🚩 अख्या युट्यूबवर शोधून सुध्दा अशी गायिका सापडणार नाही 🚩यालाच म्हणतात पहाडी आवाज | देरे कान्हा गवळण
Музыка
🚩 अख्या युट्यूबवर शोधून सुध्दा अशी गायिका सापडणार नाही 🚩यालाच म्हणतात पहाडी आवाज | देरे कान्हा गवळण
#रेणुकाताई_शेंडगे #दे_रे_कान्हा_गवळण #De_Re_Kanha_Gavlan
अशाच प्रकारचे रेणुकाताई शेंडगे यांचे लाइव्ह कार्यक्रम पहायला भेटतील...
Пікірлер: 222
वाह क्या बात हे खुप सुंदर गायलत 👌👌🙏
कुफमस्त गवळण आहे जय मल्हार
ताई, आवाज, फार, छान आहे
अति सुंदर प्रत्यक्ष ताई तुमच्या कंठामध्ये माता सरस्वती विराजमान आहेत.यात शंका नाही.
ताई, खूपच सुरेख आवाज अशी गवळण फार दिवसानंतर ऐकली.अप्रतिम..........
खुपच छान छान आवाज आवाजाला तोडच नाही ताई साहेब
अतिशय सुन्दर आवाज आहे ताई , मस्त
ताल स्वर लय आणि आवाज यांचा सुरेख संगम . वा वा वा
ताई तुम्हांला देव खंडेराया उदंड आयुष्य देवो अशीच अखंड सेवा मल्हारीची घडो 🙏🙏
ताई लय भारी अप्रतिम शब्द सांगणार नाहीत का खूप छान गाईल 🙏🙏👌👌
श्री गुरुदेव माऊली, आती सुंदर
खुप छान आवाज ताई देवाने दिलेली अनमोल देनगीच आहे ,
अंप्रतिम चाल सूर लय आवाज 🙏👍👍👍👍👍👍🙏
@jayeshpunekar62
Жыл бұрын
. DJ
खुप खुप छान
सर्वच भाऊ बहीण जातीवंत कलावंत असून सर्वांना मानाचा मुजरा आणि हार्दिक अभिनंदन.
खूप छान गायन केले ताईनी 👍👍👍🙏🙏🙏
@vishnuji8530
Жыл бұрын
यामधील काही शब्द सुटले आहे ,,,,मुळ गाणे ऐकुन सराव करणे ,,,आवाज मधुर आणि नाही अन् शब्द आहे
पिंजरा पिक्चर मधील ही गवळण खूप छान खूप छान असंच गात राहावे
Be sur ahe tumcha 100% 20gun
अति सूंदर 👌👌
1,नंबर, ताई
अप्रतिम
फारच छान
रेणुका ताई खरच खूप गोड आवाजात गायल मी खूप मोठा फेन आहे तुमचा खरा गोड आवाज आहे 👌👌👌👌🙏
खरे आहे
कडकच आवाज ताई❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻
ताई अप्रतिम आवाज आपल्या आवाजाची तोडच नाही
आवाज संगीत चाली एकच नंबर आहेत धन्यवाद पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जयहरो ओमनमोशिवाय रामकृष्ण हरी
ताई काय ते आवाज ऐकू न खूप छान👏✊👍 ऐकून छान वाटले खूप खूप धन्यवाद😘💕
खुपच छान आवाज सुंदर हार्मोनियम वाद्य साथसुंदर कोरस छान आवडले धन्यवाद नमस्कार जयहरी भानुदास एकनाथ
👌👌👌👌👌
रेणुका ताईंसारखी गायिका होणे नाही एकच नंबर अवाज आहे 🙏🙏
गवळण छान गायली ताईने
अ प्रतिम आवाज,,,,,😑👌👌👌👌
"अप्रतिम गायकी."
वाहवा छान गायकी आहे. आपण खूप छान जनसेवा करीत आहात.
आतीसुदर।।।ताई।।खुपखुप सुदर।।ऐखदम।।झकास। ताई😀😀😀😀😀
खरंच काय विषय आहे राव🔥
Apratim gayki tai aani dholki wadan pan khup sunda👍👍👍👍
अद्भुत कला प्रदर्शन. वा वा वा ❤❤❤🎉
क्या बात है...आवाजाला तोड नाही ताई...👌👌👌
अतिशय सुंदर..ही गवळण सहसा जमत नाही तुम्ही ते साध्य केले आहे
1 nambar gavlan and very nice dholki patu
खूप सुंदर ताई शब्दच नाहीत 💯💯💯🥰🥰🥰🎊🎊🎊❣️❣️✨✨✨
@bhimraojadhav9123
Жыл бұрын
फारछान
अतिशय सुंदर अप्रतिम आवाज आहे जोड नाही ताई तुम्हाला
वा काय गवळण गायली ताई याला म्हणतात गायकी.. &.. गायण..👍👌🌹🌹
आवाजा ला तोडच नाही ।💯 टक्के स्वराता गाण गाईले👏
रेणू ताईच्या आवाजाच्या कलेला तोडच नाही .
क्या बात है ताई खुप छान
ढोलकी वां
आवाज एकदम छान.......👍
अतिशय सुंदर व गोड आवाज मनापासून धन्यवाद ताई आम्ही संगमनेर कर
खूप छान 👌👌🎶🎤🎤
Khupçh Chan Aaisaheb ❤️💝🤩🥰🙏👑✨💫💯
Wah Renukatai Layeech khass aawaz
ताई खूप च छान मी आत्तापर्यंत ची जवळ जवळ सगळी गाणी ऐकले आहेत खुप छान
छान गायले!
एकदम छान एकदम कडक 👌👌👌👌👌👍👍🙏🙏🙏
वाताईखुपछान आवाज आहे 👌❤️❤️🌹👌❤️🌹👌❤️🌹🌹
मला असं वाटतं की मी पिंजरा सिनेमा पहातोय पण काय आवाज आहे ताई तुमचा वाॅ. वाॅ
वा एकच नंबर खुप छान वा अतिशय सुंदर तोडच नाही आपल्या आवाजाला 👌👌👌👌👌👌💐💐🙏🙏🙏🙏
परमेश्वराने आवाजाची देणगी दिली आहे. खुप छान 😂
वा ताई खूपच छान एकदम मस्त आवाजाला तोड नाही अप्रतिम सादरीकरण छान👌👌
सुंदर गायन, सुंदर आवाज, सुंदर कोरस आणि म्युझिक. फार कमी लोकांना जमतं असं. खूप शुभेच्छा.
अतिशय सुंदर अप्रतिम आवाज
1 numbar gavalan mstch gayala maji fovrite gavalan ahe tai khrokhr mstch
ढोलकी .... खतरनाक अप्रतिम गायन
ताई ऐकच नबर परत परत तीच गवळण ऐकन आती सुदर ❤❤❤
ताई आवाज फारच सुंदर, प्रकाश पाटोळे, मुसाड, चिपळूण
छान, खुप छान आवाज आहे. GITKAR- m a पाटील (NAVY)
संगीता मॅम तुमच्या आवाजाने काळीज तुटते संगीत पण खूप छान आहे
शबीर शाह खुपखुप सुंदर आवाज गोंड खुपखुप सुंदर ताईं अतिशय सुंदर मधुरं आसाआवाजत।।ताईं एकदम झक्कास ताईं
@annasahebsable4172
Жыл бұрын
सरस्वतीने एखाद्याला किती भरभरून द्यावं याचे मूर्तिमंत उदहरण म्हणजे तुम्ही आहात.
@ramnathhande4349
Жыл бұрын
सुंदर. गायण
अतिसुंदर !!!!! God Bless you.
1 number Tai Saheb 👍👍Best of Luck 👏👏
अति अति सूंदर ताई 👌👌👌👌🙏🙏🙏
खुप छान आवाज ताई
लय भारी आहेत ताई तुम्ही एक नंबर आहेत
ताईंना खरंच मनापासून मानाचा मुजरा
खुप छान, अप्रतिम 💐💐
खूपच छान ताई! तूमचा आवाज खरच पहाडी आहे....
अतिशय सुंदर आहे
वा वा madum क्या बात है, सलाम सलाम मस्त आवज आहे पण ? वाजप जमल नाही
खुपच सुंधर गाईले ताई गौळन वा 🙏🙏
संभाजीनगर ऊन शिवाजी जाधव वा ताई आवाजाला जोड नाही खुप छान गायली गवळन,,,,☝️
Ek pan shkan ikad tikad laksha jaat nay aikatch rahava vataty lay mast aavaj taai tumcha man ekdam prassan jhall❤❤❤
Khupach छान
आती सुंदर
फार छान आवाज ताई.
लय भारी👌👌👌👌
खुपच उच्च पटीतील आवाज आहे
खूप सुंदर 🙏
1 नंबर रेणुका ताई
खूप सुंदर ताई आवाज तुमच्या एका नंबर आहे
काय आलाप घेतला सुरेख व सुंदर
अप्रतिम ताई....
सुपर कलाकर
खूप छान🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩
अप्रतिम👌👌👌👌👌👌
Khup chhan
ताई अभिनंदन एकच नं आवाजात गाता .