कृष्णाच्या ओळखीची गवळण: मीच कृष्ण ब्रम्ह मूर्ती l प्रभाकर व भास्कर l

Музыка

कृष्णाच्या ओळखीची गवळण: मीच कृष्ण ब्रम्ह मूर्ती l प्रभाकर व भास्कर l
आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व शेअर करा.

Пікірлер: 257

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane3424 Жыл бұрын

    तुकाराम खेडकर पांडुरंग मुळे दत्ता महाडिक काळू बाळू मंगला बनसोडे या तमाशातील हा सुंदर गण आहे दत्ता महाडिक हा गण अतिशय सुंदर गायचे खिलारे मंडळी चे सुध्दा अभिनंदन

  • @suhaswajge4750
    @suhaswajge4750 Жыл бұрын

    तळागाळातील कलाकार..... अवीट आवाजाने मन प्रसन्न झालं..... शासनाने अशा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत... दादा आपणास शुभेच्छा.

  • @machhindramali9434
    @machhindramali94342 жыл бұрын

    दिनकर भाऊ तुम्हीं मराठी कला जिवंत ठेवली आहे तुमच्या सारख्या कलावंतांना खूप खूप मनापासून धन्यवाद.👌👌👍👍

  • @sudhakarmahajan3429
    @sudhakarmahajan34292 жыл бұрын

    आपणा सर्वाना कुठल्याच बाबतीत कमतरता पडू नये तुमचे गायन ऐकून मन प्रसन्न झाल. 👌👌🙏🙏💐🌺🌷

  • @jijabraosonawane2528
    @jijabraosonawane2528 Жыл бұрын

    भाऊ खुप दिवसांपासुन ही गवडण शोधत होतो तुमचे खुप खुप आभार भाऊ , अप्रतिम तुमचं गायन आहे आणि गवडण सुध्दा अप्रतिम 👌👌👌👌

  • @kanifnathwadekar1613
    @kanifnathwadekar1613 Жыл бұрын

    खूपच सुंदर आवाज अप्रतिम कृष्णाची ओळख ढोलकीची साथ आतिसुंदर

  • @chandrakantadhav2974
    @chandrakantadhav29742 жыл бұрын

    खूपच सुंदर सादरीकरण, जुन्या काळातील तमाशाची आठवण आली.

  • @dattatrayakakade8740
    @dattatrayakakade87402 ай бұрын

    अप्रतिम सुरांचा व संगीताचा सुंदर मेळ ऐकायला छान वाटते अजूनही लोककला जिवंत आहे

  • @rajaramsatpute9306
    @rajaramsatpute93062 жыл бұрын

    लोककलेचे शिलेदार खुप छान 🙏🌹

  • @popatohal9713
    @popatohal9713 Жыл бұрын

    सर्व,कलाकरांच,अभिनंदन,खरोखरआता,पर्यंत,जूनी ,कला,जिवंत,ठेवली,याचाअभिमान,वाटतो,पुढील,वाटचालीस,आपनास,हार्दीक,शुभेच्छा,

  • @vijaythorat3605
    @vijaythorat360510 ай бұрын

    सगळ्या जुन्या आठवणी उजाळून निघल्या माझ्या शाब्बास माझ्या वासरा

  • @mohankharmale684
    @mohankharmale6842 жыл бұрын

    छान सादरीकरण

  • @maniksakat3980
    @maniksakat39802 жыл бұрын

    मीच ब्रह्मा कृष्णमूर्ती मी दिवसातून कमीत कमी चार वेळा ऐकतो खिलारे बंधू माणिकराव सकल

  • @mahendragurav1792
    @mahendragurav17922 жыл бұрын

    दादासाहेब आणखी ओळखीच्या गवळणी पाठवा ना खूप सुंदर आवाज आहे तुमचा करावे कौतुक तेवढे पूर्ण तुम्ही ही कला जिवंत ठेवली दादासाहेब मनापासून धन्यवाद तुम्हाला

  • @user-mk9cm1bn5q
    @user-mk9cm1bn5q4 ай бұрын

    एकच नंबर छान धन्यवाद

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap3352 жыл бұрын

    खुपच सुंदर

  • @arunbele9908
    @arunbele99082 жыл бұрын

    या गरीब लोककलांचा हा गणगौळण गायन कार्यक्रम अप्रतिमसादरझालेलाआहे.गौळणींना श्री कृष्ण आपली ओळख अशाप्रकारे गीत गाऊन सांगत आहे.लाजवाब!

  • @arunbele9908

    @arunbele9908

    2 жыл бұрын

    कलावंतांचा असे वाचावे.

  • @rkbhaleraosons9683
    @rkbhaleraosons96832 жыл бұрын

    महाराष्ट्राची जीवंत कला👍👍👌💐

  • @jaytambe3769
    @jaytambe37692 жыл бұрын

    खुप खुप अभिनंदन तुम्हा सर्व कलावंताचे पार्टीच, खुप सुन्दंर गायलंय 👌👌

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar89012 жыл бұрын

    खूपच छान सादरीकरण, महाडिक साहेब,ढवलपुरिकर, काळू बाळू, भिका भीमा सांगवीकर, दत्तोबा तांबे, खेडकर यांचा तमाशा पाहिल्याचा आनंद घेतोय, धन्यवाद

  • @madhavshinde930
    @madhavshinde9302 жыл бұрын

    खुपच सुंदर साधे संगीत पण किती व सुंदर मानाचा मुजरा ह्या कलावंतांना

  • @ashokkhilarer1693

    @ashokkhilarer1693

    Жыл бұрын

    कला हेच, जीवन

  • @ashokkhilarer1693

    @ashokkhilarer1693

    Жыл бұрын

    सुपर

  • @gulabgavande365

    @gulabgavande365

    Жыл бұрын

    ya kalakarana sarkaren mahins १०००० mandhan dayala pahije karan khup bhari sangit ani gaysn ४ janani kele

  • @yashdamse9686
    @yashdamse96867 күн бұрын

    Great khupach sunder

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar13992 жыл бұрын

    खूप छान शाहीर धन्यवाद आपण परंपरा जपत आहात ढोलकी कोरस सर्वच अप्रतिम

  • @bajarangkapase3388
    @bajarangkapase33882 жыл бұрын

    वाह अतिशय सुंदर. तुम्ही बहिण भावंडांनी रंगदेवतेची उत्तम सेवा केली आहे.तुम्हा कलाकारांना मानाचा मुजरा

  • @Arjunhaeale5707
    @Arjunhaeale5707 Жыл бұрын

    गायक वादक हे सर्व बहीण भावंडेआहेत

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Жыл бұрын

    परमेश्वरा ह्यांना भरपूर ऐश्वर्य समाधान दे कितीतरी लोकांचं मनोरंजन होतय आणि ग्रामीण भागातील जिवंत कला जोपासली आहे मन प्रसन्न झाले

  • @sumantandhale715
    @sumantandhale715 Жыл бұрын

    अगदी सुंदर असाच तमाशा आमच्या गावात सुद्धा येत होता माझ्या लहानपणी गव्हाणे रोळसगावकर यांचा अगदी इतकच सुंदर गायन आणी चाल होती 🙏🙏

  • @subhashthorat7160
    @subhashthorat71602 жыл бұрын

    अप्रतिम तोड नाही ...तुमच्या कलेला 🙏🙏🙏

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud9452 жыл бұрын

    अतिशय छान आहे ..आवाज खूपच छान आहे पण ऐकू येत नाही लिहून पाठवा

  • @pralhadmane718
    @pralhadmane7182 жыл бұрын

    पूर्वीच्या तमाशाचा आठवण खरोखरच छान अलीकडचा तमाशा म्हणजे नुसता धांबड धिंगा तमाशा यांनी पारंपारिक कला जपली आहे धन्यवाद सर्व कलाकारांना

  • @RamTalpe
    @RamTalpe Жыл бұрын

    सलाम.....👍👍💐

  • @karbharitribhuwan8642
    @karbharitribhuwan8642 Жыл бұрын

    खिल्लारे कुटुंबीय हे तमाशा कलावंत आहेत. त्यांचे गायन वादन आणि यातील गाढा अनुभव आहे. त्यांच्या या कला अशीच जीवंत राहून समाजाची यापुढे ही सेवा घडावी. यासाठी त्यांना हार्दीक शुभेच्छा देतो. एक तमाशा रशीक.

  • @anilbodke662
    @anilbodke662 Жыл бұрын

    सलाम तुमच्या कलेला .

  • @user-qj7hh4gy5s
    @user-qj7hh4gy5s Жыл бұрын

    मी नंद यशोदेचा बाळ झालो मथुरेच्या कंसाचा काळ

  • @rajendranikam2954
    @rajendranikam29544 ай бұрын

    आपण भावानी अतिशय चांगल्या तरेने तमाशा ही लोककला जीवंत ठेवली आहे.

  • @shahirrahulsable4646
    @shahirrahulsable4646 Жыл бұрын

    खुप सुंदर सादरीकरण

  • @prakashpatil408
    @prakashpatil408 Жыл бұрын

    हा गण सुंदर नमन तुम्हाला

  • @subhashpatil1090
    @subhashpatil1090 Жыл бұрын

    फारच छान गायन ahe तुमचे आणि दोलकी तर खुपच सुंदर वाजवली ahe तुम्हला सलाम करतो एक हेड मास्टर सांगली जिल्हा

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Жыл бұрын

    छान........अजुन टाका गौळणी.

  • @socialhuman7556
    @socialhuman75562 жыл бұрын

    तुम्हा दोघा बंधू चे महाराष्ट्रावर उपकार आहे. तुमचा आवाज ताल, सुर,अप्रतिम आहे . अजुन काय कौतुक करावे?

  • @user-xw5nj2mn6y
    @user-xw5nj2mn6y Жыл бұрын

    सलाम आपल्या कलेला

  • @rahulmatte24
    @rahulmatte24 Жыл бұрын

    उच्च स्वरातील गायन

  • @vitthalthakar2460
    @vitthalthakar24604 ай бұрын

    तमाशातील पारंपरिक ढोलकी वाजविली.अगदी पारंपरिक गवळण.शाबास भले सरदार खिलारे फॅमिली.

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Жыл бұрын

    भेदीक कलगी पक्षाचे भाऊ बापू मांग नारायणगावकर यांची रचना अजरामर आहे

  • @marutianant7723
    @marutianant77232 жыл бұрын

    खुपच अप्रतिम दादा

  • @kailashkamble6459
    @kailashkamble64592 жыл бұрын

    Super खूप छान....

  • @sanjayjadhav2451
    @sanjayjadhav24519 ай бұрын

    खूप छान दादा जय भीम ❤❤

  • @sanjaygangawane5313
    @sanjaygangawane53134 ай бұрын

    खूप सुदर गायन वादन

  • @raghunathshelke
    @raghunathshelke Жыл бұрын

    अप्रतिम गवळण

  • @k.rparadhi6301
    @k.rparadhi63012 жыл бұрын

    खूप छान सादरीकरण केले आहे, सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन👌

  • @govinddeshmukh5341

    @govinddeshmukh5341

    Жыл бұрын

    सोळा हजारात देखणी ही जुनी परंपरेचे गाणे म्हणावं

  • @rameshborude9184
    @rameshborude918411 ай бұрын

    एकदम आवाज छान

  • @haushabappupatole5189
    @haushabappupatole5189 Жыл бұрын

    एकच नंबर

  • @balasahebhande4782
    @balasahebhande4782 Жыл бұрын

    वा ढोलकीपटू काय वाजवलंय

  • @Satyajeet-Giri
    @Satyajeet-Giri8 ай бұрын

    "याला म्हणतात तमाशा!"

  • @madhukarthombare8168
    @madhukarthombare81687 ай бұрын

    खूपच छान

  • @gulabghadge5201
    @gulabghadge5201Ай бұрын

    जुन ते सोन सार्थ आभिमान आहे कलेचा

  • @sandipshengale1220
    @sandipshengale12207 ай бұрын

    अती सुंदर गायन

  • @user-vr7qg8ur3d
    @user-vr7qg8ur3d6 ай бұрын

    Lay bhari

  • @Satyajeet-Giri
    @Satyajeet-Giri8 ай бұрын

    अप्रतिम सादरीकरण, गोड आवाज, उत्कृष्ठ ढोलकी वादन, कर्णमधुर हार्मोनियम सर्वच दर्जेदार.

  • @pravinwani7220
    @pravinwani7220 Жыл бұрын

    खूप छान, ढोलकी अप्रतिम ... तुम्हाला मानाचा मुजरा.

  • @ghanashyamkharat3690
    @ghanashyamkharat36902 жыл бұрын

    सलाम तुमच्या कलेला मी पण एक छोटा कलाकार आहे 1नंबर कृष्ण ओळख

  • @safashivchavan5470
    @safashivchavan54702 жыл бұрын

    छान प्रभाकर

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Жыл бұрын

    भाऊ,बापूची लेखणी अप्रतिम

  • @gangadharpawar7364
    @gangadharpawar7364 Жыл бұрын

    खुप खुप छान

  • @user-ls7ph2kw6b
    @user-ls7ph2kw6b Жыл бұрын

    Lai bhari

  • @sarjeraobamne4426
    @sarjeraobamne44262 жыл бұрын

    व्वा बुवा अप्रतिम सुंदर गाईला खुप छान गाईला ,, चार 🙏🙏👌👌

  • @bhatupatil9878
    @bhatupatil9878 Жыл бұрын

    आमच्या खान्देशी रत्न नथ्थु भाऊ भोकरकर यांच्या तमाशातील कलाकार पंडित आण्णा यांची आठवण झाली. ते ही गवळण सुंदर पणे म्हनतं. खरचं खुप छान.

  • @chandrakantgaikwad4476
    @chandrakantgaikwad44762 жыл бұрын

    Khup sunder chalincha khajina aahe tumchyakade.Dholaki No.1.Tamasha baj No.1.Alikade ase Sangeet ikavayas milat nahi .Anand jhala.

  • @kailaswalunj9108
    @kailaswalunj91082 жыл бұрын

    खुपच छान शाहिर मानाचा मुजरा

  • @user-wp3om7wj2e
    @user-wp3om7wj2e Жыл бұрын

    धन्यवाद प्रभाकर भाऊ छान 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂

  • @ravindragodse1564
    @ravindragodse15642 жыл бұрын

    अतिशय अप्रतिम

  • @madhukarthombare8168
    @madhukarthombare81687 ай бұрын

    अप्रतिम

  • @tejraosalve7764
    @tejraosalve77642 жыл бұрын

    खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🇮🇳🌻🌱🙏🥀

  • @rajmhatre7163
    @rajmhatre7163 Жыл бұрын

    खूप छान वाटल गौळण ऐकून

  • @SanjayJagtap-rm2ru
    @SanjayJagtap-rm2ru Жыл бұрын

    Wa

  • @user-en7iv7wk6x
    @user-en7iv7wk6x2 жыл бұрын

    खूप छान.... मराठी अभिजात लोककला.ः

  • @dipaliingale3350
    @dipaliingale3350 Жыл бұрын

    धोलकीवला फक्त वाजव

  • @rahulmatte24
    @rahulmatte24 Жыл бұрын

    गोड गायन

  • @hanumantgiramkar363
    @hanumantgiramkar36311 күн бұрын

    Very nice

  • @DanhyChaudhari
    @DanhyChaudhari9 ай бұрын

    खुपच सुंदर सरदारकी गवळ गायली हरिमोनियम सुदर वाजवली स्वर खुप सुंदर आहे तुमच्या कलेला प्रणाम गायक संजय महाराज चौधरी खोडद पुणे

  • @hemlatayadav6426
    @hemlatayadav6426 Жыл бұрын

    अप्रतिम पेटी वादन

  • @manehd6704
    @manehd6704 Жыл бұрын

    अतिशय सुंदर 👌🙏

  • @laxmangaykwad9378
    @laxmangaykwad9378 Жыл бұрын

    खुप छान जुन्या काळातील तमाशाची आठवण झाली

  • @kanifnathwadekar1613
    @kanifnathwadekar1613 Жыл бұрын

    अतिसुंदर आवाज ढोलकी साथ सुपर सादरीकरण👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ulhasgosavi8176
    @ulhasgosavi81762 жыл бұрын

    अतिशय सुंदर अभिनंदन

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri31682 жыл бұрын

    नवीन तमाशा कलाकाराला जून म्हणता येत नाही खिलारे बंधूना सलाम

  • @sanjaylokhande1131
    @sanjaylokhande1131 Жыл бұрын

    खूप सुंदर आवाज तुमचा साहेब

  • @prathameshpatil9252
    @prathameshpatil9252 Жыл бұрын

    छान च

  • @dadasahebchakranarayan9455
    @dadasahebchakranarayan9455 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गायन . गायक , वादक व सर्व टीमचे अभिनंदन.🌹👌🥀🙏🙏🙏

  • @ravindrapawar558
    @ravindrapawar55810 ай бұрын

    ❤लय भारी जय जय राम कृष्ण हरी

  • @bhimraoshirsath4606
    @bhimraoshirsath46062 жыл бұрын

    जय गुरूमहाराज माऊली

  • @pravinwani7220
    @pravinwani7220 Жыл бұрын

    या थोर कलाकाराच्या बिकट परिस्थितीत सर्वानी जमेल तशी मदत करावी. ही विनंती.

  • @dagaduakhade3150
    @dagaduakhade31502 жыл бұрын

    मंत्रमुग्ध करणार संगीत, ढोलकी, हार्मोनियम.....

  • @Sagarreshma6767

    @Sagarreshma6767

    2 жыл бұрын

    या कलाकारांना आर्थिक मदत करू इच्छित असाल तर 8879902887 नंबर वर संपर्क करा

  • @bajiraokedare1233
    @bajiraokedare12338 ай бұрын

    Bhau Jay bhim

  • @kashinathjople157
    @kashinathjople157 Жыл бұрын

    अजरामर गाणे व सुंदर आवाज

  • @arunbagal1446
    @arunbagal1446 Жыл бұрын

    वा रे ढोलकी पटु छान छान

  • @vighnaharfert3321
    @vighnaharfert33212 жыл бұрын

    दादा खरी लोककला. धन्यवाद

  • @RK-bp7hh
    @RK-bp7hh Жыл бұрын

    लय भारी

  • @popatdede3171
    @popatdede3171 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गायण ...मला आवडले

  • @keshavingale5699
    @keshavingale56992 жыл бұрын

    खुप छान 💞

Келесі