तुम्हाला माहीत आहे का ? त्वचा सुंदर बनवते एरंडेल तेल | Erandel tel | caster oil | Dr. Smita Bora
तुम्हाला माहीत आहे का ? त्वचा सुंदर बनवते एरंडेल तेल | Erandel tel | caster oil | Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora
Пікірлер: 462
धन्यवाद🙏 मॅडम मी तुमचे सर्व विडिओ बघते आणि त्या मुळे माझा माहिती मध्ये अधिक वाढ होते आणि आयुर्वेद मुळे आपल रोजचे आयुष्य कसे सोपे होते हे कळले...उगीचच महागडे औषधोपचार न करता घरातलीच गोष्टी ने आपन कसे निरोगी राहू शकतो हे समजते...अशीच माहिती सर्वांना देत रहा...आणि तुमचा चॅनेल वरील subscriber दिवसेंदिवस वाढत जावो ही सदिच्छा🙏..
@sandhyahalingale9855
2 ай бұрын
😘
@ArhamAyurved
2 ай бұрын
Thank you for your kind words... Keep watching- team ARHAM
@anaghabhave9646
2 ай бұрын
😊@@sandhyahalingale9855
@rajniyadnurwar5162
Ай бұрын
8j llk7 hh b TV@@ArhamAyurved
@pravinthakur9881
Ай бұрын
आयुर्वेदिक औषधोपचार हा लुटालूट करीता नसून रोगी सुलभ सहज व नैसर्गिक उपचारात बरा व्हावा याच करीता आहे ।।💐🙏
मी कधी beauty parlor मध्ये जात नाही,,घरीच ऊपाय करतं असते,त्यात अजून भर पडते तुमच्या माहितीमुले,,, धन्यवाद,,
शुभं भवतु...धन्यवाद अप्रतिम माहिती 😊
स्मिता ताई नमस्कार. 🙏 आत्ताच व्हिडीओ पाहिला. भरपूर उपयुक्त माहिती एरंडेल ची मिळाली. शंका दूर झाल्या. घरबसल्या लाख मोलाचे सल्ले आपणाकडून मिळतात. आणि आम्ही सर्वसामान्य जन समृद्ध होतो.. मनात आलेकी आपला व्हिडीओ पाहतो. खूप धन्यवाद मॅम... 🌹🙏🙏
खूप उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
खूप चांगली माहिती मिळते thanku
धन्यवाद आनंदच आहे ताईचे माहिती 100%फायदा होगा
छान माहिती दिली धन्यवाद उपयुक्त असे हहिड
Khup chan upyukt mahiti
Doctor Madam,vandan, प्रनाम, धन्यवाद! आपले निवेदन सुस्पश्ट आणि सुश्रlव आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन. अवघड आयुऱवेद सोपा करुन सांगण्याची आपली पद्धत खूप आवडली. याचा सर्व श्रोत्यांना नक्किच फायदा होईल. अंत:करण पुर्वक धन्यवाद देतो. सुप्रभात.
खूप छान माहिती आयुर्वेदिक दिलीत धन्यवाद मॅडम.
ताई, खूप सुंदर आणि सविस्तर माहिती सांगितलीत.शंका निरसन झाले .धन्यवाद
खुप खुप धन्यवाद छान माहिती दिलीत
धन्यवाद डॉ 🙏. खूपच छान. आपण कोणतीही माहिती छान पद्धतीने व सोपी करून सांगता. मी बरेच व्हिडीओ पाहिलेत. आणि त्यातले उपाय करूनही पाहिलेत. फरक जाणवला. पुन्हा एकदा धन्यवाद 🙏😊
फारच छान आणि उपयुक्त माहिती दिली ❤ धन्यवाद
ताई फारच मोलाची माहिती दिलीत. खूपच उपयोगी माहिती मिळाली.
खूप उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद 🙏🙏
Atishay sundar mahiti dilit.
Dhanyawad ! Madam. God Bless You And Your Family.
खूप छान माहिती डॉ मॅडम धन्यवाद
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद मॅडम❤
खूप छान माहिती दिली मॅडम
उपयुक्त माहिती आहे.
ताई खूप खूप छान माहिती दिलीत आपले खूप खूप धन्यवाद ❤👌👍🙏
खुपच छान माहिती मॅडम याचा खुप छान उपयोग होईल .
खुप छान माहिती समजावून सांगतात मॅडम 👌खुप खुप धन्यवाद 🙏😊
Lata मॕडम खूप छान माहिती मिळाली धन्यवाद !
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻👌👌💐💐
खूपच छान माहिती दिली आहे मॅडम
धन्यवाद डॉ
Khupech chaan mahiti मिळाली 😊❤
Khup mast mahiti dili tai .dhanyawad
खूप ऊपयोगी वछान माहिती आहे
खूप छान माहिती आहे
Khup chan mahiti milali. Thanks
Khup chhn mahiti dilit doctor dhanyavad
2009 साली माझे डोळे कोरडे झाले. तेव्हा डोळ्यांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी रात्री झोपताना डोळ्यांमध्ये 1-2 थेंब तूप किंवा एरेंडेल घालण्यास सांगितले. तसेच सकाळी उठल्यावर दोन्ही डोळ्यांत दोन दोन थेंब दूध घालण्यास सांगितले. 2009 सालापासून मी रात्री तूप घालत होते. गेले काही महिन्यांपासून मी एरेंडेल घालते. खूपच प्रभावी औषध आहे. (ॲलोपाथी उपचारांनी डोळे जास्तच बिघडले होते.)केमिस्टकडे मिळणारे एरेंडेल सुंठशुद्ध असते. ते घातल्यास डोळे चुरचुरतात व आणखीनच कोरडे होतात. त्यामुळे शुद्ध एरेंडेलच घालावे.
@pratibhadhaneshwar6236
2 күн бұрын
❤
Khup chan mahiti dilit Dhanyavad
Thanks khupch sunder mahiti
Khup chan mahiti Thanks 🙏
Khup chaan mahiti madam
खूपच छान माहिती. आत्ता पर्यंत फक्त पोट साफ करण्यासाठीचाच उपयोग माहित होता.
खूप सुंदर माहिती आहे.
खूप छान माहिती दिली ताई
खुप च छान उपयोगी माहिती दिली 16:17 धन्यवाद ताई
छान माहिती मिळाली आहे.
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप च छान माहिती.. थॅन्क्स ताई 🌿💐🌿
छान माहिती आहे मॅडम धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे.
Chan mahiti Sangitali🙏🙏🌹🌹
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत ताई❤
. Dhaneywad khup chhan mahiti dilit.
Hi namaste Dr khup chhan mahiti dilee ❤
खूप छान उपयुक्त माहिती 👌🏻
खूप छान माहिती🎉🎉
खूप छान माहिती दिलीत मॅम 🙏 धन्यवाद मॅम 🙏💫
Khupch Sunder information
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤❤❤❤
Khupach chan aani upyukt mahiti dili aahe,Thanks
Khupach upyukta mahiti milali dhanyawad mam
Khupch upayukt mahiti ❤
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
मॅडम तुम्ही छान माहिती दिली आहे.❤👌🌹
खुप छान माहिती👌🏻👌🏻
धन्यवाद मॅडम उपयुक्त माहीती दिल्याबद्दल....❤
सर्व तो उपयोगी महत्वाची माहिती
छान आहे माहिती
खूप नवीन छान माहिती
खूप खूप उपयुक्त माहिती 🙏
खूपच छान माहिती सांगितलीआहे
Very nice information. Thanks.
खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली ताई🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खुप छान माहिती दिलीत
छान माहिती दिली मॅडम तुम्ही धन्यवाद ❤
खूप धन्यवाद..
Dr. Very nice information 👌
खुप छान
Khupch👌👌👌👌👌👌👌mahiti mam thanku
छान माहिती
Thank You Very Much Madam for giving Very Valuable/ Considerable information . 🎉❤
Khup chan sagile sister 👍🙏🏻
Thank you madam
Wa very important imformatation❤
Thank you 🙏😊
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
Excellent mam
Chan mahiti
Khupch khupch Chan 🙏👌👍 👍👍
खूप खूप धन्यवाद
नविन माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
मी माहिती ऐकली .मी खुप खूप वेळा वापर करते.माहिती मिळाली
खूप छान ❤👌👌👌👍💐नमस्कार ताई
Nice.
Nice tips.. Mamm
सौ. स्मिता ताई, आपण अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती देण्याचा जो ध्यास घेतला आहे, तो तुम्हाला अभिमानास्पद आहे.आयुर्वेदाचे ज्ञान सर्वांना सांगून आपण आरोग्य प्रबोधन आणि प्रचार उत्तम प्रकारे करीत आहात.आपले सर्व व्हिडिओ माझै आरोग्य विषयी जे अधिक जागरूक आहेत त्या सर्वाना पाठवीत आहे
@pushplataranaware4607
2 ай бұрын
महत्वाची उपयुक्त महती मिळते.विश्रातवाडी पुणे.
Great information mam 👍👍
Thanks madam ❤
Thanks