होळीचं सोंग घेऊन | Holicha Song gheun | मराठी होळी विशेष गीत | आसावरी बोधनकर जोशी | सुरज साबळे
Музыка
A Performance by
Asawari Bodhankar Joshi,
Suraj Sable.
Video - Ankita Bodhankar
Mixing - Saikedar Bodhankar
song credits -
Song: Holicha Song Ghevoon
Album: Hyoch Navara Pahije
Singer: Asha Bhosle
Music Director: Raamlaxman
Lyricist: Rajesh Majumdar
If You Like Our Video Hit Like, Comment and Don't forget to subscribe our channel.
Also follow us on Facebook, Instagram
Asawari Bodhankar Joshi
Facebook - / asawari.bodhankar.3
Instagram - coolasawari?igs...
Saikedar Bodhankar
Facebook - / saikedar.bodhankar
Instagram - pB5t_aDDAM...
Contact Mail - sselmohkar@gmail.com
WhatsApp - 8975202836
Пікірлер: 436
सर्वांचे खूप खूप धन्यवाद !!! हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेयर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या हिंदी गाण्यांसाठी Geet Asawari या चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करा 👇👇👇 kzread.info/dron/GF6KiGvXR65MpY5TmCXIJQ.html
@bharatidongare3106
2 жыл бұрын
हिचा सुध्दा आवाज छान आहे आणि मुझिंक सुध्दा खूप सुंदर आहे पण मला ओरिजनल गाणं आयकायच आहे हो तुम्हाला गुड मॉर्निंग पहा आणखी
@kamalladvikar2665
2 жыл бұрын
तूमचे गाण्या चे शब्द समजत नाहि
@kamalladvikar2665
2 жыл бұрын
बाकि आवाज छान
@nandadesai4401
Жыл бұрын
खूप छान आवाज पण छान आहे
@nandadesai4401
Жыл бұрын
NES NES NES LOV AI
खूपच छान आवाज ताई,,ढोलकी आणी हार्मोनियम अतिशय सुंदर 👏🏻👏🏻
खूपच छान गायन केले आहे ४० वर्षाची आठवण जागी झाली १९७८ साली नाटकात हे गाणं एका विद्यार्थ्याने गाइले आणि मी हार्मोनियम वाजवले होते त्यावेळी आत्ताची साधने उपलब्ध नव्हती लोक आवडीने कार्यक्रम पाहण्यासाठी येत होती खुप खुप धन्यवाद माऊली आपलेच माळी गुरुजी नारीकर निपाणी शाळा सेवानिवृत्त शिक्षक
अप्रतिम 💐🌹👍
खुप छान गायकी आणि ढोलकी....., होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
भाग्यश्री ताई तुम्ही खूपच छान गायली आहे ही गवळण अशाच प्रकारे अजून काही गवळणी तुमच्या आवाजात ऐकाव्या अशे वाटते आम्हाला राम कृष्ण हरी माऊली
अनेक वेळा ऐकावे असे गायले धन्यवाद ताई
धन्यवाद ताई तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा जय हरी
अप्रतिम ढोलकी व हार्मोनियम वादन ऐकतच राहवे वाटते
ढाेलकीवाले भाऊचीपण अतीउत्तम साथ.
Dholki Superb
ढोलक व आवाज जबरदस्त combination.
बया काय गायलस ... म्हतारा सुद्धा दादाची गाण ऐकून त्याच्या बालपणात क्षणात जातो अशी आठवण केली गे बया .... देव तुला गायकीत उंच शिकरावर पोहचवो हीच देवा चरणी तुझ्या साठी प्रार्थना...!!!
खुपच सूंदर छान सूंदर
छान छान छान छानच आहे.
आवाज सुमधुर!!
व्वा खूप छान ताई जय महाराष्ट्र ⛳⛳
असे कलाकारीन्ही पुढे येउन मराठी भाषिक गण गवळण लावणी भाव गिते अभंग वगैरे आज मराठी भाषा जिवंत राहीली पाहिजे ताई आपण खूप छान आवाजात गाईले ढोलकी मास्टरनेपण छान ढोलकी वाजवली मि एक कला संगीत प्रेमी तन मनाने अभिनंदन करतो
@dinkarnalawade7619
Жыл бұрын
छान मी एक पेटी वादक आहे आपण बसवले संगीत व गायन. कौतुक करावं तेवढ थोड
गीत,संगीत,गायन अतिशय मधुर, सुश्राव्य.ग्रेट.
गीत श्री.दादा कोंडके यांनी लिहिलेले असून मुळ गायिका आशा भोसले आहेत.मुळ गीताला राम-लक्ष्मण यांचं संगीत लाभले आहे...!!!
@rajababupatil842
Жыл бұрын
पेटी वाजवून गायन कमाल आहे
@SonuSonu-uq5ju
Жыл бұрын
khup goad avaj
@straightforward5936
4 ай бұрын
Asha ji nahi ,Usha tai ni Gayle ahe he song
फार च सुंदर गायलं आणि ढोलकी सुद्धा सुंदर. अप्रतिम.
ग्रेट आसावरी ताई
Lai bhari sadrikaran
खुप सुंदर, राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर खूप गोड आवाज सादर केलं गाणं डोलकी खूप खूप छान👌👌👏👏💐💐💐
खूपच छान गायन.ढोलक्च्या बोटात जादू आहे.सुंदर
Sweet voice no.1&dholki no.1
छान छान व्वा ताई सूंदर
अतिशय गोड.. भैरवी थाटा तील हे गाणं . छान जागा घेतल्यात.. मदल्या जागा हार्मोनियम सुंदर.. ढोलकी भन्नाट.. अप्रतिम.. गाणं सोडू नका.. हे गाणं अदैवत भक्ती सांगते.. शेवटची तान अपत्रिम, जशीच्या तशी
काय संगीत ! काय आवाज ! काय ते शब्द मन मोहून गेले.
अप्रतिम ...ताई फारच सुंदर गायलं आपण .मनपूर्वक अभिनंदन.
१ च नंबर
गायन वादन १ नंबर
Khup chan...
Greatखूप खूप छान गायन केले आहे संगीत साथ दादाची खूप छान आहे मनःपूर्वक शुभेच्छा
Dedi ATI Sundar Ghayal
खूप आवडते, दिवसातून कमीत कमी मी एकदा तरी हे गाणे ऐकतो. म्युझिक जबरदस्त.
अति सुंदर साद 🙏🙏
वा ! वा !! वा !!! काय छान हो " खूपच अप्रतीम आवाज ! एकदम बेस्ट !!!!!
खूप खूप छान गायन (दादा ची संगीत साथ Great)💐💐
khup khup chan 👌👌
छान आहे बरका माऊली
अप्रतिम ...गायन...वादन.
खूप खूप छान
लैई भारी👍
वा ताई संदर ता ल सूर एकच नं बर धन्यवाद खूप भारी हाय कार्यक्रम 🙏
No. 1. 👌👌 Asawaritai mastc👌👌👍
सुश्राव्य वा अतिसुंदर, ताई तुझा आवाज खूपच गोड.
खूप छान गीत झाले आहें.
जबरदस्त, खुप छान. ढोलक खूप सुंदर.
वाह एकदमच छान तालासुरात
❤❤
Apratim. Aaj holi cha aanand dwigunit zala he geet aikun. Dhanyawad Aasawari Didee.
खरच ताई खुप्पच छान,अतीशय अप्रतीम.
अगदी हुबेहूब आवाज आहे दीदी खूप छान
ढोलकी, हार्मोनियम ,आवाज मस्त 👌 आमच्या लहानपणीच गाण ,लहानपण आठवून दिल्याबद्दल खूप आभार
@VilasKudale-kd7gx
3 ай бұрын
खूप छान मी पण सातवीत त्या वेळी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता
वा!अप्रतिम 🙏
Ekdam zakas
वा ह क्या बात है अतिशय सुंदर गीत गायन
अभंग गाऊन हार्मोनियम वाजवणे ताई सोपं नव्ह नाही खूपच छान कला आहे अतिशय सुंदर
It's really a wonderful song and I want to listen to it
Wow super 👌👌
खूप छान , ढोलकी खूप छान वाजीवली आहे
Atishay Sundar gayam
Waa tai Kya baat hai .. Kiti krshil vedya bharosa tyachi chal aahe na ...tumcha aavaj khupach Sundar aahe
Khub sundor.geet.with.awaj
खरच गायलं गीत madyam
🚩👏👌🎸 खूपच छान संगीत आणि गायन
Wa khup chan Asavari
छानच आहे खूपच सुंदर
एकच नंबर
Wah mast 👍
Khup chhan
सुपर❤
जबरदस्त जोडी
सुंदर होळीच्या हार्दिक शुभेच्छा मस्त ❤
खूपच मस्त आवाज...👌
खूप छान. होळी स्पेशल.
अप्रतीम 👌👍
अप्रतिम गौळण
शब्द नाहीत खुप सुंदर 👌👌👌👌🙏🙏🙏
Nice👌👌
नाइस
Oho mastach..
खूप खूप सुंदर आवाज आहे ताई👌👌👌♥️♥️♥️
Khup khup chaan aawaj
Khoop chhan
Kya baat hai nice singing and beautiful voice super singing mind blowing 👍👍👍👌
Khup sunder Dholak sunder
Lay भारी ताई
Tai tumhi ekdam sundar gayn kelay.tyabddal tula koti koti pranam..👌🔥🌹♥️🙏
Gayan sunder Dholak sunder all over khup sunder
एकच.नंबर.
खूप छान 👌👌👌👌👌👌🎹🎹🎹
एकच नंबर छानच
अप्रतिम
@bapuraochavan8928
2 жыл бұрын
खूप छान
हे गीत पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते लय भारी आवाज
हे गाणं ऐकुन मन प्रसन्न झाले.
दादा फारच छान गाईला माऊलि तुझ्या पाठीशी उभे राहून उदंड आवेश लागू
खुप छान आ वाज फार गोड व सुरीला आहे