हा धोका आहे सावध राहा तरचं आजारापासून वाचाल - Cancer Part 3 | say no to disease Motivational speech

Ғылым және технология

दामले उवाच भाग -586
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Пікірлер: 27

  • @PRASHANTPATIL-gj8cg
    @PRASHANTPATIL-gj8cgАй бұрын

    दामले सर तुम्ही तर सर्वच्या मनातली भीती आणि दडपण च काढून दिली खूप खूप धन्यवाद देव तुमच्या संपूर्ण परिवाराचे भल करो आणि हा दामले सर मी तुमची खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो

  • @muktasane6046
    @muktasane6046Ай бұрын

    गुरुजी तुमचे अनंत धन्यवाद इतके सोपे करून आणि प्रेमाने कोणी सांगणारे नव्हते 🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️💐💐💐

  • @neetamavalkar8583
    @neetamavalkar8583Ай бұрын

    खुप सोप्या शब्दात छान समजावून सांगितल धन्यवाद डाॅ

  • @sujanprabhukholkar2047
    @sujanprabhukholkar2047Ай бұрын

    Dr.Wat u say is 100%.Modern medicine given by Drs.to the pat.till death is major reason. Last 12 yrs From Rajiv Bhais lecture and now watching urs videos changed my mindset last 10 yrs. Total faith on AYURVEDA.❤

  • @Anandachesecret
    @AnandachesecretАй бұрын

    अप्रतिम मार्गदर्शन, खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏💐

  • @tejswinipujari2068
    @tejswinipujari2068Ай бұрын

    खुप छान माहिती. 🙏🏻🙏🏻 खुप पोट तिडकीनं सांगता तुम्ही सर.

  • @sachinmandlik1603
    @sachinmandlik160314 күн бұрын

    Chhan mahiti 🙏

  • @seemaraorane7240
    @seemaraorane7240Ай бұрын

    धन्यवाद sir खूप छान माहिती

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyouАй бұрын

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @Rameshwari_30
    @Rameshwari_30Ай бұрын

    छान माहिती 👌🏻👌🏻👌🏻👍🏻🙏🏻

  • @namdeokadam8968
    @namdeokadam8968Ай бұрын

    Nice sir

  • @vedikaborse1622
    @vedikaborse1622Ай бұрын

    Thank you Guruji

  • @hemajeur8550
    @hemajeur8550Ай бұрын

    ❤❤

  • @gopalmalandkar4905
    @gopalmalandkar4905Ай бұрын

    कृपया प्रोस्टेट गृन्थीवर आयुर्वेदिक रामबाण औषध सुचवा.

  • @riyasawant532
    @riyasawant532Ай бұрын

    🙏

  • @vedikaborse1622
    @vedikaborse1622Ай бұрын

  • @pranalinarvekar1465
    @pranalinarvekar1465Ай бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aishwaryakulkarni7205
    @aishwaryakulkarni7205Ай бұрын

    Sir tumachya success story pan share kara pls.

  • @kajalpatil9109
    @kajalpatil9109Ай бұрын

    Sir pancreatic duct madhla khada nighnyasathi upay sangava pls 🙏

  • @yogeshdar
    @yogeshdarАй бұрын

    T3 T4 TSH thyroid वर व्हीडीओ टाका.

  • @prathmeshsagavkar83
    @prathmeshsagavkar83Ай бұрын

    Sir Alopecia Areata vr sanga

  • @amolsw
    @amolswАй бұрын

    damale sir, low platelates sathi kay upaay aahe ka... platelates nehmi low rahatat....

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767Ай бұрын

    उवाच म्हणजे काय

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990Ай бұрын

    नमस्कार डॉ. तुम्ही योग्य पध्दतीने माहिती सांगितले आहे ते 101 टक्के खर आहे. फोन मघून contact होऊ शकतो का? धन्यवाद !!!

  • @amargadekar3096
    @amargadekar3096Ай бұрын

    अन्न वस्त्र निवारा mobile 😅

  • @aple_ajoba
    @aple_ajobaАй бұрын

    मग शरीरात जी गाठ होते विषारी द्रव्यांची ती काढायची की नाही काढायची मग असं म्हणतात ना डॉक्टर की कॅन्सर वाढेल किंवा कॅन्सर वाढतो

  • @VirShri
    @VirShriАй бұрын

    धन्यवाद गुरुजी 🙏

Келесі