Arham Ayurved by Dr. Smita Bora

Arham Ayurved by Dr. Smita Bora

आयुर्वेदशास्त्र हे हजारो वर्षांच्या अनुभवातून निर्माण झालेले वैद्यकशास्त्र. एखादे शास्त्र हजारो वर्षे एखाद्या जीवन पद्धतीमध्ये, एखाद्या देशामध्ये, उपखंडामध्ये, टिकून राहते तेव्हा काळाच्या कसोटीवर सिद्ध होते. काळानुरूप रुग्णांचे आयुष्य आणखी सुसह्य करण्यासाठी संशोधक अविरत प्रयत्न करत आहेत.
कोरोना काळात आयुर्वेद यात्रा ही लेखमाला डॉ स्मिता बोरा यांनी सुरु केली. त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून हे यूट्यूब चॅनेल सुरू करीत आहे .
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती,
गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. आयुर्वेद शास्त्र व प्रॅक्टिसमधील दैनंदिन अनुभव यांची सांगड घालून या चॅनलद्वारे सर्वापर्यंत पोहोचवण्याच्या या प्रयत्नांमध्ये आपल्या सर्वांची साथ मिळेल हा विश्वास आहे
दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे समजून घेण्यासाठी या चॅनेल ला नक्की subscribe करा
प्रत्येक बुधवार व शनिवारी चॅनेल वर व्हिडिओ येतील.

For paid collabration mail on [email protected]
For online consultation and Arham Products Whatsapp on 9852509032

Пікірлер

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil236135 секунд бұрын

    Thank you Dr Aamhi 10/11derman jevto

  • @iravatikhollam8978
    @iravatikhollam89784 минут бұрын

    छान वाटले ...कंपवातावर उपयोगी आहे का ...

  • @kishorwarekar5869
    @kishorwarekar58695 минут бұрын

    मॅडम एरंडेल घ्यवे की त्रिफळा चूर्ण घ्यावे पोट साफ होण्यासाठी आजचा मुगाचे सुप हा व्हिडिओ चांगला होता

  • @MadhuriMohite-nh2yz
    @MadhuriMohite-nh2yz32 минут бұрын

    Madam aapla online session kadhi ahe please inform

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved27 минут бұрын

    १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता live session असेल, आमच्या अरहम आयुर्वेद यूट्यूब चॅनेलवर, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM

  • @anitabhagat1276
    @anitabhagat127637 минут бұрын

    सुंठी बद्दल अधिक माहिती देणारा व्हिडिओ लौकरच बनवा मॅडम

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved26 минут бұрын

    या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @karankadam001
    @karankadam00137 минут бұрын

    खूप छान माहिती❤

  • @babanthite6214
    @babanthite621443 минут бұрын

    मी रोज पाणी बरोबर घेत आहे मधामध्ये कसं घ्यायचं ते सांगा

  • @ashoknagnathraoinamdar2598
    @ashoknagnathraoinamdar259853 минут бұрын

    Thanks

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare93559 минут бұрын

    वा!डाॅ.आपण अप्रतिम पद्धतीने आपण समजावुन सांगितलेत व प्रयोग करवुन घेतलात.वर्धापन दिवसाचा V उपलब्ध आहे का?

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved43 минут бұрын

    v???

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave404659 минут бұрын

    अभिनंदन ताई तुमचे🎉

  • @amrutagajare4853
    @amrutagajare4853Сағат бұрын

    खूप छान माहिती देतात तुम्ही नेहमी,तुम्ही दिलेली माहिती सुध्दा एक अमृतधारा च असते आमच्यासाठी,खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurvedСағат бұрын

    मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @kalpanaghodekar7233
    @kalpanaghodekar7233Сағат бұрын

    Video farach chhan aahe.uran medical madhye milu shatatka

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurvedСағат бұрын

    आमच्याकडे अमृतधारा आहे, तुम्ही आमच्याकडून हे ऑनलाइन ऑर्डर करू शकता, हे औषध खूप प्रभावी आहे, डॉ. स्मिता बोरा यांनी बनवले आहे, हे उत्पादन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app क्रमांक 9852509032 वर मेसेज करू शकता.- team ARHAM

  • @dineshlakhamade2537
    @dineshlakhamade2537Сағат бұрын

    डॉक्टर मी आपले video रोज एक तरी नक्की पाहतो. आपण दिलेली माहिती खूपच छान आणि jivancharya sudharnari आहे. आपले आभार. जर प्रत्येकाने याचा उपयोग केला तर निरोगी आयुष्य लाभू शकते

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved59 минут бұрын

    मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @premajoshi8183
    @premajoshi8183Сағат бұрын

    फारच सुंदर माहिती दिली

  • @ranjitsampat3760
    @ranjitsampat3760Сағат бұрын

    वरई भात च्ये रुप आहे जिथे तांदूळ चालत नाही तीथे उपवासाचे दीवसी वरई अजिबात खाउ नका 🙏

  • @sunilagondhalekar3320
    @sunilagondhalekar3320Сағат бұрын

    मृदूकोठा असेल तर एरंडतेल किती दिवसांनी घ्यावं

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurvedСағат бұрын

    व्हिडिओमध्ये सांगितले आहे.कृपया पूर्ण व्हिडिओ पुन्हा पहा, तुम्ही महिन्यातून एकदा घेऊ शकता- team ARHAM

  • @udayjoshi7343
    @udayjoshi73432 сағат бұрын

    मॅडम मी आपले सर्व व्हिडिओ बघतो मला आपले व्हिडिओ खूप आवडतात छान माहिती असते उपयोगात पण येते आपल्याकडून थोडी माहिती हवी आहे माझ्या पत्नीला मुळव्याध सारखा त्रास होत आहे त्यासाठी घरगुती उपाय आहे का लॅटिन च्या जागी जास्त आग होते. कृपया आपण मला घरगुती औषध सुचवता का किंवा दुसरा उपाय सुचवता का

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved56 минут бұрын

    kzread.info/dash/bejne/holp3LOIlcmudbQ.html मूळव्याधवर हा व्हिडीओ पहा, लिंक दिली आहे, उपयुक्त होईल- team ARHAM

  • @prasadpatil642
    @prasadpatil6422 сағат бұрын

    ❤❤❤❤

  • @pallavimuneshwar
    @pallavimuneshwar2 сағат бұрын

    Maz pot bhugte breast pain pn ani dakar 😢😢😢😢ky karav plz sanga

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved40 минут бұрын

    you need to consult , online consultation and medication is available with dr. smita bora, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @pallavimuneshwar
    @pallavimuneshwar32 минут бұрын

    @@ArhamAyurved ok

  • @AjitKamate-q5t
    @AjitKamate-q5t2 сағат бұрын

    Khup chana

  • @hemlata8472
    @hemlata84722 сағат бұрын

    डॉक्टर तुमचा दवाखाना कुठे आहे पुण्यामध्ये

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved39 минут бұрын

    ते पुण्यात नाही, शिरूरमध्ये आहे. address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ

  • @Business_ss-en3jh
    @Business_ss-en3jh3 сағат бұрын

    Thanku mam

  • @sushamakulkarni4391
    @sushamakulkarni43913 сағат бұрын

    अमृत धारा रोजच घ्यायचे का सकाळ-संध्याकाळ का सीजन मध्येच घ्यायचं

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved38 минут бұрын

    १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता live session असेल, आमच्या अरहम आयुर्वेद यूट्यूब चॅनेलवर, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM

  • @user-qo6ys5su5i
    @user-qo6ys5su5i3 сағат бұрын

    मॅडम नमस्कार तुमचा दवाखाना पता सागा

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved38 минут бұрын

    address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ

  • @violetfernandes4665
    @violetfernandes46653 сағат бұрын

    Very well explained in detail.. I'm suffering with varicose... thank you so much 😊

  • @AnupriyaDhus
    @AnupriyaDhus3 сағат бұрын

    Lahan mulana dila tar chalal ka,

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved36 минут бұрын

    yes. kzread.info/dash/bejne/gZ-OzsVtp6rgito.html watch this video, at the end of this video, dr.smita bora has said about this-team ARHAM

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll3 сағат бұрын

    मी पण करुन पाहते आवडलं मला धन्यवाद

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil23613 сағат бұрын

    Thank you Dr Upyukt mahitidet ahiy Abineden

  • @jaywantpatil5892
    @jaywantpatil58923 сағат бұрын

    नाचणीचे साखर वाढते हा माझा अनुभव आहे

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved32 минут бұрын

    १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता live session असेल, आमच्या अरहम आयुर्वेद यूट्यूब चॅनेलवर, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM

  • @snehagurav246
    @snehagurav2463 сағат бұрын

    छान माहिती मिळाली आहे.

  • @nageshshinde6389
    @nageshshinde63893 сағат бұрын

    ताई मी चॅनल सबस्क्राईब केले आहे आणि तुमचे खूप व्हीडिओ ‌पाहीलेत ,खूप माहिती दिली तुम्ही धन्यवाद 🙏

  • @nilimakirakte1435
    @nilimakirakte14354 сағат бұрын

    Nilima Kirkte

  • @user-xk7kl3ki1l
    @user-xk7kl3ki1l4 сағат бұрын

    मूग ऐवजी मटकी चालेल का

  • @madhavishahane8048
    @madhavishahane80484 сағат бұрын

    अभिनंदन मॕडम

  • @user-pm1yx3jf1t
    @user-pm1yx3jf1t4 сағат бұрын

    मॅडम तुम्ही कुठून आहात

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved30 минут бұрын

    शिरूरमध्ये पुण्याजवळ.

  • @adityasurve7282
    @adityasurve72824 сағат бұрын

    सुंदर माहिती आहे धन्यवाद

  • @user-vz9vo9lq5m
    @user-vz9vo9lq5m4 сағат бұрын

    पुण्यात दवाखाना कोठे आहे .आठवड्यातून एक दिवस पुण्यात येत जा madam .

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved27 минут бұрын

    address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ. yes आम्ही याचा विचार करू - keep watching

  • @gitanjalispoetry7000
    @gitanjalispoetry70004 сағат бұрын

    मी नक्कीच सुरू करेल

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved4 сағат бұрын

    आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM

  • @inpa9775
    @inpa97754 сағат бұрын

    🙏👌

  • @vandanachougule2583
    @vandanachougule25834 сағат бұрын

    Dr. Khupch chhan mahiti 🙏🙏🙏

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved4 сағат бұрын

    thank you, keep watching- team ARHAM

  • @manishas10
    @manishas105 сағат бұрын

    Khup Chan Dr Smita, yamadhe Tomato add kele tar chalel ka -Manisha Shinde. Cross Food var ek Video banval ka please. e.g Dudhache shikaran ha baryach lokancha favourite ahe pan Dudha, keli, Gul and Tum ekatra karun khane yogya ahe ka? Dudhamadhe Gul ghalu naye asehi vachant ale ahe.. Could you please suggest on it. Thanks a lot for your informative Videos..

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved4 сағат бұрын

    you can join our online live session and ask your questions and doubts directly to dr.smita bora, it will be on 1st august at 3pm- team ARHAM

  • @rajashreevalder8416
    @rajashreevalder84165 сағат бұрын

    Khup chaan mahiti dili aahe thank you Dr.

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved4 сағат бұрын

    welcome, we have pure castor oil , to order it you can message on our whats app number 9852509032- team ARHAM

  • @arunwagh5836
    @arunwagh58365 сағат бұрын

    मला फीट येतात सांधे दूखतात गॅस अपचन आहे पोट साफ होत नही मी घेऊ शकतो का

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved4 сағат бұрын

    होय. १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता live session असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM

  • @leelabidri8729
    @leelabidri87295 сағат бұрын

    Khup chan mahiti milali ani manatil Shanka n che hi nirasan zale Thanks Madam

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved5 сағат бұрын

    "I'm glad you enjoyed the video! Thanks for watching and commenting" also share this useful video- team ARHAM

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade91065 сағат бұрын

    Tai mala pan pahije ahe

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved5 сағат бұрын

    you can message on our whats app number 9852509032 to order this product- team ARHAM

  • @ashwinikale9597
    @ashwinikale95975 сағат бұрын

    Khup chhan madam thankyou

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved5 сағат бұрын

    Welcome, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @ushasalunkhe7402
    @ushasalunkhe74025 сағат бұрын

    Khoop chaan

  • @rajnikantbelsare-kq7es
    @rajnikantbelsare-kq7es5 сағат бұрын

    Sopya bhashet sangitaleli atishai upayukta aani udbodhak mahiti. Dhanyawad.

  • @ArhamAyurved
    @ArhamAyurved5 сағат бұрын

    thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @geetashinde5104
    @geetashinde51045 сағат бұрын

    शुभ भवतू

  • @rajeshrandive7675
    @rajeshrandive76755 сағат бұрын

    छान