नमस्कार!!
साईकेदार बोधनकर या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे.
या चॅनल वरून आम्ही आमच्या परिवारातील सर्व सदस्यांचे गाण्याचे व्हिडिओ जसे भक्तीगीत, भावगीत, मंगलाष्टक, अभंग, गौळण इत्यादी. त्याचप्रमाणे विविध मार्गदर्शक व्हिडिओ जसे टाळ , हार्मोनियम नोटेशन, गाण्याबद्दल , भजनाबद्दल मार्गदर्शक व्हिडिओ तसेच हिंदी , मराठी कराओके , Guitar Cover songs आम्ही आपल्या सर्वांसाठी सादर करत आहोत. आमचे व्हिडीओ आवडल्यास लाईक, कमेंट करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Contact -
Ankita Bodhankar- kakde
9850292677
Пікірлер
Mast
माऊलीचा हरिपाठ माऊलींच्या मुखातून.माऊली,माऊली,माऊली.
खूप छान हरिपाठ 🙏🏻🙏🏻
हा सुखसोहळा स्वर्गी नाही.
🙏🙏🥰👌💯🙏
🙏🌸राम कृष्ण हरी 🙏🌸
खुप.सूदर.हरीपाठ.जय.हरी
जय हरी माऊली
🎉
सर्व ता ई चे हार्दिक अभिनंदन खुप छान आहेत तुम्ही ❤❤
खूप सुंदर ता ई नमस्कार ❤
🙏🏼 सुंदर नोटेशन राम नाम ज्याचे मुखी या अभंगांचे नोटेशन टाका 🙏🏼🙏🏼🙏🏼 राम कृष्ण हरी माउली 🙏🏼🙏🏾
अभंग खूप सुंदर सादर केलात.तबल्याची साथही सुंदर.आपला आवाज तर गोड आहेच. यशाच्या शिखराच्या दिशेने चालू असलेल्या वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि वयाच्या वडिलकीच्या नात्याने खूप खूप आशीर्वादही ! 🎉🎉🎉 सुरेश पंडित. नालासोपारा,पालघर.
🙏👍👍👍🙏🙏
फारच शांत वाटले सुंदर
खूपच छान गायन ताई रामकृष्ण हरी
छान
खुप छान🎉
जय सद्गुरु माऊली खूप सुंदर
खूप छान
Goodbhajn
सुंदर सुंदर सुंदर सुंदर
खूप छान अंबाबाई चे भजन नगर मधे आहे का तुमची शाखा
Very good 👍
Top abhang and notetion
Top
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुपच छान ताई🎉🎉🎉🎉
खुप छान ❤️❤️🙏🙏
त्याजफगगव
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दिनाची माऊली अंभगाचे नोटीशन द्या न ताई प्लिज🙏🙏 ते पण तुमच्या सुरातचं ❤
*जय हरी* 💮🌷
mast
अति सुंदर 🥰🥰
हार्मोनियम नोटेशन पाठवा फारच सुंदर भजन आहे 👌☝️🙏
गायन आणि तबला साथ पण उत्तम
सुंदर संगीत भजन 😊😅😮😢🎉😂❤
Ram Krushn Hari ♥️♥️✨️✨️
Khup Chan Tai
Mam mala fakta swar lakshat rahta. Gane gayle tar kuthche swar vajvayche samajat nahi
किती सुंदर आवाज दैवी देणगी हेच खरे खूप छान अतिशय गोड गोड आवाज
वाह ताई खूप खूप छान आहे हरिपाठ आम्हाला आवडला
Apratim Bhajan tai khup khup chyan gayiles tai jjayHari Gay Guru tai
Ram Krushan Hari
खुपच छान छान ता ई❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊
😢😂
ताई मी हेच लाऊन म्हणते हरिपाठ
❤
खूप छान आवाज आहे ताई