मेतकूट METKUT - पणजी, खापर पणजी पासून बनत आलेला शतकाहून जुना बहुगुणी, बहुपयोगी खमंग पदार्थ
Тәжірибелік нұсқаулар және стиль
मेतकूट - शतकांपासून बनत आलेले, गुणांनी भरपूर. बहुपयोगी बाळा पासून नव्वदितील पर्यंत खाण्यास योग्य असे पौष्टिक पदार्थ
1) ब्रेकफास्ट साठी बनवा 'मेतकूटाचा' खुदखुद्या भात
2) जेवणात डावीकडचा पदार्थ 'मेतकूटाचे' डांगर
3) मधल्या वेळच्या खाण्यासाठी 'मेतकूटाची' चटपटीत भेळ
4) रात्रीच्या जेवणात हलका फुलका पदार्थ तूप मीठ मेतकूटाचा गुरगुट्या भात
आहे की नाही गंमत मेतकूट एक, पदार्थ अनेक.
This healthy traditional dish made up of grains is easy to make and has versatile use. You can make delicious dishes with this METKUT almost for each meal. Like -
For breakfast make delicious 'KHUDKHUDYA RICE' using METKUT.
For lunch make spicy, tangy 'METKUT DANGER' as additional dish.
For tea time snack make mouth watering 'METKUT BHEL'
And make your dinner light but healthy with soft silky 'METKUT - GHEE - RICE'.
And many more.
Isn't it amazing that METKUT has such a versatile use!
So try this Grandma's age old recipe and enjoy all the dishes with out guilt of consuming tons of calories.
If you like the recipe please press LIKE icon. Write your comment. SHARE & SUBSCRIBE to the channel to receive amazing easy traditional, modern, international recipes.
Thank you 🙏
#पारंपारिकरेसिपी , #पारंपारिकमेतकूट, #खमंगमेतकूट, #मेतकूट, #धान्यांचेपौष्टीकमेतकूट, #metkut, #methkut, #ageoldrecipe, #traditionalmethkut, #traditionalrecipemetkut, #multigrainmethkut, #multigrainetकुट, #paushtikmethkut, #healthymetkut, #paramparikrecipemetkut, #paramparikmethkut
मेतकूट
अनेक वर्षे प्रत्येक पिढीत बनवला गेलेला हा पारंपारीक मराठी पदार्थ आता लोप व्हायला लागला आहे. त्याला परत जीवनदान मिळावे ह्याचा हा छोटासा प्रयत्न.
अतिशय पौष्टिक, प्रथिने, कार्बोदके व सुवासिक पदार्थांनी बनलेले हे मेतकूट पौष्टिक तर आहेच पण बहुपयोगी सुध्दा आहे. अगदी लहान बाळांना 'मेतकूट- तुप-भाताचा' चिऊकाऊचा घास भरवायला जी सुरवात होते ती पार तोंडाचे बोळके असणाऱ्या पणजी पणजोंपर्यंत चालते.
इथे मी मेतकुटापासून बनलेले 4 अगदी सोपे पदार्थ दाखवले आहेत जे ब्रेकफास्ट कींवा मधल्या वेळचे खाणे तसेच पानशोभेला डावीकडचा पदार्थ म्हणून उपयोगी आहेत.
रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्स मधे लिहून कळवा. आवडली असेल तर लाईक चे बटण दाबा आणि चॅनल शेअर व सबस्क्राईब करून सहाय्य करा.
धन्यवाद.
INGREDIENTS:
200 gm (1 bowl) split gram
150 gm (3/4 bowl) urad dal
100 gm (1/2 bowl) rice
GARAM MASALA :
1 tbsp (heaped) cumin seeds
6 cardamoms
6 cloves
10 - 12 peppercorn
1/2 tsp fenugreek seeds
1 tsp split yellow mustard
POWDERED MASALA:
2 tbsp chilli powder
1 tbsp turmeric powder
1 tsp asaphoetida
1 tsp dry ginger powder
Salt to taste
RECIPES USING METKUT
For 'GHEE METKUT RICE' :
Steaming hot soft rice
Ghee
Metkut
Salt
(all the above items as per your taste)
For TEMPERING
(for Metkut Dangar & Khudkhudya rice)
4 small spoons ghee
1 small spoon cumin seeds
1/2 small spoon asaphoetida
1/2 small spoon turmeric powder
5 - 6 curry leaves
1 red or green chilli
For 'METKUT DANGAR'
2 large spoons thick fresh (should not be sour) yogurt
2 tsp metkut
1 tbsp chopped onion
Salt to taste
Half the quantity of above tempering
Fresh coriander for garnishing
FOR 'KHUDKHUDYA RICE'
2 large spoons rice (left over rice is ok too)
2 bowls thin buttermilk
1 tsp metkut
1/2 tsp sugar
Salt as per taste
Half the quantity of above tempering
Fresh coriander for garnishing
घटक:
200 ग्रॅम (1 वाटी) चणाडाळ
150 ग्रॅम (3/4 वाटी) उडीद डाळ
100 ग्रॅम (1/2 वाटी) तांदूळ
गरम मसाला :
१ टेस्पून (शिघ लावून) जिरे
६ वेलची
६ लवंगा
१०-१२ मिरपूड
१/२ टीस्पून मेथी दाणे
१ टीस्पून मोहरीची डाळ
पावडर मसाले:
२ चमचे मिरची पावडर
१ टीस्पून हळद पावडर
१ टीस्पून हिंग
१ टीस्पून सुंठ पावडर
चवीनुसार मीठ
----------------
मेतकूट वापरून पाककृती
'तूप मेतकुट भात':
वाफवणारा गरम मऊ भात
तूप
मेतकुट
मीठ
(वरील सर्व पदार्थ तुमच्या चवीनुसार)
-----------------------------
पदार्थांच्या फोडणी साठी :
(मेतकुट डांगर आणि खुदखुद्या भातासाठी)
४ छोटे चमचे तूप
१ छोटा चमचा जिरे
१/२ छोटा चमचा हिंग
१/२ छोटा चमचा हळद पावडर
५-६ कढीपत्ता
१ लाल किंवा हिरवी मिरची
---------------
'मेतकुट डांगर' साठी
२ मोठे चमचे जाड ताजे (आंबट नसावे) दही
२ टीस्पून मेटकुट
२ टीस्पून चिरलेला कांदा
चवीनुसार मीठ
वरील अर्धी फोडणी
सजावटीसाठी ताजी कोथिंबीर
-------------
'खुदखुद्या भात' साठी:
२ मोठे चमचे तांदूळ (उरलेले तांदूळही ठीक आहे)
२ वाट्या पातळ ताक
१ टीस्पून मेतकुट
१/२ टीस्पून साखर
चवीनुसार मीठ
वरील टेम्परिंगचे अर्धे प्रमाण
गार्निशिंगसाठी ताजी कोथिंबीर
Пікірлер: 71
खूपच सुंदर आरोग्यवर्धक पारंपारिक पदार्थ. पुढच्या पिढीला शिकवणे अत्यंत गरजेचे मधल्या वेळेचं खाणं यामध्ये निव्वळ बर्गर पिझ्झा असतो त्यापेक्षा आपले पारंपारिक पदार्थ अधिक उत्तम
मस्तच आहे रेसिपी माहिती छान आहे
@cookwithoutabookbyvarsha414
5 күн бұрын
@@amrutadhaigude3834 धन्यवाद 🙏
Amcha Ajjina 🌹🙏khup sundar methkut milale .thank u
@cookwithoutabookbyvarsha414
5 күн бұрын
@@anitakadam4511 धन्यवाद 🙏
I am happy to present this delicious, healthy and useful recipe. रेसिपी करता करता काही शब्द सुचले ते रेसिपी च्या शेवटी काव्य रुपात मांडण्याचा छोटासा प्रयत्न केलाय. बघा तुम्हाला आवडतो का.
दही - मेतकुट असल्या वर भाजी लागतच नाही. आता आईंच्या प्रमाणात मेतकुट करून बघणार
@cookwithoutabookbyvarsha414
16 күн бұрын
खरय. धन्यवाद 🙏
खूप छान. तुमची बोलण्या सांगण्याची पद्धत पण अगदी छान. शेवटी कविता पण छान 😊
Khup Chan '❤
@cookwithoutabookbyvarsha414
5 күн бұрын
@@leenahardikar3696 धन्यवाद 🙏
मस्तच. मला पण मेतकूट आणि भरपूर तूप घालून गुरगुटा भात आवडतो. आता करून बघते. तुझी कविता पण एकदम मस्तच
@cookwithoutabookbyvarsha414
15 күн бұрын
Thank you Sujata🙏
लय भरी मेतकूट भात मला माझ्या आजीच्या मेतकूटाची आठवण झाली
@cookwithoutabookbyvarsha414
7 күн бұрын
@@NishikantPathak-xy9we धन्यवाद 🙏
One delicious product - Metkut - is enough to prepare several tasty dishes. Try making this age old, traditional Metkut recipe of our forefathers. An additional bonus is a small, relevant poem at the end narrated delightfully. Enjoy!
@cookwithoutabookbyvarsha414
16 күн бұрын
Thank you very much for your delighted comment and for liking the poem🙏
Khupch chan
@cookwithoutabookbyvarsha414
10 күн бұрын
@@shragvisutar9141 धन्यवाद 🙏
Wow.. I never tried to make it at home. I will surely give a try now as the recipe you showed is pretty simplifiedand. Thank you for putting such traditional recipes with ease.
@cookwithoutabookbyvarsha414
16 күн бұрын
Thank you Meghana 🙏
Varsha अगदी अप्रतिम झाला हा video.. भाताची recipe नव्याने शिकले…आता नक्कीच करून बघणार..❤❤तुझ्या आईला नमस्कार 🙏🙏😊😊
@cookwithoutabookbyvarsha414
14 күн бұрын
धन्यवाद सीमा. आईला तुझा नमस्कार सांगते
मस्त 👌 खूप धन्यवाद मावशी आणि वर्षा 👍
@cookwithoutabookbyvarsha414
16 күн бұрын
धन्यवाद 🙏मंजिरीताई
Khup chaan Aai Aaji khup khup dhanyawad tumche
@cookwithoutabookbyvarsha414
15 күн бұрын
धन्यवाद ताई 🙏
मस्त आहे रेसिपी
@cookwithoutabookbyvarsha414
7 күн бұрын
@@aparnas5823 धन्यवाद 🙏
लई भारी ताई .
@cookwithoutabookbyvarsha414
13 күн бұрын
धन्यवाद 🙏
रेसिपी खुप छान झाली आहे 👌👌♥️♥️
@cookwithoutabookbyvarsha414
11 күн бұрын
@@rajashree830 धन्यवाद 🙏
Exllent .
@cookwithoutabookbyvarsha414
9 күн бұрын
@@arvindkulkarni1293 धन्यवाद 🙏
Wow superb 👌👌❤️
@cookwithoutabookbyvarsha414
10 күн бұрын
@@kanchansubhash9616 धन्यवाद 🙏
खूप भारी.
@cookwithoutabookbyvarsha414
12 күн бұрын
धन्यवाद 🙏
Superb!! I was not aware about such simple and amazing recepies that both of you made using the traditional and healthy metkut..very well done !! And of course, as usual liked your poem too !! Keep it up!!
@cookwithoutabookbyvarsha414
10 күн бұрын
@@ujjwalabangali7006 Thank you Ujwala 🙏
Varsha khoop chhan upkram aahe ha tuza.
@cookwithoutabookbyvarsha414
16 күн бұрын
धन्यवाद 🙏
Can use only one word , that simply great, recipe, both of you & ur poem ❤
@cookwithoutabookbyvarsha414
10 күн бұрын
@@pratikshakelaskar7096 Thanks a lot🙏
मेतकूट रेसिपी छान.मी कुरमुरे किंवा भडंगाचा चिवडा करताना त्यामध्ये पण मेतकूट घालून करते खूप छान खमंग फ्लेवर येतो चिवड्याला . पण फोडणीचा भात वताक मेतकूट हे मला माहीत नव्हतं . आता करून. बघेन छान पोटभरीचे खाणं होईल
@cookwithoutabookbyvarsha414
14 күн бұрын
🙏हो. ते खरच. मी पण चुरमुऱ्याचा कुठलाही प्रकार केला तर त्यात मेतकूट घालतेच. फोडणीचा भात नाही. खुदखुद्या भात. मला खूप आवडतो.
खूपच भारी 😊
@cookwithoutabookbyvarsha414
6 күн бұрын
@@varsharecipes6899 धन्यवाद 🙏
Nice
@cookwithoutabookbyvarsha414
13 күн бұрын
धन्यवाद 🙏
@alkadighe3806
11 күн бұрын
तुप मेतकूट भात तोंडाला पाणी. कविता आवडली.
@cookwithoutabookbyvarsha414
10 күн бұрын
@@alkadighe3806 धन्यवाद अलका🙏
Masta video! Metkutachi bhel kadhi kahlli nahi!
@cookwithoutabookbyvarsha414
15 күн бұрын
Thank you आशुतोष.
@manishachitale9125
14 күн бұрын
Metkut cha saglyach recipe chhan chawisht mala manapasun metkut aawdte vnice
@cookwithoutabookbyvarsha414
14 күн бұрын
@@manishachitale9125 धन्यवाद मनिषा ताई🙏
Mazya aaichi aathwan zali...ti nehami banvayachi...
@cookwithoutabookbyvarsha414
10 күн бұрын
@@anitashinde313 आता तुम्ही तो वारसा पुढे नेउ शकता
18,Dhanyache Sudha meta kuthe kartat.
@cookwithoutabookbyvarsha414
6 күн бұрын
@@Yakshraj154 छानच की. पौष्टिक 👌
Most detailed recipe in the description box on youtube. Thank you.
@cookwithoutabookbyvarsha414
9 күн бұрын
@@np077 धन्यवाद 🙏. अशी पूर्ण रेसिपी बघून कॉमेंट मिळाली की मेहनतीला यश मिळाले असे वाटते.
@np077
8 күн бұрын
@@cookwithoutabookbyvarsha414 You are welcome. Tumchya recipes ani haavbhav chhan ahet😀
संध्याकाळच्या जेवणात मेतकूट तक फोडणी,कडी कधी कधी छान दलीच पीठ तक तर कधी उडदाची डाळीचं पीठ तक फोडणी असच असायचं. अस असायचं
@cookwithoutabookbyvarsha414
9 күн бұрын
@@madhavilapate1554 छानच. चविष्ट व हेल्दी
आवाज क्लिअर नाही आहे. Eco वाटतो.
@cookwithoutabookbyvarsha414
15 күн бұрын
Sorry about that माझ्या घरात आवाज घुमतो. आजूबाजूला बरेच आवाज असतात ते येऊ नयेत म्हणून खिडक्या बंद ठेवाव्या लागतात त्या मुळे असावा. आईला voice over जमत नाही. क्षमस्व 🙏
वर्षा वेगळे मेतकूट पाहिले.करून पहाते आणि मग तुला कळवते.
@cookwithoutabookbyvarsha414
10 күн бұрын
@@lalitabhave813 धन्यवाद मावशी🙏
@rohinikulkarni5198
5 күн бұрын
Khup Chan dakhvale.🎉💐💐🙏🙏💐💐