सकाळी लवकर उठलं पाहिजे पण जमत नाही ... ऐका दामले उवाच | Lavkar Jhopave Lavkar Uthave

Ғылым және технология

दामले उवाच भाग -574
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Пікірлер: 51

  • @madhavdesai2145
    @madhavdesai21455 ай бұрын

    मी गेली १५ वर्षे ५ वाजता उठतो व चहा घेऊन साधरण ५.४० च्या सुमारास ध्यानाला बसतो व ६.३० च्या सुमारास उठतो.खूप छान वाटते

  • @kavitajadhav437
    @kavitajadhav4375 ай бұрын

    खुप सुंदर माहिती सांगता

  • @nayanapatil442
    @nayanapatil4425 ай бұрын

    खूप छान माहिती

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant65215 ай бұрын

    Khup chan sir..🙏🙏

  • @rajusawe9285
    @rajusawe92855 ай бұрын

    दादा खूप खूप सुंदर माहिती दिली आहे त्या बदल्यात खूप खूप धन्यवाद दादा

  • @suhask.b.5201
    @suhask.b.52015 ай бұрын

    Khup chan vedio sir ❤❤

  • @balkrishnavarute9766
    @balkrishnavarute97665 ай бұрын

    अगदी खरंय

  • @058prajwalkulkarni6
    @058prajwalkulkarni65 ай бұрын

    खूप मस्त श्री दामले सर 🙏🤗

  • @vidyaapte1008
    @vidyaapte10084 ай бұрын

    Khoop Chan 👌🙏

  • @urveelimaye8710
    @urveelimaye87105 ай бұрын

    सर्व व्हिडिओ अतिशय उत्तम. सर, shoulder dislocate होणे, खांदा निखळणे या वर पूर्वी आयुर्वेदात काय सांगितले आहे. आत्ता काय उपाय करता येतील. Therapy किती दिवस करावी? मला त्रास आहे. व्हिडिओ बनवू शकता का?

  • @mamtapawar2452
    @mamtapawar24525 ай бұрын

    Mast

  • @sanjaypandit8636
    @sanjaypandit86364 ай бұрын

    Ex celllent

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar52945 ай бұрын

    नमस्कार धन्वंतरी

  • @pallavijoshi7627
    @pallavijoshi76275 ай бұрын

    रोज 3.30 ते 4 दरम्यान उठते/जाग येते मग नामस्मरण केले इ. की परत झोप येते आणि झोपते त्यामुळे गोंधळ होत वय 60 लाभेल

  • @suhask.b.5201
    @suhask.b.52015 ай бұрын

    Sir belly breathing yavr ek vedio banava pls . Kharokharach tyacha fyda ahe ki nahi te.pls

  • @VirShri
    @VirShri5 ай бұрын

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande21315 ай бұрын

    नमस्कार वैद्यबुवा

  • @gangahoude9334
    @gangahoude93345 ай бұрын

    Chan

  • @AmodMorankar-vb4ck
    @AmodMorankar-vb4ck5 ай бұрын

    🙏🏻👆🙏🏻🌝 धन्यवाद! 🌝👆🌝 सुरु असलेल्या क्रियेतं, सातत्यं आणतों जीं!🙏🏻🌝🙏🏻

  • @anjalisurnis691
    @anjalisurnis6915 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @samikshakawale6470
    @samikshakawale64705 ай бұрын

    सूर्यास्त होताच जेवणे , २ तासांनी झोपणे अशी दिनचर्या पूर्वी होती.. झोप पहाटे ४ पर्यंत पूर्ण होत असे.. विजेचा प्रभाव रात्री नव्हता.

  • @archananimbalkar6145
    @archananimbalkar61455 ай бұрын

    Epilepsy वर सांगा प्लीज

  • @suchitraduse4570
    @suchitraduse45705 ай бұрын

    🙏सर मला भगेंद्र सांगितलं आहे. तर यावर ऑपेरेशन सांगितलं आहे. तर विना ऑपेरेशन काही उपाय सांगाल का? कारण त्या जागी खूप दुखते. प्लीज मार्गदर्शन केलेत तर खूप आभारी आहे.

  • @vikasdangat8628
    @vikasdangat86285 ай бұрын

    🙏🏻 आत्मनमस्ते 🙏🏻

  • @prabhatkhedekar2674
    @prabhatkhedekar26744 ай бұрын

    नमस्कार सर, मला विचारायचं होतं की, सेंन्द्रीय खत वापरून पिकवलेली कडधान्य, तांदुळ खात्रीन कुठं मीळतील? व ते ओळखायचे कसे?

  • @vedikaborse1622
    @vedikaborse16224 ай бұрын

    Sir video ka nahi yet

  • @BharatiBawkar-zo5vo
    @BharatiBawkar-zo5vo5 ай бұрын

  • @pandurangdahiwal1
    @pandurangdahiwal15 ай бұрын

    Constipation mule anus madhya jhaleli jakham kashi bari karta yeil

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav1395 ай бұрын

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @sayalimunj6704
    @sayalimunj67045 ай бұрын

    सतत पायात भोवरी होते या विषयी कृपया माहिती द्यावी

  • @suhasutpat3472
    @suhasutpat34724 ай бұрын

    मला 16 साळी ब्रेन hemrej झाले होते आता बाकी सगळे ठीक आहे पण तोल जाण्याची समस्या कायम आहे त्यावर काही उपाय असेल तर कृपया मला नक्की सांगा ही विनंती आहे.

  • @user-lv2rh8nn2d
    @user-lv2rh8nn2d5 ай бұрын

    गुरुजी कॅन्सर होण्याची मागील कारणावर व्हिडिओ बनवा.. एक प्रश्न होता गुरुजी की 7च्या आत 2 वर्ष जेवण करून बघितलं पण पोट साफ होण्यावर त्याचा परिणाम होतोय ..जेव्हा मी पाहिले रेगुलार टायमिंग la जेवायते पहिल्या सारखं8 -9 वाजता वगैरे तर त्या दिवशी पोट साफ होण्यास त्रास नाही होत...कृपया कारण काय असावे गुरुजी ...नियम फॉलो करून पण त्रास होतोय...काय करावे समजत नाही

  • @samyakprinters0358
    @samyakprinters03584 ай бұрын

    बाळ रात्र भर जागवत असेल तर

  • @anilpanchal0391
    @anilpanchal03915 ай бұрын

    गुरुजी रात्री लवकर झोप लागावी म्हणून उपाय सांगा

  • @sunitaborade9565
    @sunitaborade95655 ай бұрын

    Mala geli 12 varsha paralysis ahe, purni ujvi baju paralyzed ahe. hatachi bot sudha kam karat nahi. Krupaya upay sanga.

  • @damleuvach934

    @damleuvach934

    5 ай бұрын

    Apan ya vishayavar detail video banvu ya... Dhanyawad

  • @Nilamhalude-bx3ng
    @Nilamhalude-bx3ng5 ай бұрын

    Jay shree raam

  • @thakkursohinibensatishkuma3390
    @thakkursohinibensatishkuma33905 ай бұрын

    Lavkar zop aenasathi kay karV

  • @damleuvach934

    @damleuvach934

    5 ай бұрын

    Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @iamghodke
    @iamghodke5 ай бұрын

    Tumhala khokla kas kay zala

  • @prinitbhambure6170
    @prinitbhambure61705 ай бұрын

    पणरातभरझोपचयेतनाही

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk785 ай бұрын

    पण गुरुजी प्रत्येक मनुष्य ची झोपेची आणि त्याच्यातून जागे होण्याची वेळ ही त्याच्या जन्म घेण्याच्या वेळेवर ठरले पाहिजे .

  • @drvishwanathnabar8456

    @drvishwanathnabar8456

    5 ай бұрын

    काय संबंध?

  • @drvishwanathnabar8456

    @drvishwanathnabar8456

    5 ай бұрын

    काय संबंध?

  • @anugnad
    @anugnad4 ай бұрын

    😿😿😿😿😿😿😿😿😿😿

  • @vishalsavji557
    @vishalsavji5575 ай бұрын

    तुमच्याशी consult करायचे असल्यास कुठे संपर्क करावा

  • @damleuvach934

    @damleuvach934

    5 ай бұрын

    Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad

  • @prinitbhambure6170
    @prinitbhambure61705 ай бұрын

    झोपेसाठीकाहीउपायसागा

  • @damleuvach934

    @damleuvach934

    5 ай бұрын

    Apan ya vishayavar detail video banavle ahet... nakki paha... Dhanyawad

  • @komalpatil8033
    @komalpatil80335 ай бұрын

    Mla damle uvach grup mdhe aad kra gro link share kra

Келесі