Maharashtra Food Tour | Barfi Making | Basundi | Veg Thali | Narsobachi Wadi | Soman Thali | Sukirtg

Maharashtra Food Tour brings us to Nrusimha Wadi of Kolhapur. From Wadichi Basundi to Sachin Soman's Famous Thali I have had it all. And this time I am showing you 2 unique barfi, Kavath Barfi and Kardant. Do watch this soothing experience and let us know your feedback.
For Business Enquires
Email - sukirtg13@gmail.com
My socials
Instagram
sukirtgumaste?i...
Facebook
profile.php?...
You will like these videos:
Solapur Food Tour:
• Maharashtra Food Tour ...
Solapur Street Food
• Maharashtra Food Tour ...
Nagar Street Food
• Maharashtra Food Tour ...
Sindhi Food in PCMC
• Maharashtra Food Tour ...
Saswad Food Tour
• Maharashtra Food Tour ...
Sinnar Food Tour:
• Maharashtra Food Tour ...
Nashik Food Tour
• Maharashtra Food Tour ...
Satara Food Tour
• Maharahtra Food Tour -...
Karad Food Tour
• Maharashtra Food Tour ...
Kolhapur Misal Crawl
• Kolhapuri Misal Pav | ...
Edited by Vishal Godse
editor_vish...
#foodreview #vegfood #narsobachiwadi #sukirtg

Пікірлер: 397

  • @tinaharia4358
    @tinaharia43582 күн бұрын

    नृसिंहवाडी म्हणजे श्री दत्तांचे दर्शन, बासुंदी, आणि सोमण हे समीकरण घट्ट आहे, स्वतः सोमण आणि त्यांचा स्टाफ सुद्धा अत्यंत आग्रह करत प्रेमाने जेवायला घालतात, विडीओ उत्तम👍👍

  • @mukund1550
    @mukund15502 күн бұрын

    हा माणूस ना modern as well as nostalgic आहे.. पट्टीचा खवय्यां , एक उत्तम मुसाफिर, आपल्या कडे ना फुड ब्लॉगर आहेत (एक कामाचा नाही) पण आपला सुकीर्त फुड Inventor आहे.. सतत नवीन.. कोणाचीही उगाच फुकट तारीफ नाही. आवडल तर आवडल नाही तर नाही.. अस्सलिखित मराठी बोलणे असल्याने शब्द कानावर पडुच वाटतात.. आणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाऊ पुणेकर आहे.. मी वारजेकर रे दादा.. कोथरूड चा Neighborhood.. Do reply on this.. सोमण खाणवळ यु ट्युब वर फक्त पाहीली होती.. परफेक्ट रिव्ह्यू आज भेटला.. Keep it bro

  • @manasi4147
    @manasi41472 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏 दादा तू वाडीमध्ये बासुंदी साठी जेवणासाठी अगदी परफेक्ट ठिकाणी गेला होता

  • @amolnandrekar7979
    @amolnandrekar79792 күн бұрын

    गुरुदेव दत्त तुम्हाला माहित असेलच पण मंदिराजवळ जो महाप्रसाद असतो त्याची चव म्हणजे स्वर्गच

  • @vinwork4-gr7du
    @vinwork4-gr7du2 күн бұрын

    आजच वाडीला गेलेलो. सोमणला जेवलो. कांदा लसूण शिवाय उत्कृष्ट जेवण. आमटी पुढे तर कुठलंही साऊथ इंडियन सांबर फिक पडेल.

  • @SukirtG

    @SukirtG

    2 күн бұрын

    👍😊

  • @omkkarpotddar5663
    @omkkarpotddar56632 күн бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @gajananmore2953
    @gajananmore29532 күн бұрын

    पुढच्यावेळी वाडीतील वामन भोजनालय नक्किच ट्राय करा तिथल्या जेवनात कांदा लसुण नसतो अगदी सात्विक व त्यांचा मसालेभात Must try..

  • @ketkimahajan5923
    @ketkimahajan59232 күн бұрын

    Wahh .. नृसिंह वाडी म्हणजे अगदी जीव्हाळ्याचा विषय। Thank you for this episode. श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @bankarganesh8467
    @bankarganesh84672 күн бұрын

    नरसोबा वाङी जवळच " खिद्रापूर " देवस्थान नक्कीच पहा.

  • @namratakhare8798
    @namratakhare87982 күн бұрын

    संपूर्ण भाग खूप खूप छान ...श्री गुरुदेव दत्त...R.N paradkar च्या आवाजातील श्री दत्तगुरू ची भक्तिगीते सगळीच सुंदर 💐🙏🏻😊👌🏻👏🏻👍🏻😊

  • @aratikhirugade7175
    @aratikhirugade71752 күн бұрын

    सुखाची राजधानी म्हणजे नरसोबावाडी❤ माझं गाव 😊

  • @sachinsibdarkar1160

    @sachinsibdarkar1160

    2 күн бұрын

    Tumhi lucky aahat

  • @roopalisatpute6479

    @roopalisatpute6479

    12 сағат бұрын

    हो भाग्यच आहे मिरजेत राहते ... दत्त महाराजांची आठवण आली की सरळ वाडी ल निघते..🙏🙏🙏💓🌹🔱🏵️🌸🌼

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade94482 күн бұрын

    खुप छान . मला आता कोल्हापुराला गेलं की जायलाच पाहिजे . किती वर्ष झाले मला जाऊन .कृष्णेकाठची पांढरी वांगी पण घ्यायला पाहिजे होती . ती पण चविष्ट असतात . पुढच्या वेळी घ्या .बासुंदी पण बरोबर ठिकाणी पोचलात . शंभर लाईक ..... आणि विचार करा २००५-२००६ च्या महापुरात एवढ्या सगळ्या म्हशी ज्या पोटच्या पोरा सारख्या सांभाळलेल्या त्या कशा वाचवल्या असतील . सोमणांच्या पंगती जवळ पुर रेशा २००५ , २००६ अश्या रेशा दाखवलेल्या आहेत . पुढच्या वेळी बघा . देऊळ आणि घाट-सकट गाव बुडाला होता .

  • @rushikeshshinde6293

    @rushikeshshinde6293

    Күн бұрын

    Wangi changli ahet pn ti gheu naka kinva khau naka.... Shirol made ya wangyanmule gharti ek cancer patient ahet tithlya bhajimule.... Kitak nashak martat bhajivr shetkari😢

  • @isshiomi6364

    @isshiomi6364

    16 сағат бұрын

    ​@@rushikeshshinde6293dhanyawad Bhau... मी आणि आमचा संपूर्ण परिवार पहिल्यांदाच गेलो होतो वाडीस आणि येताना 5 किलो वांगी आणली होती...पण आपली कॉमेंट वाचून, पुन्हा वांगी घेणार पण नाही आणि खाणार पण नाही हे ठरवलं

  • @sumitmali3462
    @sumitmali34622 күн бұрын

    लय भारी भावा. सोमणचा समोरचे वामन खानावळ पण छान आहे सिम्पल पण स्वादिष्ट, कोशिंबीर लई भारी वामनची.

  • @sachinkathole1075
    @sachinkathole10752 күн бұрын

    बाबांच्या आठवणी खरोखर खूप हृदयस्पर्शी आहेत🙏💜

  • @kulchaitanya1
    @kulchaitanya12 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त. वाडी ची बासुंदी, पेढे, करदंट अप्रतिम.

  • @dnyaneshwarkulkarni5412
    @dnyaneshwarkulkarni54122 күн бұрын

    माझे तू शेवटी ऐकलेस आणि सोमण यांच्या कडे जेवायला गेलास, तुझे नक्कीच भले होणार वत्सा 😂

  • @vaibhavpendse8413
    @vaibhavpendse84132 күн бұрын

    तुमचे दादा पण ह्यात सोबत हवे होते दोघांच्या मिळून आठवणी ऐकायला अजून आवडलं असतं

  • @amodparanjape8832
    @amodparanjape8832Күн бұрын

    तुम्ही महाराष्ट्रात फिरून मस्त वेगवेगळे पदार्थ दाखवता... अनेक धन्यवाद!!! तुमच्या बरोबरच तुमची टीम खास करून तुमचे cameraman / camerawoman ह्यांचे ही धन्यवाद कारण ते पडद्यामागचे कलाकार आहेत समोर दिसत नाहीत... Thank you so much

  • @truptibakre2168
    @truptibakre21682 күн бұрын

    माझे वडील पण दत्तभक्त.त्यामुळे narsoba वाडी येथे दरवर्षी जायचे. श्री गुरुदेव दत्त🙏🏻🙏🏻

  • @newarepriti2023
    @newarepriti2023Күн бұрын

    हा व्हिडिओच तृप्त आणि रममाण करणारा होता ❤❤❤ आणि तुम्ही बाबांच्या आठवणीत हळवे होतांना पण जाणवले. थोडक्यात अप्रतिम 👌🏼

  • @nilu800
    @nilu8002 күн бұрын

    अजून बरीच ठिकाणं आहेत पण खर आहे सगळे एकदम नाही दाखवता येणार.. नाहीतर पोटाची वाट लागेल 😂😂... पुढच्या वेळी जोशी भोजनालय पण ट्राय कर नक्की आवढेल तुला... गाडी पार्किंग करतात तिथेच आहे... आणि हो कोल्हापूर आला तर रामदुत आणि साळोखे मिसळ (मार्केट यार्ड),वाडा मिसळ नक्की ट्राय कर... नाहीतर मला सांग मी घेऊन जाईन तुला... ❤❤❤ Biggest fan yours... Keep it up..

  • @abhijitjoshi4773
    @abhijitjoshi47732 күн бұрын

    माझे श्रद्धास्थान वाडी 🙏🙏

  • @niveditachintale9270
    @niveditachintale92702 күн бұрын

    दत्ताची राजधानी सुखाची ❤❤

  • @SukirtG

    @SukirtG

    2 күн бұрын

    🙏🏻😊

  • @Itslofi_04
    @Itslofi_042 күн бұрын

    माझी प्रेमळ दत्तगुरूमाऊली 🥺❤🌏

  • @21pulkitkanvinde9c8
    @21pulkitkanvinde9c82 күн бұрын

    खूप सुंदर आणि भक्तीने भारलेला व्हिडिओ 🙏👌🌹🌹आपले आई बाबा आपल्यासाठी खूप छान छान आठवणी देतात की खरंच असं वाटतं की आपल्यासारखे भाग्यवान आपणच ❤thank you आई बाबा ❤

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor63492 күн бұрын

    मस्तच व्हिडिओ, बाबांची आठवण , खूप हृदयस्पर्शी , God Bless You 🙏🙏🙏🙏 All

  • @girishbalinavar3709
    @girishbalinavar37092 күн бұрын

    माझ्या मते आतापर्यंतचा तुमचा सर्वात उत्कृष्ट व्हिडिओ...लहान पणीची वडिलां बरोबर च्या आठवणी ही मनाला स्पर्श करणाऱ्या...❤❤❤❤❤

  • @samkarni
    @samkarni2 күн бұрын

    जवळपास 20 वर्षांपूर्वी वाडीला जाणं झालं होतं ..बासुंदी बघून तोंडाला पाणी सुटलं...खूप मस्त video!

  • @SukirtG

    @SukirtG

    2 күн бұрын

    Thanks 😊

  • @shrutikulkarni8386
    @shrutikulkarni8386Күн бұрын

    माझे माहेर. ज्यांच्या घरी पेढे बर्फी कशी तयार होते बघायला गेला होता ते माझे माहेर..अवधूत स्वीट मार्ट

  • @PastelNuages

    @PastelNuages

    Күн бұрын

    ते काका खुप प्रेमळ आणि genuine वाटले. Thanks for your service 🎉

  • @anilkore3100
    @anilkore31002 күн бұрын

    नरसोबावाडीला मी वर्षातून किमान एकदा तरी जातो, परंतु सोमणांकडे कधी जेवन केले नाही, पण आता गेल्यावर नक्की जेवण करणार🎉

  • @sampadabhatwadekar2387

    @sampadabhatwadekar2387

    Күн бұрын

    आम्ही जातो दरवर्षी वाडिला . फण आम्हि आमच्या पाहुण्यांकडे रहातो . त्यामुळे सोमणांकडे कधी जायचा योग नाही येत.

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre6702 күн бұрын

    ऊत्तम जेवणाची सोय असलेली सोमण खानावळ आणि बासुंदी कायम आठवणीत

  • @laxmikantshembekar3258
    @laxmikantshembekar32582 күн бұрын

    मला हा व्हिडिओ पाहून मला ही लहानपणाची आठवण झाली आजोबांबरोबर गेलेलो हे माझा आयुष्यातील पाहिलं देवस्थान.. इथून च माझी आजोबांनी करून दिलेली श्री दत्त महाराजांची ओळख.. इथूनच माझा आयुष्यातील परमार्थाची सुरुवात... खूप छान सगळ्या आठवणी जागा झाल्या आणि आजोबांची तीव्र आठवण झाली.. 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @SukirtG

    @SukirtG

    2 күн бұрын

    🙏😊

  • @VK1008
    @VK10082 күн бұрын

    सुकीर्तजी, सर्वप्रथम तुमचे अत्यंत आभार कारण तुम्ही या पवित्र स्थळाचं दर्शन घडवलंत. तुमच्या बाबांची तीव्रतेने तुम्हाला झालेली आठवण आम्हाला ही तितक्याच तीव्रतेने जाणवली. जेवण पाहून आणि तुमचं जेवणा बद्धलचं धावतं वर्णन ऐकून तोंडाला जबरदस्त 😋 पाणी सुटलं. बासुंदी पण झक्कास आहे. "डोंबिवली" East ला यायचं तुम्ही मागेच कबुल केलयं. आता फक्त एवढंच सांगा कधी येताय?

  • @SukirtG

    @SukirtG

    2 күн бұрын

    धन्यवाद😊 महाराष्ट्र फूड टूरमध्ये सगळी ठिकाणं कव्हर होणार, काळजी नसावी!

  • @VK1008

    @VK1008

    2 күн бұрын

    @@SukirtG ओके😊👍

  • @vijendramahajan8142
    @vijendramahajan81422 күн бұрын

    Simplicity at its best. Proud to be Maharashtraian

  • @gurunathjoshi1365
    @gurunathjoshi1365Күн бұрын

    सुकीर्त दादा ... संगमजवळ बसून जो अनुभव सांगितला आहेस तो खुपच कमाल आहे व मनाला भारावून टाकणारा आहे !! ... श्री गुरुदेव दत्त 🙏😊

  • @trupti7386
    @trupti73862 күн бұрын

    सोमण म्हणजे चविष्ट...तिथे एक मुलगा असतो जो नावावरून कविता करतो त्याची भेट नाही का झाली ..NXT time गेला ना नक्की भेट त्याला..

  • @gouravikke9150

    @gouravikke9150

    Күн бұрын

    केला होता विडिओ पन त्यांनी त्या मधे add नाही केला

  • @gauripatange2915
    @gauripatange2915Күн бұрын

    सर्वात लय भारी.... vilog आहे ....पाहण्या आधीच कंमेंट करते आहे ..... दत्तांची राजधानी म्हणजे माझं माहेर अर्थात सांगली ....सासर पुणे ......पुण्यात सगळंच मिळत पण वाडीची कवट बर्फी आणी बासुंदी ...आत्मिक सुख जगात कुठंच मिळणार नाही......थँक्यू हा व्हिडिओ केल्या बद्दल.. कृष्णा काठची हिरवी वांगी, खर्डा भाकरी याची गोष्ट च वेगळी......😊😊😊😊

  • @prasaddixit6544
    @prasaddixit65442 күн бұрын

    फारच अप्रतीम वाडीला जाऊन आल्याची अनुभूती झाली !

  • @stepinstyle92
    @stepinstyle922 күн бұрын

    सात्त्विक आणि तृप्तीची अनुभूती देणारे भोजन ! वाडीतील सोमण यांच्याकडे ७ वर्षांपूर्वी पहिल्यांदा भोजन केले ते कायम स्मरणात राहील, आठवण करून दिली त्यासाठी धन्यवाद 🙏🏻

  • @abhipatade2476
    @abhipatade24762 күн бұрын

    मी मे महिन्यामध्ये गेलाे हाेताे नरसाेबाच्यावाडीला एक दिवस राहिलाे मस्त वाटल मी पण परत जाणार

  • @shreePunekar
    @shreePunekar2 күн бұрын

    We had our lunch at Soman khanaval....khupach surekh...apratim..i had complete nostalgia...no words....

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070Күн бұрын

    दत्त दर्शन व पेढे यांचे एक मस्त कॉम्बिनेशन् आहे वाडीला जय सद्गुरु 🙏🌹🙏

  • @yogitashappyworld5698
    @yogitashappyworld5698Күн бұрын

    खूप छान सात्विक असा video आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏵️🙏

  • @isshiomi6364
    @isshiomi636416 сағат бұрын

    Vlog आवडला...खुप छान....अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...

  • @kirtidixit797
    @kirtidixit7972 күн бұрын

    Mast vedio narsobawadi javal 3km var kurundwad food pan khup chan ahe Ekate misal udpi bhel ani fakta ethech milto to swamincha masale vada Javal khidrapur prachin mandir pan khup chan ahe

  • @milindb8339
    @milindb8339Күн бұрын

    अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण व्हिडिओ , जय गुरुदेव दत्त 🎉🎉

  • @chintamaniparkale4748
    @chintamaniparkale4748Күн бұрын

    याला म्हणतात no nonsense ब्लॉगिंग. जे viewer ला पहिजे तेच👌👌👍

  • @Yoshree19
    @Yoshree192 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त🚩 सुकीर्त त्या काकांना जे म्हणालास की काही बोलायचे आहे का कॅमेरा समोर तेव्हा रमणबागेतील विद्यार्थी शोभलास. शिवजन्मभूमी जुन्नर येथे आमचे एकमुखी दत्त मंदिर आहे. जमल्यास या कधीतरी.

  • @joshibuwa

    @joshibuwa

    2 күн бұрын

    खेड आंबेगांव जुन्नरची खाद्यसंस्कृती़ explore करायला यायला हवं एकदा सुकीर्तनं.

  • @saeekagalkar7245
    @saeekagalkar7245Күн бұрын

    खूप च भारी vlog.... खादाडी पेक्षा अतिशय इमोशनल झालीय ही वाडी ची खाद्यभ्रमंती... वाडी ही माझ्याही मनाच्या तितकीच जवळची आहे... खुप वेळा गेलेलो आहे.. तरी कोल्हापूर ला गेलो कि प्रत्येक वेळी वाडी ला नं चुकवता जातो आम्ही... वाडी ला जाणे ही केवळ ट्रिप नसून एक अनुभव असतो प्रत्येक वेळी..❤❤ सुकीर्त तुला खूप खूप शुभेच्छा... खूप छान बोलतोस तू... मनापासून ❤❤❤

  • @umeshraut2907
    @umeshraut29072 күн бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹

  • @user-yy4lv8qt2o
    @user-yy4lv8qt2o2 күн бұрын

    ❤जीव रंगला, भावा, जय गुरुदेव दत्त❤

  • @prajaktathakur3748
    @prajaktathakur3748Күн бұрын

    kiti chaan... Thank you so much for such a great video.

  • @shardaupadhye7372
    @shardaupadhye7372Күн бұрын

    व्वा आजचा भाग अतिशय सुरेख होता, आम्ही गेली ३५ वर्षे झाली नृसिंहवाडी ला जातो आहे दत्त दर्शन झाले की सोमण यांच्या कडेच जेवण घेऊन तृप्त झालो नाही असे कधीच झाले नाही, खरच छान घरगुती जेवण असते आणि आग्रहाने वाढतात. 😊

  • @girijakhaladkar9441
    @girijakhaladkar94412 күн бұрын

    Most awaited.. Thank you dada for this video.. Excellent 👍😀

  • @SukirtG

    @SukirtG

    2 күн бұрын

    Always welcome

  • @vinayakmathad6257
    @vinayakmathad62572 күн бұрын

    🙏🙏 ಅದ್ಭುತ 👌👌ಜಯ ಶ್ರೀ ಗುರು ದೇವ ದತ್ತ🙏🙏

  • @SB-xp7rr
    @SB-xp7rrКүн бұрын

    आडके यांची बासुंदी.. लयी भारी!!

  • @Ajitagricos515
    @Ajitagricos5152 күн бұрын

    जगातील सर्वात भारी वांग्याची भाजी खाण्यासाठी नरसोबा चा वाडीत जावं लागेल..मस्त विडिओ

  • @smitakadav7338
    @smitakadav73382 күн бұрын

    माझ्या मनातला ठिकाण सांगितलेस. ❤ waiting this video.🎉

  • @rohitshete490
    @rohitshete4902 күн бұрын

    1 number video Vadit aalyasarkh vatle

  • @deepalishahapure3586
    @deepalishahapure35862 күн бұрын

    अक्कलकोट गाणगापूर ची फूड टूर आवडेल बघायला

  • @sukhadagokhale7074
    @sukhadagokhale7074Күн бұрын

    Shree Gurudev Datta 🙏 Khup bhavanik video . basundi.somananche jevan apratim asat . tuzya babanchi athavan sangtana khup mannala sparshun gel sukirt dada mala tuze vichar khup avdtat .tuzi bolynchi padhat lay bhari .khup prem tula .shich khup khup pragati kart raha .shubechha tula 🌹💐🙏

  • @rewatiishaligram88
    @rewatiishaligram882 күн бұрын

    नृसिंह वाडी आणि बाबा.. हे लहानपणापासून समीकरण माझ्याकडे पण ❤❤❤ बाबा आणि मी लवकरच जाणार आहोत तिथे ..

  • @SukirtG

    @SukirtG

    2 күн бұрын

    👍😊

  • @nehaha23

    @nehaha23

    Күн бұрын

    Amchya kade pan😊

  • @shreyakudache7106
    @shreyakudache7106Күн бұрын

    Shree Gurudev Datta 🙏😇🤗❤️

  • @PastelNuages
    @PastelNuagesКүн бұрын

    नरसोबाची वाडी अतिशय छान पवित्र स्थळ आहे ❤!

  • @MaheshBOTRE-ou4oi
    @MaheshBOTRE-ou4oi2 күн бұрын

    आतापर्यंत एवढे एपिसोड बघितले त्यापेक्षा सगळ्यात भारी एपिसोड हा वाटला ❤️💯

  • @SukirtG

    @SukirtG

    2 күн бұрын

    धन्यवाद

  • @ujwalawarune1667
    @ujwalawarune1667Күн бұрын

    Khub Chan 👌 👌

  • @sonalisudhir381
    @sonalisudhir3812 күн бұрын

    aj majykde shabad ch apure padtil...itk sunder hota ajcha sudha vlog...❤❤❤❤❤khup spot cover karyche ahe tyt he sudha add on zal ahe...thank u so so much for creating beautiful vlog.....❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chinmayarankalle4389
    @chinmayarankalle43892 күн бұрын

    kay suruvat keliye bhau video chi ek number .. bhale bhale tourism videos fail

  • @tusharjangam6792
    @tusharjangam67922 күн бұрын

    उत्तम आणि चांगल्या पद्धतीने माहिती देता आपण व्हिडिओ ची क्वालिटी भेफाट आहे.मी आवर्जून आपले व्हिडिओस पाहतो. आपण निवडता ती ठिकाण सुद्धा प्रसिद्ध आणि मनाला भुरळ घालणारी असतात.

  • @SukirtG

    @SukirtG

    2 күн бұрын

    धन्यवाद

  • @manavis6528

    @manavis6528

    2 күн бұрын

    त्र्यंबकेश्वर येथे एकदा तुम्ही यावं असं वाटतं.

  • @dazuotv
    @dazuotvКүн бұрын

    Thank you for the wonderful video of Maharashtra Gourmet Tour 👍

  • @SukirtG

    @SukirtG

    Күн бұрын

    My pleasure 😊

  • @minalpatil2860
    @minalpatil28602 күн бұрын

    ❤❤most spiritual place near my hometown

  • @adnyat
    @adnyat2 күн бұрын

    वाह सुकीर्त, अगदी भक्तीरसाने ओथंबलेला व्हिडीओ ❤️ आता कधी परत वाडीला जातोय असं झालंय. गुरुदेव दत्त 🙏

  • @rupeshghanekar2058
    @rupeshghanekar205810 сағат бұрын

    खाता तुम्ही,,पण चेहरा आमचा खुलतो आणि समाधान पण❤❤

  • @darshika_girl4962
    @darshika_girl4962Күн бұрын

    Narsobachi vadi is emotion ❤❤❤

  • @devendrapawar7063
    @devendrapawar70632 күн бұрын

    ll जय श्री गुरुदेव दत्त ll खूप सुंदर.🙏🌺

  • @nehaha23
    @nehaha23Күн бұрын

    Ohh wow Thursday dattancha darshan zala😊

  • @pm_160
    @pm_1602 күн бұрын

    सर्वोत्तम 🎉 खूप खूप छान

  • @MadhurasEva
    @MadhurasEvaКүн бұрын

    मन प्रसन्न झाले सुकीर्त 😊😊खूप छान.

  • @nehaha23
    @nehaha23Күн бұрын

    Ending was emotional ❤

  • @Siddhi21
    @Siddhi2115 сағат бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @suvarnagaikwad3392
    @suvarnagaikwad3392Күн бұрын

    हो आम्ही पण इथे गेलो होतो खूप छान चवीचे आणि परवडतील असे विविध पदार्थ खायला मिळतात खूप मजा आली

  • @anujaguruji4418
    @anujaguruji441813 сағат бұрын

    वाडी ची बासुंदी खाता खाताच vlog बघते आहे💖

  • @Ninad_464
    @Ninad_4642 күн бұрын

    You have tried Most Authentic things in wadi❤ This is Perfection at its peak❤ Love from Kolhapur ❤

  • @adityakakatkar8565
    @adityakakatkar85652 күн бұрын

    आम्हीपण वाडीचेच आहोत.देवगल्लित घर आहे. वाडी सोन्याची काडी.......

  • @theperfectplate2469
    @theperfectplate24692 күн бұрын

    🌸🌸🙏🌸🌸 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ महाराज कि जय.. 🌸🌸🙏🌸🌸 मस्त होता आजचा vlog. ❤️😍🥰

  • @deepalishahapure3586
    @deepalishahapure35862 күн бұрын

    खूप छान व्हिडिओ सोमण ह्यांचे जेवण तर छान च अगदी चविष्ट त्याच बरोबर अवधूत रुक्के पुजारी आहेत त्यांचे कडील प्रसाद भोजन अतिशय अप्रतिम .. अगदी पोट रसना मन आत्मा सर्वच तृप्त होते खावून त्यांच्या कडे पण एकदा अवश्य भेट द्या ...

  • @SukirtG

    @SukirtG

    2 күн бұрын

    Nakki 👍

  • @girijajoshi2321
    @girijajoshi23212 күн бұрын

    कुरुंदवाडच्या बासुंदीची पण एकदा चव बघा वाडी पासून 2km च्या अंत्रावर आहे. कुरुंदवाड मध्ये एक प्राचीन दत्त मंदीर आणि विष्णु मंदीर सुद्धा पाहाण्या सारखे आहे

  • @umeshyadav8123
    @umeshyadav81232 күн бұрын

    गुरूदेव दत्त🧡🚩

  • @kamalakarmoray40
    @kamalakarmoray40Күн бұрын

    लय भारी भावा

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar17986 сағат бұрын

    Kolhapur far chan aahe, panhala, jyotiba cha dongar, narsobachi wadi. Mast.

  • @vijayalaxmikamble7637
    @vijayalaxmikamble76372 күн бұрын

    Mi ya jevanacha aaswad ghetla aahe khoop apratim.Soman bhojan ek no.

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896Күн бұрын

    खूपच छान ❤

  • @aartichavan3594
    @aartichavan3594Күн бұрын

    Vadit Yeun gelas.....tula bhetaychi kup isha hoti... From ichalkaranji

  • @supriyatonapi4908
    @supriyatonapi49082 күн бұрын

    In my childhood we used to eat kavath with gool. It tastes almost same like kavath barfi! Also, maain mul is love! ❤ I could see you on a roller coaster ride of emotions in the last part of the video! Shree Gurudev Datta 🙏

  • @sharadborkar2815
    @sharadborkar28152 күн бұрын

    अनोखी नविन चांगली माहिती संकलन केले आहे धन्यवाद

  • @SukirtG

    @SukirtG

    2 күн бұрын

    धन्यवाद

  • @mihirvaidya7340
    @mihirvaidya73402 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏❤

  • @rupalimane5621
    @rupalimane56212 күн бұрын

    Gurudev Datta ❤

  • @madhavighongade5937
    @madhavighongade59372 күн бұрын

    आजचा विडिओ खरच छान 👌

  • @gaurinaikkulkarni8092
    @gaurinaikkulkarni8092Күн бұрын

    Khup chan dada

  • @yoginikulkarni
    @yoginikulkarni2 күн бұрын

    माझे माहेर. 😊

Келесі