No video

शंभर वर्षांपेक्षा जुनी माझ्या आईची स्पेशल मेतकूट रेसिपी/metkut recipe

#मेतकूटरेसिपी#पारंपारिकरेसिपी#smitaoakvlogs
• थालीपीठ भाजणी/thalipit...

Пікірлер: 468

  • @Right-is-Right357
    @Right-is-Right357 Жыл бұрын

    स्मिता ताई, मेतकूट मी तुमच्या रेसिपी प्रमाणे केली! फर्स्ट क्लास!! 🙏 दही आणि मेतकूट ची एक वेरियेशन करून पहा. साखर घालू नका. फोडणी द्या - ¼ चमचा राई, चिमूट भर हिंग, १ लाल सुकी मिर्ची (२-३ तुकडे करा) आणि कडिपत्ता!

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 Жыл бұрын

    आपल्याच घरातील कोणी काकू, मावशी शिकवते आहे असे वाटावे अशा साध्या, आपुलकीच्या पद्धतीने तुम्ही सांगता. फार आवडते मला तुमची पद्धत.

  • @vidyanimgaonkar4477

    @vidyanimgaonkar4477

    3 ай бұрын

    David baju.

  • @savitajoshi6265
    @savitajoshi62655 ай бұрын

    आम्ही याशिवाय यात मेथी मिरे मोहरी सुंठ आणि (इतर अनेक मसाल्याचे पदार्थ अत्यल्प प्रमाणात) घेतो. तसेच तांदळा एवढेच गहू आणि मुगडाळ ही घेतो. खूप खमंग आणि छान होते मेतकूट

  • @neelimagokhale9465

    @neelimagokhale9465

    3 ай бұрын

    हो. आम्ही पण.

  • @aartibawane6217
    @aartibawane6217 Жыл бұрын

    काकू किती व्यवस्थित सांगता तुम्ही सगळं आणि तुमचं वय एवढं असूनही तुमची राहण्याची व्यवस्थित पद्धत सांगण्याची बोलण्याची इंग्रजी शब्द वापरण्याची पद्धत मला फार आवडली इतका उत्साह असावा प्रत्येकामध्य

  • @aashasamel-fernandes1896
    @aashasamel-fernandes1896 Жыл бұрын

    नमस्कार स्मिताताई खूपच छान मेतकुटाची पाककृती फारच नेमक्या शब्दात मी अतिशय योग्य मोजमापात तुम्ही सांगितलीत! पाककृती बघताना तुम्ही घेतलेल्या परात आणि कढईला बघून आपल्या आई मावशी यांच्या काळात मन जाऊन पोहोचले नी त्यांच्या आठवणीने गहिवरलेहि! त्यांच्यासारखाच तुमचा अतिशय आत्मविश्वासाचा असा वावर भासला! मेतकूटाबरोबरच अजून एक अशीच पौष्टिक आणि लज्जतदार पदार्थ आठवला तो म्हणजे डांगर! पूर्वीच्या काळी असे घरात बनवलेले पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ खाण्याची परंपरा असल्यामुळेच तुमची पिढी कायम सुदृढ सक्षम आणि आनंदी राहिली! तुम्हाला धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा!🙏

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @sheetalnaik2639
    @sheetalnaik26393 ай бұрын

    सगळे विकत मिळत म्हणूण आम्हीं घेतो पण तुमच्या मुळे सहसुलभ पद्धतीने सांगीतले त्यामुळें सहज करून ठेवीन.. शुद्ध पदार्थ मिळेल आणि समाधान स्वतः केल्याचे..आणि स्वस्त पडेल..चारपट किंमत देऊन घेतो

  • @ashalatavaze2229
    @ashalatavaze2229 Жыл бұрын

    खूप चविष्ट आहे.कांदा घालून पण कालवलेले मेतकूट छान लागते.

  • @pritikedari7340
    @pritikedari7340 Жыл бұрын

    🙏नमस्कार मावशी मला तुमची मेतकूट करण्याची पध्दत फार आवडली आणि तुमचे बोलणे सुध्दा खुप छान आहे 😊

  • @user-kv1gp6vr6k
    @user-kv1gp6vr6kАй бұрын

    साधी सोपी पद्धत आणि वाटीचे: प्रमाण माझ्या आजीची आणि आईची हीच पद्धत मीही याच पद्धतीने मेतकूट करते आमच्याकडे परमप्रिय अहे मेतकूट माझ्या नातवंडांना पण मेतकूट तूप भात खूप आवडतो😊

  • @snehaltarde5767
    @snehaltarde576710 ай бұрын

    फार कमीतकमी साहित्यामध्ये चवीष्ट मेतकूट दाखविले. आईची आठवण झाली. धन्यवाद!!

  • @pallavisoman3068
    @pallavisoman3068 Жыл бұрын

    आम्ही धने सुंठ मिरे मोहरी मेथी दाणे हे सर्व पण घालतो खूपच छान होत परवाच मी पण केली आमचं ही खूप छान झाले आहे

  • @bharathibanjan3777

    @bharathibanjan3777

    Жыл бұрын

    Nice

  • @ushavaidya7894

    @ushavaidya7894

    Жыл бұрын

    होय! आम्ही म्हणजे माझी आई पण उदरनिर्वाहासाठी पण घालायची.खूप छान होईल आईचे मेतकूट.मी पण असेच बनवते.मी आता 82 वय वर्षे आहे.तेव्हा मिक्सर नव्हते आई जात्यावर किंवा खलबत्त्यात कुटून चाळणीने मैद्याची चाळण चालून घेत असे.

  • @ushavaidya7894

    @ushavaidya7894

    Жыл бұрын

    साॅरी,आम्ही पणसुंठ,मिरे,मोहरीमेथी दाणे व थोडेधणेपण घालून मेतकूट बनवत असे

  • @rekhakulkarni3145
    @rekhakulkarni314511 ай бұрын

    खुपच छान रेसिपी ,आणि समजवून देण्याची पद्धत पण छान आहे ,धन्यवाद.

  • @rajasawant9155
    @rajasawant9155 Жыл бұрын

    नमस्कार आईसाहेब... छान आणि सुंदर, उपयुक्त, माहितीपूर्ण व्हिडिओ... पुढच्या व्हिडिओची आतुरतेनं वाट पाहत आहे...

  • @shobhakarve8932
    @shobhakarve89326 ай бұрын

    खूपच छान मेटाकुटrecipi. उद्याच करून बघते. 👌👌👍

  • @nikhilrsk
    @nikhilrsk Жыл бұрын

    खूप छान. विकत पैक्षा घरचे नेहमीच ऊत्तम असते तब्येतीला.

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    👍🏻👍🏻

  • @savitajere4969
    @savitajere4969 Жыл бұрын

    अतिशय सुंदर आणि सोपी पद्धत, फारच आवडली, नक्की करून बघणार.

  • @arunapanchal7270
    @arunapanchal72705 ай бұрын

    ताई मला गोडामसाला करायचा होता.पध्दत कशी माहीत नव्हत.तुमचा व्हीडीओ बघीतला.खूप आनंद झाला.मेतकूट पण आवडतो.पण प्रमाण माहीत नव्हत. खूपच छान,बारकाव्या सहमत सांगता.छान वाटल. तुमच व्यक्तिमत्त्व खूपच प्रसन्न आहे.असच प्रसन्न आनंदी रहा.

  • @sharadanigade755
    @sharadanigade755 Жыл бұрын

    मेतकूट खूप छान, पाहून च तोंडाला पाणी सुटले धन्यवाद आजी

  • @nirmalasawarkar4871
    @nirmalasawarkar487111 ай бұрын

    स्मिता ताई नमस्कार रेसिपी खूप आवडली सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे आजच मेतकूट केलं छान झाले धन्यवाद ताई ❤🎉 कढई आणि परात आवडले भांड्यांना कलाहाई करून मिळते अजूनही फर छान ❤🎉 नमस्कार

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Жыл бұрын

    खूपच सुंदर रेसीपी व्हीडिओ व्हिडिओ परत दाखवला त्या बद्दल धन्यवाद

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi742913 күн бұрын

    काकू मेतकूट खूपच सुंदर झाले आहे

  • @pal5924
    @pal5924 Жыл бұрын

    रेसेपी तर सुटसुटीत आहेच पण भांडी अगदी वापरातली, घरगुती साधी बघून खूप मस्त वाटलं. आज्जीचं स्वयंपाक घर आठवलं❤️

  • @shobhamandavekar3971

    @shobhamandavekar3971

    3 ай бұрын

    छान अतिशय सुरेख

  • @ovibhopale6791
    @ovibhopale6791 Жыл бұрын

    खूपच छान..माझी आई पण अशाच पध्दतीने करायची..,,👌👌

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 Жыл бұрын

    कोशिंबीरीतही, दाण्याच्या कुटाऐवजी मेतकूट आणि दही घालून , खूप छान लागते कांद्याची पात, मेथी यांची एकत्र पचडी करून, मेतकूट दही आणि वरून फोडणी घातली की पण मज्जा येते खायला

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    अरे वा मस्त सुचवलं तुम्ही मी सुद्धा नक्की करून बघेन 👍🏻👍🏻

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Жыл бұрын

    एकदम मस्त स्मिता मावशी.. तुम्हाला पाहिले आणि ऐकलं की मला माझ्या आईचाच भास होतो. आज मी तुम्ही दाखवलाय तसा मुखवास तयार केला. एकदम चविष्ट आणि पाचक.. धन्यवाद🎉 उद्या मेतकूट बनवेन 😊

  • @harshak8775
    @harshak877511 ай бұрын

    शंभर वर्ष जुना पदार्थ तुम्ही पिताळाच्या कढईत भाजले. अगदी तंतोतंत ❤

  • @MohdRafiFan1621
    @MohdRafiFan1621 Жыл бұрын

    अतिशय भावली, रेसीपी पण आणि काकू तुम्ही पण... ❤️ ❤️ ❤️

  • @estarat
    @estarat Жыл бұрын

    ब्राह्मणी पद्धतीचे पदार्थ लुप्त होत चाललेत. फार छान काम करताय आपण, ह्या कृती प्रत्येक घरात बनत राहिल्या पाहिजेत. धन्यवाद तुम्हाला.

  • @sumatibandekar8468

    @sumatibandekar8468

    Жыл бұрын

    Ok

  • @mugdhajambhekar396

    @mugdhajambhekar396

    Жыл бұрын

    खरच आहे.

  • @leelavatideokar9877

    @leelavatideokar9877

    Жыл бұрын

    खूपच छ । नमेतकू

  • @vasantimokashi1289

    @vasantimokashi1289

    Жыл бұрын

    ​@@mugdhajambhekar396पं

  • @anjalikhope9134

    @anjalikhope9134

    10 ай бұрын

    Baman

  • @vasantikulkarni9285
    @vasantikulkarni92855 ай бұрын

    खुप छान रेसिपी आहे तुमच्या. सांगण्याची पध्दत खूप छान आहे.

  • @SereneResorts

    @SereneResorts

    4 ай бұрын

    Thank you काकु for your lovely रेसेपी

  • @shubhanginaik9367
    @shubhanginaik93676 ай бұрын

    काकु खूपच छान❤ दही मेटकूट ला माझी आजी फोडनी घलायची आवडती वस्तु आहे माझी तुम्ही खूपच inspiring आहत 😊

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 Жыл бұрын

    खूपच सुंदर विडिओ मेतकुट छान दिसतय

  • @sandhyabhave9919
    @sandhyabhave99192 ай бұрын

    मेतकुट आवडीचा पदार्थ आहे 👌👍 आता मी परत एकदा करुन बघणार मेतकुट माझ्या लहान नातवाला करुन देईल मी ❤❤

  • @rachanavanarase
    @rachanavanarase Жыл бұрын

    छान! धन्यवाद आजी! नक्की करून बघणार आहे! 👍👌

  • @anuradharecipes7820
    @anuradharecipes78202 ай бұрын

    खूप छान पद्धतीने माहिती सांगितली काकू मीही करून पाहते

  • @rohinikamble8370
    @rohinikamble83709 ай бұрын

    खूप च. सुंदर वाटला आवडला व्हिडिओ

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 Жыл бұрын

    खूप छान बनवलं मेतकूट स्मिताताई, तुम्ही

  • @neelamjoshi5401
    @neelamjoshi54014 ай бұрын

    आम्ही पण मेथी, सुंठ,जायफळ, थोडी मोहरी घालतो. एकूण १३पदार्थ आम्ही घालतो.

  • @9madhav1
    @9madhav1 Жыл бұрын

    अतिशय सुंदर मावशी. 🙏👏

  • @sadhanadehadray6495
    @sadhanadehadray64956 ай бұрын

    काकू खुपच आवडले मेतकुट🎉🎉

  • @deepakeskar8098
    @deepakeskar8098 Жыл бұрын

    खूप छान/अशा जुन्या पौष्टिक व चविष्ट पदार्थ व पाककृतींची नवीन पिढीला ओळख करून दिली गेली आहे हे प्रेरणादायी व्हावे अशी अपेक्षा!! याच प्रकारच्या 'डांगर'या पदार्थ कृती मिळाले तर अधिक चांगले!! धन्यवाद!!

  • @user-eo6ef1er9k
    @user-eo6ef1er9k6 ай бұрын

    Wahhhhhh mast samjaun sangta aapan ❤❤❤❤❤🙏🙏

  • @rujutakale
    @rujutakale9 ай бұрын

    मस्त मस्त. नक्की करून बघणार

  • @user-dl1iq5mv3o
    @user-dl1iq5mv3o6 ай бұрын

    Waw khup Masta karun bhgan.

  • @m.hivarale6595
    @m.hivarale6595 Жыл бұрын

    Khupach chhan kaku...... Tumcha utsah baghun aanand zalay mla...... Mazya aajichi aathvan zali

  • @yuktaapte4449
    @yuktaapte44495 ай бұрын

    खूप छान माझी आई नेहमी घरी मेतकूट करायची. फक्त हळदी ऐवजी हळकुंड घ्यायची

  • @subhashindlkar1770
    @subhashindlkar177010 ай бұрын

    खुप छान माहिती दिली आहे

  • @archanachitre6006
    @archanachitre6006 Жыл бұрын

    Tumachya sarva receipchan aahet. Sanganyachi paddhat suddha sopi aahe

  • @blossom_4849
    @blossom_4849 Жыл бұрын

    Kaku ekdam zakas recipe dakhawali many many thanks

  • @anjalinade4221
    @anjalinade4221 Жыл бұрын

    Kaku tumhi shikvlet tasach metkut kela bare ka, agadi jabbardast chav lagtey, khup khup abhaar , udand ayushy milo tumhala , itkya premane swayampak shikavnarya aai nantar tumhich❤

  • @rukhminikantdeochake2957
    @rukhminikantdeochake29575 ай бұрын

    Sandhya kalwankar deochake Very nice n useful informations

  • @nimakulthe5956
    @nimakulthe59565 ай бұрын

    खुप छान रेसिपी आहे आजी, करुन पाहीन मी

  • @madhurijoglekar9992
    @madhurijoglekar99926 ай бұрын

    Khup chan saglyach recipis smita taithanks

  • @shruteedate2397
    @shruteedate23978 ай бұрын

    खूपच छान श्रवणीय

  • @user-su3ut6uo2x
    @user-su3ut6uo2x7 ай бұрын

    गुळ पापडी खुप छान आहे ता ई

  • @laxmithakur998
    @laxmithakur9986 ай бұрын

    खूपच छान सांगितलं

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Жыл бұрын

    मस्तच!!! मी पण करत असते मेतकूट. आता प्रमाण तुमच्या पध्दतीने घेऊन करेन.

  • @mrs.shardamankar6456
    @mrs.shardamankar6456 Жыл бұрын

    Khup chan , atishay sopya paddhati ne dakhavli recipe 👌👍😊

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @sharvariyargattikar8639
    @sharvariyargattikar8639 Жыл бұрын

    Kaku मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 Жыл бұрын

    मी नक्की करून बघेन 👌👌

  • @shashipotdar2482
    @shashipotdar2482 Жыл бұрын

    khoopch chhan 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @amitkharat2920
    @amitkharat2920 Жыл бұрын

    Metkut chi recipe khup chan aahe.

  • @vidyapatwardhan7810
    @vidyapatwardhan781025 күн бұрын

    वेगवेगळया प्रकार पदार्थ करतात आजी छान

  • @bhartisalunke8691
    @bhartisalunke8691 Жыл бұрын

    Bhartei salunkhe where good good g

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 Жыл бұрын

    तुम्ही भांडी उचलण्या करता किती छान pot holder वापरलं आहे...❤

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 Жыл бұрын

    आजी तूमची मेथकूटाची रेसीपी मला फार आवडली ! आत्ताच दीवाळी मध्ये माझ्या बहीणी आई सगळे मेथकूटा बद्दल बोलत होते । तर मी तूमच्या पद्धती प्रमाणे जरूर मेथकूट बनवेन ! आजी तूमच वय एवढ असून तूम्ही कीती फ्रेश आणी फीट दीसता आणी खूष पण कीती दीसता

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @dhananjaybodas1900
    @dhananjaybodas1900 Жыл бұрын

    तुमच्या सर्व रेसिपी खूप ऊत्तम असतात. प्रमाण दाखवण्यात चमचा वाटी वापरता हे छान आहे. जमेल तेव्हा गोडा मसाला रेसिपी पाठवा. परमेश्वर तुम्हाला ऊत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य देवो.

  • @anjalihadkar2632
    @anjalihadkar26325 ай бұрын

    खूप छान माहिती देता तुम्ही.

  • @sunilramane5123
    @sunilramane5123 Жыл бұрын

    Khupch Chan. Me nakki karun pahin. Thank you aaji😊🙏

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @sunandakulkarni2161
    @sunandakulkarni2161 Жыл бұрын

    आजी तुम्हीं मेतकुट ची रेसी पी दाखवली खुप छान आहे मला माझ्या आजीची आठवण झाली

  • @rajshriarbatti1842
    @rajshriarbatti18426 ай бұрын

    Khup chan👌👌👌👌

  • @archanagokhale9316
    @archanagokhale931611 ай бұрын

    ताई आज शिक्षक दिनी आपला व्हिडिओ पाहिला., तेव्हा प्रथम सादर नमस्कार. तुमच्या videos बद्दल काय बोलू? खरंच कमाल आहात. शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर 👌 👌. मी हळूहळू सगळ्यांना recipes तरी करीन. आमच्या म्हणजे आपल्या पिढीला अशाच पद्धती आवडतात. माझे वय 74वर्षे आहे. खूप धन्यवाद. 🙏🏼🙏🏼.

  • @dileepjoshi5845
    @dileepjoshi5845 Жыл бұрын

    स्मिता मावशी आधी नमस्कार स्विकारा...मेतकूट रेसीपी ऐकली व लिहून घेतली.धन्यवाद

  • @bylagu
    @bylagu Жыл бұрын

    नमस्कार शुभ संध्या. स्मिताताई रेसिपी साठी धन्यवाद. लगेच माझ्या पत्नीला हा व्हिडिओ पाठवतो व तिला करायला पण सांगतो. आमच्याकडे बरेचसे पदार्थ घरीच करून खायची पद्धत आहे. बाहेरचे पण खातो तरी जरा कमीच.

  • @anuradhakulkarni9902
    @anuradhakulkarni9902 Жыл бұрын

    Chhan recipe aahe...metkut dahyat kalavlya be ..barik chirlela Kanda ghalaycha ..aani varun mohari hing ..godani dili tr aankhinach chhan lagate..mazi aani karayachi

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    वा खूपच छान सुचवलं तुम्ही मी सुद्धा करून बघेन 👍🏻👍🏻

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 Жыл бұрын

    Khoopach chan metkut recipe.nakki Karanar.

  • @anitadsouza8813
    @anitadsouza8813 Жыл бұрын

    kupch chan thankyou mavshi 🙏👍

  • @nikitakeluskar2189

    @nikitakeluskar2189

    Жыл бұрын

    Kup chan kaku झाली रेसिपी अशाच खूप खूप छान पदार्थ करून दाखवा

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Жыл бұрын

    Kaku kharach khup khup Chan metkut recp sopya ritine dakhavalit nakki karun baghen tumhi dakhvalya pramane moravala pan kela aatishay mast utkrushtt zalay khup khup thanks 👌👌👌👍🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi76844 ай бұрын

    नमस्कार 🙏अप्रतिम अप्रतिम आहे

  • @meghnakulkarni7295
    @meghnakulkarni7295 Жыл бұрын

    खूप छान मेतकूट आहे

  • @mugdhajambhekar396
    @mugdhajambhekar396 Жыл бұрын

    खूप छान काकु. तुमचे बोलणे ऐकताना आज्जी, आई ,मावशी सगळ्यांची आठवण आली.

  • @ashataichopade7680
    @ashataichopade76805 ай бұрын

    Metkut chhan zale mavshi 🎉🎉🎉🎉

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Жыл бұрын

    मेतकूट मस्तच आहे 👌,तुमचे पदार्थ छान असतात पण प्रमाण डिस्क्रीप्शन बॉक्स मध्ये द्या तर खूप बरं होईल 🙏माझी आई अतिशय उत्तम मेतकूट बनवायची ती वेलदोडे नव्हती टाकत.सुंठ पावडर टाकायची, थोड्या मेथ्या पण टाकायची...

  • @vinitadeogaonkar3237
    @vinitadeogaonkar32373 ай бұрын

    खूप च छान काकू तुम्ही खूप पद्धतीने सांगता रेसिपी

  • @vaishaliranade8264
    @vaishaliranade826411 ай бұрын

    आजी तुमचा उत्साह बघून कौतुक वाटते. खूप सुंदर पदार्थ छान शिकवतात. पुढच्या पिढीला सर्वे शिकायला milale. छोटे पुस्तिका काढावा ही विनन्ती. नमस्कार आजी

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 Жыл бұрын

    खूप छान मेतकूट झालय

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @jayashreetradingcompany1888
    @jayashreetradingcompany1888 Жыл бұрын

    Mazi aai कल्याण ची आहे अज्जि मुरबा ड रोड ची

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @shakuntalachougula862
    @shakuntalachougula862 Жыл бұрын

    आजी तूम्ही या वयात इतक्या सुंदर दिसत आहेत पूर्वी तर खूपच छान दिसतं असणार, तुमचे आधीचे फोटो share करा ना, आणि दैनंदिनी चा पण एक व्हिडिओ करा नक्की

  • @sandhyameshram3705
    @sandhyameshram3705Ай бұрын

    Chan ❤

  • @varshas.sohani7707
    @varshas.sohani7707 Жыл бұрын

    छान, आवडल

  • @nainachoubal7670

    @nainachoubal7670

    3 ай бұрын

    Tai for chan aani sopi padhati ne sagitle🌹🙏

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Жыл бұрын

    मस्त सात्विक रेसिपी 👍👌😋

  • @UshaNavaskar-zi7xf
    @UshaNavaskar-zi7xf3 ай бұрын

    खूप छान

  • @latanirmale9362
    @latanirmale9362 Жыл бұрын

    Mast mavshi👌👌👌👌👌👌👍😊😊😊😊

  • @wasudeodeshmukh3358
    @wasudeodeshmukh33585 ай бұрын

    नमस्कार काकू, माझ्या लहानपणी माझी आई असेच मेतकूट करायची, मिक्सर नसल्याने जात्यावर दळायची आणि गरम भातावर मेतकूट व तूप वाढायची त्या मेतकूट,तूप आणि भाताची लज्जत काही औरच होती आणि दही मेतकूट पण आमच्या घरी जेवणात मधून मधून असायचं.तुमची मेतकूटाची रेसिपी पाहून जुने दिवस आठवले.रेसीपी छानच आहे.धन्यवाद.

  • @savitasvariations6173
    @savitasvariations6173 Жыл бұрын

    Tumhala pahun utsah yeto.Aanandi raha,Healthy raha.gbu.

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 Жыл бұрын

    खूप छान आहे.

  • @jayashreetarate2041
    @jayashreetarate20414 ай бұрын

    खूप छान काकू

  • @ManishaPatil-no2ri
    @ManishaPatil-no2ri Жыл бұрын

    आम्ही मेतकूट करताना काळी मिरी चे 6_7दाणे ,सुंठ व चवी प्रमाणे मीठ थोडे भाजून टिकतो.

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    👍🏻👍🏻

  • @sujataghangurde1836
    @sujataghangurde18365 ай бұрын

    मी मेथ्या पण घालते, मेतकुटात त्याचा स्वाद छान येतो..

  • @rajashreepidadi7005
    @rajashreepidadi70054 ай бұрын

    Khup chan aajji

  • @rajashreepidadi7005

    @rajashreepidadi7005

    4 ай бұрын

    Mast recipe aahe metkut bhat khup chan lagto khayla

  • @smita3902
    @smita3902 Жыл бұрын

    Thank you for the metkut recipe.

  • @smitaoakvlogs

    @smitaoakvlogs

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻

Келесі