • @santoshashokraorahinj7209
    @santoshashokraorahinj72094 ай бұрын

    बर मग हे कोकणातील माणसांसाठी आहे का सर्वासाठी...😂😂😂 नाही तुम्ही मागच्याच तुमच्या एका रील मध्ये ज्वारी , बाजरी , गहू याबद्दल ज्ञान वाटले होते म्हणुन म्हटले 😅😅😅😅😅

  • @pawarprasad1947
    @pawarprasad19474 ай бұрын

    Disabilities aahe 264 after meal more then 35 years howbto get down sloowly

  • @shubhambatule1973
    @shubhambatule19734 ай бұрын

    पाणी कधी आणि कसं प्यायच ते सांगा,,,🙏🙏

  • @MadhuraDalvi-ub3yh
    @MadhuraDalvi-ub3yh4 ай бұрын

    तूप आणि साखर खाल्ल्याने शुगर वाढणार नाही ना

  • @girishmane7812
    @girishmane78124 ай бұрын

    Koknat Halad ugte ka😂🤣 Varnat takta na.🤣😂

  • @surekhasawant5818
    @surekhasawant58184 ай бұрын

    ❤❤❤❤खूप छान

  • @user-lp8gd7yw8h
    @user-lp8gd7yw8h4 ай бұрын

    अरे येड्या te पक्षी आहे आणि तू माणूस आहे

  • @sumitbahule614
    @sumitbahule6144 ай бұрын

    Sir sarvanchi mattra kiti pahije te sanga pliz 🙏🙏🌹🌹

  • @user-gd4qf5qp2y
    @user-gd4qf5qp2y4 ай бұрын

    Monika Mane

  • @user-gd4qf5qp2y
    @user-gd4qf5qp2y4 ай бұрын

    Sar tumacha phon numbar dy

  • @achalakulkarni9456
    @achalakulkarni94564 ай бұрын

    खुप सुंदर माहिती

  • @snehajoshi5600
    @snehajoshi56004 ай бұрын

    फारच छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @suryakantdhulap6063
    @suryakantdhulap60634 ай бұрын

    डाॅ याच्या वीरूध्द बोलताय

  • @pramodchougule3940
    @pramodchougule39404 ай бұрын

    Veg lok 7 chya nanter Jevan n karaych Karan ahe ki 7 chya nanter andhar hoto kitak jevnat yetat he spast disu nahi shakat mhanun ratri Jevan Karan taltat

  • @latikadeshmukh125
    @latikadeshmukh1254 ай бұрын

    खूप छान माहिती आभारी आहे

  • @jyotishinde827
    @jyotishinde8274 ай бұрын

    Psoraysis vr vidio bnvaa

  • @jyotishinde827
    @jyotishinde8274 ай бұрын

    Psoraysis vrti vidio bnvaaa plz

  • @SagarPatil-xj2ij
    @SagarPatil-xj2ij4 ай бұрын

    तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.. मनस्वी धन्यवाद गुरूजी 🙏

  • @imratbaishingavi4804
    @imratbaishingavi48044 ай бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊 धन्यवाद गुरूजी,,🙏

  • @user-eg1dx5wo4f
    @user-eg1dx5wo4f4 ай бұрын

    ह्यावर उपाय सुचवा

  • @nitamohire4875
    @nitamohire48754 ай бұрын

    खूपच छान

  • @ashoknigade4087
    @ashoknigade40874 ай бұрын

    आहो पाणी कसे पियाचे हे सांगायचे सोडून फक्त उदाहरण काय देत बसलेत.

  • @ashoktarale1579
    @ashoktarale15794 ай бұрын

    Madi ghalun baseline donhi Payal gathi Zale ashet upay sanga Kiya video link saga

  • @pravintakale1587
    @pravintakale15874 ай бұрын

    पोट दुखी वर उपाय सांगा

  • @manishnayak6943
    @manishnayak69434 ай бұрын

    Urine madhe jhag zale tar kya kalji ghavi

  • @bhagyashreehegde6801
    @bhagyashreehegde68014 ай бұрын

    Purna saty aahe...mla tumchach video pahaycha hota..aani to shodhla...sagli uttar aani karne samjli...dr... dhanyawad

  • @bhagyashreehegde6801
    @bhagyashreehegde68014 ай бұрын

    😂😂shengdana dabba

  • @XFactor-who
    @XFactor-who4 ай бұрын

    मागील 29 वर्ष वयाच्या 13 वर्षापासून रात्री पाणी पिल्याशिवय झोपत नाही ... माझे केश अजून काळे आणि घनदाट आहेत, माझ्या घरातील जवळपास सर्वच जण हे आनुवंशिक टक्कल पडलेले आहेत.... तुमच्या म्हणणे खरे की खोटे ते ठरवा,

  • @anilbhaimanse
    @anilbhaimanse4 ай бұрын

    दामले काकांचा रात्री पाणी पिऊ नये हा video बघितल्या पासून पाणी प्यायचे बंद केल्यापासून माझी झोप उडाली आहे ..काहीतरी उपाय द्या 😢

  • @santoshparab1414
    @santoshparab14144 ай бұрын

    अप्रतिम आपण खूप व्यवस्थित समजावून सांगितले आहे गुरूजी धन्यवाद 🙏

  • @abolighadge4574
    @abolighadge45744 ай бұрын

    हो

  • @abolighadge4574
    @abolighadge45744 ай бұрын

    माझ्या पायात लोखंडी बर गेली होती ती निघली नाही काढायचा प्रयत्न केला पण निघत नाही त्यामुळे अधूनमधून पायाची ठसठस होते. ती लोखंडी बर निघण्यासाठी उपाय सांगा

  • @abolighadge4574
    @abolighadge45744 ай бұрын

    पोटावर चरबी वाढते आहे ती कमी होण्यासाठी उपाय सांगा

  • @abolighadge4574
    @abolighadge45744 ай бұрын

    कृपया केस खूप गळत आहेत वाढ होत नाही. त्यासाठी मार्गदर्शन करावे