कॅन्सरला हरवा - जीवनशैलीमध्ये करा अशी युक्ती। Cancer part 2- | say no to disease Motivational speech

Ғылым және технология

दामले उवाच भाग -585
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Пікірлер: 22

  • @namdeolohakare5598
    @namdeolohakare5598Ай бұрын

    तुम्ही तुमच्या व्यवसाय या प्रती फारच प्रामाणिक आहात. तुमच्या विचारांना फार गहन अर्थ आहे. I would like to say please follow his advice.

  • @varad.9_9_2.
    @varad.9_9_2.Ай бұрын

    नमस्कार मी वरद भिडे सांगली. साखरपुढ्यात आपली उपस्थिती surprising व खास होती. धन्यवाद 😊

  • @neetamavalkar8583
    @neetamavalkar8583Ай бұрын

    मनातील खूप शंकाचे निरसन सोप्या शब्दात छान समजावून सांगितल धन्यवाद डाॅ

  • @vinayachandanshive5658
    @vinayachandanshive5658Ай бұрын

    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे. ही माहिती आजच्या काळाची गरज आहे.

  • @minaxilad6408
    @minaxilad6408Ай бұрын

    खूप खरं आणि डोळे उघडणारा व्हिडिओ धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼

  • @kishorkirtane6463
    @kishorkirtane6463Ай бұрын

    नमस्कार गुरुजी छान माहितीपूर्ण एपिसोड No any Pathology Test is the best way for Happy life .

  • @sakshit9490
    @sakshit9490Ай бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏻

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407Ай бұрын

    छान माहिती दिली. धन्यवाद सर. 👍🏼🙏🏼😊

  • @dharamjiitrawatt7721
    @dharamjiitrawatt7721Ай бұрын

    अति सुनदर

  • @sanjaypatil2109
    @sanjaypatil2109Ай бұрын

    It's 2 nd part, i am Find Great knowledge ✍️

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990Ай бұрын

    नमस्कार डॉ धन्यवाद!!!

  • @udayrm
    @udayrmАй бұрын

    Agdi yogya sangitle aapan ....

  • @VirShri
    @VirShriАй бұрын

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyouАй бұрын

    धन्यवाद गुरुजी

  • @suvarnabhosale9961
    @suvarnabhosale9961Ай бұрын

    👌🏼

  • @vineetadesai892
    @vineetadesai892Ай бұрын

    Very true 😊

  • @iamghodke
    @iamghodkeАй бұрын

    1:41

  • @pravinaswale5182
    @pravinaswale5182Ай бұрын

    Mild gastric arethima वर उपाय सांगा प्लिज

  • @user-gd4qf5qp2y
    @user-gd4qf5qp2yАй бұрын

    Sir matichi bhandi vapravit ka?

  • @vdn866
    @vdn866Ай бұрын

    तपासणीच्या चक्रात अडकू नये हे पटतंय. पण वार्षिक डोळे तपासणी याला अपवाद करावा का?

Келесі