कशी घ्यावी डोळ्यांची काळजी?| Eye care routine| Dr. Smita Bora

कशी घ्यावी डोळ्यांची काळजी?| Eye care routine| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #eyecare #eyes

Пікірлер: 100

  • @AshaJoshi-jp9ze
    @AshaJoshi-jp9ze3 ай бұрын

    Khup Khup Thanks

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni21203 ай бұрын

    Khupch sunder aani upyuktt mahiti sangitli

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas21463 ай бұрын

    अतीशय सुंदर माहिती।

  • @narenr9794
    @narenr97943 ай бұрын

    धन्यवाद, खूप छान माहिती.

  • @jayshreeawale5736
    @jayshreeawale57363 ай бұрын

    खुप उपयुक्त माहिती. धन्यवाद

  • @rohankamble8943
    @rohankamble89433 ай бұрын

    Thank you ❤Taai😊..mla tumche videos faar aavdtaat.

  • @suchitakulkarni1003
    @suchitakulkarni10033 ай бұрын

    Sundar shabdakan.mast sangitale

  • @asmitakhot3328
    @asmitakhot33283 ай бұрын

    नमस्कार खूपच सुंदर माहिती मिळाली! धन्यवाद 🎉🎉

  • @manishasutar5428
    @manishasutar54283 ай бұрын

    Khup chhan mahiti 👍 Thanks

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam49643 ай бұрын

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad88363 ай бұрын

    छान आहे माहिती दिली मॅडम धन्यवाद

  • @sunandalunkad4679
    @sunandalunkad46793 ай бұрын

    Khupch mast

  • @sushilamohite4005
    @sushilamohite40053 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली मॅडम. धन्यवाद!🙏🙏

  • @rutujamore4824
    @rutujamore48243 ай бұрын

    खूपच छान माहिती दिलीत

  • @pushpapatil2343
    @pushpapatil23433 ай бұрын

    धन्यवाद डॉ

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite81552 ай бұрын

    Khupch chan mahiti.

  • @shalakharane7861
    @shalakharane78613 ай бұрын

    खुपच सुंदर माहिती दिली 🙏🙏🙏🙏

  • @jayashreepatil4234
    @jayashreepatil42342 ай бұрын

    अत्यंत उपयुक्त माहिती

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251Ай бұрын

    Khupch sunder

  • @sangeetashejwal901
    @sangeetashejwal9012 ай бұрын

    खूप छान माहिती

  • @digambarshinde8019
    @digambarshinde80193 ай бұрын

    फारच छान व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर

  • @madhavvelaskar519
    @madhavvelaskar5193 ай бұрын

    Dr smitatai you are great.

  • @mrudulapatil8967
    @mrudulapatil8967Ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत , thankyou so much 🙏

  • @patirampustode4303
    @patirampustode43032 ай бұрын

    खूप छान माहिती दिली ताई.

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya29683 ай бұрын

    Thnx

  • @Lalita_pattar
    @Lalita_pattar3 ай бұрын

    thanks mam 🙏

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam39513 ай бұрын

    अत्यंत उत्तम माहिती डाॅ.मॅडम .. थॅंक्यु.

  • @ramsarode9718
    @ramsarode97182 ай бұрын

    खूपच सुंदर उपयुक्त माहिती दिलीत डॉ मॅडम.. खूप खूप आभार धन्यवाद 👌🌹🙏

  • @manishamanjrekar958
    @manishamanjrekar9583 ай бұрын

    Awesome information Thanks

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre329826 күн бұрын

    धन्यवाद मॅडम

  • @SuryakantNimbalkar
    @SuryakantNimbalkar2 ай бұрын

    खूप छान माहिती देत आहात... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951Ай бұрын

    ❤उपयुक्त माहाती.🎉

  • @madhavishahane8048
    @madhavishahane80483 ай бұрын

    डोळ्याचे महत्त्व किती छान शब्दात सांगितले मॕम,धन्यवाद

  • @sunitakawashte7046
    @sunitakawashte70462 ай бұрын

    Thanks

  • @saritakulkarni4974
    @saritakulkarni49743 ай бұрын

    Eye care routine - very useful information

  • @ushamahapadi3645
    @ushamahapadi3645Ай бұрын

    👌👌

  • @snehalwarhadpande3506
    @snehalwarhadpande35063 ай бұрын

    इतकी छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद स्मिताताई

  • @arunnalawade5534

    @arunnalawade5534

    Ай бұрын

    Iaasū7

  • @anitajadhav6963
    @anitajadhav69636 күн бұрын

    Khup chan sangitle mam🙏👌

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    6 күн бұрын

    thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @ranjitaganvir1270
    @ranjitaganvir1270Ай бұрын

    खुप छान माहिती दिली 👌👌👌 मला पण मोबाईल मुळे डोळे आणि डोकं दुखण्याचा खुप त्रास होतोय... म्हणून मोबाईल जरा कमी केला आहे... आता तुमच्या सूचना लक्षात ठेवणार... धन्यवाद.. 🙏

  • @madhavvelaskar519
    @madhavvelaskar5193 ай бұрын

    You are great dr.

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    thank you- team ARHAM

  • @thomasdias8979
    @thomasdias89793 ай бұрын

    🙏💐🙏

  • @RashmiJadhav-bd8vo
    @RashmiJadhav-bd8voАй бұрын

    👍🏼

  • @premlatakulkarni5050
    @premlatakulkarni5050Ай бұрын

    Thanku mam you're very grateful ❤❤❤

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    Ай бұрын

    welcome, keep watching and share this useful video

  • @mangalsawant3357

    @mangalsawant3357

    Ай бұрын

    ​@@ArhamAyurvedआपलं क्लिनिक कुठे आहे ? मला प्रत्यक्ष येऊन भेटायचे आहे. तसेच आपण स्वतः भेटता का ते सांगा प्लिज. कारण बरेचदा अपॉइंटमेंट मिळते पण ते डॉक्टर स्वतः उपलब्ध नसतात प्रत्यक्षात क्लिनिक सांभाळणारे दुसरेच जुनिअर डॉक्टर उपलब्ध असतात. 2-3 ठिकाणी मला हाच अनुभव आला. आणि मुंबई ते पुणे फुकट दमछाक झाली. वेळ, पैसा फुकट गेले आणि शारीरिक दगदग झाली ती वेगळीच.

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    24 күн бұрын

    Dont worry, you will get proper treatment, dr.smita bora, herself, attend her patients always , address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ, take an appointment on 9852509032- team ARHAM

  • @veenashinde7920
    @veenashinde79203 ай бұрын

    Good afternoon mam.please make video on thyroid.

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    yes, we will make video on thyroid, keep watching- team ARHAM

  • @Lalita_pattar
    @Lalita_pattar3 ай бұрын

    Happy Maharastra Day 🙏

  • @kanchanshinde7237
    @kanchanshinde72373 ай бұрын

    Kulthi cha soup ks bnvaychà te dakhva

  • @kartikajoshi1058
    @kartikajoshi10583 ай бұрын

    अतिशय सुंदर माहितीपूर्ण विडिओ, मोतीबिंदू असेल तर आपण सांगितलेले उपाय केले तर चालतील का?

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM

  • @madhavifadnavis
    @madhavifadnavis3 ай бұрын

    खूप सुंदर माहिती आहे आमच्याकडे माझा नवरा व मुलगा ग्लयकोमाचा त्रास आहे.उपाय जरुर सांगा.❤😊

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे- team ARHAM

  • @seemapagnis937
    @seemapagnis9372 ай бұрын

    Chamkil sathi upay sangava baki khup chan mahiti aapan sangta Dhynyavad

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    2 ай бұрын

    तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM

  • @swapniljadhav8754
    @swapniljadhav8754Ай бұрын

    Ranjanvadisati kay karave

  • @ashabhaskar8855
    @ashabhaskar88552 ай бұрын

    १.*डोळा लागणे* (झोप लागणे) २.*डोळा मारणे* (इशारा करणे) ३.*डोळा चुकवणे* (गुपचूप जाणे) ४.*डोळे येणे* (नेत्रविकार होणे) ५.*डोळे जाणे* (दृष्टी गमावणे) ६.*डोळे उघडणे* (सत्य उलगडणे) ७.*डोळे मिटणे* (मृत्यू पावणे) ८.*डोळे खिळणे* (एकटक पाहणे) ९.*डोळे फिरणे* (बुद्धी भ्रष्ट होणे) १० *डोळे दिपणे* (थक्क होणे) ११.*डोळे वटारणे* (नजरेने धाक दाखवणे) १२.*डोळे विस्फारणे* (आश्चर्याने पाहणे) १३.*डोळे पांढरे होणे* (भयभीत होणे) १४.*डोळे भरून येणे* (रडू येणे) १५.*डोळे भरून पाहणे* (समाधान होईपर्यंत पाहणे) १६.*डोळे फाडून पाहणे* (आश्चर्याने निरखून पाहणे) १७.*डोळे लावून बसणे* (वाट पाहात राहणे) १८.*डोळेझाक करणे* (दुर्लक्ष करणे) १९.*डोळ्यांचे पारणे फिटणे* (पूर्ण समाधान होणे) २०.*डोळ्यात प्राण आणणे* (आतुरतेने वाट पाहणे) २१.*डोळ्यात धूळ फेकणे* (फसवणूक करणे) २२.*डोळ्यात तेल घालून बघणे* (लक्षपूर्वक पाहणे) २३.*डोळ्यात डोळे घालून पाहणे* (एकमेकांकडे प्रेमाने बघणे) २४.*डोळ्यात सलणे/खुपणे* (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे) २५.*डोळ्यात अंजन घालणे* (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे) २६.*डोळ्यांवर कातडे ओढणे* (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे) २७.*डोळ्याला डोळा नसणे* (काळजीमुळे झोप न लागणे) २८.*डोळ्याला डोळा भिडवणे* (नजरेतून राग व्यक्त करणे) २९.*डोळ्याला डोळा न देणे* (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे) ३०. *दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे* (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे)

  • @Sanjayarekar-fv5tf

    @Sanjayarekar-fv5tf

    Ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️

  • @sunitaghodke3582
    @sunitaghodke35822 ай бұрын

    Ma'am dental care baddal video banva please

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    2 ай бұрын

    ok,we will make video on this, keep watching- team ARHAM

  • @jagritikeni1758
    @jagritikeni17589 күн бұрын

    Good evening madam. My sister is 68yrs old . Dr said she has High eye pressure . Any medications . Please suggest. Thankyou

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    8 күн бұрын

    you need to consult , online consultation and medication is available with dr. smita bora, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @digambarshinde8019
    @digambarshinde80193 ай бұрын

    डोळ्यांसम्बधीचे काही वाक्प्रचार व म्हणी दृष्टी आडच्या सृष्टीत ,नेत्र आहेत तोपर्यंतच जत्रा,डोळे सत्य बोलतात,डोळ्यात व कानात चार बोटांचे अंतर,जे न देखे रवी ते देखे कवी,डोळ्यात वाच माझ्या तु गीत भावनांचे,न्यया

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    खुप छान - team ARHAM

  • @sandyamugdum8581
    @sandyamugdum85812 ай бұрын

    Madam kanache sawsth var mahit dyavi

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    2 ай бұрын

    OK, keep watching- team ARHAM

  • @sangitamahajan7434
    @sangitamahajan74343 ай бұрын

    डॉ आमवाता विषयावर उपाय सांगा. 🙏🙏

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM

  • @madhurikarve79
    @madhurikarve793 ай бұрын

    डोळ्यात काळे डाग म्हणजे floaters असले तर काय उपाय आहे

  • @user-ty2hv4sm7h

    @user-ty2hv4sm7h

    3 ай бұрын

    Nice information

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM

  • @SureshKoshe-of5et
    @SureshKoshe-of5et3 ай бұрын

    सुंदर डोळ्यांत बंदल माहिती पण हल्ली माणसे जेवढा चेहेरा सुंदर दिसावा म्हणून.महागडे‌ कासमेटीक वापरतात तेवढे डोळ्यांकडे लक्ष देत नाहीत. धन्यवाद.

  • @madhurikarve79
    @madhurikarve793 ай бұрын

    एखादा video vitiligo वर कराल का

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    yes, we will make video on same topic, keep watching- team ARHAM

  • @vidyakulkarni581
    @vidyakulkarni5812 ай бұрын

    मी रामचंद्र कुलकर्णी वय 85 मुंबई तुमचा हा विडीओ लक्षपूर्वक पाहिला. मला रेटिनाचा 15 वर्ष त्रास आहे. त्यावर आयुर्वेदिक ईलाज करता येईल का असे विचारायचे आहे, असल्यास कृपया विडीओद्वारे कळवावे.

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    2 ай бұрын

    तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे- team ARHAM

  • @hemlatashiwarkar4538
    @hemlatashiwarkar45383 ай бұрын

    नमस्कार मॅडम. या आमच्या नागपूरला.

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    होय, तुम्ही डॉ स्मिता बोरा यांनातुमच्या शहरात व्याख्यान किंवा चर्चासत्रासाठी आमंत्रित करू शकता, अशा आमंत्रणासाठी तुम्ही 9852509032 वर कॉल करू शकता- टीम ARHAM

  • @namdeosonawale3731
    @namdeosonawale37312 ай бұрын

    दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण, स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.

  • @saritakulkarni4974
    @saritakulkarni49743 ай бұрын

    वेखंड या विषयी माहिती ऐकायला आवडेल.

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    sure, keep watching- team ARHAM

  • @anitachavan5545
    @anitachavan55453 ай бұрын

    मॅडम संधीवात मुळे डोळे पूर्ण कोरडे झालेत काही उपाय सांगा

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे.

  • @Shegavicha_Rana
    @Shegavicha_Rana3 ай бұрын

    तुमची प्राॅडक्टस् पुण्यामधे कुठे कुठे मिळतील?

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    products are available online, to order products online you can contact on 9852509032

  • @surekhachuhan872
    @surekhachuhan8723 ай бұрын

    वारंवार खोकला होने जास्त दिवस राहणे याबद्दल माहिती सांगा

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM

  • @sulabhaabitkar
    @sulabhaabitkar3 ай бұрын

    त्रिफळा चूर्ण कसे घ्याचे

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    3 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/a6SE1NRsgZPRlps.html त्रिफळा चूर्णावरील व्हिडिओची ही लिंक आहे, कृपया पहा, also, आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM

  • @MayawatiBhaware
    @MayawatiBhaware2 ай бұрын

    नमस्कार मॅडम , मला डोळ्यांच्या आरोग्याविषयी आणि डोक्याच्या आरोग्याविषयी अतिमहत्तवाचे बोलायचे आहे कृपया आपला मोबाईल न.द्यावा.🙏

  • @MayawatiBhaware

    @MayawatiBhaware

    2 ай бұрын

    'त्रिफळा सिद्धघॄत' कसे घ्यावे कॄपया सांगा.🙏

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    2 ай бұрын

    तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @ArhamAyurved

    @ArhamAyurved

    2 ай бұрын

    तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM

  • @geetapatil5021
    @geetapatil50213 ай бұрын

    Thanks mam 🙏

Келесі