मांसाहार करावा की नाही - सदगुरुंच्या टिप्स | VEG OR NON-VEG? - SADHGURU MARATHI

Ойын-сауық

तुम्ही मांसाहाराचा मोह टाळू शकत नाही अशी एक खायला आवडणारी व्यक्ती आहात का? या अतिशय परखड व्हिडिओमधे, सद्गुरु मांसाहारी अन्न सेवन करणे हे क्रूर आहे की नाही यावर आपले मत व्यक्त करत आहेत.
English Video - • Is Eating Non-Vegetari...
मांसाहारी अन्न सेवन करणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे का? - सद्गुरुंसोबत हरीप्रिया
सद्गुरु: तुम्ही एखादे फळ तोडत असाल किंवा एखाद्या प्राण्याला कापून खात असाल, सर्वकाही क्रूरच आहे. आपण फक्त तसे करताना आवश्यक तेवढी संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे. आपले संगोपन करण्याचा आपल्याला पुर्णपणे हक्क आहे. पण दुसर्‍याचा जीव घेण्याचाआनंद लुटण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही.
हरिप्रिया: तर खाण्याबद्दल एक गोष्ट, मी खूप खादाड आहे...
मी खूप खादाड आहे.
सद्गुरु: खादाड?
हरिप्रिया: हो खादाड. माझे खाण्यावर प्रेम आहे. तर चित्रीकरणाच्या दरम्यान मी ते टाळते पण ब्रेकच्या वेळी मात्र मी अन्नावर तुटून पडते. पण प्राण्यांवर सुद्धा माझे प्रेम आहे.
सद्गुरु: ओह, म्हणून तू त्यांना खाऊन टाकतेस.
हरिप्रिया: नाही, पण मी जेंव्हा एखादी घटना पाहते, जेंव्हा कोणाचा तरी...
सद्गुरु:नाही लोकं म्हणतात मला माझ जेवण आवडत. तर तुझ प्राण्यांवर प्रेम आहे, म्हणून तू त्यांचा समावेश जेवणात करतेस का?
हरिप्रिया: नाही, मी खूप वेळा प्रयत्न करून पहिला, म्हणजे, की मी मांसाहार करणं थांबवलं पाहिजे, मी तो प्रयत्न पण करून पाहिला. आणि मी मांसाहारापासून एक आठवडा, दहा दिवस दूर राहिले होते, पण ज्या क्षणी मी इतर कोणाला मांसाहारी पदार्थ खाताना पाहते, तेंव्हा मी म्हणते, नक्की पुढच्या महिन्यापासून थांबवेन. यातून बाहेर कस पडाव हे मला समजत नाहीये. अगदी माझ्या घरात पण दोन पाळीव प्राणी आहेत आणि या सर्व गोष्टीविषयी काय बोलावं ते मला समजत नाही, सद्गुरु. हा मांसाहार आणि मांसाहार न करणे?
सद्गुरु: तू आता तुझ्या पाळलेल्या प्राण्यांना कधी खाऊन टाकणारेस?
हरिप्रिया: नाही. नाही. ती तरी माझ्या मुलांसारखी आहेत.
सद्गुरु: सगळे असच म्हणतात, मी तर काही लोकांना कोंबड्यांशी प्रेमाने बोलताना पाहिलयं, आणि पुढच्याच आठवड्यात ते त्यांना खाऊन टाकतात.
हरिप्रिया: तुम्ही शाकाहारी आहात का मांसाहारी?
सद्गुरु: मी मानवतावादी आहे
हरिप्रिया: मानवतावादी.
सद्गुरु: हे पहा, आज वनस्पती सुद्धा इतर कोणत्याही प्राण्याइतक्याच संवेदनशील आहेत हे दाखवणारे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही वनस्पती खा, किंवा प्राणी किंवा आणखी काही, ती सुद्धा हिंसाच आहे. एवढंच की ते किंचाळत नाहीत, ते किंचाळतात, पण तुम्हाला त्या किंकाळ्या तुम्हाला ऐकू येत नाहीत. ते किंचाळतात हे सिद्ध करणारे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत.
याचे परीक्षण केले गेले आहे, समजा एखादा प्राणी आला.... झाडांच्या समुहामधे, असे समजुयात की इथे एक हजार किंवा दहा हजार झाडं आहेत. आणि समजा की एक हत्ती आला आणि त्याने झाडांची पानं खायला सुरुवात केली. ताबडतोब हे झाड त्याच्या भोवतीच्या प्रजातीतल्या सगळ्या झाडांना संदेश देईल की त्याला कोणीतरी खाऊन टाकते आहे, ते हत्तीला ओळखू शकेल का नाही हे मला माहिती नाही, पण त्याला असं खाऊन टाकलं जातं आहे, आणि काही मिनिटातच जर हत्ती तिथल्या दुसर्‍या झाडांकडे गेला, तर सर्व झाडांनी त्यांच्या पानात एक विशिष्ट प्रकारचं विष आपल्यात स्त्रवतात. हत्ती जेंव्हा ते खायचा प्रयत्न करतो, तेंव्हा त्याला त्या पानांची चव कडवट लागेल आणि ती विषारी पण असतील, त्यामुळे तो त्यांना स्पर्श करणार नाही. तर त्यांच्यामधे तेवढी संवेदनशीलता असते. म्हणून तुम्ही एखादे भाजी किंवा फळ तोडत असाल किंवा एखादा प्राणी कापून खात असाल, सर्वकाही क्रूर आणि हिंसकच आहे. तस करताना जितकं आपल्याला गरजेचं आहे आणि आवश्यक त्या संवेदनशीलतेनं करायला हवं. तू ही खादाड असल्याची कल्पना सोडून द्यायला हवीस. आपण सर्वांनी अन्न खाल्लच पाहिजे नाहीतर, तो ह्याच्यासाठीच क्रूर ठरेल.
पण अन्नासोबत आपली ओळख बांधणे हे योग्य नाही, कारण तसं केल्याने आपण आपले लाड पुरवतो, फक्त आपले पोषण करत नाही. आपले पोषण करायचा आपल्याला हक्क आहे. एक जीवन म्हणून आपल्याला आपले पोषण करायचा आधिकार आहे कारण या जगात अन्न साखळी अशाच प्रकारची आहे, पण केवळ आपल्या आनंदासाठी इतर कोणाचा जीव घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण तसे अजिबात करू शकत नाही. या जीवनाचे पोषण करण्याचा आपल्याला संपूर्ण अधिकार आहे पण इतरांचा जीव घेऊन त्याचा आनंद लुटण्याचा आपल्याला अधिकार नाही. म्हणून स्वतःला खादाड असे म्हणू नको कारण अन्न हे तुमची ओळख कधीही बनू नये. अस्तित्वासाठी, पोषणासाठी, त्या क्षणी जे खायला लागेल ते आपण खाऊ. धन्यवाद.
#SadhguruMarathi
Download Sadhguru App 📲 onelink.to/sadhguru__app
Yogi, mystic and visionary, Sadhguru is a spiritual master with a difference. An arresting blend of profundity and pragmatism, his life and work serves as a reminder that yoga is a contemporary science, vitally relevant to our times.
Subscribe to Sadhguru Marathi KZread Channel Here: kzread.info...
Official Sadhguru Website
isha.sadhguru.org
Official Social Profiles of Sadhguru Marathi
/ sadhgurumarathi

Пікірлер: 101

  • @maheshdeshmukh8789
    @maheshdeshmukh8789 Жыл бұрын

    ज्यांना ईश्रप्राप्तीसाठीच जगावस वाटतंय त्यांनी मांसाहार सोडून द्यावं, जय गुरुदेव 💐🌸🌼🌺🏵️👏

  • @YogeshJagtap9696
    @YogeshJagtap96962 ай бұрын

    मराठी चॅनल खोल्ल्याबद्दल आभारी आहे.

  • @sanketpawar134
    @sanketpawar1343 жыл бұрын

    Great ,great ,great answer sadguru....❤️❤️❤️❤️❤️

  • @vinaykapadnis4152
    @vinaykapadnis41524 жыл бұрын

    Super an thanku so much 🙏🙏🙏

  • @nikhileshdeshmukh2734
    @nikhileshdeshmukh27343 жыл бұрын

    Sadguruji I like this explanation thank you

  • @ashoksharma31
    @ashoksharma314 жыл бұрын

    मेरे विचार मे कोई मानव मांस नहीं खाता , मानव रक्षक होता है दानव भक्षक

  • @sandipjogdand5834
    @sandipjogdand58344 жыл бұрын

    खूप उपयुक्त माहीती आहे

  • @vijaybhalerao6492
    @vijaybhalerao64924 жыл бұрын

    खूपच छान

  • @ranjana5463
    @ranjana54633 жыл бұрын

    thank you sadguru amulya margdarshan

  • @abhinavgupta6141
    @abhinavgupta61414 жыл бұрын

    सुपर sadhguru

  • @balashinde5768
    @balashinde57684 жыл бұрын

    Nice guruji

  • @growWithme_deepika
    @growWithme_deepika4 жыл бұрын

    Shambho 🙏

  • @ashhh90s
    @ashhh90s3 жыл бұрын

    Awesome

  • @savitamilindkulkarni2723
    @savitamilindkulkarni27234 жыл бұрын

    आपण काय खावे हे प्रत्येकाने आपल्या शारीरिक गरजेप्रमाणे ठरवावे. उगीच सगळे खातात म्हणून आपण खाऊ नये. निसर्गाने आपल्याला अमाप समृध्दी दिली आहे. त्याचा आदर करावा व त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. धन्यवाद सद्गुरू. 🙏🏼🙏🏼😊🙏🏼🙏🏼🙇🏻‍♀️

  • @dattavikari998

    @dattavikari998

    4 жыл бұрын

    उगीच सगळे खातात म्हणून आपण खाऊ नये याचा काय अर्थ मला समजले नाही

  • @englishmotivation4074
    @englishmotivation40744 жыл бұрын

    मानवतावादी♥️

  • @shambhusuryawanshi7637
    @shambhusuryawanshi76373 жыл бұрын

    Nice 👍👍🙏

  • @deepalipatil1551
    @deepalipatil15513 жыл бұрын

    9 वर्ष मी मांसाहार न खाण्याचा संकल्प केला होता आणि तो पूर्णही झाला ...परंतु आजारपणामुळे डॉक्टरने मला मांसाहार खायला सांगितले होते ..मी सुरुवातही केली ...माझ्या मुलीला चिकन खूप आवडते तिच्यामुळे माझंही खाण्याचे प्रमाण वाढले ..परंतु योगसाधना सुरु केल्यापासून मी बंद केले ...प्राण्यांना मारून खाणे ,खरंतर क्रूरतेचे लक्षण आहेत ..स्वामी कृपेनें माझ्या मध्ये दया भावना कायम राहूदे .

  • @gswapnil777
    @gswapnil7774 жыл бұрын

    Excellent explanation 🙏

  • @vishalkulkarni9398
    @vishalkulkarni93984 жыл бұрын

    खूप सुंदर समजावलं

  • @supratimkamat1914
    @supratimkamat19144 жыл бұрын

    👌🙏🙏

  • @pranavdange5695
    @pranavdange56954 жыл бұрын

    Jabardast Video.. माझ्या मित्रांना जरुर दाखवेन 🙏

  • @sg.2662
    @sg.26624 жыл бұрын

    NAMASKARAM SADHGURU JI.🍂

  • @ManojKalambe
    @ManojKalambe4 жыл бұрын

    ओम नमो आदेश..

  • @sg.2662
    @sg.26624 жыл бұрын

    🌺🌺 हर हर महादेव 🌺🌺

  • @blueplanate1992
    @blueplanate19924 жыл бұрын

    सदगुरु जी मेरा प्रश्न ये है की जो लोग पक्षी पालकर कसाई को बेच देते है उस में मुर्गी मछली बकरी तो ये किस प्रकार की हिंसा है ये सारे पशुओ की हिंसा का पाप किस पे जाता है पालनेवालों पर या काटनेवालो पर

  • @spotview1699
    @spotview16994 жыл бұрын

    Excellent explanation !!

  • @nayanarathod8932
    @nayanarathod89324 жыл бұрын

    👌👌👌👌🙏🙏🙏

  • @allnone4277
    @allnone42774 жыл бұрын

    🤗🤗😃

  • @samarth.c
    @samarth.c16 күн бұрын

    Devane aaplyala sahakari banvle aahe

  • @bhagwanyadav3822
    @bhagwanyadav38222 жыл бұрын

    👍

  • @nirmalapatil1775
    @nirmalapatil17753 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @SwatisRecipeandBeauty
    @SwatisRecipeandBeauty Жыл бұрын

    What about Eggs and Seafood It's, healthy also

  • @dhanshrigavali397
    @dhanshrigavali3974 жыл бұрын

    मानवतावादी

  • @simbaparkar3678
    @simbaparkar36784 жыл бұрын

    😇😇😇🙏🙏🙏

  • @Manviyaharshakahar
    @Manviyaharshakahar4 жыл бұрын

    *शाकाहारी बना, पशु - पक्षी वाचवा।* *माणुसकी वाढवा, क्रुरता बंद करा।* *"मानवीय आहार शाकाहार"!*

  • @vijaybhalerao6492

    @vijaybhalerao6492

    4 жыл бұрын

    पशूपक्षी वाचवा आन महत्त्वाचे झाडेवनस्पती सुद्धा

  • @savesoil331_8

    @savesoil331_8

    3 жыл бұрын

    Divsatun ek time jevan Kara ☺😃🙏

  • @hackerrudransh2681

    @hackerrudransh2681

    2 жыл бұрын

    @@vijaybhalerao6492 विज्ञाना ने वनस्पतींनाच का शाकाहारी म्हटले आहे ???

  • @amitsuryawanshi6542

    @amitsuryawanshi6542

    Жыл бұрын

    शाकाहारी हाच उत्तम आहार

  • @purvakulkarni7508
    @purvakulkarni75084 жыл бұрын

    Of course not Really has lots of benefits if we don't eat

  • @supratimkamat1914
    @supratimkamat19144 жыл бұрын

    😍😍

  • @renukashelke8267
    @renukashelke82673 жыл бұрын

    Aapan aapale lad puravale nahit tar jagun kay fayada .....

  • @simbaparkar3678
    @simbaparkar36784 жыл бұрын

    😇😇😇😇

  • @dattavikari998
    @dattavikari9984 жыл бұрын

    हाथ जोडकर विनय हमारी हो जावो सब शाकाहारी

  • @sv8579
    @sv85793 жыл бұрын

    Want to donate for Cavery calling, please provide a phone pay or online payment method.....

  • @urvipandit4902
    @urvipandit49022 жыл бұрын

    Answer khy?

  • @paragrede1588
    @paragrede15884 жыл бұрын

    From compulsive eating to u Udaभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म

  • @savesoil331_8
    @savesoil331_84 жыл бұрын

    Jay Hoo

  • @ajayjoshi5887
    @ajayjoshi58874 жыл бұрын

    सद्गुरु तुम्ही जगण्यातला गोंधळ वाढवत आहात या विषयावरील तुमचं बोलणं हे तुमचं कन्फ्युजन दाखवतं

  • @gaurikatti4362

    @gaurikatti4362

    3 жыл бұрын

    Actually sadguru asa hi mmhntat ki tumcha poshan hona awashak ahe nhi tr tumhi tumchya var anyay karata. Mhnje nonveg khalla tr chalel kahi peamanat asa hi mhnta ani dusrikade dusrya chi hattya karnyacha adhikari nhi asa hi mhnta. Confusion hotoy

  • @tejasborge9765
    @tejasborge9765 Жыл бұрын

    Aapan ky prani aahe ka dusryala marun khayla... Aapan jar manushya chya janmala aaloy tr tyach son kra...

  • @rajshinde7709
    @rajshinde77093 жыл бұрын

    मांसाहार हा मनूषाचा आहार नाही. हे अभ्यास केला की लक्षात येते।

  • @user-wm6so5ie3b
    @user-wm6so5ie3b4 жыл бұрын

    ऊद. मांस खाणं हा कुत्र्याला अधिकार,गवत बकरी चा,कारण कुत्र्याचे दात व नखं वाकडे आहेत व ते पाणी जिभेने चाटून पितात ,जय बाबाजी.आश्रम वेरूळ

  • @rajaramgadakh3363

    @rajaramgadakh3363

    4 жыл бұрын

    जय बाबाजी जय जनार्दन

  • @dnyaneshwardabhade8784
    @dnyaneshwardabhade87843 жыл бұрын

    मानव का आहार शाकाहारी है..शाकाहारी बनो

  • @suhasambikar8543
    @suhasambikar85434 жыл бұрын

    मानवतावादी लोक दुसऱ्याचा भेजा खातात .(बहुतेक वेळा )

  • @kamalsawant523
    @kamalsawant5234 жыл бұрын

    We are herbivores

  • @youthtubeplanet8925
    @youthtubeplanet89254 жыл бұрын

    स्वत: सद्गुरू यांनी सांगितले आहे कि...मानव शरीर हे शाकाहारी आहे...मी ऐकले आहे..... तरीपण मी मांसाहार खातो...कारण अन्नभक्षकसाखळी एकमेकांवर अवलंबून असते

  • @vaijayantiubale3402
    @vaijayantiubale34023 жыл бұрын

    Vaiju ugale मला झौप येत नाही

  • @vishwajeetborate4279
    @vishwajeetborate42794 жыл бұрын

    शाकाहार उत्तमच आहे, पण मास खाणे हे पाप असेल असे वाटत नाही , कारण झाडांना पण वेदना होतातच ना. जे नैसर्गिक रित्या झाडावरून फळ खाली पडते ते ठीक आहे पण बरीच झाड आपण तोडून खातो त्याच काय?

  • @shrikantb8962

    @shrikantb8962

    2 жыл бұрын

    मग माझी इच्छा आहे तुला कापून खायची

  • @rakshadevdharkar2878
    @rakshadevdharkar28783 жыл бұрын

    Ahimsa parmo dharma be vegetarian

  • @sejallad2746
    @sejallad27464 жыл бұрын

    It's called circle between animals and plants. Everything is a natural. We can not stop it. The circle is starting from germs and end with human. It's natural u knw

  • @shrikantb8962
    @shrikantb89622 жыл бұрын

    सद्गुरूचा या भागांतील बोलणं मला पटलेलं नाही

  • @vilasrajusutrave2345
    @vilasrajusutrave23454 жыл бұрын

    विचारल काय आणि सांगतात काय.राजकारणी सारखे गोल गोल फिरवत आहेत.ते स्वतः non veg खातात का हे हि स्पष्ट सांगत नाही.

  • @vilasrajusutrave2345

    @vilasrajusutrave2345

    4 жыл бұрын

    All most सगळे बाबा गुरु. शिकलेले झोलर आहेत.

  • @baba_raoo

    @baba_raoo

    4 жыл бұрын

    खात असावे

  • @yashwantbombale383

    @yashwantbombale383

    3 жыл бұрын

    Guys 89ooll Pp

  • @ajitathombare2018

    @ajitathombare2018

    3 жыл бұрын

    Exactly.. मानवतावादी म्हणवतात.. आणि same time तुमची ओळख खाण्यावरून ठरवू नका असेही म्हणतात.. 👎👎🥱म्हणजे माणसाने आयुष्यात काही तत्वे, विचार धरुन जगणे मुर्खपणा आहे का..?? जसे पुढ्यात येईल तसे जगा असे सदगुरू The Great सांगत आहेत.. 👎👎😡🤔

  • @ajitathombare2018

    @ajitathombare2018

    3 жыл бұрын

    @@vilasrajusutrave2345 👍

  • @rohitchavan9214
    @rohitchavan92144 жыл бұрын

    Shevti sadguru hech sangtyat nonvej khau naka ☺️

  • @ajitathombare2018
    @ajitathombare20183 жыл бұрын

    But then this clip is non-recommendable ..

  • @ajitathombare2018

    @ajitathombare2018

    3 жыл бұрын

    He always try to be in good books..

  • @ajitathombare2018

    @ajitathombare2018

    3 жыл бұрын

    मै सहमत नही हू.. ऐसा होता तो अनाज काटने के समय वो पौधे poisonous छोडनेकी वजहसे मानव को विषारी अनाज(धान्य) मिलता..

  • @tukaramsawant8395
    @tukaramsawant83954 жыл бұрын

    Nahi sadguru ..purn samjaun nahi sangiale tumhi.....shakahar ki mansahar khave yacha farak nahi samajla ...jai sadguru

  • @ajitathombare2018

    @ajitathombare2018

    3 жыл бұрын

    तेच ना.. अतिशहाणा त्याचा बैर रिकामा..

  • @Ghs181
    @Ghs1816 ай бұрын

    Shakahari log jo ghas fus,plant,fruits khate hai vo bhi sajiv hi hote hai

  • @suhasdhargalkar1964
    @suhasdhargalkar19644 жыл бұрын

    Sadguru tuza iacha gho

  • @GAURAVKAMBLE3345

    @GAURAVKAMBLE3345

    4 жыл бұрын

    भावा , पटलं नसेल तर सोडून दे . पण चुकीचे शब्द नको वापरु . ते तुझे संस्कार दाखवतात .

  • @user-wm6so5ie3b

    @user-wm6so5ie3b

    4 жыл бұрын

    शिशूपाळ ९९वेळा शिवी देतो घडा भरत येतो शंभरावी शिवी दिली sri कृष्णाने त्याचा वध केला

  • @chetangatir4758

    @chetangatir4758

    3 жыл бұрын

    Sadgurunna kahi farak nahi padnar tujhya shivi ne ysvarun samajte ki tu kiti krur ahes Love dyaaaa

  • @manusharma5879
    @manusharma5879 Жыл бұрын

    बकवास

  • @namrataghadge9821
    @namrataghadge98214 жыл бұрын

    Hi not good at all... Loins eaten meat.so what is Rong my God ones a week .we can eat chicken soup chicken tikaa.

  • @akshayraj6490

    @akshayraj6490

    4 жыл бұрын

    No you are wrong. Half knowledge is danger

  • @scplayz5927

    @scplayz5927

    3 жыл бұрын

    Humans having brain they understand well then animals, but the animals doesn't understand that much well like human, human body is make for vegeterian food beacuse human need one day to digest vegeies and animal takes 4-5 hrs have u notice if u r having pet they digest fast then humans well ok if u say chicken is healthy good nitritous but a human can understand the difference between animals and plants all says now plant is living thing ya it is but a we plug just a vegetable and fruit to eat not hole plant and it is grown buy us only we can understand the painn of animals and there scream Till now the great people's being in this world were vegeterian eg swami vivekanand, Prof Rammurti now the topic is of mental power or Physical this both r best eg

  • @ajinkyachavan5415
    @ajinkyachavan541511 ай бұрын

    Me khup khadaad ahe bolto 😂

Келесі