शरीरातील उष्णता गायब करण्यासाठी ५ सोपे उपाय | Body Heat| Dr. Smita Bora
शरीरातील उष्णता गायब करण्यासाठी ५ सोपे उपाय | Body Heat| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
जर तुम्हाला उष्णता सहन होत नसेल उन्हाळ्यात त्रास होतो वारंवार तहान लागते किंवा खूप घाम येतो केस पांढरे होतात केस खूप गळतात पित्त होतं चेहऱ्यावर वांग येतात पिंपल्स येतात आणि खूप राग येतो तर हे लक्षण आहे तुमच्या शरीरात वाढलेल्या उष्णतेचे किंवा पित्तदोषाचं.
आयुर्वेदानुसार पित्ताचे गुणच उष्ण तीष्ण लघु विस्तृत सरक आणि द्रव असे सांगितले आहेत या गुणांमुळे शरीरात सेम अशाच लक्षणांची वाढ होते आणि सुरू होतात उष्णता किंवा पित्ताचे विकार.
आता कोणाकोणाची प्रकृतीच पित्ताची असते त्यामुळे त्यांना वारंवार उष्णताजन्य समस्या होऊ शकतात.... कोणाची जीवनशैली किंवा व्यवसाय अशा रूपाचा असतो ज्यामुळे शरीरातली उष्णता वाढते....
आणि ग्रीष्म आणि शरद हे दोन ऋतू असे आहेत ज्यामध्ये तुमची प्रकृती कोणतीही असली तुम्ही स्वस्थ असलात तरी शरीरातली उष्णता बाहेरच्या वातावरणामुळे वाढते.....
आता कोणत्याही कारणाने ही उष्णता वाढलेली असली तरी ती कमी कशी करायची कारण शरीरातली उष्णता वाढली की त्याचे वेगवेगळे परिणाम दुष्परिणाम शरीरावर दिसतातच यासाठी करण्याचे शास्त्रशुद्ध उपाय आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #bodyheat
Пікірлер: 778
Dhanyawad tai,khup khup aabar. God bless you.
अतिशय छान माहिती सांगितली मॅडम. खरच खूप खूप धन्यवाद
खुप छान उपयुक्त आषदसओपए आहेत
उत्तम मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद.
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद मॅडम
आपण खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.शुभंम भवतू.
खुप छान उपयुक्त माहिती, धन्यवाद मॅडम.
खुप छान माहितपूर्ण व्हिडियो आहे जय गुरुदेव
धन्यवाद, खुप छान माहिती दिली🎉
अतिशय सुंदर व उपयुक्त अशी माहिती दिली. धन्यवाद मॅडम
Khup chhan mahiti sangitali. 🙏 Thank you.🙏
खूप चांगली माहिती. धन्यवाद.
अप्रतिम माहिती धन्यवाद
खुप छान माहिती देता नेहमीच, धन्यवाद खुप शुभेच्छा
खुप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
उपयुक्त आणी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
खूपच उपयुक्त माहिती 👌धन्यवाद ताई 🙏🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली
As usual Scientific & Useful information...Thank u so much ❤
अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏🙏
खुपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
डॉ्टरसाहेब फारच उपयोगी माहिती
अतिशय महत्वाची माहितीपूर्ण मार्गदर्शन 👌धन्यवाद 💐
खूप छान माहिती दिली आहे.धन्यवाद.
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद
धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती देतात
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
अतिशय उपयुक्त फारच छान माहिती मिळाली. धन्यवाद.
उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली,अगदी सहज करता येतील असे उपाय सुचवले, धन्यवाद
Khupac chan mahiti dili tai tumi thank you thank you so much I like it ❤
Very useful information.Thank you so much.
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
Very informative video! Thank you!
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏
, खूपच उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद
खुपच छान माहिती आजच पहिल्यांदा तुमचा व्हिडीओ पाहिला सुंदर
अतिशय उत्तम आणि उपयुक्त माहीती सांगितली.
Mahiti. Khub mahatwachi. Dhanyawad
खुपच छान माहिती दिली आहे.
धन्यवाद मॅडम. खुपच छान माहिती दिलीत
Khupch chhan Tai thanku ❤
खुपच उपयुक्त व महत्वाची माहिती दिली.धन्यवाद मैडम...
खूप सुंदर महीती सांगितले.धन्यवाद मॅडम ❤
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद मॅम
खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम 🙏
Very useful video for me as I was facing same problem.
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
Thank you khup chan mahiti❤
Ati uttam information
खूपच उपयुक्त माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
छान माहिती सांगितली धन्यवाद आजी
ताई खूपच छान माहिती. धन्यवाद 🙏
खुपच छान ताई. धन्यवाद.
खूप उपयुक्त माहिती 🙏 thank u
खूप छान माहिती दिली मॅडम Thank You.
खूप छान माहिती आहे 🌈 अतिशय 🌈उपयुक्त माहिती 🌈
माहिती फार छान आहे व उपयुक्त आहे.
Very essential knowledge aahe
Khup khup chan sanata madam tumhi Thankyou shukriya ❤
खुपच छान माहिती
माहिती खुपच छान धन्यवाद
खुप छान माहिती दिली.त्याबद्दल धन्यवाद
छान माहिती .खूप धन्यवाद
उपयुक्त माहिती
Thanku Tai Chan mahiti sangitle
Khop.khop.chan.Mahithi.dili👌👌
छान माहिती दिली। धन्यवाद
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
खूप. खूप छान,,सोपी, aa ni. Atishay. Upyukt. Mahiti. Sangnyachi. शैली ही. फारच. छान.
छान माहिती दिलात मॅडम धन्यवाद ❤
Khup chan mahiti sangitlei
खुप छान माहतीपूर्ण आहे
Kupch chan mahiti milali dhyanwad
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद❤
खूप छान माहिती मिळाली मॅम धन्यवाद.
खुप छान माहिती दिली डॉक्टर धन्यवाद
शांतपणे.. सविस्तर अतिशय उपयोग माहिती दिलीत... खूप धन्यवाद..
छान माहिती मिळाली आहे.
मॅडम खूप छान माहिती दिलीत . धन्यवाद
छान उपयुक्त माहिती 🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती दिली मॅडम👌👌 सध्या खूप उष्णतेचा त्रास होत आहे . धन्यवाद🙏🙏
Kuph good mhahiti dili thanks
Khupch chan mahiti
❤❤khup chaan mahiti delee Thanks
Khup chan mahiti sangitali🙏🙏🙏
Khup Chan mahit sangitli tumhi mam thank you
खुप उपयोगी आहे
खूप खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली चांगले मार्गदर्शन केले मॅडम धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिलीत ताई तुम्ही
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद ❤❤
Khup chan mahit aahe
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही खूप धन्यवाद
Khup Chhan mahiti ahe thanks 👍👌🤗🌹🙏
खूप छान माहितीपूर्ण
खुप छान छान आहे आपली माहीतीपूर्ण ❤🎉🎉🎉
छान माहिती दिलीत धन्य वाद
Doctor me tumche sagle video baghte. Khup chaan aani upyukt mahiti deta. God bless you ❤🙏🙏