केळं खाल्याने वजन वाढत? केळं खाण्याचे काय फायदे काय तोटे? kela khane ke fayde | Banana ke fayde

Ғылым және технология

दामले उवाच भाग - 564
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Пікірлер: 70

  • @nayanapatil442
    @nayanapatil4427 ай бұрын

    खूप छान माहिती धन्यवाद सर

  • @mohanshete9170
    @mohanshete91707 ай бұрын

    उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती.धन्यवाद सर.

  • @kesharbhaulonare9961
    @kesharbhaulonare99617 ай бұрын

    साहेब खुप छान माहिती दिली आपण..

  • @malharikhade6248
    @malharikhade62487 ай бұрын

    Khup chhan sir

  • @suhask.b.5201
    @suhask.b.52017 ай бұрын

    Khup chan vedio sir ❤❤❤

  • @manishajadhav5943
    @manishajadhav59437 ай бұрын

    सहज सोपी अशी माहिती दिलीत गुरूजी सवगळी माहीती ऊपयुकत असते 🙏🙏

  • @VirShri
    @VirShri7 ай бұрын

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @abigailmoses0910
    @abigailmoses09107 ай бұрын

    माझे आवडते फळ केळं, द्राक्ष आणि आंबा आहे. खूप छान माहिती सांगितली.

  • @pravin4041
    @pravin40417 ай бұрын

    Thank u sir

  • @vandanabapat6090
    @vandanabapat60907 ай бұрын

    मला पण सीताफळ, पेरू आणि केळी खूप आवडतात.

  • @rewatiishaligram88
    @rewatiishaligram887 ай бұрын

    पिंडी ते ब्रम्हांडी या वाक्याचा किती ठिकाणी प्रत्यय येतो अगदी ❤ फळांचे स्वभाव रूप आणि मानवी शरीराचे कनेक्शन मस्त ❤

  • @mayuriwanage6990
    @mayuriwanage69907 ай бұрын

    कृपया असंच सर्व फळांवर आणि भाज्यांवर एक व्हिडीओ बनवा

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye13967 ай бұрын

    उत्तम माहिती दिलीत 👏👏 तुमच्या आवडत्या फळात आंब्याचा समावेश नसणं हे धक्कादायक आहे 😮 असो.. एखाद्या पदार्थाचे स्वतः चे आयुष्य आणि त्यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा होणारा परिणाम ही कल्पना फारच छान आहे.. तुम्ही सांगितल्याप्रमाणे केळं हे तूप आणि गूळ याबरोबरच खाणे योग्य.. अन्यथा सर्दी नक्कीच होते.. ज्या व्यक्ति भरपूर अंगमेहनतीची कामे करतात त्यांनाच केळी सहजतेने पचू शकतात ( कोणताही इतर पदार्थ बरोबर न घेता) हे वास्तव आहे. वेलची केळे खाऊन सर्दी होत नाही परंतु पुरेसे पोषणही होत नाही..

  • @medhaupadhye6481
    @medhaupadhye64815 ай бұрын

    तशी सर्व फळ म्हणजे करवंद, जांभळं पासून ड्रॅगन फ्रूट, किवी पर्यंत सर्व फळ आवडतात पण जास्ती म्हणाल तर बरका रसाळ फणस आणि हापूस आंबा

  • @ashokjagdale2378
    @ashokjagdale23786 ай бұрын

    केळं माझं आवडत फळ.😊

  • @madhavdesai2145
    @madhavdesai21457 ай бұрын

    माझे आवडते फळ आंबा आहे कारण कोकणातले असल्यामुळे आंब्याचे निरनिराळे प्रकार आम्ही खात असू.

  • @googleuser354
    @googleuser3547 ай бұрын

    मला पण केळी सीताफळ व पेरू आवडतो😊😊😊

  • @katkarminu
    @katkarminu7 ай бұрын

    My favourite 😋😋😋 जेवल्यावर दुपारी खाऊ शकतो का

  • @suchaykilaje3836
    @suchaykilaje38367 ай бұрын

    सर गालगुंड tonsils या विषयावर विडिओ बनवा plz लवकर धन्यवाद

  • @urvivankit1074
    @urvivankit10747 ай бұрын

    Sir mala hi hi tinhi phale aavadtat pan khalyane Sardi hote tyavar pan upay suchava

  • @vijayagoswami13
    @vijayagoswami137 ай бұрын

    👍

  • @saikulkarni.9902
    @saikulkarni.99027 ай бұрын

    खुप छान माहिती दिलीत सर,मला सुद्धा केळ फार आवडत पण माझे मिस्टर म्हणतात केळावर आजकाल खूप फवारणी करतात हे खर आहे का सर

  • @durgabhakne6105
    @durgabhakne61057 ай бұрын

    Amhala pan Keli, Amba, sitafal ani chiku

  • @user-sq4jx7yr6s
    @user-sq4jx7yr6s7 ай бұрын

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @swatipatil6261
    @swatipatil62617 ай бұрын

    मलाही केळं सीताफळ पेरू खूप आवडतात..

  • @anjalisurnis691
    @anjalisurnis6917 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav1397 ай бұрын

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @ashwinisale3807
    @ashwinisale38077 ай бұрын

    Mala sitafal aavadat veidy....kelahi khup aavadat pan vajan vadhat mhanun kami khate... market madhali keli Kashi aahet...aata praryekachya ghari jhad tar nasat na... mhanun

  • @bhaktisoman8550
    @bhaktisoman85507 ай бұрын

    मला केळ आंबा कलिंगड सिताफळ आणि माझ्या मुलाला केळ,संत्र,कलिंगड,आंबा तो पण तुमचे विडीओ पाहातो

  • @diptidange8060
    @diptidange80604 ай бұрын

    मला पण पेरू सीताफळ डाळिंब अणि पपई awadte

  • @sunilharidas3224
    @sunilharidas32247 ай бұрын

    कृपया मधुमेहीनी कुठली फळे खावी ,कुठली नाही .यावर एक विडिओ करा .

  • @seemagokhale8977
    @seemagokhale89776 ай бұрын

    या जोडीला डाळींबपण आवडतं

  • @cforcreativity8106
    @cforcreativity81066 ай бұрын

    मला pittacha त्रास होतो, keli khalyane nahi hot

  • @ashwinikhare9728
    @ashwinikhare97287 ай бұрын

    मला पण केळ खूप आवडत पण सर्दी होते डोक दुखत म्हणून खाता येत नाही. सिताफळाच पण तेच आहे.

  • @medhaupadhye6481
    @medhaupadhye64815 ай бұрын

    आंबा

  • @gauribadve6251
    @gauribadve62517 ай бұрын

    आजकाल banana milk shake घेतात ते कितपत योग्य आहे ? आणि छोटी इलायची केळी खाल्ली तर sugar वाढते का ?

  • @anilpanchbhai
    @anilpanchbhai7 ай бұрын

    नमस्कार. केळी रात्री, संध्याकाळी खावेत की नाही हे सांगितले असते तर बरे झाले असते! त्याचबरोबर रात्री वेलची बरोबर खाल्ले तर पचायला मदत होईल का? तसं करावं की नाही? तसेच, दुधाबरोबर केळी चालतील का?

  • @aaviinashsaigaonkar9973
    @aaviinashsaigaonkar99737 ай бұрын

    Sitafal, anjir, Peru aawdti fruits

  • @bhagyashreechouthai3978
    @bhagyashreechouthai39787 ай бұрын

    आंबा / पेरु/ द्राक्षं/ सगळ्यांत जास्त डाळिंब

  • @tusharbhujbal3946
    @tusharbhujbal39467 ай бұрын

    जांभूळ, केळी,पेरू आणि करवंद

  • @xion2989
    @xion29897 ай бұрын

    आमच्या घरात सुद्धा सर्वजण केळी खातात . काहींचे वजन वाढलेले आहे तर काही जण बारीक आहेत. म्हणून केळी खाऊन वजन वाढते यावर विश्वास बसत नाही .

  • @omkarrane4788
    @omkarrane47886 ай бұрын

    Mala keli ani phakta hapus amba.

  • @nayanapatil442
    @nayanapatil4427 ай бұрын

    सर शरीरावरील चरबीच्या गाठी निघून जाण्यासाठी काही उपाय सांगा कृपया फार उपकार होतील

  • @damleuvach934

    @damleuvach934

    6 ай бұрын

    Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @chandralekhabhosale3568
    @chandralekhabhosale35686 ай бұрын

    Damle sir ratriche payatun khubya pasun khali mazya kla yetatvat yeto mi zopetun uthun pay dabun dharte yavar upay Kay?

  • @damleuvach934

    @damleuvach934

    6 ай бұрын

    Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad

  • @sagargaikwad1577
    @sagargaikwad15777 ай бұрын

    Keli aani doodh ekatra chalel ka Manje kelya cha Shikran chalel ka ?

  • @damleuvach934

    @damleuvach934

    6 ай бұрын

    Kadhitari khayla harkat nahi... Dhanyawad

  • @sushmapadekar2523
    @sushmapadekar25237 ай бұрын

    Low bp cha vedio nahi hight cha aahe fhakt plz kara

  • @damleuvach934

    @damleuvach934

    6 ай бұрын

    Blood pressure ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @VirShri
    @VirShri7 ай бұрын

    आंबा,मोसंबी, कलिंगड,केळ

  • @palkarchinmayr
    @palkarchinmayr7 ай бұрын

    Keli aani dahi ekatra Khalle tar chalte ka?

  • @damleuvach934

    @damleuvach934

    6 ай бұрын

    Kadhitari khayla harkat nahi... Dhanyawad

  • @sainathkitchen4130
    @sainathkitchen41307 ай бұрын

    वैद्य जी नमस्ते आपणास संपर्क कसा साधावा. ईथे न सांगण्या सारखी एक समस्या आहे, तेव्हा संपर्क कसा साधावा हे जरा सांगताल का?, please, 🙏🙏🙏

  • @damleuvach934

    @damleuvach934

    6 ай бұрын

    Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad

  • @royaldilevery............3397
    @royaldilevery............33977 ай бұрын

    गुरुजी भुक नसताना फळे खावीत का?

  • @damleuvach934

    @damleuvach934

    6 ай бұрын

    Nahi

  • @mangalsawant3357
    @mangalsawant33577 ай бұрын

    मला अननस, चिकू सर्वात जास्त आवडतात परंतु शुगर मुळे खाता येत नाही. महिन्यातून 1,2 फोडी खाल्ल्या तर चालेल का? कोणत्या वेळी कश्या सोबत खाता येतील ?

  • @damleuvach934

    @damleuvach934

    6 ай бұрын

    Apan diabetes ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @mangalsawant3357

    @mangalsawant3357

    6 ай бұрын

    @@damleuvach934 थँक्स डॉक्टर 🙏🙏

  • @vijayamohite9835
    @vijayamohite98357 ай бұрын

    केळी आणि दही विरुद्ध अन्न होईल ना.

  • @damleuvach934

    @damleuvach934

    6 ай бұрын

    Apan viruddh Anna ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @sunilharidas3224
    @sunilharidas32247 ай бұрын

    मधुमेही लोकानी केळ खावे का

  • @damleuvach934

    @damleuvach934

    6 ай бұрын

    Madhumeh ya vishayavar apan detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @swatikemkar687
    @swatikemkar6877 ай бұрын

    डायबिटीस आहे तर चालेल का केळे

  • @damleuvach934

    @damleuvach934

    6 ай бұрын

    Apan diabetes ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

Келесі