हेअर केअर रुटीन| Hair care routine| Dr. Smita Bora | Arham Ayurved
हेअर केअर रुटीन| Hair care routine| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
केसांचा आपल्या दिसण्यामध्ये.... आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये एक महत्त्वाचा रोल असतो.. पण सध्या सगळ्याच वयोगटांमध्ये केसांच्या समस्या खूप वाढतात... त्याची वेगवेगळी कारण आपण या चॅनलवर पाहत असतोच
आज आपण पाहणार आहोत की नेमकी केसांची निगा कशी राखावी.... किंवा त्यांची काळजी कशी घ्यावी? एक जनरल हेअर केअर रुटीन काय असावं जे सगळ्यांना सहज फॉलो करता येईल याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.
अर्थात तुम्ही म्हणाल आम्हाला हे ऍडव्हटाईज .... मधून सोशल मीडियातून माहित असतंच.... कितीतरी जाहिरातींमध्ये हाच दावा केला जातो की तुमचे केस आम्ही किती सुंदर बनवू
पण मंडळी थांबा
आपण आज जे हेअर केअर रुटीन पाहणार आहोत ते पूर्णपणे आयुर्वेदाच्या सिद्धांतांवर आधारित आहे. आपल्या हजारो पिढ्यांनी याचा अनुभव घेतला आहे. यामध्ये कुठलेही केमिकल्स नाहीत साईड इफेक्ट्स नाहीत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #hairproblems #haircare #haircareroutine
Пікірлер: 99
मॅडम मी आपले Hair wash वापरले.खरोखरच फार छान आहे.सुगंध पण येतो.केस धुतल्यावर कितके स्वच्छ वाटत होते.मनाला फार समाधान मिळेल. मॅडम तुम्ही नेहमीच फार उपयुक्त माहिती देतात.त्याबद्दल धन्यवाद
खूप बहुमोल माहीती सांगीतली धन्यवाद डाॅक्टर
Khupch chan mahiti. Dhanyawad
खूप छान माहिती दिली
Dr.tumhi kesanchya routine vishayi khup Chan mahiti sangitali..thank u
Thank you so much ma'am for this valuable information 😊👍🏻.. tumcha awaj pn khup chhan ahe😍👌🏻👍🏻
छान माहिती मिळाली आहे.
Chaan mahiti😊
खुप छान माहिती दिली मॅडम तुम्ही थॅक्स 🙏
छान माहिती
खूप छान ताई ,माझी आई आणि आजी यांचे केस खूप दाट लांब, काळेभोर होते ,माझी आजी आम्हाला शिकेकाई रिठा नागरमोथा आणि अजून बर्याच औषधी वनस्पती चार वापरून पावडर स्वरूपात बनवून ठेवत असे त्याने केसधुत असे , ताई तुम्ही देखील आम्हाला घरच्या घरी असे तयार कसं करावं यावर प्लीज एखादा व्हिडिओ बनवा ❤❤
Good information God bless you Madam 🎉❤
अतिशय उत्कृष्ट आणि उपयुक्त माहिती ❤❤ धन्यवाद 🙏🙏
खूप छान
Awaj khup Chaan ahe tai tumcha. Information khup Chaan ahe
Khup chan mithie dilli
thank you mam
Nice information mam 👌👍
मी केसांना स्वतः घरी केलेला hair pack वापरते आहारात बदल केला रोज एक आवळा खाते आणि रात्री रोज बदाम आणि कळे मनुका आणि बेदाणे पिवळे मनुका रात्री भिजत घालते आणि सकाळी खाते आणि मी भरून्गसव वैद्यनाथ चा काढा पिते... केस खूप गळायचे कमी आलेत लाकडाचा कंगवा वापरते ☺️ खूप फायदा होतो
बरोबर आहे
खुप छान सल्ला दिला❤
Nice Information mam👍🏻
तेल लावले की ते धुण्यासाठी खूप शाम्पू लावला जातो त्यासाठी उपाय सांगा घरगुती तेल कसे तयार करावे यावर pls vdo बनवा
Video mast 🙏 Garmi madhye Argan oil laval tar chalel ka
Nice
👌
शुभम भवतू...🙏🙏
Nice information
अतिशय उत्कृष्ट आणि उपयुक्त माहिती. माझे केस अतिशय दाट आणि गुडघ्याचा खाली होते. आता त्यातले 1/4 भाग सुद्धा नाही.. असो. पण थोडे तरी प्रयत्न करते.आणि माझ्या पूर्ण कुटुंबाला व्हिडिओ शेअर करते. खूप छान
Ayurvedic aushashi vanaspati powder karun tyach tel kas gharich banvav ...he dakhva...video madhun ya goshti dakhav mahtvach ahe.
तुमचे प्रोडक्टस कसे मिळेल किंवा कसे बोलावता येईल,माहिती खूप छान दिली ❤
Indigo power hair sathi useful asel kaay
Mam, kes galativar upay sanga
👌🌹🙏
👍🏼
खूपच छान vedio आणि खूपच useful 😊🙏 तुमचे सगळे vedio खूप माहितीपूर्ण असतात, त्यामुळे ते पाहण्याअगोदरच मी like करते आणि माझ्या सर्व नातलगानाही हे vedio शेअर करून subsribe करायला सांगितले आहे खूप खूप thanks mam😍🙏🙏
@ArhamAyurved
2 ай бұрын
तुमचे खूप खूप आभार, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
ताई माझ्या आईचे केस खूप लांब होते त्या मानाने माझे केस काहीच लांब नाहीत मी तुम्ही दिलेली माहिती नक्कीच अमलात आणिन❤👍🙏
Thank you so much mam
@ArhamAyurved
21 күн бұрын
welcome, keep watching and share this useful video- team ARHAM
Mam, fruits chya saliche jase dalimbache sal, mosambiche sal , santrache sal , tarbujache sal , methya chi Powder, ha pack lavava ka
After sevnti five hi treatment chalu keli tar chalel ka ter prdcat magvayla
Mam dry skin karta kahi routine sanga
केस तेल लावल्यावर गळतात. धूतल्यावर गळतात, विच्यारताना गळतात तूकडे पडतात. काय घरगूती उपाय करू.
@krantibheke9276
4 ай бұрын
या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने केसांच्या सवयी आहेत. १) कॅल्शियम व प्रोटीन वाढेल असा चांगला आहार घ्या. 2. केस कधीच तेल लाऊन विंचरू नका, कारण तेल लावल्यावर केसांची मुळे ही सैल होतात, अशात केस विंचरले तर ते आणखी गळतात. 3. केस विंचरताना मधून भांग पाडून केस शेंड्यापासून ते मुळापर्यंत अशा क्रमाने केसांचा गुंता हळू हळू काढावा. 4. काशाच्या वाटी ने पायाला तेलाने मालीश करा.
@DaddysprincessAsmita-ou2mz
4 ай бұрын
Right
@user-gt1uw7ev7g
2 ай бұрын
Thank you
@archanakulkarni3103
11 күн бұрын
Aavaj chan aahe.
Chan mahiti mam summer sathi kahi daily routine diet sanga ,
Sakali zopun uthlyavr chakkar yet e upay sanga
Shita pitta sathi kahi tari upay sanga
Mam tumi khup khan bolta❤
नमस्कार मॅडम मला विचारायचे आहे की केसांना तेल अठवड्यात किती वेळा लावावे आणि कीती वेळ ठेवावे. म्हणजे तेल जर रात्री लावले तर लगेच केस सकाळी धुवुन टाकावेत का की एक दोन दिवसानंतर धुतले तरी चालतील
Very nicely explained by you mam..❤ Cost of all products related to hair care pl
@ArhamAyurved
4 ай бұрын
Please message on 9852509032
Me tar khoop kalji ghyitya hairschi pan hairfuil hoto aahech
केसांना कलर लावल्यामुळे ॲलर्जी होत आहे मग यावर काही उपाय सांगा काय करावे
आठवड्यातून किती वेळा तेल लावावं
आवाज पण खुप छान आहे mam तुमचा
मॅडम आमच्याकडे बोअरवेल चे पाणी आहे त्या साठी कोणता शॅम्पू वापरायचा व कोणता हेअर पॅक लावावा .प्लीज सांगा मॅडम 🙏🙏
Hair oil price
मी वर्षानुवर्षे शिकेकाई वापर करते शाम्पू वापरत नाही पण केस खूप पातळ झाले आहेत.
माझे केस खूप गळतात व पातळ झाले आहेत तुमचे products हवी आहे कुठे मिळतील
सुंदर माहिती.👌👌.तुमचे product मुंबई ला कुठे मिळतात का? च्यवनप्राश मी रोज घेते आहे.८ दिवसात मला normal चालता येवु लागलं.पण मला तुमचे product हवे आहेत.
@ArhamAyurved
4 ай бұрын
Please message on 9852509032
Afeter sevty five hi aushadh chalu krle
@ArhamAyurved
4 ай бұрын
Yes you can
tumhi out of India send karu shakta ka tumche products jar order kelet tr?
@ArhamAyurved
4 ай бұрын
Please message on 9852509032
Hair pack kitila ahet tai
@ArhamAyurved
4 ай бұрын
Message on 9852509032
@preranadhoble436
4 ай бұрын
@@ArhamAyurved1:18
Clinic kuthe aahe
@ArhamAyurved
4 ай бұрын
Shirur
Mazya hair mde khup konda aahe pl replay
@ArhamAyurved
4 ай бұрын
Contact this no 9850509032
Hair pack & hair care oil chi price kiti?
@ArhamAyurved
3 ай бұрын
For product details and purchase - contact number is 9852509032
केस दाट होण्यासाठी काय करावे
@ArhamAyurved
3 ай бұрын
kzread.info/dash/bejne/lYetm62gnJuYmNI.html check this link
नाशिक मध्ये तुमचे औषधें कुठे मिळतात
@ArhamAyurved
4 ай бұрын
Please message on 9852509032
Hair पॅक price
@ArhamAyurved
4 ай бұрын
Message on 9852509032
Mam घरी बनवण्यासाठी हेअर पॅक सांगा न प्लिज 🙏🙏 तुमच्या दिलेल्या नंबर वर मेसेज केला पण रिप्लाय nahi😔
@ArhamAyurved
29 күн бұрын
sorry for the inconvenience, it may be missed, you can try again or give us your number , we will call you- team ARHAM
Oil price kay ahe
@ArhamAyurved
4 ай бұрын
Message on 9852509032
@dakshatamhatre6331
4 ай бұрын
@@ArhamAyurved ok
तुमचे क्लिनिक कुठे आहे
@ArhamAyurved
4 ай бұрын
Shirur
@manishadmore530
4 ай бұрын
Tumcha hospital cha address kay
@darkgamer9345
4 ай бұрын
@@ArhamAyurvedkute ahe shirur
@ArhamAyurved
2 ай бұрын
bora hospital, sardar peth, shirur, near pune
@ArhamAyurved
2 ай бұрын
near pune
Tumhi smita chordiya ahet ka jana prbhodhini madhe hotat ka
पावसाळ्यात कुठलं तेल वापरावे...???? एरवी आम्ही नारळ तेल लावतो....
Thank you mam