कॅन्सर ला रोखणं शक्य आहे | कॅन्सर होऊ नये यासाठी ऐका दामले उवाच - Cancer part 1

Ғылым және технология

दामले उवाच भाग -584
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Пікірлер: 30

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990Ай бұрын

    नमस्कार डॉ. तुम्ही खुप चांगल्या, योग्य पध्दतीने मार्गदर्शन केलेले आहे. तुम्ही प्रत्येक व्याक्यातील शब्द नी शब्द खर आहे. माणसानी आपली जीवणशैली चुकीची स्वीकारली आहे. मुंबईतला माणूस काही कारणा निमत्त निसर्गाच्या सानिध्यात राहत नाही. अन्न-धान्यावर रासायनिक फवारणी. हा आजार, आजार म्हणता येणार नाही कारण त्या आपल्याच पेशी असतात. हा आजार 90% आपल्या चुकी मुळे होते. 10% आपल्या हातात नसतो. धन्यवाद!!!

  • @anantparab3200
    @anantparab3200Ай бұрын

    आपले सारे व्हिडिओ नेहमीच अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण आहेत. देव बरे करो.

  • @sanjaypatil2109
    @sanjaypatil2109Ай бұрын

    खूप खूप छान मोटीवेशन, मी नेहमी मोटीवेशन, ✍️ स्वास्थ,योगाभ्यास, वर्क आऊट प्रथम पाहतो, ऐकतो. आजय योग आला आणी चार विडीओ पाहीले. ज्यातून खूप काही शिकायला भेटत. Thanks again 🌹🙏 धन्यवाद सर 🚩🔱👋

  • @sakshit9490
    @sakshit9490Ай бұрын

    Perfect सांगितलं आहे. परखड सत्य सांगून आमच्या डोळयात अंजन घातल्याबद्दल अनेक धन्यवाद 🙏🏻

  • @chetanakulkarni9721
    @chetanakulkarni9721Ай бұрын

    नेहेमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि सुंदर नैसर्गिक वातावरणात बनवलेला video. खूप प्रसन्न वाटतं नेहेमीच video पाहताना. डॉक्टर साहेब मनापासून धन्यवाद 🙏🏻

  • @hemchandrapimpale9355
    @hemchandrapimpale9355Ай бұрын

    वैद्य, प्रथम आपणास मनापासून नमस्कार, आपण खरोखरच खूप छान माहिती दिलीत. पांडुरंग आपणास दीर्घायुषी देवो. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sshetalpendharkar6124
    @sshetalpendharkar6124Ай бұрын

    खूप अर्थ पूर्ण आहे video तुम्ही नेहमीच असं मार्गदर्शन करा 🙏

  • @udayjoshi4349
    @udayjoshi4349Ай бұрын

    धन्यवाद माऊली

  • @udaygadgil5126
    @udaygadgil5126Ай бұрын

    फार महत्वाच्या विषयावरचा सुंदर व्हिडिओ ❤❤

  • @prankstersaras
    @prankstersarasАй бұрын

    खूप छान wastavwala धरून❤❤

  • @archanaborate2695
    @archanaborate2695Ай бұрын

    Ek. No

  • @swatikhadilkar3630
    @swatikhadilkar3630Ай бұрын

    खूपच उपयुक्त माहिती गुरुजी, धन्यवाद.

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyouАй бұрын

    धन्यवाद गुरुजी

  • @swati5478
    @swati5478Ай бұрын

    Most awaited vedio

  • @sangeetabapat5953
    @sangeetabapat5953Ай бұрын

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @VirShri
    @VirShriАй бұрын

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @vaibhavismarathwadakitchen9829
    @vaibhavismarathwadakitchen9829Ай бұрын

    It's reality... change the life style save nature

  • @priyayarguddi3254
    @priyayarguddi3254Ай бұрын

    Khup chan mahiti

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407Ай бұрын

    खुप छान माहिती दिली सर. धन्यवाद. 👌🏼👍🏼🙏🏼😊

  • @latikaraut9596
    @latikaraut9596Ай бұрын

    Nice vlog Sir 👍🙏

  • @sujanprabhukholkar2047
    @sujanprabhukholkar2047Ай бұрын

    Dr.Useful information.

  • @ankushparkar7329
    @ankushparkar7329Ай бұрын

    खूप सुंदर माहिती 👌👍

  • @riyasawant532
    @riyasawant532Ай бұрын

    🙏👌

  • @sydbablu5793
    @sydbablu5793Ай бұрын

    गुरुजी कृपया , जंता साठी चून्या चा एनीमा कसा घ्यायचा यावर माहिती द्या .

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760Ай бұрын

    घरचं खा, घरी बनवून खा . मस्त राहा.

  • @amolkhanse2774
    @amolkhanse2774Ай бұрын

    😊. Ok

  • @aryaactivity2668
    @aryaactivity2668Ай бұрын

    Sir tumchi rojchi jeevanshaili sangal ka? Tyathi Kay khata pita breakfast te lunch n dinner pan , fruits vagere te sanga

  • @sweetmovement1526
    @sweetmovement1526Ай бұрын

    सर मला हरण्या वर उपाय सांगाल का

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760Ай бұрын

    उंन्हाल्यात घराबाहेर पडताना कोकम सरबत बाटलीत भरून घेणे

  • @snehaldamle-mhaiskar6549
    @snehaldamle-mhaiskar6549Ай бұрын

    आणखी किती किती जागे करायचे ? अवघड आहे

Келесі