व्हिटॅमिन बी १२ म्हणजे काय? कमतरतेची कारणं, लक्षणं घरगुती उपाय संपूर्ण माहिती| All about Vitamin B12
Тәжірибелік нұсқаулар және стиль
व्हिटॅमिन बी १२ म्हणजे काय ? कमतरतेची कारणं, लक्षणं घरगुती उपाय संपूर्ण माहिती | All about Vit B12
@CharutaKoparkar
सेंद्रिय गूळ कसा बनतो ? मळी वेगळी करण्यासाठी कुठला सिक्रेट घटक वापरला जातो ?
• सेंद्रिय गूळ कसा बनतो ...
मधुमेह असेल तरीही केळं खाऊ शकतो ! कसं ? कधी ?
• मधुमेह असेल तरीही केळं...
साखर, मध की गुळ ?
• साखर, मध की गुळ ? Suga...
गहू आणि तांदूळाला पर्याय असलेने 5 इंडियन मिलेट्स
• गहू आणि तांदूळाला पर्य...
कोलेस्टेरॉल म्हणजे काय ? वाढण्याची कारणे व कमी करण्याचे सोपे घरगुती उपाय
• कोलेस्टेरॉल म्हणजे काय...
मधुमेहीं साठी ३० मिनिटात पौष्टिक थाळी भाग - 3
• मधुमेहीं साठी ३० मिनिट...
युरिक ऍसिड म्हणजे काय ?
• युरिक ऍसिड म्हणजे काय ...
मायग्रेन (अर्धशिशी) या आजाराविषयी संपूर्ण माहिती
• मायग्रेन (अर्धशिशी) या...
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय
• कोलेस्टेरॉल कमी करण्या...
मधुमेह म्हणजे काय ? प्रकार , उपचाराची पंचसूत्री आणि आहार - संपूर्ण माहिती
• मधुमेह म्हणजे काय ? प्...
#vitaminb12 #vitaminb12 #drcharutakoparkar
Disclaimer: hello people , Myself Dr. Charuta Koparkar , The information provided in this video is for educational and informational purposes only and is not intended as a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified healthcare provider with any questions you may have regarding a medical condition. Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have learned from this video. The creators of this video do not endorse any specific product or service mentioned in the video.
Пікірлер: 1 000
माहिती देताना प्रत्येक बाजूवर प्रकाश टाकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद . विशेषतः आजपर्यंत कोणीही ही गोष्ट सांगितलेली नव्हती , की आतड्यांचं आरोग्य आणि आतडी निरोगी आणि नीट असले पाहिजेत . बहुतांश लोकांनी खावं काय ? न खावे काय ? याच्यावरच गुर्हाळ लावल्यामुळे त्याचा काहीही उपयोग झाला नाही . तुम्ही मात्र बेसिक गोष्ट ( मॉंटेसरी ) सांगितल्यामुळे मला वाटतं , आता मी पुढच्या सगळ्या इयत्ता मी पास होईन. त्या झालो , तर तुम्हाला मी सांगेन . मला मॉन्टेसरी दाखवून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद . मनःपूर्वक धन्यवाद .मनःपूर्वक धन्यवाद .
@CharutaKoparkar
7 ай бұрын
एवढ्या छान शब्दात फिडबॅक दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊अशाच कौतुकाच्या शब्दांमुळे पुढे काम करायला प्रेरणा मिळते🙏 असेच आशिर्वाद असू द्या😊😊
@shailajalokras8835
7 ай бұрын
खूप छान समजावून सांगितलं तुम्ही सांगितलेली विटामिन बी 12 ची कमी असलेली सर्व लक्षण माझ्यामध्ये आहेत जर मी न्यूरोबियन ची गोळी खाते आहे तर एक गोळी पुरेशी आहे का किंवा क्वांटिटी वाढवावी प्लीज कळवा
@gangadharkumthekar3737
7 ай бұрын
Most essencial medical information.i am verymuch grateful for this knowledge.
@khanderaotaru1036
7 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
@mohanakanade4011
6 ай бұрын
Khup chhan sangitale doctor
डॉक्टर ताई तुम्ही खुप छान माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद, परंतु यावर औषध उपचार काय आहेत ह्या बद्दल, किंवा आयुर्वेदिक पद्धतीने उपचार होतो का? या बद्दल थोडी माहिती दिली तर फार मोठे आभारी राहू तुमचे परत एकदा धन्यवाद 🙏🙏.
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती धन्यवाद🙏🙏
Excellent explanation, thanks ❤
खूप छान माहिती दिली धन्यवाद ,dr.
@CharutaKoparkar
8 ай бұрын
Thanks 😊
खुप छान माहिती धन्यवाद
खूपच सुंदर आणि महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत सांगितलीत.शंका दूर झाल्या .धन्यवाद ताई.
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
@CharutaKoparkar
8 ай бұрын
धन्यवाद😊
खूपच फायदेशीर माहिती!धन्यवाद!🙏👌
@CharutaKoparkar
8 ай бұрын
welcome and Thanks 😊
खूपच छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम .
खूप छान माहिती आहे आणि ती मराठी भाषेत उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद.आपलं आरोग्य चांगले राहो.ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@CharutaKoparkar
5 ай бұрын
आशिर्वाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊
Very nice, detailed explanation by this video. Thanks Dr mam.
@CharutaKoparkar
7 ай бұрын
thanks😊
खुपचं छान माहिती दिली आहे . धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup chan mahiti dili dr. Thank you,🙏🏻🙏🏻🙏🏻
@CharutaKoparkar
8 ай бұрын
welcome and Thanks 😊
अत्यंत उपयुक्त माहीती दिलीत ,धन्यवाद ताई .
@CharutaKoparkar
8 ай бұрын
धन्यवाद😊
सुंदर माहिती. धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद.❤❤
Very nice information madam. Thank you for sharing precious information... 🙏
@CharutaKoparkar
3 ай бұрын
Thanks 😊
अतिशय महत्वाची माहिती डॉ . साहेब धन्यवाद मॅडम उपयुक्त माहीती देत राहाणे हि विनंती🙏🙏🙏🙏🙏
@CharutaKoparkar
8 ай бұрын
नक्कीच😊तुमचा support आहेच🙏Thanks 😊
खुप छान माहिती दिली धन्यवाद म्याडम 🙏
खूप उपयोगी माहिती मिळाली धन्यवाद
डॉ. खूपच छान माहिती दिलीत आपण. धन्यवाद. 🙏
@CharutaKoparkar
7 ай бұрын
thanks😊
Very Informative Video. Dr. ...Thanks.
@CharutaKoparkar
8 ай бұрын
welcome and Thanks 😊
खूप छान विडिओ धन्यवाद
खूप समजावून माहिती सांगितली, धन्यवाद
Mam Thank you 🙏❤️
@CharutaKoparkar
8 ай бұрын
welcome and Thanks 😊
Very valuable information & very nicely explained .Thanks madam. & Best wishes for next video-clip 🎉🎉
@CharutaKoparkar
7 ай бұрын
Thanks a lot 😊
खुपच छान, सोप्या शब्दात माहिती दिली आहे. धन्यवाद
खूप छान माहिती... thanks...
आरोग्याच्या दृष्टीने अति महत्व असणारी माहिती आपण दिली -धन्यवाद
@CharutaKoparkar
3 ай бұрын
Thanks 😊
खूप सुंदर माहिती दिलेली आहे. मी पूर्ण शाकाहारी आहे. माझा बी 12 हा घटक कमी झाला होता.औषधांनी मी बरी झाले पण व्हेज मध्ये काय खायच हे माहित नव्हते. तुमच्यामुळे कळाले. धन्यवाद Dr. 🙏🙏🙏
@user-qs3es5rx2g
8 ай бұрын
B12च्या कमतरतेमुळे जे लक्षणे तुम्ही सांगितले आहेत तशीच मला वाटतात मी शाकाहारी आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते.
@shubhangijoshi1897
7 ай бұрын
Khup sunder Ani skhol mahiti milali jar fatti liver asel tar B 12 chi kamtrata aste ka ?❤
@CharutaKoparkar
7 ай бұрын
धन्यवाद😊thanks so much😊it means a lot🙏
@CharutaKoparkar
7 ай бұрын
thanks so much😊it means a lot🙏
@RajendraKondlekar
6 ай бұрын
🎉
खूप सुंदर माहिती सांगीतली आहे.
खूपच छान माहिती अतिशय सोप्या भाषेत आपण दिली आहे!
Thanks you doctor
@CharutaKoparkar
7 ай бұрын
thanks😊
Very nice info.Thanks
@CharutaKoparkar
3 ай бұрын
Thanks 😊
खूपच सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद
फारच छान समजाऊन सांगितलेत, कोणालाही कळेल असे . धन्यवाद !
डॉक्टर खूप सुंदर छान माहिती विशेष करून आपण प्रत्येक कमेंटला उत्तर दिले खूप खूप अभिनंदन
@CharutaKoparkar
7 ай бұрын
धन्यवाद😊😊
🙏 डॉक्टर.अतिशय सुंदर व सोप्या भाषेत बी १२बद्दल माहिती दिली आहे.मनापासून धन्यवाद.👌👌🌹🙏
@CharutaKoparkar
8 ай бұрын
welcome and Thanks 😊
डॉक्टर मॅडम आपण अगदी चांगली माहिती दिली धन्यवाद
खूप छान उपयोगी माहिती दिली मँडम धन्यवाद
Dr. Very much thanks. Very Very good and nice explanation about B12. Superb
@CharutaKoparkar
8 ай бұрын
Thanks 😊
व्हिटामिन बि१२ बद्दल खूप चांगली व उपयुक्त माहिती आपण दिली. धन्यवाद.
@CharutaKoparkar
3 ай бұрын
Thanks 😊
खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम !!❤❤
खूप छान माहिती दिली मँडम धन्यवाद
खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल खुप खुप धन्यवाद ,मला हीच माहिती हवी होती😃🙏
@CharutaKoparkar
7 ай бұрын
thanks so much😊
अप्रतिम!मला मधुमेह आहे.नेहमीचvit B12ची कमतरता जाणवते.supplimentsघ्यावीच लागतात.आपण दिलेली माहीती फार छान वाटली.धन्यवाद!
@CharutaKoparkar
3 ай бұрын
Thanks 😊
डाॅक्टर व्यवस्थीत ऊपयोगी, महत्त्वाच्या व्हीडीओ बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
छान सुंदर महिती
अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती दिलीत... धन्यवाद ताई 💐💐
@CharutaKoparkar
8 ай бұрын
Thanks 😊
खरच तुम्ही खूप छान माहिती देता तुम्हाला धन्यवाद आणि तुम्हाला खूप आयुष्य लाभो.. धन्यवाद...❤
@CharutaKoparkar
8 ай бұрын
एवढा छान आशिर्वाद दिलात 😊खूप खूप धन्यवाद😊
खूपच छान माहिती दिली। धन्यवाद
आभार ओर धन्यवाद.
Thank you for the valuable information.Complicated things explained in a very simple way.Thanks for sharing 👍👍
@CharutaKoparkar
8 ай бұрын
thanks to you too for comment😊
@ukhashetiya7568
8 ай бұрын
खूपच छान माहिती!
@vinayhaldikar1720
7 ай бұрын
4
@vinayhaldikar1720
7 ай бұрын
Hu hi huee
@vinayhaldikar1720
7 ай бұрын
Hu hi huee
मॅडम डॉक्टर नमस्कार, अतिशय सुंदर विश्लेषण केलाय. साध्या सोप्या भाषेत सविस्तर माहिती सांगितलीत, फार छान आणि योग्य विषय निवडलात. तुमच्या बोलण्यावरून समजते तुमच्या मधील संस्कारांचा आणि विद्वत्तेचा अंदाज येतो. आता एकदा D3 चा video upload करा ही विनंती
@CharutaKoparkar
7 ай бұрын
इतक्य छान शब्दात फिडबॅक दिल्याबद्दल मैनेपासून धान्यवाद😊 तूमच्या अश्या आशीर्वादामुळे पुढें काम करण्याची ऊर्मी मिळते😊thanks again it means a lot 🙏 D3 चा व्हिडीओ already अहे👍इथे लिक देते व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता घरगुती उपचारांमुळे सुधारा | Improve vitamin D deficiency with home remedies kzread.info/dash/bejne/eYaGm7eHZZjMe5s.html
@minakshisamant2900
7 ай бұрын
Very nice information madam.
खूपच सुंदर ,शरीर दृष्ट्या कुपच महत्वाची आणि योग्य अशीच माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
खूप छान माहिती दिली, मॅडम तुम्ही. 👌👌धन्यवाद 🙏
Also do the video on Vitamin D.
@CharutaKoparkar
7 ай бұрын
थैंक्स already आहे खाली लिंक अपडेट करते👍 व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता घरगुती उपचारांमुळे सुधारा | Improve vitamin D deficiency with home remedies kzread.info/dash/bejne/eYaGm7eHZZjMe5s.html
@archanaphalke
7 ай бұрын
Thanks.nice explanation of Vitamin D.
Very good &valuable information. Thankyou,Doctor.
@CharutaKoparkar
8 ай бұрын
Thanks 😊
Thanks mam.khupach chan mahiti dili..
खूप छान माहिती.
खूप छान माहिती दिलीत 😊
@CharutaKoparkar
8 ай бұрын
Thanks 😊
@PoojaIndulkar-jc8vx
8 ай бұрын
❤❤❤❤qpp
@yashwantjagtap2694
8 ай бұрын
@@CharutaKoparkar😮 Ed Sheeran in 3:58
ताई मला अशक्त पणा येतो
@CharutaKoparkar
8 ай бұрын
जवळच्या डॉक्टरांना दाखवलत तर तुम्हाला अशक्तपणाचा नेमकं कारण नक्की कळेल👍
Kup chaan mahiti Txs
एकदम उपयुक्त माहिती आहे
खूप छान माहिती सांगितली मॅडम
खूप छान माहिती दिली चारुता बेटा धन्यवाद
धन्यवाद ताई,,
धन्यवाद छान माहिती सांगितली डाॅ
खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती. मनःपूर्वक धन्यवाद!!
Khup Chan mahiti dili.Thanks again and again.
Farach sunder useful mahiti dili .Thank you madam.🎉😊
खूप छान माहिती.धन्यवाद
खूप सुंदर माहिती मॅडम धन्यवाद 👍🙏
खूपच छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती
Thank you so much.khupach sunder mahiti dili🎉
एकदम छान माहिती दिल्याबद्दल आभार
मॅडम तुम्ही खूप छान सोप्या भाषेत कोणालाही समजेल असे मस्त विवेचन केले आहे
खूप खूप छान माहिती बारीक तपशीलवार सांगितली त्याबद्दल खूप आभार ! अशीच माहिती ॲसिडीटी संदर्भात देऊ शकलात तर खूप उपयोगी पडेल . धन्यवाद ! !
उत्तम मार्गदर्शन. धन्यवाद.
@CharutaKoparkar
8 ай бұрын
धन्यवाद😊
Khup chan information thank you madam
Thank you for the information
मला खुप छान माहिती दिली.त्यामुळे चांगली माहिती मिळाली.धन्यवाद मॅडम 🙏
खुप छान माहिती मँडम , खूप खूप धन्यवाद 🎉🎉
Nice, Madam.Thank you.
फार उपयोगी माहिती दिली धन्यवाद
@CharutaKoparkar
3 ай бұрын
Thanks 😊
खुप छान माहीती मिळाली धन्यवाद मॅडम
अतिशय उपयुक्त माहिती , धन्यवाद.
@CharutaKoparkar
8 ай бұрын
welcome and Thanks 😊
Khup chan mahiti
Usefull and very Good information of Vitamin B12 for vegitarian
धन्यवाद
खूप छान माहितीपूर्ण सांगितलय नमस्कार ❤😊
फार छान माहितीदिली आहे 🙏
Khupach mahatvachi mahiti kalali...Danyvad..
मस्त माहिती मॅम.. थँक्स❤