चमचमीत आंबेडाळ खायलाच हवी - बनवा मात्र अशी।Ambe dal summer recipes | Kairi Amba mango recipes

Ғылым және технология

दामले उवाच भाग -580
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Пікірлер: 36

  • @manaliamdekar5641
    @manaliamdekar56412 ай бұрын

    प्रत्येक घरच्या आंब्याच्या डाळीची चव वेगळी तरीही ती छान लागते, हे खरं आहे.दोघा चौघांबरोबर गप्पा मारत खातो म्हणून ती छान वाटत असावी. कोरडं खोबरं व पिठीसाखरेची वेलची पूड घालून केलेली खिरापत, आंब्याची डाळ, पन्हं आणि भिजवलेले हरभरे(जे उकडून मिठ घालून छान लागतात) हा सगळा चैत्राच्या हळदी कुंकवाचा बेत वातावरण प्रसन्न करतो. व्हिडिओ मस्त.

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar15352 ай бұрын

    खरच हि मेजवानी च आहे. हा आनंद वर्णनापलीकडचा

  • @roopadambal464
    @roopadambal4642 ай бұрын

    वाहव्वा . लहानपणाची आठवण ताजी झाली. आंब्याची डाळ आणि पन्हं.

  • @user-pp8rc1pw2t
    @user-pp8rc1pw2t2 ай бұрын

    श्री. दामलेजी आपण केलेल्या कैरीच्या डाळीचे आणि पन्ह्याचे वर्णन खुप छान.... ते ऐकून नक्की पुन्हा करण्याची इच्छा झाली.. धन्यवाद.

  • @sonalidushing9597
    @sonalidushing95972 ай бұрын

    आम्ही त्याला डाळकैरी म्हणतो. मला खूप आवडते. मी कैरीच्या मोसमात खूपदा करते.

  • @jyotimahatekar1121
    @jyotimahatekar11212 ай бұрын

    My favourite recipe since childhood. आम्ही पण लहानपणी आई बरोबर खास कैरीची डाळ आणि पन्हे यासाठी सगळीकडे हळदी कुंकूवाला जायचो. 😅 रम्य ते बालपण

  • @savitakulkarni331
    @savitakulkarni3312 ай бұрын

    Khupch chan माहिती आहे आम्ही पण लहानपणी खूप खाली आहे डाळ

  • @user-bz4ob3gs9l
    @user-bz4ob3gs9l2 ай бұрын

    Thank you सर तुम्ही खूप छान माहिती देता Sir chlorestrol triglycerides vadke asel tr yavr video kra na

  • @vidulakarlekar443
    @vidulakarlekar4432 ай бұрын

    स्वादिष्ट❤

  • @sushamamalojierande4106
    @sushamamalojierande41062 ай бұрын

    Perfect recipe ✅धन्यवाद गुरूजी 😊

  • @sagargaikwad1577
    @sagargaikwad15772 ай бұрын

    Chan Sangitli Receipe

  • @priyankamahamuni4873
    @priyankamahamuni4873Ай бұрын

    Khup chan mahiti dilit😊

  • @newarepriti2023
    @newarepriti20232 ай бұрын

    छानच माहिती दिली. ❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @mazelikhan3627
    @mazelikhan36272 ай бұрын

    वा छान 👌 आम्ही जिरं नाही घालत.

  • @aparnas5823
    @aparnas58232 ай бұрын

    मस्त

  • @nayanakshirsagar3425
    @nayanakshirsagar34252 ай бұрын

    👌

  • @kadambarm9723
    @kadambarm97232 ай бұрын

    👍👌👌👌👌👌😝 mouthwatering 😛

  • @altamashgaming5471
    @altamashgaming54712 ай бұрын

    Chan

  • @sulabhagawade2118
    @sulabhagawade2118Ай бұрын

    पाठीमागे घर खूप सुंदर दिसतेय.सर कुठून करताय व्हिडिओ?

  • @pankajshinde3524
    @pankajshinde35242 ай бұрын

    Eak number 👌

  • @kaminigajageshwar3782
    @kaminigajageshwar37822 ай бұрын

  • @ameyajoshi8051
    @ameyajoshi80512 ай бұрын

    मला पण आठवलं लहानपणी आई हळदी कुंकू करत असे पाट्यावर डाळ वाटून वडाची pan घेऊन त्यावर जांभूळ गरा डाळ अस वान देई

  • @MaheshDabri
    @MaheshDabri2 ай бұрын

    😎

  • @MaheshDabri
    @MaheshDabri2 ай бұрын

    Lahan pan dega Deva 👌👍😎

  • @ninadjoshi9064
    @ninadjoshi90642 ай бұрын

    🎉

  • @ashwinikulkarni2409
    @ashwinikulkarni24092 ай бұрын

    आम्ही पन्ह्यात वेलचीपूड घालतो. आणि डाळीला तळणीच्या मिरचीची खमंग फोडणी घालतो.

  • @umalele2770
    @umalele27702 ай бұрын

    व्वा🎉

  • @Priyanka.Rock7
    @Priyanka.Rock72 ай бұрын

    Kacchi daal kashi laagel khayla

  • @pandurangkulkarni7831
    @pandurangkulkarni78312 ай бұрын

    farm house वर रहाता येते का?

  • @alkajoshi5720
    @alkajoshi57202 ай бұрын

    थायरॉईड वरत व्हिडिओ आहे का ी

  • @avc_travellerofsahyadriavc998
    @avc_travellerofsahyadriavc9982 ай бұрын

    कुठे आहे हे घर,?

  • @Rupali.9
    @Rupali.92 ай бұрын

    रेसिपी दाखवावा

  • @aple_ajoba
    @aple_ajoba2 ай бұрын

    कोणतं गावं आहे

  • @vaijayantizanpure4292
    @vaijayantizanpure42922 ай бұрын

    Sakhar jasta lagate ho. Ambat goad chhan lagate. Suke khobre thode ghalaycha

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar35662 ай бұрын

    100 टक्के पटलं डॉ.आम्ही दर वर्षी करतोच, कैरीचा बलक सुद्धा काढून ठेवतो

Келесі