Happiness |Khuspus with Omkar |Emotions Crash course|EP 2| Anaya Nisal

आपण आपल्या आनंदाला गृहीत धरतो का? आनंद म्हणजे नक्की काय आणि तो सतत हवाहवासा का वाटतो ? प्रत्येक माणूस वेगळ्या पद्धतीने आनंद celebrate किंवा express करतो का? आनंदाचा शोध घेता येतो का?
अशा अनेक पैलूंवर चर्चा केलीय मानसोपचार तज्ज्ञ अनया निसळ ह्यांच्या सोबत
#mentalhealth #Mentalhealthday #happiness #Joy
Credits
Guest: Anaya Nisal (Psychologist, Corporate Trainer)
Host: Omkar Jadhav
Creative Producer: Shardul Kadam
Editor: Shrutika Mulay
Editor Supervisor: Tanwee Paranjape
Assistant Editor: Mohit Ubhe
Intern: Sohan Mane
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.com/episode/0vOv...
#AmukTamuk #MarathiPodcasts
Chapters | Happiness
00:00 - Introduction
02:54 - What is happiness
05:47 - Journey of happiness
08:11 - What is happiness physiologically
11:21 - Exploring happiness
14:43 - Indicators of being happy
20:36 - Happiness in relationships and happiness as a priority
23:49 - Is happiness reward driven
26:35 - Fear of happiness
33:35 - Toxic positivity
36:19 - How to find happiness

Пікірлер: 207

  • @shardalanke4136
    @shardalanke41367 ай бұрын

    दुसर्यांना आनंदात पाहण्याची वृत्ती म्हणजे सुद्धा आनंद होय ❤

  • @sunitapimprikar2105
    @sunitapimprikar21059 ай бұрын

    Excellent series. या सिरीजमध्ये तुम्ही एकाच व्यक्तीला बोलावता आहात हे अधिक छान आहे कारण दोन एक्स्पर्ट असले की बोलण्याची समान संधी देतांना कधीकधी लिंक तुटते आणि एखादा मुद्दा किती अधिक छान प्रकारे आला असता अशी चुटपुट लागते. कारण प्रत्येक व्यक्ती ची thought process निराळी असते. But you people are doing great!💐

  • @vaishaliaraj5612
    @vaishaliaraj56129 ай бұрын

    तुमचे सगळे एपिसोड खूप छान असतात मेंदूला एक वैचारिक खाद्य मिळते आपल्या विचारांशी रिलेट करता येते खूप खूप छान असेच वेगवेगळे विषयांवर गप्पा ऐकायला आवडतील❤

  • @mihirthuse7771
    @mihirthuse77719 ай бұрын

    ओंकार तुझे संभाषण कौशल्य दिवसेंदिवस चांगले होत जातंय हे प्रत्येक पॉडकास्ट मधून लक्षात येतंय. खूप छान वाटला हा एपिसोड!

  • @shardalanke4136

    @shardalanke4136

    7 ай бұрын

  • @anitabhuimbar889

    @anitabhuimbar889

    5 ай бұрын

    खूप छान एपिसोड

  • @vijaybhoir3338
    @vijaybhoir33389 ай бұрын

    असा एक मुद्दा आहे की ज्यावर आपण बोललं पाहिजे ते म्हणजे आपल्या आयुष्यातील व्यक्तींची प्रायोरिटी आणि बाकीच्या लोकांच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यातील आपली प्रायोरिटी ठरवायची कशी? आपण प्रायोरिटी ठरवली तरी प्रॉब्लेम्स होतात आणि समोरच्याने ठरवली तरीही होतात. माणसांची प्रायोरिटी जी वाढता वाढता कमी होत जाते आणि एक पोईंट असा येतो कि ती व्यक्तीचं नकोशी वाटते. खरतर हे फार वाईट आहे पण याचे नेमके कंगोरे कोणते यावर एखादा भाग झाला तर बेस्ट

  • @Enlighting_light17
    @Enlighting_light179 ай бұрын

    Happiness First off all I am talking about real happiness (Actual bliss). False happiness is generated from materials, materialistic world is everything including your body. As no one observe what happens actually in body and mind we are ruled by primitive brain. Primitive brain always tries for three things (Safety, food, and reproduction) subparts of these three needs of primitive mind and primitive body will give false happiness. This false happiness is related to desires, expectations, lust, sense of I, etc. everything which can attach you to this materialistic world. When you observe yourself when this false happiness occur you will find how algorithms start in your body, body function including blood circulation, hormones release, cells feeding, increased heartbeats, blocks consciousness, blocked knowledge, primitive brain experiencing safety and survival. This false happiness is temporary and when the process gets normal again comparing mind, primitive mind starts telling you are not happy, there is beginning of anxiety, misery. This is very long process which includes body science, psychology, neurology, biology, etc. Now, real happiness which is eternal generate from consciousness and knowledge where you are fully detached from everything, you have knowledge, you are grasping knowledge, you are not depended on primitive mind, primitive emotions, you are free from everything which can create misery, anxiety, etc. The primitive mind always try to block consciousness and take over body, but slowly when you are in direction of real happiness, when you have knowledge, primitive mind gets deactivated and you will open the doors of real bliss. Thank you for podcast...

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo70919 ай бұрын

    भावनांचा क्रॅश कोर्स ही संकल्पना चांगली आहे. एवढा भावनांचा खोलवर विचार केला जात नाही.दोन्ही episode चांगले झाले आहेत.सकस जगण्यासाठी विचार करायला लावणारे आहेत.हे असेच चालू ठेवावेत.

  • @Deepashreeish
    @Deepashreeish9 ай бұрын

    आनंद ही निवड आहे परिणाम नाही. जोपर्यंत तुम्ही आनंदी राहणे निवडत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी करणार नाही. छान झाली आहे मुलाखत. 😊 मुलाखत घेणाऱ्याला शेवटी जो आनंद मिळाला आहे तो तर फारच छान व्यक्त केला आहे👍👌🙏

  • @shripadumbrajkar2440
    @shripadumbrajkar24409 ай бұрын

    आनंद हा एक भावना आविष्कार आहे. आनंदाचं विश्लेषण अतिशय सहजसोप्या शब्दात व्यक्त केलं आहे. अनया व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

  • @shreeyalimaye6838
    @shreeyalimaye68389 ай бұрын

    आनंद या भावनेचे अनेक पैलू अनया मॅडम नी उत्तम उलगडून दाखवले आहेत. अमुक तमुकच्या टीम चे खूप अभिनंदन. अतिशय सुंदर संकल्पना. भावनांचा क्रॅश कोर्स सिरीज उत्तम सुरू आहे. वक्ते देखील एकदम अभ्यासू आहेत आणि दर्जेदार कंटेंट 🎉❤

  • @golden17temple
    @golden17temple9 ай бұрын

    ह्या सिरीज मधील सर्व episode छान झाले आहेत. भावना इतक्या खोलवर कोणीही चर्चा करत नाही. पण असे discuss केले तर माणूस खूप आनंदी होईल. मी या एपिसोड मुळे खूप आनंदी झाली आहे. 😊❤

  • @jyotitambe3966
    @jyotitambe39669 ай бұрын

    आनंद सारख्या विषयावर खूपच छान चर्चा.हा विषय आमच्यासारख्या सामान्य माणसांना खूप अवघड वाटतो .पण तो इथे खूपच सुंदर रित्या मांडला. टीमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar98849 ай бұрын

    खूप खूप आवडलं podcast. अनयाताईंनी खूप सोप्या भाषेत अनमोल गोष्टी सांगितल्या. अशा पॉडकास्ट मुळे मनात विचारांची स्पष्टता येते. ओंकार आणि अनयाताई खूप खूप धन्यवाद

  • @smitabhandare1639
    @smitabhandare16399 ай бұрын

    खुप सुंदर रित्या "आनंद" सांगितला. धन्यवाद अनया जी . अजून भाग पाहायला आवडतील.खूप शुभेच्छा पूर्ण टीम ला

  • @latadalvi6044
    @latadalvi60449 ай бұрын

    खूप सुंदर आनंदाचं विश्लेषण.खूप खूप धन्यवाद अशाप्रकारे संवाद साधल्याबद्दल.👌🏻👍🙏🏻💐

  • @Kavita-de-kan
    @Kavita-de-kan9 ай бұрын

    What a thought provoking podcast ! आनंद या भावनेवर इतकी गंभीर चर्चा गरजेची होती. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा !!❤

  • @ujwalabansode5342
    @ujwalabansode53425 ай бұрын

    खुप छान आहे विषय . OCD ह्या विषयावर जर चचाॅ करता आली ,माहीती मिळाली तर बर होईल .आरोग्याचा हा आठवडा आहे म्हणुन

  • @smitaghatke4999
    @smitaghatke4999Ай бұрын

    खूप छान विषय ओमकार. वक्ता म्हणून मॅडमने अमर्याद आनंद दिला.

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude16009 ай бұрын

    सर्व अमुक तमुक टिमचे खूप खूप धन्यवाद या अतिशय सुंदर सिरीज साठी नाव ,विषय आणि सर्व तज्ञ मंडळी हे खूपच छान आहेत💐💐👍👍🙏🙏 तुम्ही या कोर्स द्वारे सुदृढ समाज करून प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणायचा प्रयत्न करून देश सेवाच करत आहेत For all Great!!!!!👍🙏💐🙌🙂

  • @ReshmaPitale
    @ReshmaPitale9 ай бұрын

    खूप छान विषय हाताळले जात आहेत आणि तज्ञ मंडळींचे विश्लेषण ही उत्तमोत्तम ....खूप शुभेच्छा🎉

  • @snehalgokhale8505
    @snehalgokhale85059 ай бұрын

    खूपच सुंदर विषय निवडला. वक्ते तर उत्तम. नवीन गोष्टी कळल्या. खूप सोपे करून सांगितले त्यांनीं . Thank you Amuk Tamuk for this episode

  • @zendanuja
    @zendanuja9 ай бұрын

    खोल दडलेला आनंद शोधून काढल्याबद्दल thank you!! Nobel content आहे हा! जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा❤️❤️

  • @amuktamuk

    @amuktamuk

    9 ай бұрын

    ❤️❤️🌻

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa60769 ай бұрын

    खूप छान चर्चा झाली आनंदावर ,आनंद ही एक वृत्ती आहे हवीहवीशी वाटणारी त्यामुळे तिचा शोध मानव घेत असतो आपापल्या परीने.तो जास्तीत जास्त मिळावा यासाठी प्रयत्न करतो.तो,मिळेल ना,टिकेल ना,त्याला नजर लागणार नाही ना एक ना अनेक विचारांमूळे घाबरतो व वर्तमानकाळात जगून आनंद घेणे बरेचदा विसरतो.खरे तर तो आपल्या आजूबाजूलाच असतो.

  • @priyankssawant9576
    @priyankssawant95769 ай бұрын

    Hi Khuspus Team , You ppl are enjoying doing these Episodes and we are enjoying listening to these enriching episodes. Keep going ,You still have a long way to go !! Best wishes wishes!!!

  • @ashwinideshpande2946
    @ashwinideshpande29469 ай бұрын

    अगदी बरोबर.. लोक आनंद शेअर करायला घाबरतात. आणि आपण आनंदी आहात हे असं सतत सांगायची गरज का वाटतीये. हे दोन्ही तपासायला हवं प्रत्येकानं तुम्ही म्हणालात की प्रत्येकाची style आहे. तुमचा आनंद कसा carry कसा करायचा? किती किती महत्त्वाचे मुद्दे सांगताहेत ❤

  • @pranitisam
    @pranitisam6 ай бұрын

    अनया ताईंचं भाष्य म्हणजे मला मिळालेलं खाद्य आहे ज्या खाद्यातून माझ्या आनंदाची वृद्धी झाली धन्यवाद ताई❤

  • @shubhangikulkarni8993
    @shubhangikulkarni89939 ай бұрын

    अतिशय सुंदर विषय , खूप अभ्यासपूर्वक त्याची माहिती मिळाली. आनंद, या गोष्टीचा खरेच आपण इतका विचार करत नाही, गृहीत धरतो त्यामुळे त्याचा आनंद घेता येत नाही. ओंकार, मुळे हा विषय खूपच बोलता केला, अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी प्रश्न विचारले जे अर्थात सगळ्यांचे आहेत. अनन्या मॅडम नी अतिशय सोप्या भाषेत त्याचे महत्त्व सांगितले, म्हणजे ते ऐकून असे वातले🎉, असे आनंदी आपण आजपर्यंत कधी झालोय का, किती ignore केलेय. इतके important topics ghetale जातात त्याबद्दल धन्यवाद 🎉🎉

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar1909 ай бұрын

    आनंदायी पॉडकास्ट....आनंद दिलात,Thank you 🙏🙏

  • @neetamane5646
    @neetamane56469 ай бұрын

    आनंद आपला आपण शोधायचा , आणि आपण कधी ही छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला पाहिजे.आनंद शेवटी मानण्यात असतो असे माझे मत आहे

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar98458 ай бұрын

    नमस्कार.....खूप मनापासून धन्यवाद team अमुक-तमुक 🙏🌹 मी अगदी fan झाले "अमुक-तमुक आणि खुसपुस " ची. बरेच episodes मी hospital मध्ये वास्तव्य असताना ऐकतेय,पहातेय (मुलगा admit, मी senior citizen ) माझं वाचन,लेखन,विचार.....ह्याच्याशी खूपच जवळचे विषय, चर्चा ऐकायला मिळत आहेत. फार आवडलं......तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद...🌹🌹🌹

  • @poojaurunkar9361
    @poojaurunkar93619 ай бұрын

    Thank you so much with starting positive mental health series!! ❤

  • @pradnyakanedeshpande24
    @pradnyakanedeshpande249 ай бұрын

    Lived this episode. I don't mind use of English in such podcast as then i am able to share it with my non-marathi dwar ones. Big Thank You ❤

  • @rishik7991
    @rishik79919 ай бұрын

    Mast episode.. ❤ lobh ahech ani lobh vadhat jaat ahe amcha.. looking forward to next episode.. ek mudda athvala atta episode sampatana.. adrenaline rush ani happiness ch connection.. ?! Baki keep up the great work.. proud of u guys.. marathi madhe bhari content creation kartay.. ❤🎉

  • @madhura_god
    @madhura_god8 ай бұрын

    आनंदाचा इंडिकेटर जो माझ्या आईने मला सांगितला आहे जर दिवस भरभर चालले आहेत असे वाटतेय कधी वर्ष संपले समजले नाही तर आयुष्य आनंदात जात आहे असे समजा वेळ जाता जात नाही दिवस मोठा मोठा वाटतोय तर तुम्ही आनंदात नाही तुम्हाला स्वतःवर काम करावे लागेल

  • @beenabachal181
    @beenabachal1819 ай бұрын

    फार गरजेचा होता हा एपिसोड♥️👌. छानच,हा एपिसोड ऐकून खरंच आनंद वाटला

  • @sonalchitnis-karanjikar689
    @sonalchitnis-karanjikar6899 ай бұрын

    Wow wow wow❤ what an underated emotion. सगळेच विषय ...hard.... खोल...आणि दर्दी होत चालले आहेत. अमूक तमूक.....you are raising the Bar of standard ! Cheers🎉

  • @My_vlog55
    @My_vlog559 ай бұрын

    Keep up the good work guys.....tumache topic khupach chan asatat.....Ani tyavar bolnare vakte khup sundar paddhatine samajavatat🫶

  • @bhavi1040
    @bhavi10409 ай бұрын

    खूप सुंदर ज्याला कोणाला मराठी समजत त्याने ऐकवा असा भाग आहे. 👏

  • @dipakpawar7218
    @dipakpawar72182 ай бұрын

    खुप छान 👌👌👌 धन्यवाद 🙏 मी आनंदी आहे😊

  • @anushreebhide9488
    @anushreebhide94889 ай бұрын

    As always khup Chan. Life kade baghnyacha 1 changla perspective kalala. Thank u mam and onkar. Wud like yo have many more episodes like this.

  • @pratibhamahajani9765
    @pratibhamahajani97658 ай бұрын

    अत्यंत विचारपूर्वक विषय निवडताय ऐकतांना समाधान वाटते मी सगळे भाग ऐकतेय

  • @cbhujbal8994
    @cbhujbal89949 ай бұрын

    मलाही आता हा पॉडकास्ट ऐकून खूप आनंद झाला .......लोभ आहे आणि राहणार.....

  • @kaminikamble2857
    @kaminikamble28579 ай бұрын

    Absolutely beautiful and amazing episode congratulations Team... omkar Dada tuze questions khup bhari asatat keep it up and best wishes

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut57339 ай бұрын

    खूप छान आहे विदियो.आवडला..सहज पणे सोप्या भाषेत आनंद हा तसा अवघड विषय समजावून सांगितले आहे.अनया व ओंकार मनापासुन धन्यवाद...👌👌👍

  • @veenahavanurkar700
    @veenahavanurkar7009 ай бұрын

    More power to you . Doing excellent job 👍🏻👍🏻

  • @vrushalis1228
    @vrushalis12289 ай бұрын

    Very engaging, thought provoking and apt session ❤

  • @neetakulkarni9967
    @neetakulkarni99679 ай бұрын

    मन:पूर्वक धन्यवाद ! खूप छान मुलाखत

  • @rakhikalke1899
    @rakhikalke18999 ай бұрын

    Khup garaj aahe asha vishayavar chya episodchi samajala ,khup uthal patalivarche vichar astat lokanchya manat aanandabaddal ,Dole ughadnare vichar sangitlyabaddal dhanyawad ,asech hatke pan atyant mahatwachya visjayan arche episodes baghayla nakki aawdel

  • @ShwetaDeshpande-zh8gu
    @ShwetaDeshpande-zh8gu9 ай бұрын

    ❤ khup sunder abhivakkti Aanandach !! Correct definition, simple steps to fellow, unique way of analysis. Very thankful ❤ for such beautiful discussion.

  • @savitaphadke9279
    @savitaphadke92799 ай бұрын

    आनंदिवृत्त म्हणजे आनंद.... साधी सरल व्याख्या.rupa khup chhan samjaun sangitale .

  • @purohitvarga
    @purohitvarga9 ай бұрын

    ❤❤❤ lots of love u Omkar U r taking lots of efforts in the right directions for this podcast bravo .... As maam said Anand is deceptive need to be understood clearly...like even having a cigarette wow....I don't smoke but 😂 maam thanks for helping me to clear my perception ❤❤❤❤

  • @poojahinukale9698
    @poojahinukale96989 ай бұрын

    You people are discussing on very useful and valuable topics ❤

  • @mitalipatki4603
    @mitalipatki46039 ай бұрын

    Khup chan..pratyek episode khup abhyaspurvak karta..khup khup abhinandan ani khup khup shubhechcha

  • @shambhavijade2178
    @shambhavijade21789 ай бұрын

    Very relateable, thank you for this positive emotion podcast 😊

  • @shrutikulkarni7670
    @shrutikulkarni76709 ай бұрын

    Excellent Podcast.long way to go...More power to Amuk Tamuk🎉

  • @supriyapimpalkhare9793
    @supriyapimpalkhare97939 ай бұрын

    Omkar your podcast are appreciable and need of time. As nowadays days these small things are unanswerable or not understood or explained. But your podcast does it smoothly and easily . Thanks

  • @krutikak2009
    @krutikak20097 ай бұрын

    Atishay sunder series aher hi tumchi me awarjun baghte..ani khup sunder ani important topics tumhi gheun yeta

  • @archanasaga5181
    @archanasaga51819 ай бұрын

    अगदी शीर्षकापासुनच आवडलंय..मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद !

  • @MadhuraJoshi2382
    @MadhuraJoshi23829 ай бұрын

    एखादी व्यक्ती खरंच दुसऱ्यांसाठी काही ना काही करून खरंच मनापासून आनंदी होऊ शकतो का? उदा. आमटे परिवार.. ते दुसऱ्यांसाठी किंवा समाजासाठी इतकं करत असतात, झटत असतात, रिवॉर्ड कायम मिळतोच असं नाही.. तरी ते आनंदी आहेतच की... तसंच सामान्य लोकांपैकी एखादी गृहिणी अथवा कोणीही एखादी व्यक्ती ही असूच शकेल ना, जी सतत दुसऱ्यांसाठी काही ना काही करत राहून आनंदी राहताच असतील ना..मग कुठलीही गोष्ट करताना स्वतः च्या आनंदाचा विचार करा असं का म्हंटलं जातं? आनंद मिळवत राहण्याचा प्रिंसिपल खूप छान सांगितलंत..

  • @sp6926

    @sp6926

    9 ай бұрын

    बरोबर आहे, अशाही व्यक्ती असतीलच... पण त्यांना आयुष्यभर त्यातून आनंद मिळणार आहे का?? बरेचदा गृहिणी एक सवय म्हणून तो आनंद स्वीकारतात.. अशा व्यक्तींचा तो आनंद निरपेक्ष आहे का? त्यांनी इतरांसाठी जगण्याची इतर कोणीही कदर केली नाही तर तो टिकणार आहे का? त्यालाही उत्तर हो असेल तरी आपण ज्या व्यक्तीच्या आनंदातून आपला आनंद शोधतोय ती व्यक्तीच गेली तर? अशा वेळी खूप खचून जातात अशी लोक, विशेषतः आई वडील मुलांमध्येच आपला आनंद बघतात, पण दुर्दैवाने मुलांनाच काही झालं तर काही राहत नाही आयुष्यात... अशा वेळी जर स्वतःच्या आनंदासाठी करण्यासाठी आपल्याकडे काही असेल तर अगदी काही अंशी त्रास कमी होऊ शकेल... स्वतःच्या आनंदाची किल्ली स्वतःच्या हातात असावी असं म्हणतात...

  • @maithileedeshpande9878
    @maithileedeshpande98789 ай бұрын

    Very pertinent information given in such beautiful way on Happiness! 👍👏

  • @savitapatil4875
    @savitapatil48759 ай бұрын

    खूप छान प्रश्न विचारले,चर्चा सुंदर झाली आनंद वाटला

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813Ай бұрын

    It's outstanding social work fr society

  • @sucharitapatankar3933
    @sucharitapatankar39339 ай бұрын

    छानच चर्चा आणि विश्लेषण आनंदाचं! सतंत 24 तास आनंदी रहाणं हे कदाचित अनैसर्गिक असू शकेल पण आनंदी व्रुत्ती असू शकते. इतर भावनासुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि समाधान वाटणं, आपल्या परिस्थितीबद्दल आणि आपल्या प्रयत्नांबद्दल हे जास्त महत्तवाचं.

  • @surekhamore8494
    @surekhamore84949 ай бұрын

    खुप सुंदर व्हिडिओ आनंद म्हणजे काय हे ह्या चर्चेत समजल धन्यवाद दोघांचे

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede65599 ай бұрын

    Madam explained this topic in simple language n in depth. Each n every point is important. Rather need to understand the meaning of every sentence. I will listen it again. Thanks for this lovely series on d occasion of world mental heath week.

  • @rupalinarkhede4944
    @rupalinarkhede49449 ай бұрын

    Just amazing episode Thank u so much

  • @VrIsH_
    @VrIsH_8 ай бұрын

    Khup sundar… I have a new habit since past few weeks, ‘tumche podcast aikne’ , even repeatedly sometimes.. Very useful and explained in very simple way.. All people you selected are just perfect! People always used to say how you are happy always or your life is so smooth that’s why you are happy .. Last few years I changed but this podcast literally gave me nostalgia.. and reminded me that I was following almost everything you discussed and I am back!! Thank you ❤🇺🇸

  • @aratibang4369
    @aratibang43699 ай бұрын

    Omkar thank you for such a lovely topic and very helpful explanation ❤

  • @preetisatao1048
    @preetisatao10489 ай бұрын

    खूपच सुंदर माहिती, माहिती आहे असं गृहीत धरून चालतो आपण 😊

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni10019 ай бұрын

    Superb subject questions and clarification ❤👍

  • @aparnadeshmukh7849
    @aparnadeshmukh78498 ай бұрын

    छान विषय निवडला आहे...आणि सोप्या पद्धतीने मांडणीही केली अगदी पटेल अशी...तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा..असेच नवीन विषय घेऊन या..क्रोध या भावनेवरील एपिसोड पण छान आहे..

  • @meghapol81
    @meghapol818 ай бұрын

    अमुक तमुक चया ‌टिमच अभिनंदन खृप वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन मिळते

  • @anaghaoak2699
    @anaghaoak26996 ай бұрын

    Thank you Omkar for such wonderful Interview...आनंदाच्या शोधाचे वेगवेगळे मार्ग आणि आनंदाचा अर्थ सखोलपणे मला मुलाखतीनंतर कळला. धन्यवाद मॅडम !!🙏🏻👌👏

  • @manishasudade7741
    @manishasudade77412 ай бұрын

    Mr Omkar you and your friend.. Nice topics, questions , you all ask in evry episodes. 👌🙏

  • @gauripotdar616
    @gauripotdar6169 ай бұрын

    Mast zala podcast ..keep it up team Amuk Tamuk...eagerly waiting for next emotion...

  • @aahaantheraputiccaredrshwe1533
    @aahaantheraputiccaredrshwe15339 ай бұрын

    Lovely episode ❤very important topic

  • @suparnaramani78
    @suparnaramani789 ай бұрын

    Apratim podcast .. thanks mana pasun khoop sundar gosti Ananda nigadit discuss kelya baddal. 🙏

  • @Abhijeet164u
    @Abhijeet164u6 ай бұрын

    खुप छान सिरीज. मॅडम आणि ओंकार तुमचे खुप खुप आभार. खुप छान प्रकारे व्याख्या समजावून सांगितली आणि शेवटचं Mario च उदाहरण अगदी अचूक वाटलं.❤

  • @vaibhavpatil5015
    @vaibhavpatil50159 ай бұрын

    Thanks for choosing this subject❤

  • @chillmodeshruti
    @chillmodeshruti9 ай бұрын

    मस्तं विषय निवडलाय आणि खूप चांगले प्रश्न विचारले. Very good content. ❤️

  • @nikhilpalande
    @nikhilpalande8 ай бұрын

    kamaal... brilliantly decoded.... felt as if Happiness has been underrated & misintepreted.

  • @shrutijadhav9725
    @shrutijadhav97255 ай бұрын

    Thank you so much for insightful discussion

  • @rajaramhadake7558
    @rajaramhadake7558Ай бұрын

    आनंदाचे डोही आनंद तरंग.....

  • @India_23
    @India_239 ай бұрын

    Mastch re.... Omkar Bhava tu khup bhari prashn vichartos... Agadi Manatle 😊 Congratulations to entire team...🎉🎉🎉

  • @priyankssawant9576

    @priyankssawant9576

    9 ай бұрын

    He does his homework really well ! Good going !!

  • @mayurabhagwat8811
    @mayurabhagwat88115 ай бұрын

    फार छान प्रश्न विचारले आहेत.

  • @kanchannene
    @kanchannene9 ай бұрын

    Aaj paryant pahilela ani samajlela manasik arogya ya vishayi cha ha ekmev episode ahe. Uttam bhatti jamli ahe. Ani mast karat ahat. Asach uttam uttam ayojan kara

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar68877 ай бұрын

    खूप छान , स्तुत्य उपक्रम

  • @vaishnavijoshi9293
    @vaishnavijoshi92939 ай бұрын

    खुप सुंदर..अभिनंदन अनया..🎉🎊👏

  • @bharatisant8312
    @bharatisant83128 ай бұрын

    धन्यवाद खरंच आनंद विषयाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे

  • @HonestReview-cn5uo
    @HonestReview-cn5uo9 ай бұрын

    Khup chan episode aahe, KZread ashya chan lokan mule aani channel mule saglyan sathi Life changing banel

  • @mrinaldesai1051
    @mrinaldesai10519 ай бұрын

    Another excellent podcast !

  • @mithilarege830
    @mithilarege8309 ай бұрын

    Again मस्त विषय

  • @shankartonne5463
    @shankartonne54639 ай бұрын

    Another good topic from the series.. Very nice..

  • @mahadevpawar3926
    @mahadevpawar39268 ай бұрын

    Great Event. Good gide line of the positive thinking. Thanks 👍

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale37524 ай бұрын

    खूप छान विचारांची मांडणी

  • @manojjadhavjalkot4476
    @manojjadhavjalkot44769 ай бұрын

    ओमकार सर डॉ. ताई तुम्ही खूपचं छान विषय घेतला आहेत, मनातील प्रश्न व त्यांना मिळालेलं समर्पक उत्तरे मला खूपच छान वाटलं व आनंद शोधायला हवा असे कितीतरी प्रश्नांचे उत्तरे आज मला मिळाली.

  • @rupalideshpande4754
    @rupalideshpande47549 ай бұрын

    Khoop khoop sundar vishleshan!! Headline baghitlyawar watla hota, yawar asa kiti bolnar. But i should congratulate rather appreciate you both, it was such a beautifully taken forward with every question. Each n every second of the discussion gave something to viewer. Khoop jast gruhit asa shabd; kuthhehi, kasahi use kelela shabd- Anand. Anand either materialistic asato Or ignored/assumed asato. Pan tywar itka vichar karava asa pahilyandach watla. Ani he karana mhanje selfish nahi Or waste of time tar ajibatch nahi, he khoop chhan patwaun dilat, tyabaddal abhari 🙏.

  • @shreekantatre7896
    @shreekantatre78969 ай бұрын

    Superb episode....❤

  • @Rajlat1
    @Rajlat19 ай бұрын

    Superb !!! Very insightful and well explained!!! Thanks for setting this up. Dr. Deshpande - Very helpful!

  • @riyapednekar6809
    @riyapednekar68099 ай бұрын

    Ananya nisal ,good find 👌😊 Omkar ji , keep it up👍 🙏

Келесі