Festivals, Diet Fads and Modern Lifestyle | PART 1| Amita Gadre | Marathi Podcast | TATS EP 19

गणपती मध्ये किती मोदक खाल्लेले चालतात ? रोजचं जेवण आपल्या life-style ला योग्य आहे का? healthy म्हणजे नक्की काय? कोणती बिस्किटं चांगली असतात? अश्या अनेक मिथकांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत clinical Nutritionist अमिता गद्रे यांच्या सोबत.
आपल्याला जर 'ready to cook' मोदक order करायचे असतील तर ह्या लिंक वर क्लिक करा किंवा खाली नंबर्स वर संपर्क करा
neartail.com/sm/xhwW7j-xt
Pune & Baramati: महाराजा वडा 86005 65194
Sangli: दांडेकर आणि कंपनी 9853533870
#AmukTamuk #TATS #DietPlan #modernlifestyle
To connect with Amita Gadre
www.amitagadre.com
Credits:
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam
Guest: Dr. Amita Gadre, Clinical Nutritionist
Editor: Tanwee Paranjpe
Asst. Editor: Mohit Ubhe, Shrutika Mulay
Intern: Sohan Mane
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.com/episode/5MTB...
#AmukTamuk #MarathiPodcasts
00:00 - Introduction
03:07 - Everyday calorie intake budget
07:20 - Difference between dieting and diet
14:12 - White, brown rice and myths
15:48 - Brown bread and myths
20:23 - Diet as a fashion
24:56 - Gut health
35:09 - What is healthy food

Пікірлер: 263

  • @amuktamuk
    @amuktamuk10 ай бұрын

    आपल्याला जर 'ready to cook' मोदक order करायचे असतील तर ह्या लिंक वर क्लिक करा किंवा खाली नंबर्स वर संपर्क करा neartail.com/sm/xhwW7j-xt Pune & Baramati: महाराजा वडा 86005 65194 Sangli: दांडेकर आणि कंपनी 9853533870

  • @nitintapas1775
    @nitintapas177510 ай бұрын

    ज्याची जाहिरात नसते ते healthy food, एकदम भारी, 100% पटलं Thanks for the podcast

  • @VirShri
    @VirShri10 ай бұрын

    दुर्मिळ होत चाललेल्या डॉ घ्या रांगेत एक प्रामाणिक डायटेशियन❤

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar600710 ай бұрын

    सहज आणि समजणारी भाषा होती. आपल्या पूर्वजांशी मिळता जुळता डाएट अनिता मॅडम सांगत होत्या. माझ्या कुटुंबातील अनेक तरुण तरुणी त्यांचा सल्ला गेले काही वर्ष घेत आहेतच !

  • @NutritionistAmita

    @NutritionistAmita

    10 ай бұрын

    Thank you Vivek sir!

  • @poonampitrubhakta9852
    @poonampitrubhakta98527 ай бұрын

    Rujuta Diwekar Mam nantar pahilya nutritionist baghitlya jya itk honestly sagl sagl clear sangtay...Thanku So much mam for clearing our minds. Request for channel- Please bring Rujuta Diwekar Mam for fitness and Food habits guidance. She is also a very good and honest person to tell all the true things.

  • @HonestReview-cn5uo
    @HonestReview-cn5uo10 ай бұрын

    Ek gammat zali hya episode madhe jyachi ad naste te healthy aani tumcha aaj sponsor aahe modak aani tumhi aaj tyachi ad keli😂

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi411210 ай бұрын

    फारच सुंदर बोलल्या आहेत अमिता गद्रे !! सुंदर म्हणजे समजण्यासाठी सोपं आणि सरळ

  • @madhurigharal6686
    @madhurigharal668610 ай бұрын

    Philyanda koni tari khar bolle hech satya ahe. 👍🏻🔥

  • @nikhilgurav9595
    @nikhilgurav959510 ай бұрын

    अमिता गद्रें चा आवाज अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या सारखा वाटतो.

  • @supriyakulkarni3617
    @supriyakulkarni361710 ай бұрын

    खूपच सुंदर बोलतात गद्रे मॅडम 👌👌👏👏🙏, खाण्याच्या कितीतरी गैरसमज दूर झाले 👌🙏😊

  • @manasimulye4329
    @manasimulye432910 ай бұрын

    She explained a key funda in first 5 mins itself! Great podcast! An eye opener!

  • @spatwardhan90
    @spatwardhan9010 ай бұрын

    मस्तच झाला एपिसोड👍👍 Waiting for part 2.

  • @aratimane6329
    @aratimane632910 ай бұрын

    Khupach chan mahiti milali.khup sarya myths diet badalchya clear jhalay 👍 waiting for part 2

  • @gauripotdar616
    @gauripotdar61610 ай бұрын

    Amazing episode... सोप्या शब्दात सांगितलं सगळं...waiting for part 2..

  • @surakshalad6078
    @surakshalad60789 ай бұрын

    किती सुंदर समजावतात या अमिता मॅडम... आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दोघे पण असं एकदम शहाण्या मुलांसारखे मान डोलवतात हो हो बरोबर आहे... that movement 🤩🤩🤩5.24 this timing 😊😊😊❤

  • @sarikanadgauda2650
    @sarikanadgauda265010 ай бұрын

    wa खूप छान सांगितले आहे.... एकूणच काय तर आपल traditional food च बेस्ट आहे 👍

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo709110 ай бұрын

    खूप उपयुक्त माहिती.दुसरा भाग पण व्हायला हवा असे वाटते.👍

  • @poojagode9208
    @poojagode920810 ай бұрын

    Atishay uttam topic, Ani tevdich uttam information 👌👌

  • @chitraapte8036
    @chitraapte803610 ай бұрын

    अतिशय सुंदर पद्धतीने विषय समजावलं आहे अमिता ताईने 👏👏

  • @rupakulkarni5566
    @rupakulkarni556610 ай бұрын

    भन्नाट आवडला आजचा व्हिडीओ. इतके सहज सुंदर सोप्या पद्धतीने सगळे सांगितले. अजून जास्त episode ह्यांचे ऐकायला आवडतील. ❤

  • @LalitPandit-gz8qn
    @LalitPandit-gz8qn10 ай бұрын

    खूपच सुंदर मित्रांनो. खूप आभार

  • @TrainspotterABR
    @TrainspotterABR10 ай бұрын

    Extremely well explained. Thank God someone spoke up about fads

  • @ashwinithorat1628
    @ashwinithorat162810 ай бұрын

    फारच सोप्पा आणि सुंदर करून सांगितलं आहे.. छान आहे एपिसोडं

  • @ashamhatre1018
    @ashamhatre101810 ай бұрын

    Khupach Sundar mahiti ji aj chya kalat garjechi suddha ahe thank-you waiting next part

  • @neetamane5646
    @neetamane564610 ай бұрын

    सगळं खा पण शारीरिक कष्ट आणि शारीरिक हालचाल अतिशय महत्वाची आहे हे लक्षात ठेवावे

  • @savitagaikwad6750
    @savitagaikwad675010 ай бұрын

    Wow..khupach excellent podcast..very informative..Mam ne khup chan explained kele

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi134710 ай бұрын

    Great. U guys are on fire. Asech navin navin episode.

  • @rutujapalkar4329
    @rutujapalkar432910 ай бұрын

    Eagerly waiting for Part 2 This was amazing Thanks a lot!

  • @sujatamotling7057
    @sujatamotling705710 ай бұрын

    फारच छान. तुम्ही दोघे प्रश्न फार छान विचारता अगदी विचारपूर्वक अभ्यास करून मस्तच

  • @priyankas7439
    @priyankas743910 ай бұрын

    She just amazing...on idrayni ❤❤❤

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar109310 ай бұрын

    खूप छान मुलाखत. अमृता मॅडम छान प्रकारे सांगत होत्या याची आज सर्वांना गरज आहे. धन्यवाद.

  • @vidyadeshmukh5855
    @vidyadeshmukh585510 ай бұрын

    खूपच छान माहिती सांगितली आहार आणि खाण्याची पद्धत 😊

  • @nehaporedi8835
    @nehaporedi883510 ай бұрын

    Excellent podcast by Team Amuk Tamuk and Madam. Very easy for a layman to follow. Thank you for bringing up such relevant topics.

  • @umasathye28
    @umasathye2810 ай бұрын

    Khup bhari hota episode😊 specifically tyanchi bolnyachi style😊 waiting for 2nd episode😊

  • @sohambandgar2873
    @sohambandgar287310 ай бұрын

    Beauty with Knowledge! Informative episode aahe phaar !!

  • @Uttampatil1
    @Uttampatil110 ай бұрын

    खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद अमुक तमुक टीम आणि गद्रे मॅम 👍 आहारातील साखरेचे दुष्परिणाम याविषयी अधिक माहिती द्यावी.

  • @shwetajoshi7975
    @shwetajoshi797510 ай бұрын

    तुमच्या रेकॉर्डिंग स्टुडिओ चे कलर कॉम्बिनेशन अप्रतिम आहे😊

  • @Anu1531
    @Anu153110 ай бұрын

    Khupach chaan..Amita really rocks !!

  • @SuhasDamale-dl8ry
    @SuhasDamale-dl8ry10 ай бұрын

    फारच छान, खूप उपयुक्त podcast आहे. अमुक तमुक सेलिब्रिटी आणि फिल्म प्रोमोशन शिवाय एवढे subscribers

  • @shamalakate7805
    @shamalakate78055 ай бұрын

    फार सुंदर माहिती दिली. स्वयंपाक करता येणे खूप गरजेचे आहे.

  • @VaibhaviSM3026
    @VaibhaviSM30267 ай бұрын

    She is so much Talented, Thank you for this podcast, Her logical conversation is great ❤

  • @archanatakale3204
    @archanatakale320410 ай бұрын

    आहाराविषयी, विशेषतः पूर्ण आहार कसा असावा ह्याविषयी खूपच सुंदर माहिती मिळाली, पण मॅमने वेळ नसल्यावर फ्रीजमध्ये आठ दिवसाचे पदार्थ बनवून ठेवून खा, हे सांगितले पण ते कितपत योग्य आहे ह्याविषयी थोडेसे आणखी बोलायला हवे होते कारण फ्रीज हा कच्च्या फळ भाज्यांसाठी वापरणे योग्य आहे पण शिजवलेले पदार्थांची त्यात चवही बिघडते व त्यातील पौष्टिक घटकही नष्ट होत असावेत, जसे अति गरममुळे होते तसे अति थंडमुळेही होतच असेल ना, कृपया ह्याविषयी नक्की खुलासा द्यावा🙏बाकी सर्व माहिती खुप छान दिल्या बद्दल अमुकतमुक टीम व अमिता मॅम आपले सर्वांचे आभार, देव सर्वांचे भलो करो, कल्याण करो, रक्षण करो, सर्वांना चांगले आयुआरोग्य लाभो व सर्वांचा संसार सुखाचा होवो!धन्यवाद!

  • @HonestReview-cn5uo
    @HonestReview-cn5uo10 ай бұрын

    Atishay sundar mahiti

  • @yoginijambhekar-creamycrea8892
    @yoginijambhekar-creamycrea889210 ай бұрын

    खूपच छान माहिती दिली... अगदी सोप्या भाषेत कळेल असे आहे...अजून एक session ठेवा please

  • @neetamane5646
    @neetamane564610 ай бұрын

    खुप छान सांगितले पुढील भाग लवकरच बनवा

  • @chaitanya5197
    @chaitanya51978 ай бұрын

    वाह, इतका मस्त एपिसोड.इतके डायट वर व्हिडिओ बघितले ,पण हा व्हिडिओ कळायला अत्यंत सोपा होता👍👍👍

  • @drnirveda008
    @drnirveda00810 ай бұрын

    Very crisp knowledge..and very simple to listen...

  • @jayashreekhadilkar7529
    @jayashreekhadilkar752910 ай бұрын

    खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितलेआहे ..

  • @daminiparab6567
    @daminiparab656710 ай бұрын

    Kiti Sundar and simple madhe lifestyle explain keliy. Divasala kay kas kas banvun khav yamule diet nko as vatat hot Pan as she says lifestyle diet Khupch mast. Thank you

  • @MILINb3E
    @MILINb3E10 ай бұрын

    Thanks for this post cast. Thanks Amita Gadre. 🙏

  • @sangramsuryawanshi7373
    @sangramsuryawanshi737310 ай бұрын

    Podcast khup chan!! Leela’s modak must try👌🏻

  • @savitakorad7612
    @savitakorad76122 ай бұрын

    खूप छान माहिती दिली. साधारण डॉक्टर्स सांगत नाहीत. चांगलं काम करताय मॅडम 👍👍👍🎉🎉❤❤

  • @manasikotkar8883
    @manasikotkar888310 ай бұрын

    Nice topic. It's interesting. Thank you so much ❣️

  • @u19ish
    @u19ish10 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @shubhamborkar5573
    @shubhamborkar55735 ай бұрын

    अतिशय सुंदर पॉडकास्ट , काल पासून 8-10 पॉडकास्ट पाहिलेत तुमचे , खरच सुंदर काम करताय , शुभेच्छा

  • @prititangsale9988
    @prititangsale998810 ай бұрын

    आपल महाराष्ट्रीयन ताट.. परिपूर्ण आहे... मॅडमनी तेच सांगितले... आपले मराठी food & with that Some excise... Weight Balance..... खूप छान... realistic चर्चा... छान टिप्स मिळाल्या... sweet or fried खाताना जो guilt येतो तो कमी झाला... Thank U all of U & Good Luck..!! 👍 👍 🧡🧡🧡

  • @deepalichoure4781
    @deepalichoure478110 ай бұрын

    Khup chan episode.. khup abhinandan tumchya doghanche.. me sarw episode pahte, topic chan astat.. mdm ni khup chan mahiti sangitli.. last la sangitlya pramane swayampakat aaj kal kunala intrest nsto, kitchen mdhli kahi mahiti ch naste.. fakt modern life hawi aste..

  • @madhurimaharao6170
    @madhurimaharao617010 ай бұрын

    अमुक तमूक चे सगळे भाग खूप विचार करून चर्चिले गेलेत,त्यामुळे सगळ्या टिम आणि वक्त्यांचे आभार

  • @swatisurve3721
    @swatisurve372110 ай бұрын

    धन्यवाद इतका इतका छान विषय घेऊन आलात या साठी कारण वजन कमी करणे हा सगळ्यांच्या आवडीचा विषय (ता क- ज्यांचे वजन वाढलेलं आहे त्यांच्या आवडीचा 😂😂😂😂😂 तर मला काही प्रश्न आहेत जे राहून राहून येतात मनात ते इथे विचारते आहे तर याची उत्तरे मला मिळाली तर बरे ..... १मीठ - कोणते खावे किंवा वापरावे जेवणात - पांढरे मीठ ,सैंधव मीठ ,गुलाबी मीठ,काळ मीठ कि आणखी कोणते प्रश्न क्रमांक २तेल- तेल कोणते चांगले लाकडी घाण्यावरचे कि नेहमी वापरतो ते एकतर लाकडी घाण्यावरचे तेल खूप महाग असते घरचा बजेट हलेल एवढे तर हे जरा सांगितले तर उत्तम कारण सगळ्याच गोष्टी एकदम सांभाळणे कठीण आहे तर यावर जर नीट सांगितले तर बरं कारण नुसतच वजन कमी करणे हा उद्देश नाही तर पाकीटाचे पण वजन सांभाळणे गरजेचे आहे 😅😅😅😅 तर कृपया यावर सांगा .....

  • @renukagaikwad8414
    @renukagaikwad841410 ай бұрын

    Khupch sunder anit samjun sangitle ahe doni episode madhe thank you so much khupch chan education mialt ahe ani khup changla channel ahe ha ❤🙏🙏

  • @maheshdixit1973
    @maheshdixit197310 ай бұрын

    खूपच छान माहिती 👏🏽👏🏽 धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @mrinaldesai1051
    @mrinaldesai105110 ай бұрын

    Khupach chaan informative episode ❤

  • @rutalipalekar1806
    @rutalipalekar180610 ай бұрын

    कमाल एपिसोडस असतात सगळेच All the best Amuk-tamuk👍🏻

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni557110 ай бұрын

    Khupch chan information 🙏🌺thank u so much

  • @sanjanaganpatye5905
    @sanjanaganpatye590510 ай бұрын

    How nicely she is talking!

  • @rajk8314
    @rajk83148 ай бұрын

    Very informative episode. Questions and answers were both subtle. Gadre Madam made complex subject like healthy diet more easy to understand and digest too. Thanks guys. You both are very jolly. Keep it up.

  • @priyasathe769
    @priyasathe76910 ай бұрын

    खूप छान माहिती सांगितली👍

  • @minakshisamanto7387
    @minakshisamanto73875 ай бұрын

    40:32 thank you so much . Dr Amita ni khup Sundar explain kela ahe...It's definitely going to help the people as everyone is confused as whom to listen

  • @TheProudSanataniHindu
    @TheProudSanataniHindu10 ай бұрын

    This is THE BEST episode of all!

  • @aaratijoshi9592
    @aaratijoshi959210 ай бұрын

    खरंतर frozen खाऊ नये काहीच, त्यांनाच तुम्ही sponserer म्हणून घेतलं😅 बाकी मुलाखत खूपच छान ❤ मी आधीच अमिता गद्रे यांना follow करते च

  • @NutritionistAmita

    @NutritionistAmita

    10 ай бұрын

    No such thing. Frozen Kay khatay he baghna jaasta mahatvacha aahe. Frozen peas > frozen french fries

  • @chanchaaal8761
    @chanchaaal876110 ай бұрын

    Khup sundar episodes ....aankhin yaa vishayavar videos vhyayla havet !!!!!! ❤️

  • @anukatyare
    @anukatyare10 ай бұрын

    बिस्कीट खाण्याची गरज नाही अस अमिता गद्रे सांगतात त्या भागाचा छोटा व्हिडिओ नक्की करा!

  • @ashwinikhandare4448
    @ashwinikhandare444810 ай бұрын

    Very useful to me and my family 🙏

  • @janhavishigwan02
    @janhavishigwan0210 ай бұрын

    Khupch chan sundar samjavlat sagl... Ajun pudhe suddha hya topic che parts nakki gheun ya❤

  • @sneha24aug
    @sneha24aug10 ай бұрын

    Khup sunder ani kai khayach nahi kai khayach khup chan sangital ahe...👌👌

  • @ManaliDeshpande-mk9tm
    @ManaliDeshpande-mk9tm10 ай бұрын

    Khup bhari ❤ plz take second part

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande45099 ай бұрын

    मस्त माहिती मिळाली! ए, त्या अमिता मॅडम कित्ती गोड बोलतात नै? स्माईल पण खूप गोड आहे त्यांचं!समजवण्या ची शैली पण छान आहे! मस्त!👌👍☺️

  • @sushrutkulkarni7615
    @sushrutkulkarni761510 ай бұрын

    तुमच्यामुळे मी लीलाज मोदक मागवले👍🏻 खूप सुंदर चव आहे👌🏻 तुमचे खूप धन्यवाद.

  • @mymantraforlife83
    @mymantraforlife8310 ай бұрын

    Indrayani tandul....Amitabh addd bhari...... comment

  • @mrigakshiagawane7528
    @mrigakshiagawane752810 ай бұрын

    Beautifully explained 👏

  • @kalpanavaidya686
    @kalpanavaidya68610 ай бұрын

    छान बोललीस अमिता

  • @amitamembal
    @amitamembal10 ай бұрын

    नमस्कार! माझं favorite nutritionist 👌❤️

  • @ST-sg7ts
    @ST-sg7ts10 ай бұрын

    khup khup thank you .. chaan episode

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar581710 ай бұрын

    Excellent talk.. thanks TATS

  • @rupalikhedkar3036
    @rupalikhedkar30368 ай бұрын

    Thank u so much mam खूप छान माहिती दिली

  • @Nehal09890
    @Nehal098908 ай бұрын

    Khup clear ani sundar bolan ahe❤

  • @user-vg1nc7gx8u
    @user-vg1nc7gx8u10 ай бұрын

    मी वयाची सुरवाती ची २५ भारतात आणि नंतर ची बाहेर घालवली. सगळं balance करून खातो. भारतात पाय ठेवताच फूड mall var वडापाव खातो. मॅडम म्हणाल्या ते १०००% बरोबर आहे. Balance करायला शिका. मी चहा coffee मध्ये साखर नाही घालत. काही भाज्यात, पोळी मध्ये मीठ नाही. आणि मग फरसाण लाडू खाऊ शकतो. पण व्यायामाला पर्याय नाही. तो केलाच पाहिजे.

  • @Rajmrudu
    @Rajmrudu10 ай бұрын

    खूपच छान समजावलं...

  • @jignameghani6315
    @jignameghani631510 ай бұрын

    Great amita mam.very informative episode

  • @snehalmahajan2164
    @snehalmahajan2164Ай бұрын

    khup chhan vishay aani Amita gadre great

  • @shubhangijoshi1872
    @shubhangijoshi187210 ай бұрын

    Khup sunder ani useful information in day today life Thank you 👍👏👏👌🙏

  • @user-uu9eg5eb8p
    @user-uu9eg5eb8p10 ай бұрын

    Very Very informative talk!

  • @neetabhosale2607
    @neetabhosale260710 ай бұрын

    To the point episode...very easily explained ...

  • @vidhyakognole2149
    @vidhyakognole214910 ай бұрын

    Feel very nice to hear . Thank you 😊

  • @anitapatil4719
    @anitapatil471910 ай бұрын

    Atishy chan mahiti Next episode madhe Dikhit / Divekar diet yavar charcha vhavi

  • @mithilarege830
    @mithilarege83010 ай бұрын

    खुप छान वाटले ऐकून. पार्ट 2 करा. गरज आहे लोकांना

  • @amuktamuk

    @amuktamuk

    10 ай бұрын

    लवकरच पार्ट २ येतोय!

  • @raginisawant272
    @raginisawant27210 ай бұрын

    Nice Episode.Very informative for all 👍

  • @mohinisurve6262
    @mohinisurve626210 ай бұрын

    Very helpful video... watching from south Africa

  • @rutujakagne6861
    @rutujakagne686110 ай бұрын

    Kiti sunder Ani chan.. khup awadal

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni100110 ай бұрын

    Sundar vivechan ❤

Келесі