"मी गोकुळचा वणमाळी ग " सुंदर कृष्णाच्या ओळखीची गवळण.प्रभाकर खिलारे यांच्या आवाजात l

गोकुळचा वणमाळी ग " सुंदर कृष्णाच्या ओळखीची गवळण.प्रभाकर खिलारे यांच्या आवाजात l #tamasha #viral
आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व शेअर करा.
या कलाकारांना जर आर्थिक मदत करू इच्छित असाल तर 8879902887 संपर्क क्रमांक.
फोन पे व गूगल पे 8879902887

Пікірлер: 63

  • @user-eq9my1go2d
    @user-eq9my1go2d

    व्वा खूपच सुंदर कान तृप्त झाले खिलारे बंधू भगिनींना सलाम

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168

    अभिनंदन खिलारे बंधू भगिनीं

  • @ranjitkhot308
    @ranjitkhot308

    खिल्लारे बंदूना मनापासून आशीर्वाद आमचा

  • @user-bs4yg4zp7c
    @user-bs4yg4zp7c Жыл бұрын

    बहीण भाऊ असावे असे

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 Жыл бұрын

    खिल्लारे बंधूंनी.भगिणीखूप मेहनती कलावंत आहेत.... सलाम.

  • @ranjitkhot308
    @ranjitkhot308

    शालन ताईने जीवनाचा मोठा संगर्ष केला आहे

  • @somnathwaghchoure5096
    @somnathwaghchoure5096

    सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @sanjaythokal1368
    @sanjaythokal1368

    छान आवाज लोककला

  • @DattatrayNarke
    @DattatrayNarke28 күн бұрын

    छान आवाज.❤

  • @ghanshyamkanigdhwaj7238
    @ghanshyamkanigdhwaj7238

    गेणुभाऊ आंबे ठानकर यांनी गायलेली होती त्यानंतर बरेच दिवस नंतर ऐकली आहे खूपच सुंदर

  • @santoshshirsath7402
    @santoshshirsath7402

    1985/90chya दशकात घेऊन गेले

  • @ansarshaikh4503
    @ansarshaikh4503 Жыл бұрын

    अतिशय सुंदर खिल्लारे बंधू महाडिक अन्नाच्या तमाशाची आठवण आज मात्र नक्कीच झाली अतिशय सुंदर आवाजामध्ये आपण गेनभाऊ आंबेठाण यांच्यात सारखी गवळण सादर केली

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 Жыл бұрын

    Gavalan chhan. Chalit. Gayali. Aahe. Kanth. Datun. Yeto ya. Aavajane

  • @VilasKudale-kd7gx
    @VilasKudale-kd7gx

    Apratim Gan. Gayan k

  • @vandnachaudhari1175
    @vandnachaudhari1175 Жыл бұрын

    अप्रतिम

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 Жыл бұрын

    Prabhakar, Lai bhari sadrikaran

  • @kanifnathwadekar1613
    @kanifnathwadekar1613 Жыл бұрын

    अभिनंदन खिलारे बंधू भगिनिं चे💐💐👍👍

  • @user-yv8kb6rx9t
    @user-yv8kb6rx9t

    हे खरे कलाकार आहेत

  • @pappuganje5658
    @pappuganje5658

    खुप छान❤

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 Жыл бұрын

    Ekdam kdk sadrikaran

Келесі