tv9 Marathi Special Report | फुटलेल्या 7 आमदारांना काँग्रेसनं कसं पकडलं?
tv9 Marathi Special Report | फुटलेल्या 7 आमदारांना काँग्रेसनं कसं पकडलं? #MaharashtraMLCElection #MaharashtraMLCElectionResult #MLCElection #VidhanParishadElection #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 944
अशोक चव्हाण समर्थक आमदार फुटलेट काँग्रेस चे 100%
@kishanjaybhaye8666
Ай бұрын
कोण म्हणते नांदेड बदनाम करूने
@TheGreateVision
Ай бұрын
@@kishanjaybhaye8666अशोक चव्हाण म्हणजे नांदेड का?
@user-eo6pi7xy9t
Ай бұрын
होय @@TheGreateVision
@user-hh4mc5xh9l
Ай бұрын
@kishanjaybhaye8666लोकसभेत दाखवले अशोक म्हणजे नांदेड़ नाही😂
@user-ne7ns3li9f
Ай бұрын
@@user-hh4mc5xh9l👍🏻👍🏻🤣🤣
फुटीर आमदारांना जनता घरचा रस्ता दाखवणार
@jaymaharashtrajaymaharasht6110
Ай бұрын
काँग्रेस आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत ही वस्तुस्थिती तुला अजून लक्षात येतं नाही गाढवा 😂😂😂
@jaymaharashtrajaymaharasht6110
Ай бұрын
काँग्रेस आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत 😂😂😂
@sandippatil-qv6qv
Ай бұрын
shetttttttttt
@Vinayart99
Ай бұрын
Ka rasta dakhavnar cangress mhanje Maharashtra nahi
@user-py7vz8qz3r
29 күн бұрын
गायकवाड सुधरा की राव अजून किती दिवस बोलणार असं 😂😂😂
फोडाफोडीचं राजकारणातलि एक्स्पर्ट बीजेपी 🙏👍
@watercolourart1609
Ай бұрын
शरद पवार ने काय केला होतं?
@open_challenge007
Ай бұрын
@@watercolourart1609 बर... माऊंट बॅटननें काय केलं? हा पण प्रश्न विचार... 😂🤣🤣
@watercolourart1609
Ай бұрын
@@open_challenge007 बार डान्सर ने काय केलं होतं? आहे?
@krishnasalvi9782
Ай бұрын
कॉग्रेस खाऊन मोठा झाला आहे..
@bhanudasmatale1312
Ай бұрын
Njji@@watercolourart1609
नावे जाहीर करा.....जनता विधानसभेला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही,जय महाराष्ट्र 🙏
@VijayManjrekar-xs9fe
Ай бұрын
जर सोनिया आणि राहुल यांनीच पैसे घेऊन तसा आदेश दिला असेल आणि योग्य तो भाग पण बंडखोरी करण्यासाठी दिलेला असेल तर तेरु भी चुप मेरी भी चूप.
@pravin7376
Ай бұрын
@@VijayManjrekar-xs9feदेशातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये त्यांचा समावेश आहे बाबा😂
@VijayPatil-gk3je
Ай бұрын
@@pravin7376कुठे न कमावलं, कामाला ठेवतायत का बघ 🦝
@svbs2025-ew1wc
Ай бұрын
@@pravin7376राजकारणी श्रीमंत होतात मग प्रश्न एकच पडतो त्यांचा व्यवसाय काय असतो?
@user-oj7ph6se9u
Ай бұрын
@@VijayManjrekar-xs9fe😮😮😮😮😮😮😮w😮
आमदार फुटू शकता ... पण जनता नाही फुटणार😂 khayal rkhiye
@user-py7vz8qz3r
29 күн бұрын
परत तुम्ही निवडलेले आमदार फोडू😂😂😂
@dadasahebbhusare4435
28 күн бұрын
नको फुटू कायम सोबत रहा 👍👌
या 7 लोकांना हकलुन दया पंक्षातुन काढून टाका लगेच
@nitinbhole8570
Ай бұрын
Congress chi garaj nahi Congress sarkhi pakhandi paksh nahi
@user-py7vz8qz3r
29 күн бұрын
बरं 😂😂😂
@majidshaikh8284
26 күн бұрын
@@nitinbhole8570मग तूझ्या आईच्या पुच्चीची गरज आहे
@shivajiwaghmode6998
15 күн бұрын
@@nitinbhole8570काँग्रेसचीच आता गरज आहे
आव्हाड बरोबर बोलतात ,नाना लवकरात लवकर कारवाई करा
@VijayManjrekar-xs9fe
Ай бұрын
म्हणजे आव्हाड स्वतःवरच कारवाई करणार ? काही समजत नाही.
@VijayManjrekar-xs9fe
Ай бұрын
म्हणजे आव्हाड स्वतःवरच कारवाई करणार ? काही समजत नाही.
मतं फुटताच कशी काँग्रेसवाले पक्षनिष्ठा नाहीत त्यांना निवडून देऊ नका अध्यक्ष काहीच कारवाई करू शकत नाही अध्यक्षावर कारवाई करा काँग्रेस पक्ष बळकट करा
@spindustries4673
Ай бұрын
KhAaaaaaangless ahe khata khat khata khat😅😅😅
@mangeshDesai-ex3fj
Ай бұрын
l"lll
@VijayManjrekar-xs9fe
Ай бұрын
अध्यक्षांच्या आदेशानुसार बंडखोरी झालेली आहे असे सांगितले जाते आहे.
@rajkumarvaidya664
Ай бұрын
जनता एखाद्या पक्षाला वोट करते असले नालायक आमदार जनतेचे प्रतिनिधी कसे असू शकतात
@pavanpatilsultane3472
Ай бұрын
😂😂😂@@VijayManjrekar-xs9fe
लोक काँग्रेस ला निवडतात,आणि हे बेईमान करतात
@jaymaharashtrajaymaharasht6110
Ай бұрын
काँग्रेस आतून BJP सोबत आहे !!
@Pratikkadam950
Ай бұрын
Kashala Nivadtat laaj nahi vatat ka tumhala???
@alkapatil6164
Ай бұрын
Nana patole ahe ase vatate bjp barobar
@chandrakantpatil9397
Ай бұрын
@@Pratikkadam950tula laj vat aasel tar vatun ghe
@ashokpisal4334
Ай бұрын
@@chandrakantpatil9397तो , क वर्गाचा माणूस आहे.बघा p.k kadam.
खोके दिले की हे जातात...
फुटलेल्या आमदारांना काढून टाका कारण काँग्रेस पक्ष हा वाढत चाललेला पक्ष आहे जनता नाराज होतें असे फुटले की
@VijayManjrekar-xs9fe
Ай бұрын
पक्षश्रेष्ठींचा आदेशानुसार फुटले आणि योग्य तो पैसा वाटप झालेले असल्यामुळे कारवाई अशक्य.
@pralhadsonar87
Ай бұрын
काँग्रेसची ह्या आमदार ना फुस असावी असाही शेकाप च कोणी वाली नव्हत त्यापेक्षा आपले फुटणारे आमदार खुश आहेत ना,pudhchy velela tyanche nav pahilyach yadith हे आमदार वजनदार असावेत त्यांना युती कडून तिकीट देऊन निवडून पण आणले जाईल युतीचे काय डोकं लढवतील काय माहित
@allaboutsharemarket411
Ай бұрын
Futlele jantecha apman kartat.. Te janteche pratinidhi nahit
@RandhirPatil-yh3nv
Ай бұрын
😂😂😂
@AtulGunjal
27 күн бұрын
😂😂😂काँग्रेस्सी सगळे लाचार आहेत खुर्चीसाठी, कोणाकोणाला काढून टाकतील 😂😂😂
घोडे बाजार करणाऱ्यांना जनता विधान सभेत घोडे लावणार..... नक्की
फुटलेल्या आमदारांना सोडू नका
बरोबर आहे तुमचं सात जणांना बरखास्त करा
आमदार मिळाले पण मतदार नाही मिळणार
@shivajiwaghmode6998
15 күн бұрын
हे योग्य व बरोबर आहे
भाजप मूळ भाजप राहिली नाही,,जनतेच्या मनात परिषदेला महत्व नाही,यासाठी परत भाजपने किंमत कमी करून घेतली जनता पाहतेय पाहू विधानसभेला .....
@VijayManjrekar-xs9fe
Ай бұрын
आदरणीय राहुल गांधी आपल्या आमदारांना बंडखोरीचा आदेश देऊन भाजपा भरती करत आहेत.
@avinashmahajan699
29 күн бұрын
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
@hearttouchingbeats3901
21 күн бұрын
@@avinashmahajan699why bjp leaders have son in law in Muslim ? Like shahnawaz Hussain , . .
@avinashmahajan699
21 күн бұрын
@@hearttouchingbeats3901 फक्त भाजपचे नाही तर सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या मुली मुस्लिम बांधवांच्या घरात बेगम म्हणून गेल्या आहेत, सगळ्या समाजाचे जावयी म्हणून मुस्लिम बांधव आहेत , खरे तर ते हिंदू विरोधी काँग्रेस चे खास जावयी आहेत , वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
आगदी बरोबर आव्हाड साहेब
घोडे बाजारात जनतेच्या मताची किंमत कोण मोजते
@jaymaharashtrajaymaharasht6110
Ай бұрын
@@Electricalsolution-rp काँग्रेस आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत !!
@yasinbodale9635
Ай бұрын
Bhau tyanna parat ticket nahi milnar
लोकांनी या फुटलेल्या आमदाराना धडा शिकवला पाहिजे म्हणजे पुन्हा असे कुणी करणार नाही
विधानसभा निवडणुकीत महायुती चा एकही उमेदवार निवडून येणार नाही
@maharajmaharaj
Ай бұрын
😂😂😂😂 विधानसभा मध्ये मुस्लिम मते नाही भेटणार त्यामुळे महाविकास आघाडी संपल्यात जमा आहे
@omiii5763
Ай бұрын
Ghe mg tyancha @@maharajmaharaj
@sks1464
Ай бұрын
@@maharajmaharajमराठा + मुस्लिम
@jaymaharashtrajaymaharasht6110
Ай бұрын
काँग्रेस आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत गाढवा 😂😂😂😂
@bhanudastulsulkar3596
Ай бұрын
आता हिंदूंना त्यांची चूक कळली आहे आता एकत्र मतदान करून विधान सभेवर भगवाच फडकेल . आता हिरवा पुन्हा नहीं आता पवार काँग्रेस आणि उबाठा यांना आता जागा दाखवनार हिंदु आपली ताकत
फुटीर आमदार पुन्हा निवडून येणार नाही
मतदान करायची इच्छा नाही होत जो अपनी पार्टी का नही हो सका वो जनता का क्या होगा 😢
कशाची पारटी निर्लजपणाचा कळस😂😂
पैशासाठी माणूस काय करू शकतो आणि त्याचे सेवाकरी हमाली करतोय 😂😂
नाना पटोलेसाहेब द ग्रेट लीडर,, यशस्वी लीडर,, कड़क कारवाई करणार
कसली पक्षनिष्ठा? जीथे महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच गद्दारी करून आलेला आहे तीथे इतर आमदारांची काय कथा.
@pratikkale8366
28 күн бұрын
Barobar
विधानपरिषद निवडणुकीचा फायदा मवी आ la होईल
शेलार तुम्ही कधी संन्यास घेणार
ते पैसे दिले की बापालाही विकतील
@sanjaygavali6467
Ай бұрын
बायकोला पण देतील
जे पळून जाणारे होते ते गेले त्यांना आता जनता निवडून देणार नाही ...फक्त त्यांची नावे उघड करावी. ..आणि माहित होणार ... बाकी काँग्रेसला मतदान करायला काही हरकत नाही .....
महाराष्ट्रात आता भाजपला मतदान होणार नाही हे लिहून घ्या
खासदारकीला मतदान केले ते उद्धव ठाकरे मुळे नाही तर एक खासदार आला नसत
फुटण्यापेक्षा उघड उघड गद्दारी करून, जनतेसमोर यावं,,, विधानसभेला लोकांना माहीत पाहिजे वोट कोणाला देत आहो
फुटलेले आमदार म्हणजे महाराष्ट्र नव्हे दादा आपला बारामतीत 100 % कार्यक्रम आहे
या अशा कृत्यामुळे लोक काँग्रेस ला मतदान करणार नाही
@jaymaharashtrajaymaharasht6110
Ай бұрын
काँग्रेस आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत !!
@ashokpisal4334
Ай бұрын
तुझी जागा येरवडा आहे..मेंटल, किंवा जेल.
@NarayanDhakane-kv9se
Ай бұрын
फक्त एक तुतारी उरली तिलाच मतदान करा आम्ही तर कमळ .धनुष्य बाण .आणि घड्याळ . 2:23 हेच चिन्हावर मतदान करणार .जय महाराष्ट्र
मतदान विरोधात करणारे हे कायम लक्षात ठेवून घरीच बसवायचं हे जनतेने ठरवले आहे गद्दार घरीच बसवायचं व टरबुज हा तर परत घरीच बसवायचा
@nitinkanade8098
28 күн бұрын
मास्टरमाईंड जनता घरी बसवतील
कृपा करून tv9 ने त्या आमदारांची नावे घोषित करावी येत्या येणाऱ्या विधानसभेत मतदार राजा त्यांना धडा शिकवेल
अशा नीच आमदारांना त्याचं फळ नक्की मिळेल
पाथरी मतदारसंघाचे काँग्रेस चे आमदार सुरेश वरपुडकर हे पण फुटले जनतेने काय करायला पाहिजे हे सांगा.
शरद पवार साहेबांनी 3 वेळा कॉंग्रेस पक्ष फोडला तेव्हा ही बोंबाबोंब झाली नाही आणी महत्वाचे त्याच साहेबांसोबत कॉंग्रेस आघाडी करून निवडणुका लढत आहेत आहे का नाही गंमत. आपण केले की पुण्य आणि दुसर्याने केले की पाप, व्वा काय न्याय आहे ह्या पक्ष्यांचा.
फुटणारा देशाचा वाटोळं करायचा आहे का आशा फुटणाऱ्या बडतर्फ केले पाहिजे
शेतकरी, दुष्काळ आणि सुकाळ, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, महागाई, गरिबी संपवणे, नवीन मोठे उद्योग महाराष्ट्रात आणणे या कडे कोणत्याच राजकारण्याचे लक्ष नाही. फक्त सत्ता आणि घोडेबाजार. कुठे नेऊन ठेवलाय आमच्या छत्रपतींचा आदर्श स्वराज्य असणारा महाराष्ट्र???
जितेंद्र आव्हाड साहेब आपण बरोबर बोलत आहात जनतेने चामडी सोळायला पाहिजे
अरे कोणते आमदार फुटलेत ते सांगतच नाहीत उगीच वेळ घालवत बसलात 😊
आशिष शेलार तु राजीनामा दे आधी
आव्हाड साहेब म्हणतात ते अगदी बरोबर आहे अशा फुटणारे आमदारांना रस्त्यावर तुडवा. लोकशाही वाचेल ...नाहीतर हे पैशासाठी संडास मधील पैसे सुद्धा घेतील आमदार.
कडेगाव पलूसचा आमदार कदम एक नंबर फुटला असेल
बरोबर आहे
आम्ही जनता आहोत.आमदार नाही.
फुटलेल्या वर काय कार्यवाही होनार?
दोन्ही गटात एकाच घरातील लोक, सत्तेत पण तेच आणि विरोधी पण तेच.एकमेकांना सहाय्य करू सर्व होऊ श्रीमंत असा यांचा उद्देश आहे, यांना महाराष्ट्राशी व येथील जनतेशी काही एक देणं घेणं नाही..✅✅👍
Avhad sir...yes.. good 👍
पैशाचा गैरवापर करून सरकार काही पण करत आहे जनता त्यांना लोकसभे सरका दणका विधानसभेला देणार आहे
उग नवं माय नांदेड मनतात नांदेड च्या लोकांसोबत खेठायचं नाय
Aaichi puchhi hya saglya chi
@alkapatil6164
Ай бұрын
Aaicha kay dosh ahe yat gaddarana shivya dhya na nalayk lokano
असे अन्न सोडून मतदाराचे शेण खाणारे आमदार निवडून कसे येतात समजत नाही आता मतदारांनी जागृत होणे आश्यकच आहे
फुटलेल्या आमदारात पटोले, वडेटीवार हे पण असु शकतात,,,,,,
जितेंद्र आव्हाड साहेब एकदम बरोबर बोलले
कैलास गोरंटयाल एक नंबर माणूस
संजय राऊत बराबर बोलतात
हाकलून द्या.
घोडे बाजार टाळण्यासाठी काँग्रेस ला बहूमत देउन सत्तेत आणावं लागेल. नाहीतर BJP सत्तेच्या जोरावर काहीही करु शकते...
@avinashmahajan699
29 күн бұрын
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
जनतेला कळु द्या कोण ते आमदार फुटलेले आहेत जनता हिसका दाखवते
यांना पक्षातून काढा बाकी आम्ही बघतो इलेक्शन मधे
महाराष्ट्रातील जनतेच आहावान आहे जनतेतून येथून दाखवून दयाव
भाजपची खरी बी टीम काँग्रेस आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे
हे सरकार अजून सुधारेल नाहि.आता याना येणाऱ्या निवडणूकीत जनतेनेच धडा शिकवा.दगा करणारे नेते ह्याना धडे शिकवाच मग ते कोणत्याही पक्षाचे असोत.
तत्व निष्ठा पक्षशिस्त काही राहिले नाही ते फक्त जनतेने मतदारांनी पाळायचे अशा लोकप्रतिनिधींना पालथे पाडावे पक्षाने पण अँक्शन तात्काळ घ्यावी
विधानसभा येऊ द्या सगळे क्रमांक जनता ठरवेल 😂😂😂😂
आम्ही मतदान केलेले काँग्रेसचे आमदार जर फुटत असतील ओके घेऊन यापुढे आम्ही काँग्रेस पक्षाला मतदान करणार नाही
@VinayThakur-we6yk
Ай бұрын
Congress pakshacha ky yat dosh......jyanna tya pakshani moth kel aani te aata paisasathi palale.......palaleli manase kutlyahi pakshatun ubhi rahude tyanna ghari baswaychi जबाबदारी जनतेची आहे तेव्हा हे सर्व थांबेल
जितेंद्र आव्हाड फुटल्याची चर्चा जास्त आहे.
Are shelar tu rajkiy sanyas kdhi ghenar ahes
निलंबित करून टाका
आव्हाड आणि निष्ठा हसायला आले
फुटलेला आमदार यांच्या वर काय कारवाई करणार हे सांगा... नुसतं कारवाई होणार असे सांगून कारवाई होत नाही...
नाव सांगा अजितदादा
Sunil तटकरे nalaykasarkha hstoy
आम्हला वाटले आमंच्या गावात चिंदिचोर आसतात पन राजकारनात टोपली,कफन,लोकांचा विस्वास आणि स्वताला विकनारे राजकारणी पाहीले.
कार्यक्रम करतो म्हणलं तर काय लग्न करणार आहे का त्याचा
Nakki karwai kara
Amdar futnar pn janta nahi
जनतेला हे फसवणूक नाही करू शकत हे फक्त आमदार खरेदी करू शकतात
आव्हाड आपली शेवटची आमदारकी
Laj vatat nhi ka ya amdaran
Haklun dya
हसा बुवा नवीन काय उद्या सुप्रिया सुळे. चीफ मिनिस्टर मग तुमचं काम नाही. लगे रहो अजित. नाथ संप्रदायाचा इतिहास समाप्त होईल🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉शरद पवार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
फुटायचे.. वेगळे पण कारण असु शकते
स्वतः नाना पटोले फुटले
पटोले च बीचचचजेपीपी चा माणूस आहे...
@open_challenge007
Ай бұрын
हो प्रकाश आंबेडकर सुद्धा 👍
नाना पटोळेचा करेकट कार्यक्रम होणार 👍👌
त्या आमदारांवर काही करू शकनार नाही हा बोलायचा भात बोलायची कडी तेच कारवाई करतील हाच धाक राहील
Parat foda fodi che rajkaran suru kele tarbuj ne
पक्ष सोडून दुसऱ्या विरोधी पक्षात जाऊन सरकार स्थापन करणाऱ्यांना कशाने मारावे अव्हाड
नाना जर ओळखता येते.तर विखेंना फवसणारे पण ओळखता येऊ शकेल
Mahavikas Aghadi Sampli aata Maharashtra madhun 😂😂😂😂
@vishaljadhav1793
Ай бұрын
जनतेने मतदान केलं नाही आजुन..😅 जनता हुशार आहे समजत सगळ जनतेला.
@Abhijeet-rangari
Ай бұрын
अबकी बार भाजप तड़ीपार😂😂
@anilparab4974
Ай бұрын
कमलाबाई आणि गद्दार टोळी.महाराष्ट्र.मधून हद्दपार😅😅😅😅😅😅
Devendra Fadnavis the King of Maharashtra 👑👑🚩🚩🚩🚩🚩
@dipakmundhe9084
Ай бұрын
😂
Barobar aahe J Aavad saheb
फुटलेल्या आमदारांची नावे फोटोसहित महाराष्ट्रातल्या सर्व पेपर मध्ये जाहीर करावीत... म्हणजे जनतेला कळेल आपल्याशी कशी गद्धारी केली.....!!
जा। गड़नवीस। परत। आला तर। महाराष्ट्र गुजरात ला गेलाच।
आज परत सिद्ध झालच काँग्रेस आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत !! 😂😂😂😂😂