COOK without a BOOK by Varsha
COOK without a BOOK by Varsha
Hi, this is Varsha and welcome to my channel. Here you will find lots of interesting videos about cooking TRADITIONAL, NATIONAL and INTERNATIONAL recipes with perfect 'measurements' and 'methods'. Most of my recipes have ingredients that are locally available and easily available in most homes. I try to keep recipes easy and quick to make.
Email : [email protected]
Пікірлер
मुद्देसूद, छान सांगता. भपका नाही बडजाव नाही . मला आवडतात तुमच्या रेसिपी
Aai la baghun chan watle Varsha
सुरेख. नारळा च्या वड्या दाखवा
मिळाला व्हिडिओ. You t वर ❤
खूप उपयोगी आहे आजचा हा भाग. मी नक्की करून बघेन.
@@ujjwalabangali7006 धन्यवाद उज्वला. करून बघ व सांग कसे झाले पदार्थ व भाजणी
Mastt,khoop chhan recipes aahet, Aaji na baghun mala mazya Aai chi athavan yete,aape ani choti thalipith avadale🙏🙏
खूपच छान उपवासाचे अप्पे फार आवडले. तुमची आई खूप सुगरण आहे अगदी माझ्या आईसारखीच. अशीच होती माझी आई आणी दिसायची पण तुमच्या आईसारखीच. तुमचं पण बोलणं खूप गोड आहे. आईंना उपवासाचे लिंबू लोणचं दाखवायला सांगा 🙏
@@user-yn3hg4fy9p धन्यवाद ताई. मला आनंद आहे की तुमची आई पण अगदी अशीच होती🤗 उपासाच्या लिंबू लोणच्याची अक्षरशः 15 मिनटात व खायला instantly तयार होणाऱ्या लोणच्यी रेसिपी पोस्ट केली आहे. मी वर्षानुवर्षे त्याच पध्दतीने लोणचे बनवते. लिंक देत आहे ती वर जाऊन रेसिपी बघावी. हे लोणचे फ्रिज बाहेर पण कितीही वेळ अगदी संपेपर्यंत टिकते. kzread.info/dash/bejne/pZugsMOQesu_Zqw.html
धन्यवाद 🙏
Khupch chhan, v garjeche pan
A nutritious combination of healthy grains which could be used to make multiple dishes favouring different age groups and tastes. Go ahead and make them! And be delighted with the result.
खूपच छान उपासाची रेसिपी धन्यवाद
@@ashajambhale995 धन्यवाद ताई 🙏
Farach lavakar lasanachi sale nighali ki
छान VDO आहे. लाडू छान आहेत.
@@sukhadabhide7933 धन्यवाद 🙏
वर्षा ताई, मस्त झाली bhagar आणि आमटी
मस्त एकदम
@@manjiriakhegaonkar199 धन्यवाद 🙏
Mast
@@shilpapingulkar3323 🙏🙏
ताई खुप छान झाला भात
@@chandrakantdandawate4467 धन्यवाद 🙏
तुमचं हात बसलाय
अतिशय सुंदर
👆🏼मेथी चिंच असेल तर फोड़णी त मस्त लागते
@@user-is4ts8br1f चिंच घातली आहे
खूप धन्यवाद मावशी आणि वर्षा 🙏
@@manjiriakhegaonkar199 धन्यवाद ताई 🙏
खुप छान मॅम
@@seemamandavgane1410 धन्यवाद सीमाताई🙏
पुरण पोळी खुप छान ताई असे च छान तळणीचे मोदक दाखवा 🎉🎉
@@pramodborole444 हो दाखवीन. धन्यवाद 🙏
छान
तांदूळ पीठी कशी बनवता
गीतेचा class कुठे घेतात मावशी?
बाळंतिणीसाठी कच्च्या डिंकाचे लाडू आणि मेथ्या चे लाडू कसे करायचे ते शिकवावं का 🙏
@@manjiriakhegaonkar199 हो. नक्की
खूप मस्त 👌 धन्यवाद मावशी 🙏
@@manjiriakhegaonkar199 धन्यवाद 🙏
खूप छान
@@vidyaketkar9213 धन्यवाद 🙏
Aajje khup chaan sunder
Aaji khoop utsahi aahet.chan
@@archanakulkarni3103 🙏🙏
धन्यवाद सुगरण ताई 🙏
Mi nkki krun bghen.
Madam, you have described very nicely.. thanks.. upload many more videos..
@@narayanraojadhav3624 Thank you 🙏.
ह्या वयात आजींचा उत्साह खरच खुप छान. करून बघेन.
@@alkadighe3806 धन्यवाद 🙏
Just like my grandmother and my mother. Thank you so much .
@@SandhyaTelore 👍👍
@@SandhyaTelore धन्यवाद 🙏
Tips khup chhan sangtat tai❤
@@bhartigambhire5164 धन्यवाद 🙏
Khup chhan❤
@@bhartigambhire5164 धन्यवाद 🙏
सुंदर च आजीच्या हातची कडबु पण नागपंचमीला तळणीच करायच का है विचारायचे होते
@@jyothigangadharnaik1322 हो माझ्या मते तळण चालत. पण चिरण, कापणे व तव्यावर काही करु नये अशी प्रथा आहे.
खूप छान. मी उद्या नागपंचमीला करणार आहे.कालच मी तुमचं चॅनेल सबस्क्राईब केलं.
@@pragatikadu7799 Welcome Pragati to our CWB group and thank you 🙏. नागपंचमी च्या शुभेच्छा
Mastt, mi hya recipe chi vaat baghat hote, Aaji chya utsahala Hat's Off😊😊
@@neelakelkar4787 धन्यवाद नीलाताई. नागपंचमीच्या शुभेच्छा 🙏
जून्या पदार्थांची उजळणी होते. उत्साह आणि आवाज मस्त. 👌🏻👌🏻👌🏻
@@madhavijoshi9935 धन्यवाद आणि नागपंचमीच्या शुभेच्छा 🙏
वा, खूपच सुरेख पदार्थ आहे!! ती. आजींच्या उत्साहाला दाद द्यावी तेवढी कमीच.
@@ujjwalabangali7006 Thank you Ujwala आणि नागपंचमीच्या शुभेच्छा
Sundar...Mast❤ Namskar Aai,
Hat's off आजी तुमचा उत्साह बघून 🙏🙏
@@snehaldamle-mhaiskar6549 धन्यवाद 🙏आजी उत्साहाने कॉमेंटस वाचत असते. नागपंचमीच्या शुभेच्छा
वा वा बघूनच खावेसे वाटतायत
@@sugarspice867 👍🤗🤗
मस्तच गं❤
@@jyotikale7596 धन्यवाद ज्योती 🙏नागपंचमीच्या शुभेच्छा
मस्तच गं❤
ताई खुप छान झाले आहेत kadabu
@@chandrakantdandawate4467 धन्यवाद दादा🙏नागपंचमीच्या शुभेच्छा
A delicious recipe for 'Nag panchami' lovingly shared by grandma. The crispy cover, sweet Puran and Desi ghee make Kadbus a soul satisfying dish for this festival. Enjoy it.
@@amoldharap8116 Thank you for your lovely comment 🤗
Super tasty recipe😋👌
@@KesarisKitchen 🙏🙏
खूपच सुंदर explain केलीत रेसिपी, धन्यवाद मी पण आता अशीच करेन
@@meenaraut7933 धन्यवाद मीनाताई🙏🙏