how to stop overthinking in marathi| अतिविचार, चिंता काळजी टेन्शन यावर सोप्पे उपाय
I am Dr Anagha kulkarni. Ayurvedic cosultant, dietitian and nutritionist. working in this field from 30 years.
this video is about
diet to stop overthinking , tips to stop overthinking ,
अतिविचार थांबवण्यासाठी तात्काळ उपाय ,
अतिविचार थांबवण्यासाठी आहारात काय बदल करावेत ,
अतिविचार, चिंता काळजी टेन्शन यावर सोप्पे उपाय ,
how to avoid overthinking in marathi,
how to stop overthinking in marathi, overthinking and diet ,
how to get rid off overthinking in marathi,
अतिविचारांचा शरीर व मनावर होणारे दुष्परिणाम ,
अतिविचारांचा शरीर व मनावर होणारे दुष्परिणाम व उपाय ,
अतीविचार येवू नये यासाठी काय करावे,
home remedy to stop overthinking in marathi ,
ativichar kalaji karane gharguti upay ,
eat healthy stay healthy. be happy make happy
how to remain happy and healthy at home. how to maintain happy and healthy life at home with home remedies
this channel happy and healthy life at home is to create awareness about health and to improve qwality of life among common people.
information produced in this channel are my experiences and my views.
this channel gives you information about health care tips,
motivational talks to make your life happy and healthy,
basic cooking tips for beginners and learners.
(no personal counselling and consulting).
comments are welcome in comment box.
Please note
1 no personal counselling and consulting
2 contact your family physician /doctor for your health problems
3 This is motivational channel
चॅनेल वरील माहिती माझे अनुभव माझे विचार आहेत
निरोगी रहाण्यासाठी आहार, विहार, व जीवनशैली योग्य असणे महत्त्वाचे आहे
या चॅनेल वरील व्हिडीओ मधून आरोग्याविषयी जनजागृती अपेक्षित आहे
धन्यवाद
Mrs Anagha Kulkarni
Motivational speaker
health novel....is my hindi language channel..for non marathi people. i always try to add new information to it about health awareness
herbal remedy is my channel in english..it gives you information about herbs , diet and home remedy
thanks all
Dr Anagha Kulkarni
contact-- dranagha555@gmail.com
#homeremedytostopoverthinkinginmarathi
#अतिविचारथांबवण्यासाठीआहारातकायबदलकरावेत
#अतिविचारांचाशरीरवमनावरहोणारेदुष्परिणाम
#अतिविचारांचाशरीरवमनावरहोणारेदुष्परिणामवउपाय
#अतीविचारयेवूनयेयासाठीकायकरावे
#tipstostopoverthinking
#overthinkinganddiet
#ativicharkalajikaraneghargutiupay
#अतिविचारथांबवण्यासाठीतात्काळउपाय
#howtogetridoffoverthinkinginmarathi
#diettostopoverthinking
#अतिविचारचिंताकाळजीटेन्शनयावरसोप्पेउपाय
#howtostopoverthinkinginmarathi
#sideeffectsofoverthinkingonmindandbody
#dranaghakulkarni
#marathimotivationaltalk
#motivationaltalk
#healthnovel
#happyandhealthylifeathome
Пікірлер: 894
डॉ मँडम खूप छान वाटल ऐकून आता यापुढे तुम्ही सांगितलेले सर्व आचरणात आणण्याचा प्रयत्न करेन
आपली समजावून सांगण्याची पद्धत, वेगवेगळ्या विषयावर, खूपच आवडते. माणसाच जीवन कस सुरळीत चालाव या बद्दलचा खजिना वाटतो. सर्वात महत्वाच आपले त्या त्या संदर्भातील स्पष्ट विचार अधिक आवडत. हे सतकर्म आहे.
अप्रतिम माहिती आणि सांगण्याची सुंदर पध्दत त्या मुळे तुम्ही खूप भावलात आम्हाला ( मी आणि माझी मुलगी शेफाली).रागी डोसा मस्त
तुमचे सगळे व्हिडिओ छान आहेत,मी नियमित पहाते, आचरणात आणते.आभारी आहे डाॅक्टर.
खुप खूपच छान गोष्टी आहेत मी जरूर ह्या सर्व गोष्टी करणार अनुभव घेणार आणि ऊत्तर पाठवणार शुभेच्छा आभार धन्यवाद
खुप उद्बोधक माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद डॉ . कुलकर्णी . जय गुरुदेव !
खुपच छान माहिती ,ताई तुम्ही दिली.अशी माहिती जर 5/7 वर्षापुर्वी मिळाली असती तर मला plasty करण्याची वेळ आली नसती. मला माझा च आरसा दाखवला. धन्यवाद. इथून पुढे ही असेच ज्ञान मिळत राहील ही अपेक्षा. मी प्रयत्न करणार च.
खुप छान मँडम, चांगल सांगितले तुम्ही, THANKS for Good information tai.Thanks.
फारच उपयुक्त माहिती. आणि प्रचलित गोष्टी मधून फार साधे साधे उपाय सांगितले आहे. Dr. खूप धन्यवाद 🙏.
Real, True reasons and Good Advice.
खूप चांगले मार्गदर्शन. हे सर्व आपल्या कृतीत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद.
खुप छान माहिती दिली आपण डॉक्टर त्या बद्दल धन्यवाद .खुप खुप आभार .मी हा व्हिडिओ माझ्या अतिशय जवळ च्या नातेवाईकांना आणि गृप वर शेअर केला आहे.
खुप छान माहिती सांगितली व उपाय पण फार सोपे आहेत. करून बघीन.धन्यवाद डॉ. र
खुप छान माहिती दिलीत ,धन्यवाद 💐💐🙏🙏
Khup sundar vdo !!! Khup chaan mahiti dilit madam .. The way u explain the thing is really appreciable 👌
Mam तुम्ही व्हिडिओमध्ये जी माहिती दिली मला अगदी तसेच विचार येतात ते थांबतच नाहीत झोपही बरोबर लागत नाही सारखे डोक्यात विचार असतात तुम्ही खूप छान माहिती दिली मॅडम.. व्हिडिओमध्ये तुम्ही जसं सांगितलं तसे मी वागण्याचा प्रयत्न करणार थँक्यू मॅडम 🙏🌷💕😟🌹
अगदी खर आहे अनमोल माहीती दिली ताई धन्यवाद 🙏🙏🙏
Khup छान माहिती मिळाली. Thanku Mam.👏
खूपच छान माहिती दिली आहे मॅडम. धन्यवाद. आवाजही खूप छान आणि सांगण्याची पद्धत हि छान
Phar sundar mahiti.... beneficial for all. Thanks
खूप छान पद्धतीने विचार मांडतात तुम्ही..खूप गरज होती या विचारांची..मी पण खूप विचार करत असते ..
खूप छान माहिती देता आपण धन्यवाद ताई
डॉक्टर आपण खूपच छान माहीती दिली आहे। धन्य वाद
Thank you छान माहिती दिली
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली.💐डॉक्टर आभारी आहोत.
Nice information.... Thank you mam 🙏🙏🙏
मी आता तुमचे विडीयो बघते खुप छान माहिती व सोपे उपाय असतात.
खुपच छान माहिती सांगितली. खुप खुप धन्यवाद .
खूप छान ही एक वैचारिक समस्या आहे तुमचे मार्गदर्शन छान अगदी मैत्रीणी सारखे 🙏🌹🌹👌
Madam u r sharing a valuable knowledge. I have yet seen only 2 videos. I liked very much. Shared to my near and dear one. Smartphone started using very recently and find ur video. Its like ureka moment for me. Thanks a ton.
खूप छान माहिती दिली, धन्यवाद ताई
खुप छान मँडम, चांगल सांगितले तुम्ही, Thanks.
Thanks a ton for sharing these life savings tips with us, god bless you.
अमूल्य मार्गदर्शन !👍👍👍👍👍👌👌👌👌👌!!धन्यवाद!!
🙏🙏khup chhan sangitlat tumhi, Khup important video, thank you 🌷
खूप छान माहिती दिली डॉक्टर ताई धन्यवाद
Thanku mam khrch dr he dev astat khrch khup chan salla dilat tumhi Thanku 👌👌👌 Sagl aikun Majh ayushya prt Alya sarkh vatl mi nakkich krnr he 😍😍
Thanks Ma'am so nice information.
Thanku man😊🙏🙏
Khupch upyukta mahiti👌🙏🙏🙏
Very nice video..Thanks a lot Madam👌👌🙏🏻🙏🏻
हे मार्गदर्शन माझ्या साठी खुपच योग्य आहे धन्यवाद
Nice tips Thanku 🙏
ताई मला तुमचे सगळे व्ही डोओ खूपच उपयुक्त असतात खूपच छान वाटते
Khup chan mahiti. Thanks dr. 🙏🙏🙏
Nice information Madam... Absolutely right aahe he sgl...
Thanks mam
Khup chhaan vichar aahet, thank you....
Thank you madam for the important information
Yours instruction are very fruitful to me
तुमचे मार्गदर्शन अती उत्तम आहे, धन्यवाद
खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल
Thank you so much madam. Very very useful information.
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Khup changlay gosti sagitlay tumhi Thanks
खूप छान व्हिडिओ डॉक्टर आभारी आहे🙏🙏🙏
खूपच छान उपाय सांगितले आपण...धन्यवाद ताई
Kharach khup khup dhannyvad mam 🙏🙏🙏🌹🌹
Mam mi khup over thinking karte n mi tension hi ghete Tumacha ya video mule mala khup fayda zala Thanks a lot mam
Chan mahiti dilit mam.....Thanks
Khup chhan sangitala.dhanyavad
खुप छान माहिती मिळाली आहे
Good morning madam. Thanks for your valuable thought.
DR. , tumhi khup changlya prakare overthinking vishayi mahiti sangitali. Agadi sadhya saral sopya bhashet tumhi changli guideline dilit. Me tumhi sangitalele upay nkkich karein. Thank You so much.
अगदी बरोबर मीसुद्धा अतिशय विचार करून विसमरन वाढली.
Thank You Madam🙏🙏
खूप छान माहिती विचार करण्यासारखी धन्यवाद
Thank you v much .😊🙏🏻
खूप छान माहिती डॉक्टर.🙏👍
खुप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
अप्रतिम म्हणजे अगदी छान माहिती दिलीत
🙏 सौ आनघा ताई तुम्ही खुप छान माहिती दिली धन्यवाद
Khup chhan mahiti sangitlit dr. Dhanyawad..
खूप खूप खूप माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम 🙏
डॉ जबरदस्त मार्गदर्शन आभारी आहे
Kup chan mahiti sangitale tumhi thanks madam
खूप महत्त्वाच्याविषयावरमाहितीमिळाली!!
Thanks khup chan advice
खुपच छान मॅडम👌👌👌🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली.आभारी
Thank you tai,tai मलासुद्धा स्ट्रेस आहे असे dr सांगतातआणि त्याचा मला त्रास पन जाणंवत आहे,overthinking,stres,त्यामुळे,मला,काही सुचतच नाही,अस होते सध्या ,तुम्ही सांगताय तसे,मी पण माझ्या आहारावर लक्षच दिले,नाही,तूप ,तर मी,खूपच कमी म्हणजे,तूप तर, रोज खातच नाही, तेल पण खूप कमी खाते भाजीत टाकतो तेवढाच,पण आता खाण्यावर पण तुम्ही सांगताय तसा ,प्रयास करते ,आणि मालीश चा सुद्धा,Thank you madam vvvery much❤❤
खूप चांगल्या टीप्स दिल्या बद्दल आभार. 🙏
आरोग्य व विचार या बाबत खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खुप छान माहिती दिली. थॅक्स
Khup chan mahiti dili madam thank u so much
Very helpfull msz from you mem thank you very much
खूप छान माहिती दिलीत डॉ.
छान माहिती दिली धन्य वाद
Khup chan mahiti sangitli dhanyavad
खूप छान माहिती!
Thank you madam very useful suggestions
Khup Chan sangitl Madam tumhi thank you
खुप छान माहिती दिली मॅडम , धन्यवाद
Thank you so much
डॉक्टर आपण ज्या साध्या आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितले त्या बद्दल मी आपला खुप खुप आभारी आहे
@shitalmane9190
4 жыл бұрын
Agdi manatl bollat... Ur grateful
Khup chan mahiti dili madam mi Sudha khup vichar karate pan tumach ha video baghitalyavar khup shant vatal manala thank you madam🙏🏻🙏🏻
Very nice information madam...thanks a lot 🙏
Khup Chan mahiti deta madam
Thank you madam
मन आणी आरोग्य यांचा अतिशय जवळचा सम्बन्ध आहे मॅडम आपण खूप छान माहिती देत आहात