तमाशा मधली एक नंबर गौळण 60 वर्ष असलेल्या बाबाची ढोलकी कशी बोलकी केली पहा 😱😱😱😱😱👌👌👌👌

Пікірлер: 563

  • @santosbhadakwad6414
    @santosbhadakwad6414 Жыл бұрын

    हा तमाशा मंडळ राजु बागुल पिपरणेकर यांचा आहे तसेच ढोलकी मास्टर काभुनाना आहे राजु बागुल आपल्या टिमचे अभिनंदन

  • @babanraokamble6452

    @babanraokamble6452

    Жыл бұрын

    छान माहिती दिली.अजून हे कलाकार कार्यरत आहेत काय.भेटावस वाटते.

  • @ShivramBhirval-ht9lj

    @ShivramBhirval-ht9lj

    8 ай бұрын

    तमाशा गवळन छान मस्तच ❤

  • @santoshshirsath7402

    @santoshshirsath7402

    7 ай бұрын

    काभूनाना वैजापू रकर अखे आयुष तमाशाला वाहिले

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    बाबांचे खूप खप आभार काय ढोलकीवरील थाप मारली पटापट या वयात किती हुरूप आहे खरा आनंद मिळाला 35 वर्षांपूर्वीची गण गवळण पाहिल्याचा आंनद झाला आहे सगळे कलाकार मस्त काम करतात

  • @user-qy3jx1nl9u
    @user-qy3jx1nl9uАй бұрын

    एक नंबर ढोलकी वाजवली बाबांनी आपल्या गाईकीला सलाम खूप छान👏✊👍

  • @shivajisastemusic1922
    @shivajisastemusic1922 Жыл бұрын

    सुंदर सादरीकरण.उत्कृष्ट गायन,वादन आणि तेवढीच दमदार गायन साथ.सर्वांचे मनापासून आभार.परमानंदाचा साक्षात्कार आपल्यामुळे झाला.ईश्वर तुमच्यावर आशीर्वादाची उधळण करो.राम कृष्ण हरी

  • @mahadevshinde5094

    @mahadevshinde5094

    Жыл бұрын

    मी सहमत आहे

  • @mahadevshinde5094

    @mahadevshinde5094

    Жыл бұрын

    फारच मधूर आणि श्रवणीय

  • @ashvinijadhav7395
    @ashvinijadhav73952 ай бұрын

    हीच आपल्या महाराष्ट्राची खरी लोककला..वाह आजोबा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना..जय महाराष्ट्र

  • @babanraokamble6452
    @babanraokamble6452 Жыл бұрын

    महाराष्ट्राची हि राजेशाही लोककला अशा गरीब कलाकारांनीच जिवंत ठेवली. पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ढोलकीवादक. कलाकारांची नावे दिली असती तर आणखी छान वाटले असते.

  • @dhanajijadhav6322
    @dhanajijadhav6322 Жыл бұрын

    बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील "संसार मांडिते मी" या गीताच्या चालीवर म्हटलेल्या गवळणीची सुंदर रचना आणि ढोलकीवरची थाप कान तृप्त करते. गायिका आणि ढोलकीपटू बाबांची नजाकत लय भारी. अभिनंदन !

  • @madhukarborhude344
    @madhukarborhude344 Жыл бұрын

    धन्य झालो ऐकून !! किती गोड आवाज आणि अप्रतिम बाबांचं ढोलकी वादन, ही खूप मोठी तपश्चर्या आहे, खूप प्रयत्न करूनही लवकर साध्य होत नाहीं आशी कला, बाबांच्या चेहऱ्यावरचं हास्य पहा मनातलं सगळं दुःख गायब !! खूप खूप छान !

  • @pranavshelke1029
    @pranavshelke1029 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गायकी व वादनाचे दर्शन आहे महाराष्ट्राचा आण बाण शान वाढवणारी ही माणसे आहेत. अप्रतिम....

  • @gajananlohkare852

    @gajananlohkare852

    Жыл бұрын

    😊 3:38

  • @sharadsurase392
    @sharadsurase392 Жыл бұрын

    वा क्या बात है! एकदम कडक ढोलकी वादन, खरंच जुनं ते सोनं फुकट म्हण नाही.या वयात सुद्धा किती छान,तर तरुण पणी किती नावाजलेले असतील..👌👌👌👏👏👏

  • @govindjadhav958
    @govindjadhav9585 күн бұрын

    खुप छान सुंदर अप्रतिम गवळण सादर केले ताई खूप छान. आभार करावं तेवढं कमीच आहेत. छान लोककला अशीच पुढे पण चालु राहु द्या ही विनंती आहे माझी सर्व कलावंतांना❤❤❤❤❤❤

  • @sunilvyavhare8398
    @sunilvyavhare8398 Жыл бұрын

    अतिशय सुंदर आणि तमाशाप़धान गायकी आणि त्याही पेक्षा बाबांची ढोलकीची लयबद्ध साथ गाण्याची एक सुद्धा बिट सोडली नाही बाबांनी...शेवटी जुन ते सोन...

  • @dhananjaybedare977

    @dhananjaybedare977

    Жыл бұрын

    लय ताल सूर बद्द एकत्र

  • @dr.sanjaykalokhe5934
    @dr.sanjaykalokhe5934 Жыл бұрын

    खूपच अप्रतिम गायले तुम्ही तुमच्या कलेला आणि तुम्हाला साथ देणारा ढोलकी वाला खूपच चांगली जुगलबंदी होती तुमची खूपच आवडलं मला मी एक डॉक्टर आहे मी तुमचे ही गवळण ऐकली मला मी भारावून गेलो सलाम त्या गायिकेला आणि ढोलकी वाल्याला एकच नंबर

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 Жыл бұрын

    काय बोलाव कोण ही कलाकार यार.... डोळ्यातून पाणीच काडल😌😌😌 माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी गवळण ऐकली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @punjapichad3382
    @punjapichad3382 Жыл бұрын

    पुजनीय स्वरसाम्राज्ञी व पुजनीय तालमणी .....शब्दांनी स्तुती करणे म्हणजे अशक्य .....देवी सरस्वती मुखातुन आणि बोटातुन साक्षात अवतरली........धन्य धन्य ...वयाची आणि कलेची साधना दुग्धसर्करा योगा ..शतशः नमन ....

  • @shrikantpatil9424
    @shrikantpatil9424Ай бұрын

    जबरदस्त संच ! ढोलकी एकही ठेका काय बोट सुध्दा चुकले नाही. अलौकिक.

  • @dharampalawale6403
    @dharampalawale6403 Жыл бұрын

    खूप छान गायिकेचा आवाज आहे ढोलकी वादक या वयात ही खूप छान वाजवले. यातच उच्च पातळी चार आनंद सामावलेला आहे. हा आनंद पैसे मोजून ही मीळत नसतो तो कलेतून प्राप्त होतो.

  • @ashrusudrik6540
    @ashrusudrik6540 Жыл бұрын

    धन्यवाद बाबा आणि ताई सुंदर गायन व वादन आणि साथ पण छान

  • @ashoknikalje2237
    @ashoknikalje2237 Жыл бұрын

    मामा सलाम तुमच्या ढोलकीला आणि तुमच्या या वयातही ढोलकीच्या भावनेला

  • @vinaydhiver824
    @vinaydhiver824 Жыл бұрын

    हीच आहे आमच्या महाराष्ट्राची शान, काय ढोलकी वादन केले ह्या वयात पण काय हात चालतो, खुप खुप शुभेच्छा पुढील आयुष्या साठी, परमेश्वर आपणास आशिर्वादीत करो आणि उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,

  • @NarayanIngole

    @NarayanIngole

    6 ай бұрын

    😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 Жыл бұрын

    फक्त अप्रतिम च ...👍👍👍 दोन्ही जेष्ठ व श्रेष्ठ कलावंत...सुरसम्राज्ञी व तालसम्राट...👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @Shambhavimahale.

    @Shambhavimahale.

    8 ай бұрын

    Phar Durmil Gavlan

  • @ajitsatpute766
    @ajitsatpute766 Жыл бұрын

    वा,, भाळली मनाला गवळण आणि ढोलकी. देव जोतिबा नेहमी तुमच्या कलेला आशीर्वादाने प्रफुल्लित करो.....❤️

  • @balasahebjagtap5509
    @balasahebjagtap5509 Жыл бұрын

    दोघांना पण सलाम...! महाराष्ट्राची शान

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Жыл бұрын

    काय सुंदर आवाज. ढोलकी पण सुंदर वाजवली..

  • @machhindranathyenare6409
    @machhindranathyenare6409 Жыл бұрын

    अप्रतिम गायन आणि ढोलकी वादन .. सर्व कलाकार वृंदाचे हार्दिक अभिनंदन.

  • @vijaymisal6686
    @vijaymisal6686Ай бұрын

    ढोलकी वादक बाबांना तसेच गायिका ताई दोघांना मानाचा मुजरा .

  • @bhimaraogopal9831
    @bhimaraogopal9831 Жыл бұрын

    वा..खुप सुंदर अप्रतिम . अभिनंदन दोघांचे आभार वेणू नको वाजवू सुंदर गौवळन... आप्पा सांगवीकर

  • @nn-eb3gf
    @nn-eb3gf3 ай бұрын

    😅 अती सुंदर मी मनापासून अभिनंदन करतो गायक प्रकाश शिंदेकर नाशिक माझे गुरू पी कुमार धनविजय यांचे ही गीत आपण गायले आहे ताई

  • @mubarakshaikh7603
    @mubarakshaikh7603 Жыл бұрын

    ढोलकी मास्टर जिंदाबाद खूब बढ़िया बहोत सुंदर जीते रहो दिल से सलाम

  • @anandsonawane7090
    @anandsonawane7090 Жыл бұрын

    अप्रतिम. दोन्हीही कलाकारांचे अभिनंदन. जुनं ते सोनं .👍👌💐

  • @kashinathalhat5143
    @kashinathalhat5143 Жыл бұрын

    हे कारभारी जाधव आहेत अनेक वर्षं तमाशात होते लय भारी

  • @prakashangarakh964

    @prakashangarakh964

    Жыл бұрын

    चंद्रकांत dhavalapurikar च्या तामशात होते ना

  • @arunsalve2425
    @arunsalve2425Ай бұрын

    खरंच खूप छान आहे. फक्त 3 कलाकार आणि असे वाटते की पूर्ण संगीत वाजते आहे परिपूर्ण कला याला म्हणतात

  • @kalyanawasare5615
    @kalyanawasare5615 Жыл бұрын

    अभिमानंच नाही तर गर्व वाटतो आपण महाराष्ट्रीयन असल्याचा,,,,🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaysutar1014

    @sanjaysutar1014

    Жыл бұрын

    गायकाची व वादकाचे अभिनंदन

  • @shahnawazshaikh4285

    @shahnawazshaikh4285

    3 ай бұрын

    वारे वा ढोलकी पटो

  • @SurSangam99
    @SurSangam994 ай бұрын

    तुमच्या या गौळणी नंतर उभ्या महाराष्ट्रात हीचं पीक आलंय… असो… सलाम तुम्हाला!!!

  • @sanjaykhelurkar4270
    @sanjaykhelurkar4270 Жыл бұрын

    या गवळण गाताना ताईने लटक,ठराव हळुवार गायनात अर्थ व भावना योग्य त्या ठिकाणी ठसका सुध्दा ऐकाताना वाटते तसेच डोलकी साथ देणारे म्हातारे बाबानी कमाल त्या तपस्षास त्रिवार सलामी....

  • @rushikeshmanohar7229
    @rushikeshmanohar722911 ай бұрын

    कारभारी मामाच ढोलकी वादन एकच नंबर मामा तुमच्या कलेला त्रिवार मानाचा मुजरा

  • @machindrabhujbal3154
    @machindrabhujbal3154Ай бұрын

    किती छान आहेत ,हे गरीब कलाकार ,महाराष्ट्राची शान आहेत हे बांधव

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar139011 ай бұрын

    राजु बागुल . आम्रपाली यांच्या तमाशातील कलावंत आहेत फार अप्रतीम गौळण🙏🏻 ॐ साई राम

  • @dattatraydashrathkunde254
    @dattatraydashrathkunde254 Жыл бұрын

    खूप छान गौळण आहे.क्वचितच तमाशात असे अप्रतिम गायन ऐकायला मिळते. फारच सुंदर गायन आणि वादन आहे. नवतरुण ढोलकी वादकाला लाजवेल असे सुंदर वादन ऐकायला मिळाले. फारच छान.

  • @marutikarandepatil8287
    @marutikarandepatil8287 Жыл бұрын

    खुप छान कलाकारी आहे... कलावंतांना सलाम .. धन्यवाद

  • @manikprabhupotdar9701
    @manikprabhupotdar9701 Жыл бұрын

    वाह ! क्या बात है! बहोत बढिया गायकी और वादन है!

  • @user-wu6uv6qn4k
    @user-wu6uv6qn4k Жыл бұрын

    बाबा काय ढोलकी वाजवली राव,जुना साज जुणा थाट आज ऐकायला मिळाला, कलाकार हा जन्माला यावा लागतो त्यालाच हाडाचा कलाकार म्हणतात,तुमच्या सारखी ढोलकी अजय अतुलच्या गाण्याला पाहिजे राव ,नादच होईल,पोहचवा या कलाकाराला अजय अतुल कडे कुणीतरी

  • @babasahebsawant9897
    @babasahebsawant98975 ай бұрын

    आवाज त्याला मिळालेली साथ आणि काळजाचा ठाव घेणारी कडाडणारी ढोलकी..... सारेच वेड लावणारे..... आपणांस उदंड आयुष्य मिळो ही विधात्याचरणी नम्र विनंती.

  • @prakashranaware1189
    @prakashranaware1189 Жыл бұрын

    हे गरीब कलाकार आपल्या महाराष्ट्राची शान आहेत कीती आनंदाने बाबा ढोलकी वाजवत आहेत तर ताई किती छान वाजवत आहेत व गात आहेत मन बहरून गेले

  • @sadashivsangale1931

    @sadashivsangale1931

    Жыл бұрын

    Correct comment

  • @satishghare6174

    @satishghare6174

    Жыл бұрын

    Khup chhan

  • @dilippawar3494

    @dilippawar3494

    Жыл бұрын

    Bvgy78

  • @balasaheblohagavkar8839

    @balasaheblohagavkar8839

    Жыл бұрын

    @@sadashivsangale1931 👌👌

  • @baludafal6555

    @baludafal6555

    Жыл бұрын

    छान

  • @rupeshshigwan6984
    @rupeshshigwan6984 Жыл бұрын

    कळेला वयाच बंधन नसत हे या दोघांनी दाखवून दिलं सलाम तुम्हाला

  • @radhe-sham9524
    @radhe-sham95249 ай бұрын

    अप्रतिम वादन् आणी गायन सलाम आहे तुमच्या कलेला..तुमच्यासाठी काय बोलाव तेवढं कमी आहे शब्द नाहीत 👌👌🙏🙏💐💐 अजून व्हिडिओ तुमच्या टाका तुमच्या साठी आम्हा प्रेक्षकांचं खुप प्रतिसाद आहे...

  • @bhausahebmahadevgaikwad6724
    @bhausahebmahadevgaikwad6724Ай бұрын

    वा बाबा खूप सुंदर ढोलकी वाजवली मलाही खूप आवडलेली आहे मी गेली पन्नास वर्ष तमाशातील गण गवळण ऐकत असतो पण बाबा तुमच्या ढोलकीला मानाचा मुजरा

  • @shrirangkadam1484
    @shrirangkadam14846 күн бұрын

    वयाने म्हातारे झालेत पण मनानी नाहीत सलाम तुम्हांला

  • @rohidasbhadane5016
    @rohidasbhadane5016 Жыл бұрын

    ही लोककला व अशी माणसं टिकवण्यासाठी आपण कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत व भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला पाहिजे म्हणजे आपोआपच आर्थिक मदत होईल व कला व संस्कृती व कलाकार टिकून राहील.जय हिंद जय महाराष्ट्र . आजपर्यंत आम्ही पाटील लोकांनी अशा कलाकार लोकांना सहकार्य केले आहे

  • @haridassutkar3608
    @haridassutkar36084 ай бұрын

    जुने ते सोने 👌 खूप दिवसांनी जुनी गौळण ऐकायला मिळाली.

  • @jalindershinde7389
    @jalindershinde7389 Жыл бұрын

    अप्रतिम शब्दरचना, सुरेल भावस्पर्शी गायन वादन, ढोलकी लाजवाब मानाचा मुजरा

  • @Dmsalunke1966
    @Dmsalunke1966 Жыл бұрын

    आदनिय ढोलकी पटु आदरनिय ताई साथ करणारे भाऊ एक नंबर सादरीकरण केले, या तिन्ही कलाकाराच्या चरणी साष्टांग दंडवत,

  • @shivam_shinde7878
    @shivam_shinde7878 Жыл бұрын

    बाबा सलाम तुमच्या कलेला अप्रतिम ढोलकी वाजवली

  • @mangeshtkaute2465
    @mangeshtkaute24652 ай бұрын

    कितीही वेळा गीत ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते गायन आणि वादन खूप छान 🙏🙏🙏

  • @sanjaymagade9788
    @sanjaymagade9788 Жыл бұрын

    बाबांच्या ढोलकी वादनाने हे सिध्द केलंय कलाकाराला वयाचं बंधन नसतं कलाकार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची कला जिवंतच रहाणार

  • @prakashpatole8972
    @prakashpatole8972Ай бұрын

    गायन, वादन, कोरस या सर्व अलंकाने गौळणीला उत्तम साजविले आहे, प्रकाश पाटोळे, मुसाड, चिपळूण

  • @sudhakardarole2486
    @sudhakardarole24863 ай бұрын

    महाराष्ट्राची शान गण गौळण ढोलकी तुणतुणं आणि शाहिरांची शाहिरी ही सदृश्य जीवंत कला जिवंत राहीली पाहिजे. किती उत्साह आहे या कलाकारांच्या मध्ये !!!! हा उत्साह टिकला पाहिजे वाढला पाहिजे या साठी शासनाने काही योजना राबविल्या पाहिजेत.

  • @SUREKHADAROLE-vm4qc

    @SUREKHADAROLE-vm4qc

    3 ай бұрын

    सर्व कलाकार परिपूर्ण आहेत. प्रणाम त्यांच्या कलेला.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shrinivasgavale8339
    @shrinivasgavale8339Ай бұрын

    Tai Voice and gayan Apratim. Peti and Dholkee Vadan No.1 I like it.

  • @user-di2di2pa2k
    @user-di2di2pa2k Жыл бұрын

    मन प्रसन्न झाले बाबांची ढोलकी ऐकून 👌👌

  • @prakashangarakh964
    @prakashangarakh964 Жыл бұрын

    खुप छान गायन व ढोलकी वादन.. सलाम ढोलकी वादक बाबास्

  • @dnyaneshwardhangar6750
    @dnyaneshwardhangar675011 ай бұрын

    खरोखर म्हणतात ना ,की जुनं ते सोन. स्यालुट आहे या गरीब गुणवंत कलाकारांना

  • @user-if1rg1uv4j
    @user-if1rg1uv4j Жыл бұрын

    अतीशय कोमल . सुरेख 'सुंदर ' हृदय स्पर्शी सादरीकरण खरच तुमचे मि सतस्य अभार मानतो . मि सुधा भजन प्रेमी आहे मला आशी भगवंताच्या चरनाशी एकरूप होणारी मदुर वाणी खुप आवडली धन्यवाद

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan5928 Жыл бұрын

    खूप खूप छान गायन आणि वादन केले आहे. लय भारी गुरू अभिनंदन करतो.

  • @arunpawar8714
    @arunpawar87144 ай бұрын

    असे जुने जाणते कलाकार महाराष्ट्राची शान आहेत.....

  • @yashwantgawari6236
    @yashwantgawari6236 Жыл бұрын

    सलाम त्या कलाकारांना व त्यांच्या कलेला!!!

  • @chandrkantdevrukhkar4391

    @chandrkantdevrukhkar4391

    Жыл бұрын

    क्या बात है..... अप्रतिम

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale80010 ай бұрын

    हाडाचे कलाकार आहेत,परंतु शासनाकडून उपेक्षित आहेत,यांना शासनाने मदत केली पाहिजे

  • @prakashangarakh964

    @prakashangarakh964

    6 ай бұрын

    सरकार करेल किंवा ना करेल .आपण पण तमाशा प्रेमी त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणुन आपल्या यथा शक्ति प्रमाणे करू शकतो ना. या कलाकारांचा mobile number .account number. येथे लिहा.

  • @dadaraokasbe5415
    @dadaraokasbe54158 күн бұрын

    सलाम त्या गायकीला आणि ढोलकी वादनाला

  • @dilipbhise6901
    @dilipbhise69013 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य ग्रामीण भागातील कलाकार एकत्र येतात तेव्हा एक यात्रा उत्सव तयार होतोय

  • @sandeshdeokar5062
    @sandeshdeokar5062 Жыл бұрын

    या वयात बाबा खूप सुंदर ढोलगी वाजवली धन्यवाद मन भारावून गेले

  • @gkcreationssangli5471
    @gkcreationssangli5471 Жыл бұрын

    वाहवा, गवळण रचना, गायन आणि ढोलकी सगळा मेळ खासच जमलाय.

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Жыл бұрын

    आणखी गौळणी पाठवा.सगळ्या महाराष्ट्राला ऐकूद्या कलाकार काय असतात आणि त्यांची कला काय असते.

  • @anilwawre8121

    @anilwawre8121

    Жыл бұрын

    Kip chan

  • @sudhirpatil3870

    @sudhirpatil3870

    Жыл бұрын

    Send more clips like this. Dholki player Baba, simply great !! Sister singing is AFLATUN !!! We waiting for such marvelous videos. One more thing, please let's know in which RAGA is this sung ? चाल - माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते --- H.B. P.--Sudhir Patil = Uran.

  • @siddharthtayde5442

    @siddharthtayde5442

    Жыл бұрын

    खूप छान बाबा

  • @bhausahebnimase2805

    @bhausahebnimase2805

    Жыл бұрын

    दोन्ही कलाकार लय भारी प्रनाम

  • @mubarakinamdar3617

    @mubarakinamdar3617

    Жыл бұрын

    अप्रतिम, चिखलात उमललेली कमळफुले, उकिरड्यातील हिरे, उत्तम व्यासपीठ न मिळालेली रत्नं, शब्दच अपुरे पडतात, काय एक एक कलाकार आहे, शतशः प्रणाम, कोर्स देणारे बहुतेक तिसंगीकर बंधु असावेत,आवाज,लय,ताण सर्व काही तिसंगीकर खाणीतील वाटते

  • @hirwebabasaheb258
    @hirwebabasaheb258 Жыл бұрын

    ही कला जपली पाहीजे, तुम्हाला सलाम

  • @ashokghayal5106
    @ashokghayal5106 Жыл бұрын

    लाजवाब.. लोककलाकार.. तमाशा चं पुढे लोकनाट्य.. नामकरण झालं.. एक 1970 ते 80..85.. सुवर्ण काळ होता.. तमाशा प्रधान.. चित्रपट.. खूप गजले.. तसे तमाशा वगनाट्य ही.. गाजले.. ह्या कलाकारांना सलाम.. गवळण अतिशय.. लघवी.. सुंदर शब्द चित्र चितारलेली.. लोभस.. जणू कृष्ण लीला.. अंतर मनात.. तरळून.. जातात अशीच !.. सर्वांचे अभिनंदन..

  • @mhendradhakwal2227
    @mhendradhakwal22276 ай бұрын

    अतिशय सुंदर गायकी, आणि ढोलकी वादन खूपच छान

  • @kakakamble9170
    @kakakamble9170 Жыл бұрын

    खुपच छान डोलकी वादन बाबांना व गायक यांना छानच अदाकारी सलाम

  • @dayanandbhise12
    @dayanandbhise12 Жыл бұрын

    फार छान आवाजात गवळन गायली आहे आणि ढोलकी पन बाबांनी छान वाजविली आहे. तुम्हा सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन.

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Жыл бұрын

    हे कोणत्या तमाशातील कलाकार आहेत? किती सुंदर आॕर्गन वाजवून गायकी, ढोलकी वादन,कोरस किती छान आवाज आहे.

  • @mahadevawalkar2120

    @mahadevawalkar2120

    Жыл бұрын

    9

  • @sanjaypardeshi546
    @sanjaypardeshi546 Жыл бұрын

    खूपच सुंदर गौवळन,गायकी व कोरस व ढोलकी भारी वाजवली.खुप खुप शुभेच्छा

  • @rautdevidas2881
    @rautdevidas2881 Жыл бұрын

    सदरील गौळण रंगमच्यवरील सादरीकरणं चा V D O टाका कोरस खूप छान आहे, व ढोलकी चे संगीत खूप बहारदार आहे, त्यास तोड नाही तमाशाचा नाव सांगा तुमच्या कलेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा, तुम्हा सारख्या गुणवान कलाकारां मुळे तमा शा ही कला जीवनतआहे

  • @babanraokamble6452

    @babanraokamble6452

    Жыл бұрын

    खरच स्टेजवरील सादरीकरणाचा व्हिडिओ पाहयाला आवडेल.

  • @ravindragalitkar8450
    @ravindragalitkar8450 Жыл бұрын

    केवळ श्रोत्यांपर्यंत नसुन हा स्वर भगवंता पर्यंत देखील पोहचावा. हीच आम्हां सर्वांची सदिच्छा. धन्यवाद,

  • @dr.sanjaykalokhe5934
    @dr.sanjaykalokhe5934 Жыл бұрын

    वा क्या बात है सलाम तुमच्या कलेला तुमच्या गायनाला आणि तुमच्या ढोलकी वादनाला पुन्हा एकदा सलाम

  • @sambhajiasabe2220

    @sambhajiasabe2220

    Жыл бұрын

    Very nice dholaki and lavani

  • @dattatrayasuryavanshi1534

    @dattatrayasuryavanshi1534

    3 ай бұрын

    ही गवळण गोड गायली पण शब्द काही ठीकानी समजत नाहीत लिखित स्वरूपात गायली तर बरे होईल कवीचे नाव समजले तर बरे होईल। धन्यवाद

  • @anilpawarsataradhavadshi4620
    @anilpawarsataradhavadshi462013 күн бұрын

    *🌹 प्रभात चिंतन 🚩🇹🇯🪷* *🎸 हृदया पासूनचे आशीर्वाद विकत मिळत नाहीत बाजारात... त्यासाठी स्वतःच्या हृदयात निरपेक्ष भावनांचा बगीचा जाणीवपूर्वक फुलवावा लागतो. 🎸* *🚩🇹🇯🪷*

  • @RameshGhodkepatil
    @RameshGhodkepatil3 ай бұрын

    खूप छान ढोलकी अन् गिताचे बोल अप्रतिम

  • @bandujadhav5865
    @bandujadhav5865 Жыл бұрын

    ganesh bhau hi gavlan kontya kavichi ahe .please tell me 👌👌👌👌so beutiful ....

  • @pramodnagare8212
    @pramodnagare82126 ай бұрын

    बाबा तुम्हाला खूप भेटावसं वाटतं खूपच छान😢😢😢

  • @shrinivasgavale8339
    @shrinivasgavale8339 Жыл бұрын

    Tai Voice and gayan Apratim. Best peti vadan.i like it.

  • @rameshvdhavan8482
    @rameshvdhavan8482 Жыл бұрын

    जुनं ते सोनं बाबांनी लीन होऊन जोपासलेल्या कलेला अभिवादन...

  • @supeshpatole2276
    @supeshpatole2276 Жыл бұрын

    बोहत बढीया गुरु👌😌😌अप्रतीम गवळणीचा नजराणा खुप छान वाह👌🌹

  • @yogeshnikum885
    @yogeshnikum885 Жыл бұрын

    पारंपारिक वजनदार ठेके ढोलकी वादन खुपच वजनदार गवळणचे शब्द खुप भावपुर्ण आहेत खुपच सुंदर आहेत तसेच कीबोर्ड खुपच अप्रतिम वादन

  • @okline3056
    @okline3056 Жыл бұрын

    काय ही कला आहे.... आणि काय हे कलाकर आहेत. अप्रतिम, लाजवाब हे परिस्थिती मुळे प्रकाश झोतात येत नाहीत. हल्लीचे पैसेवाले पाश्वगायक यांच्यापुढे खूपच थिटे वाटतात.असो. सलाम आहे यांच्या कलेसाठी

  • @ganeshsable9834
    @ganeshsable983411 ай бұрын

    जुनं ते सोनं ,अजूनही किती चपळता आहे बघा ना the great baba

  • @ashokraste2949
    @ashokraste2949 Жыл бұрын

    ताईने किती छान गायिले आहे ढोलकी तर अप्रतिम रचना अतिसुंदर

  • @user-mb3vk8pw9r
    @user-mb3vk8pw9r4 ай бұрын

    कलेचा सन्मान ह्या कलाकारांनी वाढविला आहे.शासनाने दखल घेवून ह्यांना आर्थिक मदत करावी.

  • @shankarkasar8342
    @shankarkasar8342 Жыл бұрын

    Thank you very Much tai best gaulan gayali tayabaddal dhannyawad

  • @ganpatnawale555
    @ganpatnawale555 Жыл бұрын

    ढोलकी वादक कारभारी जाथव वैजापूरकर हे फार दिवस वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांच्या यांच्या तमाशात काम करत होते.नुकतेच ते चंद्रकांत विरळीकरांच्या तमाशात बेल्हे येथे भेटले.

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 Жыл бұрын

    जबरदस्त गायन व ढोलकी वादन.....वा, क्या बात है....

  • @mapatilworld4378
    @mapatilworld4378 Жыл бұрын

    अप्रतिम वादन व गायन

  • @gahininathkhandagale865

    @gahininathkhandagale865

    Жыл бұрын

    Atisundrgayn. Wadn.

  • @sandeshdeokar5062
    @sandeshdeokar5062 Жыл бұрын

    ताई खूप सुंदर गायलं मनाला भावले साथ संगत खूप सुंदर माझ्या मनी प्रियाची

  • @shivanidajirampawar7399
    @shivanidajirampawar7399 Жыл бұрын

    khupach sundar,allap ghya ani sath khup khurj madhe ahe, sunder, all the best, dholki Chan.

  • @vipulthakur2631
    @vipulthakur2631 Жыл бұрын

    सलाम त्यांच्या कार्याला 🙏 ज्यांनी ही संस्कृती टिकून ठेवली

Келесі