Trifala churn health benefits|त्रिफळा चूर्ण कोणी कधी कसे खावे
#Trifalachurnhealthbenefits,
#त्रिफळाचूर्णकोणीकधीकसेखावे,
#tomatohealthbenefits
#calciumdeficiency
#irondeficiency
#homeremedyforskindisease
#त्वचारोगघरगुतीउपाय
#त्वचेचीकाळजी
#अशक्तपणाघरगुतीउपाय
#homeremedyforhyperpigmentation
#foodandfitness ,
#Receipeforharmonalimbalance,
#PCOD,
#hypothyroidismdiet,
#हार्मोन्सअसंतुलनघरगुतीउपाय,
#उंचीवाढण्यासाठीकायकरावे,
#weightlossdiet
#diabetesdiet
#थायरॉईडसाठीकायखावे,
#hypothyroidismdiet,
#foodforharmonalimbalance, #naturalfacialcare #haircare #jointpainhomeremedy #पिंपल्सकमीकरण्यासाठी #antidandruffhome remedy #dietforhairloss
#healthydiet, #मधुमेहवआहार #foodforvitamindeficiency
#fitnessdiet,
#फिटनेसगुरू,
#healthtipsdranaghakulkarni,
#डॉअनघाकुलकर्णी,
#happyandhealthylifeathome,
#besalkalinefood,
#howtostayfitandactive,
#bestreceipeinwinter,
#foodtoeatincoldseason,
#थंडीतकायखावे, #dranaghakulkarni #रोगप्रतिकारकशक्तीवाढण्यासाठीआहार
#fitnessgurumarathi
#cancerdiet
#chemotherapydiet
#immunitydiet #depressiondiet #energyfood #detoxbodyfood #braintonic #muscletonic #howtoalkalisebodynaturally
Пікірлер: 1 100
किती छान रीतीने समजावलं! अगदी शाळेत असताना ,आपल्या आवडत्या गुरुंची आपण वाट बघत असतो..अगदी तसं वाटलं..
त्रिफळा चुर्णा ची खुपच छान माहीती दिली आणी तिही मराठीत. आपले खुपच धन्यवाद
Khup Sundar Dr.madam God bless you
पोट साफ होण्यासाठी आम्लपित्त त्वचा विकार बीपी लिव्हर इत्यादि रोगांवर महिन्यातून एक आठवडाभर मर्यादित म्हणजे सव्वाशे मिलीग्राम दुपारी किंवा संध्याकाळी जेवणानंतर घ्यायला सांगितले आहे मार्गदर्शन चांगले मिळाले आहे धन्यवाद ताई
अप्रतिम माहिती खुप छान पध्दतीने सांगता आहात डाॅक्टर मॅडम धन्यवाद
ताई अत्यंत उपयुक्त माहिती मार्गदर्शन केलेत., मला या माहितीचा खूप उपयोग होणार असल्याने मी अत्यंत आभारी आहे.
Useful lnformation👌👌👍👍
अतिशय सुंदर माहिती दिली. आवडली. धन्यवाद.
अनघा मॅडम तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देतात
We r thankful to u Dr for ur valuable information.God bless you immediately.
छान माहिती सांगितलात, धन्यवाद
नमसकार ,खुप सुंदर माहिती,उपयुकत
अनघा ताई... खूप छान माहिती आहे...
Thank you for sharing nice video 🙏🏼
@anilvanjare6798
2 жыл бұрын
Doctor, Aapan Khoop Khoop Chhan Sangta,Majhya Aai la Pittache Khade Aahet, Aani Khoop Aahet,Operation Ha Shevatcha Paryay Sangtat.......Krupaya Ilaj Sangal Ka?
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
खूपच सुंदर सांगितलं आहे. खूप उपयुक्त माहिती
श्री सादर नमस्कार माझ्या तीस वर्षाच्या आयुर्वेदिक अभ्यास,वैद्यांसोबतच्या चर्चा आणि वाचनात अशा पध्दतीने त्रिफळा चूर्णाच्या उपयोगाचे विवेचन उपलब्ध झाले नाही अत्यंत उपयोगी आणि तळमळीने दिलेला सल्ला खूप खूप धन्यवाद आणि दीर्घ आयुरारोग्य सुखसंपदा प्राप्तिच्या कामना
@ushagokhale4592
2 жыл бұрын
Khoop chan mahiti
@marotraojunghare7366
Жыл бұрын
very good information thanks madam
@user-ib7ex2ue1h
7 ай бұрын
त्रिफला वात पित्त कफ हे त्रिदोषावर काम करते आणि प्रत्येक आजार व रोग त्रिदोषा संबंधित असतो त्यामुळे त्रिफला सर्व आजार व रोगावर काम करते।समजले तीस वर्ष आयुर्वेदीक अभ्यासु
@user-ro9fr3yo8t
4 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@bhujbalganesh2677
15 сағат бұрын
❤
डॉ.तुम्ही अत्यंत उपयुक्त व सखोल माहिती दिली आपले खूप खूप आभार 🙏
खुप छान उपयूक्त माहिती दिली तर.
अत्यंत उपायुक्त! कोटी कोटी धन्यवाद!
Excellent and useful information Mam God always bless you
@vishwanathghag6343
3 жыл бұрын
Tribhala churnayavji tribhala Ra's chalel Ka?
Informative video.👍👍🙂
अतिशय छान ,महत्वपूर्ण माहिती
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मॅडम .
खूपच छान आहे छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
@rekhabadhe9725
Жыл бұрын
Khup chan mahiti
Nice and valuable information.
फार च सुंदर माहिती आणि ज्ञान दिले तर, धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली.धन्यवाद.
धन्यवाद! अगदी खरंय! मी घेतीय.अतिशय गुणकारी आहे.जणु अम्रुतच.
@sonaliingale5997
Жыл бұрын
Roj ghetle tar challel ka
खुप छान माहिती
@user-pg6mp9yr4r
4 ай бұрын
खूप छान
उपयुक्त माहिती दिली आहे। धन्यवाद।
खुप उपयुक्त माहिती. आभारी आहे
आपण प्रथमच व्यवस्थित आणि सविस्तर माहिती दिली आहे धन्यवाद
@asmitabandkar8407
2 жыл бұрын
फार छानमाहीतीदिली मॅडम,धन्यवाद.
@VijayPatil-to4sm
11 ай бұрын
@@asmitabandkar8407माहिती फार छान दिली डायबिटीस वर काही माहिती सांगितली नाही
Khup mast mahiti dili thank you
खुपच सुंदर माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती सांगितली, फारच उत्तम, धन्यवाद
अनघा ताई किती विविध प्रकारे त्रिफळा चूर्णाचे महत्व समजावून सांगीतलेत. आभारी आहे.मी आपले सर्वच व्हिडीओ पाहते खूप आवडतात.
@snehajoshi1005
3 жыл бұрын
Khup mast sangta dr.anagha madam ekdam mast
@arunadhere1318
3 жыл бұрын
Kiti June churna chalu dhakte? Expiry aste ka
सोपे व छान फायदेशीर उपाय . गुडघे दुःखी मुळे चालायला नको वाटते .थोडे सोपे व्यायाम सांगावे .👌👌👍🙏🙏
@bharatiwagh3423
Жыл бұрын
खुप सुंदर माहिती सागितले धनवाद
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद डॉक्टर,🙏
छान छान अत्यंत महत्त्वाचे आहे
मॅडम कॉलेस्ट्रॉल आणि शुगर वर उपयोगी होईल का त्रिफळा चूर्ण कारण मला कॉलेस्ट्रॉल चा त्रास आहे
Thank you Doctors. Very useful information 👍
@daivashalajagtap4962
Жыл бұрын
Kayam churn ghete he kase aahe?
@smitagaikwad3141
Жыл бұрын
रिफळा न्यहामी घ्यतली तर काय होत
खूप सूंदर माहिती दिली, धन्यवाद
Very nice and useful information..., thanks
मँडम खूपच महत्त्व पूर्ण माहिती सांगितली आहे धन्यवाद डॉक्टर.
Thank you so much doctor
Dr kup kup dhanyawad excellent 👍👍 video thanks for sharing 🙏🙏🏽🙏
खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे, धन्यवाद मॅडम
Thank you very much Doctor for your valuable information. Pl. tell me which company/brand's trifala churna we should buy.
खुप खुप धन्यवाद तुमचे सर्वच व्हिडीओ खुप माहितीपूर्ण असतात .
@PrashantPatil-xj8tz
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही 🙏🙏🙏
@ratilalpatil2574
2 жыл бұрын
Very good explation
@kaushalyadoiphode6446
2 жыл бұрын
मी तर आज पासुनच तिफला सुर्च करनार आहे छान सांगता धन्य वाद
@chandrakantdoiphode8142
2 жыл бұрын
डौकटर खुप छान तिरफला चुरनाची महिती सांगितली धनय वाद पण गरम पाणी मधे घ्यावयाचा का थड हे कलालै नाही तुम्ही जे आजार सांगता ते सगळे च प्रकार आहे मी तिन्ही वेळ घेते गरम पाण्यात तेबोबर आहका माझे वय पाससठ आहे माडम तुमचा नबर आहे का धन्यवाद
खूप उपयोगी माहिती मिळाली 👍👍
अतिशय सुंदर अशी माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद
Very very informative! Thanks a lot!
Thank U Doctor 🙏🙏🙏🙏Thanks for your immediate reply.🙏🙏🙏🙏🙏
उपयुक्त माहिती...
खुपच चांगलीच माहिती मिळते. तुम्हच्या कडून. Thanku.....
thank you madam 🙏
अतिशय उपयुक्त आणि सखोल अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद डॉ. 🙏🙏🙏🌺
@PrakashPatil-jq7cm
2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती ती ही आपल्या माय मराठी भाषेत उपलब्ध केलीत, मनपूर्वक धन्यवाद माझ्या कपाळावर फक्त उष्णतेमुळे व पिता मुळं लाल चट्टे उठतात यांच्यावर उपाय सांगा डॉक्टर माझं वय 57 आहे
डॉक्टर खूप छान आणि आवश्यक माहिती दिली त्या बदल धन्यवाद
उत्कृष्ट माहीती दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद
Very nice information given, Thank you
Great work. Keep it up.🙏
@veenalotlikar520
3 жыл бұрын
Thank u very much for yr valuable information
@phudgirkar
Жыл бұрын
खूप सुन्दर. माहिती आपण दिली डॉ. मॅडम अनघाजी .धन्यवाद
@meerasonawane3622
Жыл бұрын
त्रिफळा चूर्ण.ची गोळी मिळते ती घेतली तर चालएल का डॉ
फार सुंदर विश्लेषण
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Most useful information about Trifala churna you have given. Thank you.
Very important information.Thank you so much Tai🙏
@sumandhamale5921
Жыл бұрын
फार छान माहिती सांगीतली धन्यवाद
@rushikeshdal992
5 ай бұрын
Thanku so much mam
खूप आभारी आहे. तुम्ही खूप उपयुक्त माहिती अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितली. पुनःश्च एकदा धन्यवाद!
खूपच छान उपयुक्त माहिती दिलीत mam...👌
Thanks,Best explaination for Best result
@vijayakmeshram741
3 жыл бұрын
Wow ताई खूप उपयुक्त अशी माहिती दिली धन्यवाद Dr ताई
@amrutdhumal8133
Жыл бұрын
Very very good
खूपच उपयुक्त माहिती अन् ठासून सांगितली की ज्यामुळे आता हे करायलाच हवे ही खात्री पटली. धन्यवाद मनापासून..🙏🙏
@sandhyapathak8710
3 ай бұрын
माआमनापा 15:44 सून आभार mana
@sandhyapathak8710
3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली
खूप उपयोगाची माहिती
Thank you Dr.. Very useful information. Seems to work in all health problems.
Thank you Doctor! Very good information!!
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
खूप सुंदर सांगितलं ताई आपण .खूप छान त्रिफळा चूर्ण चा उपयोग बऱ्याच महिला आता करतील . धन्यवाद ,आणि ते कसं योग्य प्रमाणात घ्यायचे हे पण खूप सुंदर रित्या तुम्ही सांगितलेल आहे त्यामुळे तुमचे खूप खूप खूप खूप आभारी आहे.
We are thankful to you Dr for this valuable information and suggestions, God Bless you
Thank you madam you have explained various advantages of trifala churn.
@qwartymk6328
3 жыл бұрын
मला अयका ला येत नाही तर लिहून माहिती द्याल का
@ganeahmohite6897
2 жыл бұрын
Thanks Dr
@sujataborde7009
2 жыл бұрын
@@qwartymk6328 fd67fd6zu66d6fduxfzy
खूप उपयुक्त माहिती !👌
Nice mahiti khup mast thanksgiving.
Thank you for this valuable information Mam. God bless you 🙏
Very informative thank you dr.
@bodenarjun6557
2 жыл бұрын
I know Im randomly asking but does anybody know of a trick to get back into an instagram account?? I somehow lost my password. I appreciate any tricks you can offer me
@byronbenicio5268
2 жыл бұрын
@Boden Arjun instablaster ;)
@bodenarjun6557
2 жыл бұрын
@Byron Benicio Thanks for your reply. I got to the site on google and Im in the hacking process atm. Looks like it's gonna take quite some time so I will get back to you later when my account password hopefully is recovered.
@bodenarjun6557
2 жыл бұрын
@Byron Benicio It worked and I finally got access to my account again. Im so happy! Thank you so much, you saved my account !
@byronbenicio5268
2 жыл бұрын
@Boden Arjun No problem :D
नमस्कार ताई.खूप उपयुक्त माहिती सांगितली.👌💐👌
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ!!🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे, मी पण दोन वर्षा पासुन त्रिफळा चूर्ण घेत आहे, मला खुप फायदा झाला, थकवा जाणवत होता तो आता नाही जाणवत,
@arvindraokadu6579
Жыл бұрын
काही डॉक्टरीन साहेब धन्यवाद हा कोर्स लहानपणापासून वर्गामध्ये शिकवायला पाहिजे दहावीपासून नववीपासून आठवीपासून
@sadanandrane-oc4hm
Жыл бұрын
Done jevnanatar ghene yogya aahe ka reply
Thank you Madam for your Perfect health guidelines.🙏
@aartibakre8296
3 жыл бұрын
माहीतीआवडलीछानवाटली
@poojakakatkar9192
2 жыл бұрын
हे चूर्ण bronchitis बरा करान्यासाठी उपयोग होतो का ??
@urmilathorat715
Жыл бұрын
Atishay chhan Mahiti thank you
@gunwantwankhade9111
Жыл бұрын
Mulvyadh asalelya mansala get yete ka
@gunwantwankhade9111
Жыл бұрын
Mulvyadh asalelya mansala triphala churna get yete ka
Atyant mahatvapurna mahiti. Khoob khoob dhanyawad. Parmanand Pariwar.
🙏ताई तुम्ही खूप छान माहिती दिली. वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्रिफळा चूर्णचा उपयोग होतो का
@rajkanyadaberao9973
2 жыл бұрын
Mi
मी पहीलाच व्हिडिओ पाहतो आहे,नविन शिकण्यास मला मिळाले आपला आभारी आहे
@mahanandajagtap1188
3 жыл бұрын
धन्यवाद मॅडम तुम्ही नेहमीच खुपच उपयुक्त माहिती देता त्याचा दररोजच्या व्याधीवर चांगला उपयोग हाेताे
खूप उपयोगी माहीती सांगितली तूम्ही खूप खूप धन्यवाद
धन्यवाद डॉक्टर, खूप छान माहिती मिळाली.
या व्हिडीओ मधील प्रत्येक क्षण महत्वपूर्ण आहे. अनमोल अशी माहीती आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@geetamhatre5587
2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती
@saralapimpare1853
2 жыл бұрын
Y Q
@kaushalyadoiphode6446
2 жыл бұрын
ता ई फार छिन तिरफला चुरना बदल माहिती सांगीतली त्या बदल धन्यवाद
@vivekpenshanwar7831
2 жыл бұрын
@@geetamhatre5587 vire good
@netajinalwade9861
2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
🙏खुपच छान आणि खुप मौल्यवान अशि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...हे चूर्ण कशाप्रकारे घ्यायला हवे हे जरा सांगता का ??
@mangalpise5639
2 жыл бұрын
खूप खूप छान मा
@mangalpise5639
2 жыл бұрын
खरच खूप छान माहिती
Chan mahiti good method of explain
खुप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद
Ma'am he komat panyat pav chamcha ghyaych ka.. Ani kontya brand ch changal asel. Please suggest
खुप सुंदर माहीती, धन्यवाद ताई माझी मुलं खूप कृश शरीरयष्टी ची आहेत, वजन वाढावं म्हणून काही उपाय सांगा please
@nirmaljangli2085
3 жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितली
@lalitamane5838
3 жыл бұрын
Namskar Madam maze age fifty years ahe mala pach te saha mahine zale ghashamadhe kahitri adkalya sarkhe hote ahe Test kelya nantar thyroid granthivar gatha ahe ase dr ni sangitale tyache operation karayala sangitale ahe krupaya kahi upay suchva dhanyavad 🙏🙏
फारच सुंदर व उपयुक्त अशी माहिती ताई आपण दिली आहे.त्याबध्दल धन्यवाद 🙏
Thanks for this invaluable information. Please let me know as of which brand of triphala should be preferred?
पित्ताशयातील खडे 6 mm असल्यास त्रिफळाचूर्ण उपयुक्त आहे का? किती घेणे आवश्यक आहे कृपया सांगा