इशाऱ्यावर नाव ओळखणारी शिवकालीन अशी कला आपण कधीच पाहिली नसेल.! APP Marathi News

#न्यूज #news #मराठीबातम्या #marathinews
Our social media link👍
Facebook -: profile.php?...
Twitter -: LahorMahesh?t=yj9...
Instagram -: / app_marathi_news

Пікірлер: 76

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil35354 ай бұрын

    धन्यवाद! कला जिवंत ठेवण्याचे महान कार्य करत आहात.

  • @eknathpatil4099
    @eknathpatil40996 ай бұрын

    खरंच ह्या लोक कला आता लुप्त होत चालल्या आहेत

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav82256 ай бұрын

    एक कला खरंच जपली पाहिजे आपल्या राजांचा अमोल ठेवा आहे हा प्रत्येक शाळेमध्ये एक तास ठेवायलाच हवा या कलेचा

  • @dnyaneshwarthite9852
    @dnyaneshwarthite98526 ай бұрын

    शासनाने या कलेला वाव देऊन जतन केले पाहिजे हा अनमोल ठेवा आहे

  • @jagannathjadhav642

    @jagannathjadhav642

    5 ай бұрын

    ASI kala punha hone nahi japli pahije

  • @prashantgadade1710
    @prashantgadade17103 ай бұрын

    या महान कलेला न्याय मिळाला पाहिजे! ही महान कला जपून ठेवण्यासाठी सरकारने त्वरीत पाऊलं उचलली पाहिजेत! ही भाषा सैनिकांना शिकवली पाहिजे! याचा उपयोग देशातील बॉर्डरवर होऊ शकेल! ज्या, ज्या लोकांना ही कला येते, त्यांना सैनिकांच्या शिकवणीसाठी नियुक्त केले पाहिजे! कारण पुढे ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे! वाचवा या कलेला! ❤

  • @PRIYANKA_SALVE_123
    @PRIYANKA_SALVE_1236 ай бұрын

    नवीन पिढीला हि कला शिकवली पाहिजे

  • @muktapatil8079
    @muktapatil80796 ай бұрын

    खूप छान कला आहे ती जपली पाहिजे

  • @kalyangunvare8785
    @kalyangunvare87855 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @sachinpatole1976
    @sachinpatole19766 ай бұрын

    बहिर्जी नाईक यांनी वापर केला आहे या भाषेचा

  • @parmeshorbankar2744
    @parmeshorbankar2744Ай бұрын

    धन्यवाद या महापुरुष

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare291312 күн бұрын

    खरच सरकार ने आशा कलाकार लोकांना फुल ना फुलाची पाकळी तरी द्यावी कांहीतरी मानधन द्यावे ही माझीही नम्र विनंती ❤🎉❤🎉❤🎉

  • @sureshgavshete1317
    @sureshgavshete13176 ай бұрын

    शिवकालीन लोककला लोप पावत आहे पुढील पिढीला आपला इतिहास तसेच प्राचीन कला यांचे जतन करणे खुप आवश्यकता आहे याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी विनंती करतो.

  • @ranjitmane6473
    @ranjitmane647311 ай бұрын

    नमस्कार app marathi news,मला हे आवडले.हे असे कलावंत कुठे राहतात, कोणत्या समाजातील आहेत,ही कला कुणी व कधी निर्माण केली, याविषयी आपण video कराल, अशी अपेक्षा आहे.असेच आणखी काही video असतील तर अपलोड करावी ही विनंती.

  • @vinugamer2780
    @vinugamer27805 ай бұрын

    ही कला अखंडपणे शेवटपर्यंत जपली गेली पाहिजे आपली 1600 व्या शतकातील अप्रतिम कला

  • @user-yy4bi5ux9j
    @user-yy4bi5ux9j4 ай бұрын

    खुप अप्रतिम कला आहे ही.यालाच सांकेतिक भाषा म्हणतात

  • @sarthakbhagat7029
    @sarthakbhagat70295 ай бұрын

    वा खूप छान अभ्यास

  • @user-md2tc5qq4w
    @user-md2tc5qq4w6 ай бұрын

    मनाचा मुजरा कलेला 🙏🏻महाराज

  • @sunilkirve1867
    @sunilkirve18675 ай бұрын

    सदर कला जतन करून तिला राज आश्रय दिला पाहिजे 👌👌

  • @badrinathpatil7514
    @badrinathpatil75144 ай бұрын

    दोघांमध्ये अंतर ठेवायचे ना . आणि माईक घेऊन कानात सांगतो .

  • @vishalbirare334
    @vishalbirare3344 ай бұрын

    सलाम तुमच्या कलेला

  • @jagdishmukadam9710
    @jagdishmukadam97103 ай бұрын

    आम्ही लहानपणापासून बघत आलोय माझ्या लहानपणी असे गोंधळी यायचे तेव्हा त्यांची संख्या खूप होती आज खूपच कमी झालीय ही भाशा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे

  • @user-eh4ph6iw3c
    @user-eh4ph6iw3c4 ай бұрын

    खूपच छान कला

  • @Dnyaneshwarchaudhari-xc4uf
    @Dnyaneshwarchaudhari-xc4uf4 ай бұрын

    मनापासून आभार🎉

  • @rameshvalvi7558
    @rameshvalvi75582 ай бұрын

    हात.ईशाऱ्यावरील.कला.पुढील.काळासाठी.गरजेच.आहे.शिकली.पाहिजे.व.शिकवली.पाहिजे.पंरपरा.जपली.पाहिजे .धन्यवाद

  • @babasahebchate2033
    @babasahebchate20334 ай бұрын

    कलेला जगामध्ये नो चॅलेंज आहे

  • @moryaart2324
    @moryaart2324Ай бұрын

    मला वाटते ही कला मूकबधिर विद्यालयात , गुप्तचर विभागात , वायुसेना, जल सेना, स्थलसेना ,पोलीस विभाग,वन विभाग,अंतराळ यात्री,गिर्यारोहक, समुद्राखाली पोहणारे इत्यादींना उपयोग होऊ शकतो ह्या कलेचा या निमित्ताने महाराजांची कला जोपासली जाईल.छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @nanasahebkhartode3690
    @nanasahebkhartode3690Ай бұрын

    अप्रतिम

  • @vinugamer2780
    @vinugamer278025 күн бұрын

    शहरी पेक्षा ग्रामीण भागातील लोकच ज्यास्त मदत दान देतात आणि ही संस्कृती जपत आहेत खेड्यात मळ्यात याना भरभरून दान देतात ग्रामीण लोक संस्कृती जपणूक साठी

  • @mangeshpatil8613
    @mangeshpatil86133 ай бұрын

    खूप छान

  • @rajukale8783
    @rajukale878319 күн бұрын

    माय बापानो छत्रपती शिवाजी महाराज गोरी गरिबांन वर अन्यायाविरुद्ध उचलली भवानी तलवार स्वराज्य गोरगरिबांचे राज्य. ही कला कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ देऊ नका योग्य ते बक्षीस देऊन सन्मान करा आपले राजे छत्रपती शिवाजी राजे 🚩🙏

  • @uttamshinde5195
    @uttamshinde51953 ай бұрын

    जय हो🙏 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-lc3xi4ln3l
    @user-lc3xi4ln3l5 ай бұрын

    अप्रतिम कला

  • @pmupdateharsul1989
    @pmupdateharsul19896 ай бұрын

    खूपच सुंदर आहे

  • @yuvrajhurduke6153
    @yuvrajhurduke6153Ай бұрын

    आमला येते ही कला

  • @kiranpardeshi3137
    @kiranpardeshi31376 ай бұрын

    Great Art

  • @dhananjaybhange5446
    @dhananjaybhange54463 ай бұрын

    Nice

  • @SidheswarMakhre
    @SidheswarMakhre6 ай бұрын

    👌👌👌❤🚩🚩

  • @vandanawaghmare3003
    @vandanawaghmare30036 ай бұрын

    Kharach Maharajanchya Kalatil Hi Sarvshreth Kala Japli Pahije Her Khatyit Hi Kala Shatrula Chakwa Aani Thikan Shodhanyasathi Waprli Kat Hoti Great Kala Salam Tumhala

  • @ranjeetkumarwaghmare8497
    @ranjeetkumarwaghmare84973 ай бұрын

    👍

  • @samadhanmahadik7473
    @samadhanmahadik74736 ай бұрын

    ❤❤🚩🚩🙏🙏

  • @goverdhansalve102
    @goverdhansalve1023 ай бұрын

    हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @DasharathMali-om1zi
    @DasharathMali-om1zi4 ай бұрын

    खूप छान कला नवीन पिढीने जपली पाहिजे मानधन दिले पाहिजे

  • @rajendrapawar4587
    @rajendrapawar45873 ай бұрын

    जय शिवराय ही कला जपली पाहिजे

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore7056 ай бұрын

    शासनाने या कलेला प्रोत्साहन द्यावेत.

  • @user-xn9hd5gs4v
    @user-xn9hd5gs4v2 ай бұрын

    नाचत कला करावी

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz6 ай бұрын

    पुढाऱ्या नि फालतू राजकारण करण्या पेक्षा अशा कला आणि परंपरा चे जतन करावे

  • @krushnashinde4438
    @krushnashinde443817 күн бұрын

    भविष्यात ही कला कोणाचे तोंडून मेडल हे माहीत नाही

  • @shashikantsarkate9079
    @shashikantsarkate9079Ай бұрын

    भाऊ दोघांमधील अंतर 100 फुट जरी ठेवले तरी ते इशारा समजतात कला यालाच म्हणतात

  • @babasahebchate2033
    @babasahebchate20334 ай бұрын

    निसर्गाने कला देना हे दुर्दैवच असते त्या कलेला जपणे खूप महत्त्वाचे आहे

  • @vaijinathchougule8257
    @vaijinathchougule82576 ай бұрын

    नमस्कार तुमच्या कलेला ❤❤

  • @user-hv4bz5wq5b
    @user-hv4bz5wq5b5 ай бұрын

    शिकवले पाहिजे

  • @gulabraodeore3618
    @gulabraodeore3618Ай бұрын

    सरावाने शिकता येते.

  • @user-xf4tb7td1s
    @user-xf4tb7td1s5 ай бұрын

    jyamarhasha

  • @machhindranikam8308
    @machhindranikam83082 ай бұрын

    पहिली ते दहावपर्यंत अभ्यास क्रमात घ्या ही भाषा

  • @shriramavhad5309
    @shriramavhad5309 Жыл бұрын

    😂😅😅😅😅😅😊😊❤

  • @AvadhutTiwale
    @AvadhutTiwale6 ай бұрын

    हे ळवई 5:08 5:08 हा

  • @narwarenarware8848
    @narwarenarware88486 ай бұрын

    कला अनमोल सरकार चे भरेश्यवर न रहता aapancha कला जपावी मग सरकार ला सागा

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary11293 ай бұрын

    राज ठाकरे घाला लक्ष यामधी

  • @nawnathugalmugle9305
    @nawnathugalmugle930510 минут бұрын

    गोधळी

  • @mohansuryawanshi6216
    @mohansuryawanshi62165 ай бұрын

    या कलाकरणना काय म्हणतात हे कोणास ठावूक आहे का कृपया सांगावे.

  • @sanjayjasud
    @sanjayjasud5 ай бұрын

    Sanjay jasud

  • @AmolChawan-lx1wg
    @AmolChawan-lx1wg4 ай бұрын

    संबलं चांगला तेव्हा गजमुख नवीन घ्या आणि त्याला कर पलवी भाष्या बोलतात त्याला

  • @vinodgorade5110
    @vinodgorade51104 ай бұрын

    Jarange patil tari bolla asta tar avdta neta

  • @rajendratupe6907
    @rajendratupe69074 ай бұрын

    हि कला शिकवण्या साठी शासनाने कोर्स सुरू करावा...कला टिकली पाहिजे...🖕

  • @PrakashMhankale-eq2wu
    @PrakashMhankale-eq2wu2 ай бұрын

    Apk

  • @rajansawant283
    @rajansawant2836 ай бұрын

    😂😂😂

  • @sadabhavleSadabhavle
    @sadabhavleSadabhavle6 ай бұрын

    गाव मोबाईल नं सांगा

  • @vaibhavkadam0888
    @vaibhavkadam08884 ай бұрын

    मला तुमचा नंबर सेंड करा सरकारी मदत मिळवून देतो❤❤

  • @ykshchavan1508
    @ykshchavan15085 ай бұрын

    Tumchi kla pudhe shikva

  • @user-xn9hd5gs4v
    @user-xn9hd5gs4v2 ай бұрын

    लांब राहून नाव ओळखा

  • @vilasnawle5471
    @vilasnawle547121 күн бұрын

    जिवंत कला

  • @sandipkhandagale5055
    @sandipkhandagale505516 күн бұрын

    आता हि कला दुर्मिळ झाली का कुठेच दिसत नाही अगोदर होती

  • @24rutujagawande68
    @24rutujagawande683 ай бұрын

    ❤❤❤❤😅😅😅

Келесі