टॅन रिमूव्ह करण्यासाठी ४ इफेक्टीव उपाय | Tanning| Dr. Smita Bora
टॅन रिमूव्ह करण्यासाठी ४ इफेक्टीव उपाय | Tanning| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वात आधी समजून घेऊया की नेमकं टॅनिंग का होतं स्कीम काळपट का पडते
विशेषतः भारतामध्ये आधीच त्वचा गव्हाळ किंवा सावळी असते आणि सूर्यकिरणांनी ती जास्त काळपट होते असं का होतं तर त्यामागचं शास्त्रीय कारण आहे सूर्यकिरणांमध्ये अल्ट्राव्हायोलेट असतात.
त्यामध्ये ए आणि बी असे दोन प्रकार आहेत भारतात किंवा आपल्या उपखंडात तीव्र सूर्यप्रकाश असतो त्यामध्ये हे दोन्ही ए आणि बी अल्ट्राव्हायोलेट रेस असतात
अशा प्रकारचे सूर्यकिरण आपल्या त्वचेवर पडतात तेव्हा त्वचेमध्ये मेलॅनिनचे प्रोडक्शन वाढायला लागतं आणि जेव्हा मेलॅनिन हा घटक वाढतो तेव्हा त्वचा काळी होते
खरंतर ही सगळी प्रक्रिया आपल्या प्रोटेक्शन साठी आपल्या सुरक्षेसाठीच आहे आणि अगदी नैसर्गिक आहे.
पण जेव्हा वारंवार तीव्र सूर्यप्रकाश त्वचेवर पडतो तेव्हा त्वचेचा जो वरचा स्तर असतो त्यातल्या सेल्स किंवा पेशी डॅमेज व्हायला लागतात..... आणि एजिंग म्हणजे वय वाढल्याचा खुणा जास्त दिसायला लागतात .. जसं स्किनचं टेक्सचर किंवा टोन बदलणे..... स्किनवर सुरकुत्या येणे..... काळपटपणा येणे असा समस्या या सन एक्सपोजर मुळे... तीव्र उन्हामुळे वाढू शकतात
आज पाहूया यासाठी आयुर्वेदातील काही उपाय करता येतील का
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #tanning
Пікірлер: 81
सौ.स्मिताताई बोरा, आपण वैद्यकीय व्यावसायिक असूनही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रत्येकाने आरोग्य संपन्न राहावे या सद्हेतने आपले अनमोल ज्ञानसत्र नियमितपणे युट्यूबवर सादर करीत आहात. आपले संभाषण कौशल्य आणि उपयुक्त माहिती/मार्गदर्शन करीत आहात. आपण सामाजिक बांधिलकीची योग्य प्रकारे जाणीव ठेवून सेवा देत आहात, याबद्दल सर्व श्रोत्यांचे तर्फे लाख लाख धन्यवाद. आपणास आरोग्य संपन्न दिर्घायुष्य,धन, धान्य संपत्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्व श्रोत्यांना विनंती आपल्या मित्रांना, मैत्रिणीना,नातलगांना, सौ.स्मिताताई यांच्या*अर्हम आयुर्वेद* यास सबस्क्राईब करून सहकार्य करा.आणि आरोग्य संपन्न होण्यासाठी या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. मोहन शेटे राजारामपुरी कोल्हापूर. ४ में २०२४.
@ArhamAyurved
2 ай бұрын
तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद खूप मोलाचे आहेत मनापासून धन्यवाद
@anitabhosale7637
2 ай бұрын
Fkt manch purn kali hote ka,upay sanggaa mam plz
@ArhamAyurved
2 ай бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM
@ranjanapatil3901
Ай бұрын
Trifla churn aahe ka tumchy jvl mala pahije
@ArhamAyurved
Ай бұрын
yes , we have , to order this product online, contact on 9852509032
फार छान माहिती मिळाली
Khupch chan mahiti.
Sunder mahiti dilhi doctor ❤
खूप खूप छान माहिती सांगितली मॅडम 🙏
खुप छान सुंदर माहिती दिली धन्यवाद
Khoop chhan ani upayukta mahiti sangitali Thanks Dr
खुप खुप सुंदर माहिती दिली आहे
खूप छान
❤ khup chhan
Thank you ma'am🙏🏻
Khup chan mahiti dili mam👍
Thanks mam 🙏
Khup mast ❤
Nice information
नेहमी प्रमाणेच खूप सुंदर माहिती दिली मॅडम खूप धन्यवाद 🙏💐
Very nice information tai
अतिशय सुंदर माहिती मिळाली.खरच अतिशय सुरेख पध्दतीने कारणे व स्पष्टीकरण समजावून सांगितली.त्यामुळे धन्यवाद मॅडम
Good morning
👍🏼
Unwanted hair remove honya sathi remedy pls sanga
अतिशय सुंदर माहिती मिळली. अतिशय छान सुरेख पध्दतीने कारणे व परीणाम ह्याची माहिती सांगितली.त्यामुळे मनःपूर्वक धन्यवाद.
@ArhamAyurved
2 ай бұрын
thank you, keep watching- team ARHAM
वेळात वेळ काढून ,इतका details मध्ये video केला आणि फार छान समजुन सांगितलं त्या बद्दल धन्यवाद ताई
@ArhamAyurved
2 ай бұрын
Thank you, keep watching- team ARHAM
Hi
Thank madam....khup chan mahiti dilit.... Madam combination skin sathi summer mdhe konta face wash use krycha...tasech konte sunscreen ani moisturizer use krych.....ani powder konti use krychi...
@ArhamAyurved
2 ай бұрын
you can use ARHAM products, Follow this link to view our catalog on WhatsApp: wa.me/c/919852509032 you can see ARHAM products in this catalog, and to order or enquire about ARHAM products online, you can message on 9852509032- team ARHAM
Dr खूप छान माहिती दिलीत......कोपर, ढोपर काळपट पणा घालविण्यासाठी साठी काही उपाय सांगल का for teenage
@ArhamAyurved
2 ай бұрын
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching- team ARHAM
Ashudha Raktamule honare skin problem mukeshudha karnyasathi aaurvedik upay kiva kadha konta gyava yavar video banva na please me tumche sagle video baghte
@mohanshete9170
2 ай бұрын
दररोज कडुनिंबाची पाने चावून खावे, महीन्यातून १० दिवस तरी. साधा आणि सोपा उपाय. कोठा साफ ठेवणे आवश्यक, त्यासाठी एरंडेल तेल घेऊन पोट साफ करून घेतले पाहिजे. त्रिफळा चूर्ण नियमितपणे घ्या.
@ArhamAyurved
2 ай бұрын
ok, we will make video on this topic- keep watching- team ARHAM
Madam , apparlip waril law nahishi karnyacha upay sanga
@ArhamAyurved
2 ай бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
खूपच छान माहिती. मॅडम shatawaree che माहिती उपयोग, कोणत्या age मध्ये घ्यावी. आत्तापर्यंत सर्व व्हीडीओ पाहिले. धन्यवाद.
@ArhamAyurved
2 ай бұрын
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
खुप छान माहिती सांगितली मॅडम चेहऱ्यावर आणि हातावर काळसर तपकिरी रंगाचे ठिपके आलेले आहेत त्यासाठी काय उपाय करावा ते सांगा
@ArhamAyurved
2 ай бұрын
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching- team ARHAM
Dr arham che kumkumadi oil chi price kay aahe
@ArhamAyurved
2 ай бұрын
For enquiries about ARHAM products, and to order ARHAM products you can message on 9852509032
Rinkal sati upay sanga
@ArhamAyurved
2 ай бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
Unhalya madhe sukha khokala khup vadhala ahe. Jamlyas tyaver ek vedio banava.
@ArhamAyurved
2 ай бұрын
ok, keep watching- team ARHAM
त्वचेवरील सुरकुत्या घालविण्यासाठी उपाय यावर व्हिडिओ कराल plrase?
@ArhamAyurved
2 ай бұрын
ok, keep watching- team ARHAM
कोर्फोड ची आॕलजी असु शकती का,तस असेल तर उपाय
@ArhamAyurved
2 ай бұрын
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching- team ARHAM
मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी काय करावे कुमकुमदी तेलाचा उपयोग होतो का
@ArhamAyurved
2 ай бұрын
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
Kumkumadi oil price
@ArhamAyurved
Ай бұрын
its for 389. Follow this link to view our catalogue on WhatsApp: wa.me/c/919852509032 it contain details of products and all products list, please go through it.
Kunkumadi tel chi prize kiti aahe
@ArhamAyurved
2 ай бұрын
389 rs.
Price kiti a kumkumadi tel chi
@ArhamAyurved
11 күн бұрын
its for 389 rs., you can contact on 9852509032 to order it online- team ARHAM
कुमकुम आदी तेलम याची काय प्राईज आहे. ते कोणत्या वेळी लावावे.
@ArhamAyurved
Ай бұрын
its for 389 Rs. kzread.info/dash/bejne/hYGTj5qPc66wd9Y.html तुमच्या सर्व शंकांसाठी kumkumadi तेलाच्या व्हिडिओची ही लिंक आहे, कृपया पहा,
ताई.. कुमकुमादी तेलाची किंमत काय आहे...
@ArhamAyurved
2 ай бұрын
Follow this link to view our catalog on WhatsApp: wa.me/c/919852509032 येथे तुम्हाला सर्व उत्पादनांची यादी आणि किंमत मिळेल, लिंकवर क्लिक करा- team ARHAM OR to enquire and order ARHAM products you can message on 9852509032
लहान मुलांच्या अंगावरील हातावरील केस कायम चे कसे घालवू शकतो यावर उपाय सांगा ना maam
@ArhamAyurved
2 ай бұрын
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
.मॅडम माझ्या टाचा खुप दुखत आहे ऊपाय सांगा काही
@ArhamAyurved
2 ай бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे- team ARHAM
कुंकू मध्ये तेलाची किंमत काय
@ArhamAyurved
2 ай бұрын
Follow this link to view our catalog on WhatsApp: wa.me/c/919852509032 येथे तुम्हाला सर्व उत्पादनांची यादी आणि किंमत मिळेल, लिंकवर क्लिक करा- team ARHAM OR to enquire and order ARHAM products you can message on 9852509032
Rs
@ArhamAyurved
2 ай бұрын
To enquire about ARHAM products or to order ARHAM products, you can call or message on 9852509032- team ARHAM OR Follow this link to view our catalog on WhatsApp: wa.me/c/919852509032
मोडावर घरगुती उपाय सांगा ना लवकर
@ArhamAyurved
2 ай бұрын
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
Live karnar aasal tr ol msg kara
@ArhamAyurved
2 ай бұрын
yes, will do, keep watching- team ARHAM
ताई तूम्ही ज्या वेळी जी तूम्ही केलेली ॵषध दाखवता त्याची किंमत पण सांगा ना प्लीज 🙏
@ArhamAyurved
2 ай бұрын
ok, Follow this link to view our catalog on WhatsApp: wa.me/c/919852509032 ही ARHAM उत्पादने आणि तपशीलांची लिंक आहे, कृपया पहा आणि ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 9852509032 वर मेसेज करू शकता.- team ARHAM