विना ऑपरेशन रुग्णाला बरे करणारे डॉ. विवेक बेंडाळे । Naturopathy, body alignment, Micro blood
For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
Naturopathy specialist Dr. Vivek bendale podcast
आजकालच्या धावपळीच्या युगात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नसतो. पण, जेव्हा एखादा आजार होतो तेव्हा प्रत्येक जण निसर्गोपचार पद्धतीकडे वळतात. नॅचरोपॅथी ही थेरपी इतकी प्रभावी आहे की व्हेंटिलेटर वर असलेला माणूस सुधा अगदी ठणठणीत बरा झालेला आहे. आज आपण डॉ. विवेक बेंडाळे या सुप्रसिध्द नॅचरोपॅथी तज्ञाशी चर्चा करणार आहोत. हाडांचे सर्व आजार, मधुमेह, रक्तदाब, व्हेन्स प्रॉब्लेम्स, thyroid इत्यादी अनेक आजार ते फक्त naturopathy आणि इतर थेरेपी वापरून बरे केले जाऊ शकतात. आणि या क्षेत्रात डॉ. विवेक बेंडाळे यांना अनेक वर्षाचा अनुभव आहे. तर हा podcast खुप काहीतरी नवीन माहिती देणारा आहे त्यामुळे आपण हा व्हिडीओ जरूर पाहावा आणि इतरत्र शेअर देखील करावा.
Dr Vivek Bendale
+91 93245 44392
हाडांचे विकार मुळापासून नष्ट करा
Avoid bone surgery
Avoid spine surgery using naturopathy
Best naturopathy treatment for Handicapped people
Micro blood circulation therapy specialist
Diabetes reversal treatment
Thyroid reversal treatment
#drjyotijoshi #astroguru #astrologer #ayurveda #naturopathy #naturaltreatment
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.com/bracelet/
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.com/books/
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
Пікірлер: 863
डाॅ. बेंडाळे यांनी शिष्य तयार करावेत. कारण ज्यांना बरं व्हायचं आहे असे असंख्य लोक आहेत. तुम्ही एकटे कसे पुरे पडणार ? आपलं ज्ञान हस्तांतरित झालं तर त्याचा खूप उपयोग होईल.
@rajshrigaikwad8026
20 күн бұрын
अगदी खरंय
@AstroguruDrJyotiJoshi
15 күн бұрын
जय ज्योतिष
@vijaysharma-pe2kt
5 күн бұрын
🔱❤️❤️🌹🌹🚩@@AstroguruDrJyotiJoshi
अशा देवदुतांची गरज आहे आज समाजाला . देव तुम्हाला उदंड आयुष्य व यश देवो हिच प्रार्थना .
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
जय ज्योतिष
@ananyalpardeshi1887
6 күн бұрын
Jai jyotish❤@@AstroguruDrJyotiJoshi
डाॅ.बेंडाळे यांना परत आमंत्रित करुन अजून 2/3 कार्यक्रम तरी करावेत ही कळकळीची विनंती .
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
नक्कीच 🙏
आपणं आम्हाला आशा लावून ठेवली बरं होण्याची सर्वांना पण डॉ साहेब चा. पत्ता कधी देणार आहे ❤❤❤❤❤
@AstroguruDrJyotiJoshi
6 күн бұрын
Discription बॉक्स मध्ये सरांचा नंबर दिलेला आहे
मॅडम,तुमचेही खूप आभार की तुम्ही आम्हाला डॉक्टरांसंबधी माहिती दिलीत.
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
जय ज्योतिष
डॉ साहेबांना नक्की बोलवा परत. फारच छान podcast झालीय.
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
नक्कीच या प्रकारे आपल्याला लाईक व कॉमेंट आल्यास नक्कीच आपण त्यांना बोलावू
डॉ.विवेक बंडाळे यांचे संशोधन खूपच महत्वपूर्ण आहे.त्यांच्या कामाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे.तर आणखी एखादा episode घ्यावा अशी मी विनंती करते.
@AstroguruDrJyotiJoshi
6 күн бұрын
नक्कीच तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलावू
आज डॉ.बेंडाळे साहेब यांचे सारखे प्रामाणिक पणे माहिती सांगणारे व योग्य उपायांची अभ्यास पूर्ण विश्लेषण करणारे डॉक्टर फार कमी आहेत तसेच विना औषध आजार कमी करणारे तेही 100% याला ग्रेटच म्हणायला पाहिजे, अशा प्राॅपर निदान करून रुग्णांना बरे करणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन व मनापासून आभार. ,💐💐🌷🌷🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
4 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@user-eq6fi1nd3d
Күн бұрын
Please can I get the no. I want to take treatment for my my feet pain.
Congratulations Dr vivak narayan bless you 💐🌹
अतिशय उपयुक्त माहिती, सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आपल जीवन सुखी करावे. आतापर्यंत आपण दवाखाना औषधे इतर तपासण्या करून घेतल्या. किती डॉ, कंपनी, लॅबमध्ये, लॅबोरेटरी यांनी लुटले. याचा विचार करावा. घरातील इतर सर्व साहित्य सुविधा भाडे, किराणा, भाजीपाला, शाळा, आणि इतर खर्च करून दवाखाना करायचा. काही लोक आहेत जे खर्चा मुळे आजार पणाकडे र्दुलक्ष करतात आणि नंतर काही वेगळेच होते. तरी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की या सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. मीही आरोग्य सेवेत कार्यरत आहे. मला खूप खूप अनुभव आला आहे. सर्वांचे मंगल हो सर्वांचे मंगल हो सर्वांचे मंगल हो.
खरोखरच miracle doctor आहेत.त्यांची मुलाखत घेतल्यामुळे आम्हाला ही अमूल्य माहिती मिळाली. धन्यवाद जोशी मॅडम.
Thanks for the information !! अजून माहिती ऐकायला आवडेल श्री.विवेक बेंडाळै यांच्याकडून.त्यांचे व तुमचे आभार.
@AstroguruDrJyotiJoshi
3 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
खुप छान जबरदस्त प्रतेकाच्य घरा घरात ही माहीती पोहचवा हि अपणास कळ कळीची विनंती.
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Congratulations Dr. Vivek 🎊🎉
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष
Very great Dr. Bendale sir. Thanks a lot. God bless u.
@AstroguruDrJyotiJoshi
6 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
माहितीपूर्ण मुलाखत झाली. पण साधारण इलाजाचं थोडं स्पष्टीकरण अपेक्षित होतं. एक गोष्ट थोडीशी खटकली ती म्हणजे संभाषण चालू असताना ताई तुमचं लक्ष थोडं विचलित होतं त्यामुळे समोरचा थोडा संभ्रमात पडल्यागत होत होतं 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤ तिघांना मनापासून आभार व धन्यवाद हो
@AstroguruDrJyotiJoshi
6 күн бұрын
जय ज्योतिष
आरोग्यविषयक अतिशय सुंदर,महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती.
@AstroguruDrJyotiJoshi
6 күн бұрын
जय ज्योतिष
खुपच उपयुक्त माहिती. डॉ. बेंडाळे तुमच्या सारख्या देवमाणसांची समाजाला गरज आहे 🌹
@AstroguruDrJyotiJoshi
8 күн бұрын
जय ज्योतिष
Superb guidance give by Dr Bendale … and he is indeed a Miracle Man..
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Jyoti tai Tumha teeghana anant dhanyavad
खूप छान माहिती. डाॅ. बेंडाळे यांना आणखी ऐकायला आवडेल.
@AstroguruDrJyotiJoshi
8 күн бұрын
नक्किच तुमच्या याच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलावू 🙏
Kup chaan 😊 best wishes for mam and sahastrabuddhe sir❤ God bless you all
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Great Doctor...Thanks for most useful podcast
@AstroguruDrJyotiJoshi
7 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
खूप छान, उपयुक्त माहिती, वेगळीच दिशा मिळाली 😊
@AstroguruDrJyotiJoshi
7 күн бұрын
जय ज्योतिष
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
11 күн бұрын
जय ज्योतिष
Thanks Dr. Very good information.
@AstroguruDrJyotiJoshi
6 күн бұрын
जय ज्योतिष
फारच छान ज्योती ताईंचे पण आणि डॉ .बेंडाळेंचे पण खूपच उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
जय ज्योतिष
खूप सुंदर रित्या समजावून दिल्या बद्दल आभारी आहे. डॉक्टर साहेब नक्कीच भेटायला येईन. धन्यवाद. माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरे मिळाली.
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
जय ज्योतिष
मॅडम खूप खूप धन्यवाद ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली तुमच्यामुळे 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
7 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
खुप छान आनंद वाटला. विचार करण्याची पद्धत खुप च बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक सिटी शरीरातील बॅलन्स करणे. आणि कुठे नेमकी थांबली आहे. हेच निदान करता येणे हे च महत्वाचे आहे. खुप छान, खुप शुभेच्छा जय हो
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
जय ज्योतिष
खूप छान माहिती दिल्याबद्दल तुम्हां दोघांचेही खूप खूप धन्यवाद!🙏🙏 तुमचे ज्योतिष शास्त्राचे काही व्हिडिओ मी ऐकले आहेत. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य आणि यश देवो.🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Dr सुंदर माहिती दिली धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
सर, फार -फार धन्यवाद..! छान मार्गदर्शन, मॅडम, सरांना मार्गदर्शनासाठी लवकर बोलविण्याचि कृपा करा। ही नम्र विनंती, निवेदन। धन्यवाद🙏💕
@AstroguruDrJyotiJoshi
3 күн бұрын
नक्कीच तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा आपल्या चॅनल वर बोलवू
खूप छान विषय घेतलाय mam, खूप खूप धन्यवाद, God bless u mam
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
जय ज्योतिष
Thank you doctor.Please come agai.We want to hear you
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
जय ज्योतिष
Khup mahtvachi mahiti aamchya paryant pochavanyasathi manapasun DHANYAWAD MAM sir kharech aapan MIRACLE MAN aahat🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
6 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Dr. Khup chan mahiti dilit, Dhanyvad
@AstroguruDrJyotiJoshi
7 күн бұрын
जय ज्योतिष
Khup upyukt mahiti milali dhanyawad madam jai jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
जय ज्योतिष
Sir is superb excellent knowledgeable he is help me lot thank you sir
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Usefull Podcast! Thanks a lot!
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Useful information.Excellnt. Nice podcast. Valuable guidance. Many many Thanks.
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
फार महत्त्वाची माहिती दिली आहे आभारी आहोत.व पुन्हा सरांकडून माहिती ऐकून घ्यायला आवडेल
@AstroguruDrJyotiJoshi
4 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Really miracal man....🍁🌹🍁
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
जय ज्योतिष
Atishay important mahiti. Khupach chan mahiti ahe
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष
नमस्कार.. खूप छान माहिती
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Doing a good job.Eagerly waiting for your next video.🌹🙏❤️
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Good information thank you.
@AstroguruDrJyotiJoshi
13 күн бұрын
जय ज्योतिष
हा पॉडकास्ट खूप छान झाला.उपयुक्त माहिती मिळाली. अजून एक एपिसोड करावा ही मनापासून विनंती 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
खूप छान माहिती.
@AstroguruDrJyotiJoshi
4 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Khup chhan mahiti
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
खूप छान कार्यक्रम. डॉ. अजून 2/3 लेक्चर पहायला मिळावीत. खूप आवडेल. माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे.
@surekhagawankar8991
17 күн бұрын
खूप छान माहिती. मला Dr. Bendaalencha cliniccha patta किंवा फोन नंबर मिळेल का?
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
Discription box पहावा
Mala hya programme la salute aahe
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
खूप छान माहिती❤
@AstroguruDrJyotiJoshi
4 күн бұрын
जय ज्योतिष
Khup chan
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष
Dr. Vivek Bendale sir : In real sense a " miracle man." Sir i would like to meet you for my personal health problems and i hope you you have solution for those ailments. 👍
@AstroguruDrJyotiJoshi
3 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
खूप छान माहिती दीली सर धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
6 күн бұрын
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
6 күн бұрын
जय ज्योतिष
ताई मुलाखत चालू असतांना माझ्यासमोर सर्वात प्रथम माझी आई आली.ती आज ८६ वर्षे वयाची आहे. तिचे पाय खूप दुखतात आणि तिला फार वर्षांपासून बद्धकोष्ठता आहे.तर आईला आधी मी डॉक्टरांकडे घेऊन जाईन लवकरच.खरंच डॉ.बेंडाळे आपण एक जादुगारच आहात.खूप खूप धन्यवाद.🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Khup chan mahiti dilit
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
जय ज्योतिष
मला डॉ bendale siranna भेटायचे आहे, Khup शिकायला मिळेल Thank you ज्योती madam, नरेंद्र सर 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
9 күн бұрын
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Excellent
@AstroguruDrJyotiJoshi
7 күн бұрын
Thank you 🙏
Very nice treatment.
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Excellent guidance 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
जय ज्योतिष
God bless you Dr 🌹
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
जय ज्योतिष
Amhala Dr. Bendale yana punha aplya dware bhetne awdel
@AstroguruDrJyotiJoshi
8 күн бұрын
तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट सुरू राहिल्यास लवकरच आपण पुन्हा एकदा सरांना आपल्या चॅनल वर बोलाविणार आहोत
आपण या उपचार पद्धतीचा ज्या लोकांना फायदा झालाय त्यांनी जर स्वतः चे अनुभव स्वतः सांगितले तर बरे होईल.जसे त्यांनी जैन मुनींचे उदाहरण दिले, ते स्वत: इथे व्यक्त झाले तर बरं होईल.
@AstroguruDrJyotiJoshi
8 күн бұрын
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Sarana parat bolva madam,Ani ek ek divas eka Swatantra ajaravr mahit dyavi hi vinati.Dhnyvad
@AstroguruDrJyotiJoshi
Күн бұрын
नक्कीच, तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलवू
डॉक्टर साहेबांचे हुबेहूब दिसणं आणि हुबेहूब बोलण्याची शैली या मुळे आदरणीय स्व. मनोहर पर्रीकर साहेब यांची आठवण झाली 👌🙏🌹. आदरणीय स्व.पर्रीकर साहेब समोर बसले आणि बोलत आहेत असाच भास झाला 🙏🌹
@AstroguruDrJyotiJoshi
6 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Dr. साहेबांना परत ऐकायला नक्की आवडेल.
@AstroguruDrJyotiJoshi
8 күн бұрын
नक्कीच तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा एकदा बोलावू 🙏
अप्रतिम डॉक्टर...🙏 Sir नवीन शिष्य तयार करा
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
जय ज्योतिष
पुन्हा पुन्हा ऐकायचंय डॉ.
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलवू
Ya Dr na dirgh ayushya labho khupch mahatvacha vidio ahe thank you
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@arunaagarwal9668
Күн бұрын
😢❤❤❤❤
🙏 खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद मला संधिवाताचा त्रास होत आहे लवकर ट्रीटमेंटसाठी येण्याचा प्रयत्न करेन. पण मी डोंबिवलीला रहाते
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Dr.sahebana punha punha aikayala khoop avadel
@AstroguruDrJyotiJoshi
4 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
🙏khup chan
@AstroguruDrJyotiJoshi
3 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Waw great success 🎉🎉
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
जय ज्योतिष
सरांना नक्कीच पुन्हा बोलवा आणि प्लीज पत्ता कळवा ऍटलिस्ट सर कुठे असतात ते कळवा प्लीज
@AstroguruDrJyotiJoshi
4 күн бұрын
🙏 नक्कीच Discroption बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Very Good Treatment...🍁🌹🍁
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Dr .Bandaleji superb knowledge .I will like to get more knowledge from Dr. So can you arrange more lecture of him
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
खूप छान Dr आहेत हे... आम्ही स्वतःहा अनुभव घेतला आहे....स्मित हास्य आणि गुणकारक Dr..
@ankeetaasomwanshii-jl3pz
19 күн бұрын
मला Dr. vivek bendele सरांचा संपूर्ण पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे तुम्ही त्यांची प्रत्यक्षात भेट घेतली असल्यामुळे तुम्ही माझी मदत नक्कीच करू शकता मला संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर हवा आहे जरा अर्जंट आहे Please reply me
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
Discription box पहावा
@smitapawar1613
7 күн бұрын
Address please.
@rashmirajurkar2677
5 күн бұрын
कृपया आपला नंबर द्याल का
जैन मुनी चे ऐकून खूप छान वाटले,आम्ही पण जैन आहोत ,sir मला तर असे वाटते तुम्ही आमच्या sir la bare करू शकता
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
खुप छान माहिती आहे नक्की च मी पण त्यांची भेट घेणार आहे❤
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष
Kul kul chan ❤
@AstroguruDrJyotiJoshi
4 күн бұрын
जय ज्योतिष
डॉक्टर बेंडाळे यांच्या मुलाखतीचा २ भाग ऐकवला तर बरे होईल.
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
जय गो माता माताजी आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो
@AstroguruDrJyotiJoshi
3 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Yes Need His One More Video HOW MICRO CIRCULATION THEY DO & Discussion on All Disease's
@AstroguruDrJyotiJoshi
3 күн бұрын
जय ज्योतिष
Khup Chan samjaun sangitalay
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
जय ज्योतिष
I am suffering from diabetes, bp and chronic kidney stone, As I can't take diabetic tablets I am kept on insulin three times a day, with bp tablets,, blood thinner and energy tablets and some diabetis tablets also.
Jyotitai i love u❤
Sir ना पुन्हाpodcast la bolva , khup chhan mahiti
@AstroguruDrJyotiJoshi
14 күн бұрын
नक्कीच याच प्रकारे आपले लाईक व कॉमेंट आल्यास आपण पुन्हा सरांना बोलावू
Khup chaan doctor aahet mi swata anubhav ghetlela aahe spine cha problem hota doctoranchya therapy ne khup faraq padla 6 month zale mala aata kahi problem nahi ... thank u Dr...
@ashwinigosavi2474
19 күн бұрын
Kindly give the clinic address and phone number
@suvarnakarmarkar1416
18 күн бұрын
Please give phone number of Dr.Bendale clinic
@sambhajisawant7406
13 күн бұрын
Dr. यांचा पत्ता मिळेल का?
@AstroguruDrJyotiJoshi
13 күн бұрын
Discription box पहावा
@smitapawar1613
7 күн бұрын
Patta dya please.
डॉ bendale यांचे अजून videos बनवा.
@AstroguruDrJyotiJoshi
6 күн бұрын
नक्कीच तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलावू
नमस्कार डॉ,समाजाला तुमच्या सारख्या डॉक्टरची गरज आहे. मेडिकल रैकेट सामान्य जनतेला फसवतात. खुप चांगली माहिती, माहित नसलेली माहिती तुम्ही सांगितले. मनापासून धन्यवाद!!!
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष
yes
@AstroguruDrJyotiJoshi
7 күн бұрын
जय ज्योतिष
Jain muni na paise denya sathi khup dhanvan lok ready aahet sir ma'am, pan loka na jar kami charge gheun treatment keli tar khup mothe upkar hotil samaja var
Khup wegli mahiti milali🙏
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Dr. Bendale sir thanks. Please take care of your health too . Please try to shed your weight.
@AstroguruDrJyotiJoshi
10 күн бұрын
जय ज्योतिष
👌👌👌
@AstroguruDrJyotiJoshi
5 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
जय श्री राधे कृष्ण!
@AstroguruDrJyotiJoshi
3 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
Chiriotography is available just like dr bendale treatment