युक्तीने वापरा तुमचं शरीर आणि पहा चमत्कार -आजार होऊ नये यासाठी शरीराचे नियम पाळा | Body Ayurved

Ғылым және технология

दामले उवाच भाग -567
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Пікірлер: 28

  • @sujatarane9784
    @sujatarane97846 ай бұрын

    गुरुजी कीती स्वच्छ शब्दात सांगाताय तुम्ही, तुमची प्रवचन या आजच्या तरुण पिढीला गरज आहे,आज आपण पाहातो youngsters कसे वाहात चाललेत, पबमध्ये, रेवपार्टी, करण्यात बिझी, सर तुमच्या शब्दाचा प्रभाव या या पिढीला लाभावा 🙏🙏👌👌

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar3836 ай бұрын

    अतिशय रोचक पद्धतीने अवघड विषय सोपा करून समजावण्याची श्री सुविनयजी आपली हातोटी खूपच भावली

  • @aniketchavan3614
    @aniketchavan36146 ай бұрын

    छान.

  • @shibanimitra4108
    @shibanimitra41086 ай бұрын

    वैद्य जी प्रणाम। आरोग्य विषय खुप जरूरी माहिती। खूअप धनयवाद।

  • @mayashirke6436
    @mayashirke64366 ай бұрын

    आरोग्य विषयक उत्तम माहिती मिळाली, धन्यवाद

  • @bhausahebpacharane4535
    @bhausahebpacharane45356 ай бұрын

    खुप सुंदर उदाहरणं आणि स्पष्टीरणही

  • @rupalipatil9595
    @rupalipatil95956 ай бұрын

    खूपच छान आणि खरे आहे

  • @Donaldasdf
    @Donaldasdf6 ай бұрын

    खूप सुंदर शास्त्रशुद्ध माहिती सांगता गुरुजी तुम्ही........ तुम्हाला मनापासून नमस्कार........ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pranalinarvekar1465
    @pranalinarvekar14656 ай бұрын

    खुपचं छान सांगितलं गुरुजी🙏🏻

  • @ShwetaFalke-tr5gp
    @ShwetaFalke-tr5gp6 ай бұрын

    खूप छान

  • @newarepriti2023
    @newarepriti20236 ай бұрын

    खुपच सुंदर माहिती 🙏🙏🙏🙏

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f6 ай бұрын

    आरे बापरे 🥺 जेसीपी वर गुरुजी ❤😊🎉🎉 खुप छान

  • @VirShri
    @VirShri6 ай бұрын

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @suhask.b.5201
    @suhask.b.52016 ай бұрын

    Lovely vedio sir ❤❤❤❤❤❤❤

  • @poonamshikarkhane6492
    @poonamshikarkhane64926 ай бұрын

    Chan video...🎉🎉

  • @sheelaingle7154
    @sheelaingle71546 ай бұрын

    Very nice

  • @awesomeankita2001
    @awesomeankita20016 ай бұрын

    Agadi yogya sangitale guruji tumhi

  • @kavitakalekar2683
    @kavitakalekar26836 ай бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी

  • @damleuvach934

    @damleuvach934

    6 ай бұрын

    Dhanyawad...tumhalahi khup khup shubhechha

  • @pratik6280
    @pratik62806 ай бұрын

    Please do video on urine incontinence in men

  • @snd1993
    @snd19936 ай бұрын

    श्री राम जय राम जय जय राम

  • @anjalisurnis691
    @anjalisurnis6916 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shoaibshaikh7592
    @shoaibshaikh75926 ай бұрын

    Soraises ani eczema var pann video banwa sir ji

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav1396 ай бұрын

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @tusharbhujbal3946
    @tusharbhujbal39466 ай бұрын

    आज पुण्यात होतात का सर आपण निरामय च्या कार्यक्रमाला

  • @ritabarad
    @ritabarad6 ай бұрын

    नागवेल ही ठंड प्रकृति ची गरम विस्तराने सांगआवे

  • @aniketgaonkar2007
    @aniketgaonkar20074 ай бұрын

    2:35 JCB वाले आले....😂

  • @user-vq5qt6tc4v
    @user-vq5qt6tc4v6 ай бұрын

    खूप छान

Келесі