कुणाच्याही मदती शिवाय करू शकाल हे उपाय - कॅन्सर बाय बाय | Cancer 4 | दामले उवाच भाग - 587

Ғылым және технология

दामले उवाच भाग - 587
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Пікірлер: 21

  • @varshag.8398
    @varshag.8398Ай бұрын

    वैद्य महाराज, आरोग्याचा मूलमंत्र सांगत असतानांच आपण जीवनाचं सार ही सांगून गेलात की.....थोडं फ्लेक्सिबल रहायला हवं..मनानं आणि शरीरानं ही..त्यासाठी व्यायाम,प्राणायाम, आणि नामस्मरण...खूपच छान ,सहज सोपे सल्ले दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद....

  • @vedashreesutar3645
    @vedashreesutar3645Ай бұрын

    जसा रोग मनातून शरीरात येतो तसा तो राग मनातूनच शरीराबाहेर जातो. किती खरंय हॅट्स ऑफ गुरुजी

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912Ай бұрын

    किती साध सोप्प गणित आहे ,आपणच उगाच क्लिष्ठ करुन ठेवतो !!धन्यवाद गुरुजी.

  • @geetanjaleepise8734
    @geetanjaleepise8734Ай бұрын

    अगदी खरं आणि सगळ्या आयुषयाचा सारांश सांगितलेलं आहे... संपूर्ण मालिका खूप छान आहे... धन्यवाद!!

  • @AvadhutNigudkar
    @AvadhutNigudkar20 күн бұрын

    Apratim ❤

  • @kishorkirtane6463
    @kishorkirtane6463Ай бұрын

    नमस्कार गुरुजी सुंदर विचार मांडले, पटतय

  • @mycarcash-en3xe
    @mycarcash-en3xeАй бұрын

    खर आहे गुरुजी तुमचे खूप छान विडिओ..

  • @pranalinarvekar1465
    @pranalinarvekar1465Ай бұрын

    Khup sundar 🙏🏻🙏🏻

  • @mazelikhan3627
    @mazelikhan3627Ай бұрын

    खूप छान सर 🙏

  • @narendragalande7173
    @narendragalande7173Ай бұрын

    खुप छान ❤

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyouАй бұрын

    धन्यवाद गुरुजी

  • @VirShri
    @VirShriАй бұрын

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @shamajagdale4597
    @shamajagdale4597Ай бұрын

    Mast

  • @user-je9oy3kj6j
    @user-je9oy3kj6jАй бұрын

    🎉❤

  • @hemajeur8550
    @hemajeur8550Ай бұрын

    ❤❤

  • @pranalinarvekar1465
    @pranalinarvekar1465Ай бұрын

    नमस्कार गुरुजी🙏🏻 आपले मार्गदर्शन फारच मोलाचे आहे. आज खरचं ह्याची नितांत गरज आहे. पण राहूनराहून एकच प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे गृहिणींना दिनचर्या पाळणे जरा अवघड होते कारण मुलांच्या शाळेच्या वेळा, पतीच्या कामाच्या वेळा ह्यात गृहिणी स्वयंपाकघरातच अडकून पडते. आपल्या घरातील गृहिणी दिनचर्या त्यातच व्यायाम व अभ्यंग कसे मॅनेज करतात? कृपया मार्गदर्शन केल्यास आम्ही सुध्दा त्या दष्टीने प्रयत्न करु.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @muktasane6046
    @muktasane6046Ай бұрын

    🙏💐

  • @Smita.687
    @Smita.687Ай бұрын

    🙏🙏🙏

  • @shriniwassohoni1761
    @shriniwassohoni1761Ай бұрын

    सर खोबरेल तेल जेवणापूर्वी घ्यावे की सकाळी.

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990Ай бұрын

    नमस्कार डॉ. (थ्रोट कैंसर) ठिक होऊन दोन वर्ष पूर्ण झाले आहे. रेडियश आणि केमोचे साईड ईफेक्ट side effects बरेच असतात. पाणी चवदार लागत नाही.काही काही पदार्थ, जेवण चव लागत नाही. ह्यावर कृपया मार्गदर्शन केले तर बरे होईल. सांगाल अशी अपेक्षा करते. धन्यवाद!!!

  • @user-je9oy3kj6j
    @user-je9oy3kj6jАй бұрын

    🎉❤

Келесі