रूप पाहता लोचनी |हार्मोनियम नोटेशन | आसावरी बोधनकर जोशी अभंग नोटेशन |

Музыка

Пікірлер: 28

  • @prakashsuryawanshi7016
    @prakashsuryawanshi70162 ай бұрын

    ओके

  • @shitalpatil3846
    @shitalpatil384614 күн бұрын

    Nice 🎉👍🏻

  • @ujwalashinde7919
    @ujwalashinde79192 ай бұрын

    Khupch chhan 🙏

  • @haribhaubhasmare4264
    @haribhaubhasmare42644 ай бұрын

    Thanks 🙏🙏 Madam good 👍👍

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar5028 ай бұрын

    सुंदर रूपाचा अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद माऊली

  • @rajendrapatil6148
    @rajendrapatil61488 ай бұрын

    Very nice

  • @limbajiraymal6910
    @limbajiraymal6910Ай бұрын

    आति सुंदर गायन केले ताई रूप पाहाता लोचेनि पन राग कोंता ताई राम क्रुष्णा हारि कमेड मधी राग कळवा

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare76598 ай бұрын

    अपला आभंग म्हणजे दुधात साखर माऊली खूप छान सुंदर

  • @kishorsonawan01
    @kishorsonawan017 ай бұрын

    अभंग सुंदर आहे पन अक्षर कळत नाही.दिसण्यास पन अडचण आहे

  • @chandrakantpatil3386
    @chandrakantpatil33868 ай бұрын

    Khup chaan Tai

  • @manoharkuhikar7409
    @manoharkuhikar74098 ай бұрын

    खूप छान

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare76598 ай бұрын

    पण काली दोन ला

  • @DattatrayKulkarni-zc2cv
    @DattatrayKulkarni-zc2cvАй бұрын

    Ghat doivar ghat kamrevar notations dyave🙏🏻🙏🏻

  • @udaypatil3988
    @udaypatil39885 күн бұрын

    राग महत्वाचा आहे. ते पण कृपा करून सांगावे बाकी खुप सुंदर शिकवण.... धन्यवाद...

  • @user-eo6ju4ky3k
    @user-eo6ju4ky3k7 ай бұрын

    Raag kota aahe

  • @chandrabhagagharat1083
    @chandrabhagagharat10838 ай бұрын

    आई आणि तुमचा आवाज वेगला आहे तर नोटी शन वेग वेगला आसेल का?🙏🙏कृपा करू सांगा🙏🙏

  • @prakashsuryawanshi7016
    @prakashsuryawanshi7016Ай бұрын

    तमचे शिक्षण आती सुंदर आहे जर गती कमी आसावी

  • @prakashsuryawanshi7016

    @prakashsuryawanshi7016

    9 күн бұрын

    तुमचा शडज्याला पोचतो आहे तरी सर्व सामान्याला म्हनता येईल आशे मध्यम स्वरामधे नोटीस शन मिळावे

  • @prakashsuryawanshi7016

    @prakashsuryawanshi7016

    9 күн бұрын

    तुमचा स्वर वरच्या पट्टीत दिसतो आहे तरी तुम्ही मध्म काळी दोन किंवा एक मधे नोटीस न द्यावे आपला मित्र परिवार भक्त सांप्रदाय वारकरी प्रकाश भगवंत सुर्यवंशी मौजे सांगाव ता कागल जिल्हा कोल्हापूर

  • @user-wx7nj9dt3r
    @user-wx7nj9dt3r8 ай бұрын

    तुम्ही आणि तुमच्या आईसाहेब दोघांनी मिळून गायलेलं पंढरीची वारी आहे माझ्याघरी कृपया हा अभंग परत ऐकवावा ही नम्र विनंती

  • @shivrajjadhav9160
    @shivrajjadhav91608 ай бұрын

    Khup chan aprati chal gailat. Rag konta ahe?

  • @shamraosawale7827
    @shamraosawale78273 ай бұрын

    छान अक्षर स्पष्ट दिसत नाही

  • @prakashsuryawanshi7016
    @prakashsuryawanshi7016Ай бұрын

    तुमचे बोटे स्वर ध्वनी आडवी मनगट येते त्यामुळे कोनत्या स्वरावर बोट ठेवता ते स्पट दिसत नाही मौबाईल वर दिसल आशी वेवस्था करावी

  • @prakashsuryawanshi7016
    @prakashsuryawanshi70164 ай бұрын

    मला तुमच्या पुर्ण पंचपदिचे मुळातुन सर्व पंच पदीचे एक एक आभंगाचे सुटे नोटीशेन हावे आहे मि प्रकाश भगवंत सुर्यवंशी मौजे सांगाव ता कागल मधून आपले नोटीसन पहात आहे माझ्या सवडीने वेळ मिळालतेव्हाआसोनोटीसेनदेतरहाकळिवेआपलाभाविक

  • @vidyadesai9295
    @vidyadesai92958 ай бұрын

    तुम्हाला contact कसा करायचा ताई सुगम संगीत आणि भजन शिकायचे आहे

  • @savalarampednekar8245
    @savalarampednekar82458 ай бұрын

    Rag konata aahe tai?

  • @prakashsuryawanshi7016
    @prakashsuryawanshi7016Ай бұрын

    आपले नोटीस शन अक्षरात लिहून घेनेसाठी आक्षर ठळक दिसत नाही ते लिहून घेनेसाठी चोक दिसले पाहीजे

  • @ByPawar
    @ByPawar8 ай бұрын

    खूप छान

Келесі