धरी माझ्या पदराला कृष्ण गं भर रस्त्याला गौळण | Harish ugale
Музыка
तमाशा परंपरेतील पारंपारिक हाळीची गौळण सादर करण्याचा प्रयत्न केला आहे हरीश उगले यांनी आपल्याला आवडल्यास नक्की शेअर ,लाईक,कमेंट करा व असेच नवनवीन विडीओ पाहण्यासाठी आमच्या चैनलला सबस्क्राईब करायला विसरू नका .
#harishugale
#marathisong
#marathigeet
#allgondhalsong
#tamashagangaulan
#marathitamashasong
#shahirramanandugaleallsong
#ugaleshahirsong
#ugaleshahirpowada
#maratimanoranjan
#marathigaulan #gaulan
Пікірлер: 140
कितीही वेळा ऐकली तरीही ऐकावीशी वाटते.सुंदर आवाज,लय,ताल व ठेका धरायला लावते.
संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर सह विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर या तमाशा मंडळामध्ये ह्या गवळणीचे अतिशय सुंदर सादरीकरण व्हायचे.🌹🙏👍 पापाभाई.
वा,,वा,,वा,, एकच नंबर धन्य आहे तुमची माता तीने तुम्हाला जन्म दिला ❤❤
आपले वैभव, मराठी बाणा❤
राग भैरवी मधील सुंदर रचना व तालाची सुंदर ठेवन
जवळपास सर्वच तमाशात फेमस असणारी ही गौळण अतिशय लोकप्रिय आहे, खेडकर साहेबांच्या तमाशातील सादरीकरण तर अप्रतिम होते छान ❤🎉
फारच सुंदर आवाज आहे . जुनी गौळण पहाडी आवाजातील संगीता चा बाज पन दिलेला आहे . धन्य आहे हे भजनी मंडळ🌹
नमस्कार.लय भारी. सुर ,ताल ,लय . यांचा सुरेल संगम.तुम्हाला मनापासून प्रणाम.
पुर्वी कै.तुकाराम खेडकर मध्ये यमुनाबाई तळेकर या गायन करायच्या आज त्याची आठवण झाली.आणी 40/50 वर्षा चा काळ आठवला.खुप छान गाता, धन्यवाद
हल्ली ऐकायला मिळत नाही अशी गौळण व चाल.खुप सुंदर.
खुपच सुंदर गायन केल महाराज
लयी भारी गवळण सादरीकरण🎉
अतिशय सुंदर बाज आहे
ही हाळीची नाही तक्रारीची गौळण आहे.हाळी तक्रार आणी विनवणी असे गौळणीचे तिन प्रकार आहेत
फारच सुंदर गायली आहे धन्यवाद पठ्ठे बापूची अजरामर रचना ढोलकीत थोडा सुधार गरजेचा
तमाशात बसल्यासारखे वाटले. अप्रतिम सुंदर.
सुंदर गोड गायली गवळण सर्व ग्रुप सलाम❤
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप शुभेच्छा
खुपच छान गवळण आहे. लाख लाख शुभेच्छा
सुमारे.पन्नास.वर्षानंतरही.ऐकायला.मिळालेली.गौळण.सतत.ऐकाविशी.वाटते.सुंदर.आवाज.सुंदर.सादरीकरण
Khup sundar...... 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Lai bhari sadrikaran. Navin video patva.
उगले" छान आहे बरका...!!!!
वाह भाऊ काय गायलास!!!!
१ch number
जुने दिवस आठवले.छान सादरीकरण
पूर्वी लोकांनाट्य मध्ये ही गवळण फार गाजलेली आहे. 👌. मस्त 👍
एकच.नंबर.आवाज.
अतिशय सुंदर अभिनंदन
अति सुंदर आवाज सुर ताल आणि लय भारी आहे 🎉🎉
एक नंबर सादरीकरण करण्यात आले जुन्या आठवणी जाग्या झाल्या अभिनंदन कलावंतां चे
ढोलकी पण छान वाजवली ❤
खुपचं सुंदर गौळण आहे,,पूर्वी लोकनाट्य ची सुरवा त या गौळणी ने होत असे,, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ,,भजनी मंडळी चे खूप खूप धन्यवाद,,
😄😄 खूपच छान भाऊ
Atisundar गवळण
*👍 अतिशय अंतर्मुख करायला लावणारा व्हिडिओ........ तालबद्ध व सुरेख गौळण.......... मनःपुर्वक अभिनंदन व धन्यवाद......... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
खूप दिवसानंतर ही गवळण ऐकून मला आनंद झाला
Mauli appa avaj far god ahe abhinandan
छान गायलं आहे
लय भारी 👍
हि गवळण तशी तमातीलआहेपण. तहूमी खूप जुनी आठवण करून दिली जय सिरी कुषण
खुप छान ❤🎉
भावा छान गायन केले आहे, रामकृष्ण हरी.
वाघा खूपच छान गायन
Great brother
वा खुपच छान जुन्या काळातील तमाशांची आठवण झाली
खुप सुंदर 🚩
Khupac shan adage ahe bhauca
बाळा खूप छान यशस्वी हो आमचा आशीर्वाद शुभेछा 👍👍👍
भावा लय भारी, खुप छान राम कृष्णा हरी 🙏🙏
जुन.ते सोन.मस्त. भावा छान.तयारी
खुप सुंदर.आवाज. व.गायन
धमाल
खुप सुंदर 🙏🚩
खुप सुंदर. गवळण. व.गायन
Gavlan chan
वा काय छान आवाज आहे
खूप सुंदर माऊली
उत्तम आवाज उत्तम सादरीकरण माऊली.
जबरदस्त आवाज माऊली 🌹👍👌💐🙏
बाळा फार सुंदर
👌👌👌👌👌कानाला खूप छान वाटलं
खूप dhanywad ..पारंपरिक कला जपून...आणि इतक्या सुंदर पने गायल्या बद्दल❤😊
अतिशय. सुंदर गायन आप ना सर्वांना धन्यवाद.
उत्तम आवाज चांगली साथ संगत 👍
अतिशय सुंदर आवाज आहे.
सर ही गवळण ल्हिऊन पाठवा कृपा करून
लय भारी गुरू खूप खूप छान.
जबरदस्त भावा अप्रतिम गायन 👌👍🌹🙏🚩🚩
नाद खुळा वाघा सुंदर
वा काय गवळण गायली राव खुपच छान
खानदानी आवाज,३५,४० वर्ष मागे घेऊन गेलात, खुप शुभेच्छा
छान प्रयत्न❤
खूप छान जयहरी महाराज
छान माऊली. नोटेशन पाठवावे.
अतिउत्तम 😊😅
🎉❤छान
Apratim
खूप छान वाटत व आवाज सुंदर आहे मला फार मोठा अभिमान आहे 🎉
Very Good
खुपच सुंदर आवाज🎉🎉🎉
Very nice Good
वारे,पठ्या,वारे, आवाज,👍🙏
छान गवळण सादर केली
एकच नंबर आवाज 🎉🎉
Good❤
खुप सुंदर गायन.खुप सुंदर
छान आवाज🙏🙏
फार सुंदर अतिसुंदर
अप्रतिम गौळण गायली 👌अभिनंदन पुढील वाटचालीस लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🚩🚩🌹🌹
Chan sur tal avaj pan bhari
खूप छान. पारंपरिक सजतील गवळण गायन
@KashinathPhulsundar
4 ай бұрын
खुप छान गवळण गायली धन्यवाद
मस्त ❤
खूप छान आवाज आहे
आवाज फार छान आहे वा
खूप सुंदर पण वादन व्यवस्थीत पाहिजे होते वादक बदलून परत एकदा याच आवाजात सादर करावी गोळण कोर्स रिगाटी खूप सुंदर
खुप खुप सुंदर 👌💐🙏
❤very ice
Super
Ekdam kdk sadrikaran 😅😅navin video patva