varicose veins| का होतात वेरिकोज वेन्स ? | Dr. Smita Bora
varicose veins| का होतात वेरिकोज वेन्स ? | Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
व्हेरिकोज व्हेन्स किंवा व्हेरिकॉसिटी ही आपल्या सध्याच्या आधुनिक जीवनशैलीची एक देणगी
सध्या बरेच जण या समस्येने त्रस्त असतात.
मध्यंतरी आपण अर्हम आयुर्वेद चॅनेलवर एक लाइफ सेशन घेतलं होतं त्यात अनेक प्रेक्षकांनी त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी प्रश्न विचारले...... असाच एक प्रश्न ..... मला नेहमी विचारला जातो की व्हेरिकोज व्हेन्स साठी काय उपचार करता येतील
तर हा एक सविस्तर व्हिडिओचाच विषय आहे
खरं तर आजचा व्हिडिओ फक्त ज्यांना व्हेरिकॉसिटी आहे त्यांच्यासाठी नाही...... तर ज्यांना भविष्यात वेरिकॉसिटी होऊ नये असं वाटतं..... त्यांच्यासाठी सुद्धा आहे...... म्हणून हा त्रास असला नसला तरीही हा व्हिडिओ नक्की पहा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora
Пікірлер: 112
मी पणं आपला vidivo न चुकता पाहते खूप छान माहिती मला roomatide athratis आहे तुमची माहिती उप युक्त असते
Very well explained in detail.. I'm suffering with varicose... thank you so much 😊
खूप छान माहिती
खूप👌 माहिती 🙏🙏
Khup khup chan mahiti dili mam
Khup Chaan Mahiti
Thank you so much❤
Kup Chan chanach नमस्कार
फार छान माहिती दिलीत मॅडम थँक्यू
छान माहिती दिली ताई
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
very nice information dr.
छान माहिती मिळाली आहे.
अभ्यासपूर्ण,सखोल माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली
खुप सुंदर माहिती दिलीत मॅडम धन्यवाद
सांगण्याची पध्दत अगदी छान आहे.सोपे उपाय आणि घरगुती औषधे सांगितल्यामुळे दुखणे आटोक्यात आणणे सोपे जाईल.
Very nice information
Thank you ❤
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद 👌🌹🙏
Khup Chan mahiti. Dilit mam dhanyawad
खूप खूप धन्यवाद खूपच छान माहिती दिल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद ❤
उपयुक्त माहिती 🙏
खूप छान माहिती देता तुम्ही खरोखरच मनापासून धन्यवाद🙏😊
Very good information .. thank you madam ❤
छान माहिती.....धन्यवाद मॅडम....🙏
फार सुंदर आणि उपयोगी माहिती दिली खूप धन्यवाद 🙏🙏
छान माहिती मिळाली ❤
खुप ऊपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद डाॅक्टर
मस्त माहिती, शुभेच्छा
खूप छान माहिती मिळाली मॅडम धन्यवाद
Kup Chan mahiti
अत्यंत सुंदर माहिती मिळाली ती सुद्धा चांगल्या प्रकारे समजून सांगता. मॅडम आपला आवाज खूप छान आहे.
डॉ. मॅडम नमस्कार, खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली. धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत मॅडम...Thank you
@aparnashirke8531
Ай бұрын
अपर्णा शिर्के खूप छान माहिती मिळाली
Very nice topic taken Ma’am
@ArhamAyurved
2 ай бұрын
Thanks, keep watching, subscribe and share this informative video- team ARHAM
👌👌❤️
Khubch chan mahieti sangitle
@ArhamAyurved
10 күн бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
Very good information thanku mam mala tumche vdos khupch aawadtat🙏👌👌👌
@ArhamAyurved
Ай бұрын
thank you, keep watching- team ARHAM
खूप छान माहिती सांगितली
@ushamahapadi3645
Ай бұрын
👌👌🙏🕉
Khupch chan mahiti, mi pn tumche video roj bagte
@ArhamAyurved
Ай бұрын
thank you, keep watching and share this useful video-team ARHAM
खूप छान माहिती दिली ताई तुम्हाला लाख लाख धन्यवाद अजून मनःपूर्वक प्रत्येक कार्यासाठी शुभेच्छा
@ArhamAyurved
Ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Madam tumhi khup sopya aani sahaj samajel asha shabdad sangtat....Ani yogya prakare margdarshan kartat...tyabadal tumche khup abhar.....
@ArhamAyurved
Ай бұрын
thank you, keep watching, share this useful video, and subscribe
Khup chan mahiti karane ani upay nehmich uttam astat mala khup avdatat ani mi baryach janana pathvate thanks Smita madam
@ArhamAyurved
Ай бұрын
Thank you so much, keep watching
मॅडम मी तुमचे व्हिडिओ नियमित पाहते चॅनल सबस्क्राईब केले आहे. अतिशय सोप्या भाषेत परंतु अभ्यासपूर्ण व्हिडिओ असतात. खूप खूप धन्यवाद
@ArhamAyurved
Ай бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Dr.Madamनमस्कार🙏🌹 आपण नेहमीप्रमाणे आजच्या विडोओमध्ये खुप सखोल माहिती दिली व अगदी समोरासमोर समजावून सांगता असेच वाटत होते विडोओ बघताना. पंचकर्म,मसाज,अभ्यंग आयुर्वेदिक ट्रिटमेंट कशी घ्यावी सर्व छान प्रकारे सांगितले.मीwp वर विचारणार आहे लाकडी घाण्याचे एरंडेल तेलासाठी.खुप धन्यवाद🙏🙏
@ArhamAyurved
2 ай бұрын
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा ,आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Dhanyavad Dr.mala prtibandhak upay mhanun aapka salla eikayla. Aavdel.
@ArhamAyurved
Ай бұрын
you can consult Dr.Smita Bora ma'am, online consultation is available, number is - 9852509032 Team ARHAM
मॅम आपले video फारच सुंदर असतात.पुढील video आपण इसब कसे कमी करावे या वर बनवावे.
@ArhamAyurved
Ай бұрын
Yes, keep watching
मॅडम व्हिडिओ आवडला का असं म्हणूच नका खूपच आवडला आहे ❤ तुमचं बोलणं टू द पॉईंट परफेक्ट आवाज पण खूप छान आणि अगदी उपयुक्त माहिती दिली मनापासून धन्यवाद 👏 माझा एक प्रॉब्लेम आहे तो माझी डाव्या पायाची टाच फक्त पोटरी पर्यंत दुखते आणि पोटरी गरम होते त्याचा संबंधित काही सांगू शकाल का आपण प्लीज
@ArhamAyurved
Ай бұрын
thank you, this need consultation, and then dr.smita bora can decide about medication or a remedy, or consultation contact on 9852509032 to take an appointment online with dr.smita bora
हळद, गुळ , सुठ (गोळी) बनवण्यास किती प्रमाणात घ्यावे ?
खूप खूप आभारी आहे, आजच्या व्हिडिओसाठी कारण अशी माहिती मला ज्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांनी पण दिली नाही
खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप सुंदर माहिती दिली पण मला उष्णताही शरीरामध्ये खूप आहे मग मी सुंठ गूळ आणि हळद याची गोळी करून व्हेरिकोसाठी खाल्ली तर चालेल का
@ArhamAyurved
Ай бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
Sleepdisk ya vishayavar margdarshan karal ka
@ArhamAyurved
Ай бұрын
we will make video on this topic,keep watching- team ARHAM
Vaidya lavkar yogya aushad det nahit paise kamavnyasati treatment lambvtat ha majha anubhav aahe
Tai please give me a solution for corn
@ArhamAyurved
Ай бұрын
corn?,
Archana Sonavane
Which oil is best for foot massage
@ArhamAyurved
2 ай бұрын
we have massage oil. Follow this link to view our catalogue on WhatsApp: wa.me/c/919852509032 it contain massage oil and other products, to order online contact on 9852509032
पायांना मसाज कसा करावा खालुन वर की वरुन खाली सांगाल का जरा?
नमस्कार स्मिता mam 🙏 सूंठ गोळी जी तुम्ही सांगितली त्यामध्ये घरातील हळद चालते का आणि सूंठ पावडर चालेल का
@ArhamAyurved
Ай бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन live sessionबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
Maje hatache donhi angte dodtana dukhatat(trigger finger) Jale hote 6 mahine Jale mala garguti upay sangal ka please
@ArhamAyurved
2 ай бұрын
आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे, तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्याशी भेट घेण्यासाठी 9852509032 वर संदेश पाठवू शकता - टीम ARHAM
Madam tumcha davakhana mumbaimadhe kuthe aahe.
@ArhamAyurved
Ай бұрын
its near pune, not in mumbai
Dr..मला अशाच पध्दतीचा त्रास varicose veins नसून venous problem आहे असं Allopathy Dr. नी सांगितला आहे..stockings दिले आहेत..पण माझ्याकडून ते फारसे वापरले जात नाहीत..तर हेच उपाय मी करू शकते ना..माझे पायाचे पंजे खूप दुखतात..पंज्याचा वरचा भाग, बोटांपासून मागच्या दिशेला सुजल्या सारखा आणि ठसठसत असतो..काय करता येईल..मला घोटयाकडे तुम्ही म्हणालात तशी जखम (अल्सर) पण आहे.. मला please तुमचा WA No.पाठवा..लाकडी घाण्यावरच्या एरंडेल तेलासाठी..
@ArhamAyurved
Ай бұрын
Contact on 9852509032 to order products and to consult dr. Smita bora
गूळ बरोबर दूध चालेल?
Basti ha panchakarma sangitala mhanje aushadhi aahe ka mam
@ArhamAyurved
Ай бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन live session बद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
खूप छान माहीती दिलीत मला हा ञास 25 वषॅ झाले आहे
@ArhamAyurved
2 ай бұрын
आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे, तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संदेश पाठवू शकता - टीम ARHAM
Psoriasis kasa hoto Ani ilaj
@ArhamAyurved
Ай бұрын
we will make video on this, keep watching- team ARHAM
तुमच हॉस्पीटल कोणत्या शहरात आहे
@ArhamAyurved
Ай бұрын
hospital is in shirur, near pune
आपलं दवाखाना कुठे आहे
@ArhamAyurved
Ай бұрын
बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर, near pune- team ARHAM
Maza doka khup पितामुळे dukt kay ktave saga madam
@ArhamAyurved
2 ай бұрын
for any health issue online consultation is available, you can message on 9852509032 to take an appointment with dr.smita bora - team ARHAM
प्लीज मला व्हेरी गुड खूप त्रास होतो व्हेरिकोज व्हेन्सचा व्हेन्सचा खूपच त्रास होतो रात्रभर मला झोप लागत नाही
@ArhamAyurved
Ай бұрын
ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.
तुम्ही म्हणतात प्रत्येक गोष्ट डॉक्टरला विचारल्याशिवाय करायची नाही तुमचा व्हिडिओ बघून एरंडेल तेल घेण चालेल का छोटे-मोठे इलाज करना घरच्या घरी चालतं का
@ArhamAyurved
Ай бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही ऑनलाइन live session बद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
Ase black mazya donhi payavar ahet. Pay khup dukhatat.
@ArhamAyurved
2 ай бұрын
for any health issue online consultation is available, you can message on 9852509032 to take an appointment with dr.smita bora - team ARHAM
डॉक्टर मला वेलकम स्वेच्छा खूप त्रास होतो मला रात्रभर झोप लागत नाही मी खूप उपाय केला पण फरक पडत नाही मी ठाण्याला पारस हॉस्पिटल मध्ये सुद्धा एक महिना उपाय केला पण मला काही फरक पडत नाही
@ArhamAyurved
Ай бұрын
ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.
खुप छान माहिती
छान माहिती मिळाली❤
@ArhamAyurved
17 күн бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
👌👌❤️