हाळी द्या साऱ्या गोकुळी,कोमलताईंनी गायली नवीन गवळण
Ойын-сауық
हाळी द्या साऱ्या गोकुळी,कोमलताईंनी गायली नवीन गवळण
तांदुळवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर
#कोमल_पाटोळे
कोमल पाटोळे जागरण गोंधळ
कोमल पाटोळे गवळण
वाघ्या मुरळी कॉमेडी
Vaghya muruli
Vaghya muruli comedy
Waghya muruli dance
Waghya muruli comedy dance
Komal patole song
Komal patole new song
Shahir Nandakumar patole comedy
Martand bhairav Jagran gondhal party mendhapur
कार्यक्रम बुकिंगसाठी संपर्क : 7499936253
कोमल पाटोळे जागरण गोंधळ
कोमल पाटोळे गवळण
शाहीर नंदकुमार पाटोळे
डबल मीनिंग कॉमेडी
काॅमेडी तडका
कोमल पाटोळे नवीन गाणं
Komal patole new song
Komal patole comedy
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर
Пікірлер: 44
कोमल ताई आपण आवाजाच्या जादुगार आहात!
सगळ्यात जास्तच फोकस करिना असूद्यात खुप उत्तम डान्स करते आणि कोमल ताई आवाज खुप छान
करीना ताईचा इतका डान्स आवडतोय की दिवसभरातून कमीत कमी पंधरा वेळेस हा व्हिडिओ बघत आहे करीना ताईचा 🙏🙏
कोमल ताई तुम्ही खूप छान गाणं तुमच्या सासर्याला धन्य धन्यवाद
खूपच गोड आवाज एकदम भूतकाळ आठवला.
छान सुंदर गोड आवाजात गवडन गायली सौ. कोमलताई
Ekdam zakaass sadrikaran
आवाज 1नंबर 👍
कोमल ताई खूप सुंदर तमाशा तील गवळण आहे
@VaibhavDane-ov3jr
11 ай бұрын
❤
खूपच सुंदर गवळण, गायन आणि नृत्य
तुमचे.कलाकार मंडळी खूप छान आहेत तुमाला छान सहकार्य करतात. 👍👍👍 त्यानचे मना पासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pandurangwagh6124
Жыл бұрын
Uu yummy yummy J UK ukjjj UK johnny Houston K I'll 9 war
@sharadaher8484
Жыл бұрын
ताई तुम्ही खुप सुंदर गवळण गायली ताई तु आम्हाला दत्ता महाडिक यांच्या तमाशाची आठवण करुन दिली धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एकच नंबर ❤
खुप छान गवळण माझी आवडती गवळण आहे हि ताई एक नंबर
अप्रतिम गौळण
खुप छान आवाज आहे ताईचा
माझे आवडते गीत (लावणी) पोटासाठी नाचते मी.
वा वा क्या बात है कोमल ताई एकच नंबर
वा वा ताई
कोमल ताई नबर. एकआवाजखूपचगोडआहे
गान लवकर चालू जाल पाहिजे.
Nice
ताई खूप छान गवळण हिरा वीरकर आणि छाया काटे खूप छान म्हणतात तुम्ही मला कलाकारांची आठवण ह्या गावळणीतून करून दिली ताई खूप छान प्रत्येक कलाकारांचे अभिनंदन असेच कार्यक्रम करत जा
@balasahebmore2356
2 жыл бұрын
,,सऊदी सदर सजी ज,
@kaluramgodambe7527
Жыл бұрын
खूप छान ताई
@kaluramgodambe7527
Жыл бұрын
दिवस ugauni दत्ता महाडिक यांच्या गौळण आणि ही खूप छान
👌👌👌👌👌👌👌
👌👌💐💐
☝️👍
😊
ऑडियो
कोमलताई तुमच्यासारखे कलावंत आहेत म्हणुन लोककला जिवंत आहे❤❤
ताई तुम्ही महाराष्टतल्या अख्या बायांना वेड लावलं अहो माझ्या बायको रात्र आणि दिवस एकच चक्कर बसलेला आहे फक्त कोमल पाटोळे ताई
अरविंद
कोमल ताई तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात तुमच्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहेत धन्यवाद
Khup Chan
👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
Nice