शाकाहार की मांसाहार ? भाग १ / दामले उवाच भाग 59 / Vegetarian or Non-Vegetarian? Damle Uvach 59
Тәжірибелік нұсқаулар және стиль
#calories #vegornonveg #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvach #weightloss
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
#calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
• सर्व प्रकारचे आजार रोख...
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...
Пікірлер: 397
किती बारीक विचार सांगता सर ,आणि प्रत्येक भागात खूप छान माहिती मिळते,तुमचे विचार आणि औषधोपचार असेच मिळत राहो, गणपती बापा मोरया,,💐💐
@neelakshinabar8317
4 жыл бұрын
बापरे किती खोलवर अभ्यास आहे तुमचा पण जे बोलतात ते ऐकत रहावस वाटत त्याच्या सोबत तुमचा अभिनय करून बोलण ते तर आणखी मस्त. एकंदरीत तुम्हीच खूप गोड आहेत. अशीच भरपूर माहिती देत जा आम्ही नक्की ती बघू आणि आमच्या आयुष्यात त्याचा उपयोग करून घेऊ. धन्यवाद 🙏🏼
गुरुजी कित्ती अभ्यासपूर्ण आणि नेमके बोलत हो तुम्ही.....👌👌👌👌 शाकाहार का मांसाहार हा खूप वादाचा क्लीष्ट आणि खूप व्यापक असा विषय आहे पण तुम्ही खूपच मुद्देसूद आणि पुरावे देऊन तो खूप सोपा करून सांगितलाय👍👍 शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांचा इतका खोल अभ्यास करून तुम्ही तुमचा मुद्दा पटवुन दिला आहे. खूप छान
@shrikantadam5161
4 жыл бұрын
👍👍
आपण सर्व निश्चितच शाकाहारी आहोत, आपल्या ह्या सुश्राव्य वर्गीकरणाने मांसाहारी मनुष्यसुद्धा शाकाहारी होइल यात शंका नाही.. आणि एकादृष्टिने तुम्ही निसर्गचक्राला मदत करत आहात.. धन्यवाद
१००% सगळा फरक समजला आणि पटला. धन्यवाद 🙏
अरे व्वा, खूप छान स्पष्टीकरण केले आहे, एवढा विचार कधी केला नाही. खुप खुप धन्यवाद सर, तुमच्या अनमोल मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. पुनः धन्यवाद
I was non vegetarian but since 2016 i left non veg n became vegetarian after doing the guru charitra parayan.thank you
सहज, सरळ, आणि सुंदर सर, उत्तम रितीने समजून सांगितले आहे " सहजता से, सरलता, " "सरलता से, सुंदरता " दुसर्या भागाची वाट बघत आहोत 🙏धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद
खूप खूप धन्यवाद! तुम्ही जे बोलता ते स्मरणात राहत आणि मनाला पटत. पुढच्या video ची आतुरतेने वाट बघतो आम्ही
साहेब आपले ज्ञान फारच गहन आहे. मनापसून धन्यवाद हा फरक इतक्या चांगल्या प्रकारे समजवून सांगितले आपण . 🙏🙏🙏
अतिशय सुंदर विश्लेषण! खुप महत्वपूर्ण माहिती! 🙏🙏🙏
फारच छान माहिती आहे पुढील प्रत्येक भागाची वाट पहात आहोत धनयवाद
Vaidya Damle is my favourite. I would love to learn from him so much more on Ayurveda
@TanmayJawaleYT
3 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
महत्वपूर्ण माहिती धन्यवाद
Very nice observations between vegetarian and non vegetarian animals , very good information
समर्पक विश्लेषण. धन्यवाद सर.
सर अतिशय अतिशय सुंदर सांगितले, मी सगळेच विडिओ पाहणार शेअर करणार ... बिग फॅन ऑफ यू।
100%खरी माहिती भेटली धन्यवाद
Khup sunder mahiti sangitali Vegetarian ani non vegetarians madhala difference khup sunder ritya mandala Khup khup dhanyavad
किती छान मनाला पटवून देणारी माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन करतो.
🙏 सर आपण फार छान समजऊन सांगतात. धन्यवाद.
Khup Chan mahiti dili Jay sadguru
Thanks sir इतकी विस्तृत माहिती आणि विश्लेषण पहिल्यांदा ऐकल धन्यवाद सर
खूप महत्वाचे सुंदर विश्लेषण
नेहमी प्रमाणे उपयुक्त माहिती आहे.🙏👌👌
खुपच सुंदर विश्लेशन. खुप छान वाटले.🙏🙏🙏
दामले सर सदर माहिती बद्द्ल खूप-खूप धन्यवाद.
उत्कृष्ट क्लिप अत्यंत आवश्यक महत्वपूर्ण क्लिप आहे 👌👌👌👌👌👌👌
सुंदर विश्लेषण...!👌👍
Kiti barik observation aahe.khup sunder wichar mandale aahet aapan.dhanyawad🙏🙏
Damale Saheb, very very better explanation
Khupch muddesud aani sundar, sahaj sangital guruji. Khup khup chan.
Namaskar guruji🙏Tumhi Khuuupach interesting explanation dile aahe....pudhchya bhagachi aaturtene vaat baghavi lagnar😊
खूप छान माहिती दिली... ज्ञान वाढले...👌👌👌
वा फ़ारच छान माहिती ती ही सोप्या पद्धतीने
Kiti chhan spastikaran ahe dhanyawad
खूप छान माहिती दिलीत सर, अप्रतिम!
Khup chan ....waiting for your next video.
Khup chan mahiti sangitlit . Dhanyavad
अतिशय मार्मिक.तंतोतंत पटले.
Khup chhan shakahari Masahari.👌
अतिशय महत्वाची माहिती आपण दिलयाबद्दल धन्यवाद
Khoob Chand thanks very nice video I like you best URL sir
दामले सर,अतिशय अभ्यासपूर्ण माहिती,अतिशय सोप्या भाषेत सांगता आणि ते पटतंही......
Very very good information.
ऐकणारा नक्कीच शाकाहारी होण्याचा प्रयत्न करणार ..👍
Superb. ..excellent. presentation.
Khup chan vishleshan kelet sir tumhi hya video madhun.......☺️👍👍👍 Dhanyavad sir🙏
Khup chan mahiti sangitli sir dhanywad
खूप छान प्रबोधन! सोप्या रीतीने सांगता आपण। हे एक सामाजिक कार्यच तुम्ही करीत आहात हे कार्य असेच चालू राहो ही सदिच्छा!!!
खूप छान माहितीपूर्ण सांगीतले सर माहीती धन्यवाद। 🙏🙏🙏👌
खूपच छान माहिती तुम्ही सांगितली.अशीच उपयोगी माहिती तुम्ही आम्हाला सांगत जावा.Very nice,धन्यवाद🙏🙏
तुमच्या इतकं आजपर्यंत कोणीच अभ्यासलं नाही.शास्त्र काय सांगतं!ह्या पुस्तकात पण कमी मुद्दे आहेत.🙏🙏🌷🌷
खूप सुंदर विश्लेषण
Khupach vyavsit sangta apan sir...Thank you
दोन्ही वर्गाची वैशिष्टयपूर्ण माहिती👍🙏
तुमचा व्हिडिओ खूप आणि खुप आवडला. खरच तसं पाहिलं तर माणूस हा शाकाहारी हायेच, पण दुनिया सोबत चालावे लागेल.
Guruji tumhi khup sundar ani sopya rityas samjavun saangtat .. tumhala vandan 🙏
अतिशय छान रीत्या सिद्ध केलत छान छान
खुप खूपच छान माहिती दिला दामले सर.
अत्यंत सुंदर धन्यवाद
होस्टेल मधले प्राणी 😂😂😂 अतिशय योग्य उपमा दिली सर तुम्ही माझा मित्र आठवडा भर अंगावर पाण्याचा थेंब सुध्दा घेत नाही...!
@suyograut138
Жыл бұрын
😂😂hostel che diwas athvale
Khup Chan samjavun sangitlay
Very useful mahiti..Tq sir..
खूप छान पद्धतीने समजावले धन्यवाद
खूप imformable माहिती दिली खूप छान ......
किती किती सुंदर माहिती मिळाली सर खूपच छान खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून 🙏🙏🙏
सर अतिशय सुरेख आणि योग्य माहिती मिळाली...पुढील भाग लवकर अपलोड करा...
@dilipchopade3031
2 жыл бұрын
खूप छान माहिती पुढील भाग लवकर अपलोड करा
Supereb sir.. khup chan explain kelya tumhi.. kharach itka chan tumch bolne aahe amhipan aikun dusryana sangu shakto... 👍🙏🙏
हि clip खूप उपयुक्त आहे. आपले खूप खूप आभार.
@damleuvach934
4 жыл бұрын
Dhanyavad
Khup chan mahiti dhilit 👌
I am really impressed by your illustration 👌
Khup sunder sagta tumhi guruji
Jabardast mahiti dilit thanks
Thanks .sir God bless you🙏
खूप छान माहिती ,सखोल अभ्यास आहे सर तुमचा. माणूस शाकाहारीच
Kiti sundar nyan sir thanku sir
खूप छान गुरुजी. मी हेच सांगतो हो लोकांना, पण पटत नाही त्यांना.
Khup mast ani proper sangitle
Mast mahiti dili👏
,mast nice information
Sir ur great.salute 👌.Tumche sarv video pahate.
Sir. Nehmi pramaane tumhi faarach sopyaa aani sundar prakaare explain kelaa aahe haa vishay.. Pudhchyaa bhaagaachi aamhi vaat baghtoy
खूप छान माहिती सांगितली सर
सुन्दर विडियो आहे बरोबर आहे
Koop chan mahiti..thanks
Sir तुमचे प्रवचन खुप अभ्यासपूर्ण असते. ऐकतच राहावं असं वाटतं.
Waiting for next video sir
You have a great knowledge
Wonderful ideas pandit ji
Apratim explanation
Khup chan mahiti...kitti chan paddhtine samjhavalat...Ayurved khup mahan ..kasha lahan lahan goshti tiplyat ..👏👏👍👍👌👌
Khup chhan vishleshan
काका अत्यंत छान माहिती दिलीत.
Khupach informative!! Dganyawad.. Mi geli 30 varsha shakahari ahe..
Mala tumche sagle video khup avdat ...te khup upyogi ahet
खूप छान सांगितलं सर तुम्ही
सुरेख विश्लेषण
अप्रतिम माहिती सर
फारच छान अप्रतिम! ग्रेट !
Wow so nice sir knowledge.
@krishnatdalvi5781
3 жыл бұрын
Aapan avshd kmpani mdhye supar vayjar hota kah siroli jonsan madye