संगीतरत्न.दत्ता महाडिक पुणेकर सह कै.गुलाबराव बोरगावकर लोकनाट्य तमाशा मंडळाची (गण गवळणव व रंगबाजी)

Пікірлер: 90

  • @bhagvandhayude4130
    @bhagvandhayude41303 ай бұрын

    मी त्या पिढीतला भाग्यवान माणूस आहे मला दत्ता महाडिक पुणेकर त्यांचा कार्यक्रम समोरासमोर पाहायला मिळाला

  • @JitendraGambhire-mv7bb
    @JitendraGambhire-mv7bb3 ай бұрын

    असे कलावंत पून्हा होणे नाही.आणि तमाशा पण होणार नाही.ऐकायला कानाला किती गोड वाटतं ! किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.the great tatta.and gulabrav.

  • @balbhimnimse47
    @balbhimnimse473 ай бұрын

    मी तर सर्वात भाग्यवान की मला महाडिक आण्णा, गुलाब मामा बोरगांवकर, अनंत पांगारकर, विष्णु बुवा चासकर, फकीरभाई केसनंदकर,गेणुभाऊ अंबेठाणकर, गंगाराम गंगापुरकर, निवृत्ती कुरुंदकर, मनोहर गंगापुरकर, मुबारक बोरगांवकर, अशा कीतीतरी कलाकारा सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या सर्वांचे भरभरुन प्रेम मीळाले., ऐंशी नव्वदच्या दशकात., अगदी आई वडीलांची माया या अनाथावर या कलाकारांनी माझ्या सारख्या वर केली.,आज या सर्वांची खुप आठवण येते ,एक कला रशीक, कलाकार., बलभीम निमसे.,

  • @sudamagreagre5456
    @sudamagreagre54563 ай бұрын

    राम कृष्ण हरी अतिशय छान सुंदर तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तमाशा कलावंतांना कोटी कोटी प्रणाम असे कलाकार होणे नाही दत्ता महाडीक पुणेकर आणि विनोद सम्राट गुलाब राव बोरगावकर यांच्या तमाशात जे काही कलाकार होऊन गेले आहेत ते एक नंबर भुमिका करत असत त्या पैकी गेनभाऊ आंबेठाणकर फकीरभाई केसनंदकर बापु गिरी माळशिरस कर मावशी चि भूमिका एक नंबर करत होते विष्णु चासकर महादेव खुडे नारायणगाव कर निवरुती कुरणकर दतोबा चव्हाण संविदणेकर शाम काळे घोडनदीकर अनंतराव पांगारकर राम पोखरकर अशोक काटे भुमकर प्रसिद्ध ढोलकी वादक जनार्दन वायदंडे घोडनदीकर पोपटराव गांगुर्डे कर नाथा मास्तर सुधाकर पोटे आणि सिमा पोटे संगिता महाडिक हे सर्व एकदम एक नंबर भुमिका करत असत त्या वेळी ह्या बारीला जोड नव्हती आम्ही विस पंचवीस किलोमिटर पाई पाई चालत तमाशा पहायला जात होतो चला असो गेले ते दिवस राहील्या आहे त्या आठवणी आणि कलाकार पण गेले गेले दिगंबर ईश्वर विभुती राहील्या त्या किर्ती जगामाजी राम कृष्ण हरी माऊली

  • @DeepakJadhav-nq7nm
    @DeepakJadhav-nq7nm7 күн бұрын

    लोकाचा आशिर्वाद मिळाल अस ता तर अमिताब । राजेश पेक्षा मोठा कला कार आहे .🎉🎉🎉🎉🎉

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar890121 күн бұрын

    झिलकरी १च नंबर, असे पुन्हा होणे नाही, प्रणाम त्यांना

  • @mahadevpawal4976
    @mahadevpawal49763 ай бұрын

    हे कलाकार म्हणजे परमेश्वराने या भूतलावर पाठविलेले अप्रतिम रत्न होते.... असे कलाकार या महाराष्ट्रमध्ये पुन्हा कधीच जन्मणार नाहीत खरंच आमचं भाग्य होत म्हणून अशा कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग मिळाला...

  • @user-zm4rn9nm4b
    @user-zm4rn9nm4b2 күн бұрын

    नवि पिडीत असा तमाशा कधी होणार नाही वगनाट्य करता येणार नाही आता मात्र बोटावर मोजता येतील इतकेच लोक राहिले आहेत त्यांच्या कडुन नविन पिढीने शिकुन घेणे गरजेचे आहे नाही तर कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत हि विनंती आहे की आपण हि कला जिवंत ठेवावे असे मला वाटते आहे त्याबद्दल मी श्रीकर गोविंद जोशी नागज तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथील धन्यवाद देतो आहे,

  • @ramdasthorat6548
    @ramdasthorat65483 ай бұрын

    जुने कलावंत खूप भारी होते वग नाट्य पाहिल्याशिवाय आम्ही घरी जात नव्हतो आता नुसती रगबाजी पाहिजे

  • @s.kindianstatus7979
    @s.kindianstatus79793 ай бұрын

    , मी खूप भाग्यवान आहे त्याने तमाशा महाराज तमाशा सम्राट दत्ता महाडिक पुणेकर यांना डोळ्यांनी पाहिले

  • @ganpatgondkar3533
    @ganpatgondkar35333 ай бұрын

    असे कलाकार पुन्हा होणे नाही धन्य तो कलाकारचा ग्रुप व धन्य ते फड मालक त्रिवार मानाचा मुजरा या दोन जोड गोळीला. गणपत तात्या शिरडी

  • @balasahebdherange8599
    @balasahebdherange859927 күн бұрын

    सलाम सर्व कलाकार मंडळींना ❤

  • @madhavshinde930
    @madhavshinde9303 ай бұрын

    खरंच सर्व कलावंत महिला पण हे हाडाचे कलावंत होते ते पुन्हा होणार नाही

  • @GulabJogdand
    @GulabJogdand24 күн бұрын

    खुप छान मी काही तमाशा पाहिला नाही परंतु टेप कॅसेट लावून भरपूर वेळा एकल आहे परंतु आता youtub मस्त वाटत आहे

  • @EknathKulkarni-ze1xn
    @EknathKulkarni-ze1xn18 күн бұрын

    गेणुभाउ.अंबेठाणकर.यांच्या.आवाजाला.तोड.नाही.1नं

  • @pravingholap3993
    @pravingholap39933 ай бұрын

    🌹 पुन्हा असे कलाकार होणे नाही😔 व तसा श्रोतू वर्ग ही राहीला नाही . पन खरच नं १

  • @rameshbhosale1388

    @rameshbhosale1388

    3 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @prakashaage955
    @prakashaage9553 ай бұрын

    जुनं ते सोनं. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 😢

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade2733 ай бұрын

    जुनं ते सोनं असे कलाकार पुन्हा होणे नाही.महाराष्टात गाजलेला तमाशा तो पाहाण्याचं भाग्य आम्हाला लाभलं

  • @mansinghjadhav3936

    @mansinghjadhav3936

    3 ай бұрын

    ❤🎉🎉❤❤

  • @RamkrushnaJagdale-yn6sj
    @RamkrushnaJagdale-yn6sj3 ай бұрын

    धार्मीक ऐतीहासकि पौराणीक सामाजीक वगनाटये सादर करताना आपण तमाशा पाहतोय का नाट्यसृष्टी इतकी शब्द सृष्टी सर्वोतम होती - करी तो चोखोबा जोहार - या वगनाट्य संदर्भात अप्रतीम सादरीकरण पाहिल . अण्णानी किर्तनकार या नात्याने आम्हाला खुपआदर दिला . आम्ही त्यांचे अखंड आभारी - कृत ज्ञआहोत .. राष्ट्रीय किर्तनकार - शिवचरित्र व्याख्या ते - ह . भ . प . केशवमहाराज - जगदाळे ... जि . अहिल्या देवी नगर -

  • @dhumal3437
    @dhumal34372 ай бұрын

    *🌷आदरणीय आण्णांना अनेकदा कार्यक्रमात पाहिले असल्याने ऐकताना ते समोर गातात असेच वाटते....... अशा दत्ता महाडिक आण्णांना व त्यांचे पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन....... शतशत प्रणाम...... 🙏🙏🙏 अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा.. 🙏*

  • @dhanajikatte7489

    @dhanajikatte7489

    20 күн бұрын

    😢

  • @s.kindianstatus7979
    @s.kindianstatus797919 күн бұрын

    मी खूप भाग्यवान आहे माझ्या गावात दरवर्षी दत्ता महाडिक यांचा तमाशा द्यायचा

  • @tanajiauti7842
    @tanajiauti784224 күн бұрын

    अप्रतिम

  • @rajendramane7363
    @rajendramane73632 ай бұрын

    तमाशा ही निखळ आनंद देणारी कला.ह्या कलेला राजाश्रय निश्चित मिळायला हवा. कलाकारांचे कौतुक व गौरव झाला तरच नवीन कलाकार होतील. अन्यथा ह्या कलेचा आस्त होईल. आणि पुन्हा भविष्यात तमाशा कला ही फक्त इतिहासाचे पानावर शिल्लक राहिल..

  • @Rashinkar
    @Rashinkar2 ай бұрын

    तमाशा कलेतील ध्रुव तारा

  • @shivrajnile6199
    @shivrajnile61993 ай бұрын

    सात जन्मा नंतर सुध्दा असे कलाकार होणार नाहीत.....

  • @namdevraopokharkar2695
    @namdevraopokharkar2695Ай бұрын

    जुन्या आठवणी अशाच सादर करीत जा !

  • @azharjamadar5679
    @azharjamadar56793 ай бұрын

    खुप सुंदर जोडी महाराष्ट्रातील ❤❤❤ तमाशा क्षेत्रात.सगीतरत्त दत्ता महाडिक आण्णा.विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर मामा.

  • @mahadevsagat1389
    @mahadevsagat13893 ай бұрын

    चंद्रकांत ढवळपुरीकर दत्ता महाडिक पुणेकर एखादी कॅसेट असेल तर टाका

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere84723 ай бұрын

    या कलाकारांना खरच तोडच नव्हती,या सर्वांना मानाचा मुजरा 🎉

  • @balasahebdherange8599
    @balasahebdherange859927 күн бұрын

    पुढे बसुन हा तमाशा पाहिला आहे

  • @vishnubhalerao8475
    @vishnubhalerao847513 күн бұрын

    गेणुभाऊ अंबेठाणकर खुप नावाजलेले सरदार आहेत

  • @gulabkhandave7769
    @gulabkhandave7769Ай бұрын

    Datta mahadik punekar saha gulabrao borgaonkar yancha Ase pudhari thar kara he vagnatya karyakaram gangawalan sahit pathava

  • @vijaykasar5760
    @vijaykasar57603 ай бұрын

    गेनभाऊ आंबे ठान कर अप्रतिम गण

  • @balbhimnimse47
    @balbhimnimse473 ай бұрын

    जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत असे कलाकार होणे नाही., बलभिम निमसे.

  • @bharatkolichatrapatiboxing8548
    @bharatkolichatrapatiboxing85483 ай бұрын

    असे कलाकार पुन्हा होणार नाही

  • @shashikantthorat1350
    @shashikantthorat13503 ай бұрын

    Ase kalakar hone nahi macha mujara❤❤❤❤❤

  • @asmitakhandizod1670
    @asmitakhandizod1670Сағат бұрын

    कान तृप्त झाले

  • @narayanpekari1410
    @narayanpekari14103 ай бұрын

    असा कलावंत पुन्हा होणे नाही

  • @appakute6084
    @appakute60843 ай бұрын

    जुन ते सोन आम्ही दाहा कि मी चालत तमाशा पाहाण्यासाठी जात होतो गेले ते दिवस राहील्या आठवणी सर्व कलाकार यांना मानाचा मुजरा 😂😂😢😢

  • @jalindershinde7566
    @jalindershinde75663 ай бұрын

    जुनं ते सोनं

  • @maruthijagdale6796
    @maruthijagdale67963 ай бұрын

    Dutta महाडिक ग्रेट

  • @gulabghadge5201
    @gulabghadge520129 күн бұрын

    तमाशा हि लोककला आपन जपली पाहीजे जुन ते सोन

  • @DilipBobade-ro7ed
    @DilipBobade-ro7ed2 ай бұрын

    Me.datta.mhadik.yacha.fan.aahe

  • @subhadrabade8721
    @subhadrabade87212 ай бұрын

    असे कलाकार होणे नाही गेले ते दिवस राहिल्या त्या आठवनी

  • @dilipgavali1063
    @dilipgavali10632 ай бұрын

    दत्तोबा तांबे कांताबाई सातारकर तुकाराम खेडकर हे पण खूप छान

  • @dhondirambhosale2968
    @dhondirambhosale29682 ай бұрын

    आपल्याला हात जोडून विनंती आहे विनोद भाऊ या कार्यक्रमाची पूर्ण रेकॉर्डिंग असेल तर टाका कारण हे कार्यक्रम ऐकल्या नंतर आम्ही त्या युगात पोहचतो जे आम्ही डोळ्याने पाहिले आहे कितीही ऐकलं तरी मन भरत नाही

  • @user-wu8op9wh6i
    @user-wu8op9wh6i3 ай бұрын

    चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाडिक अण्णांचे नाव गाजत राहणार शंकर शिंदे

  • @user-wp3om7wj2e
    @user-wp3om7wj2e3 ай бұрын

    No 1 Tamasha Very Good

  • @ankushpokharkar485
    @ankushpokharkar4853 ай бұрын

    Hech Pune gilhyache baghya ahe he sivneriche matache kayamat ahe

  • @ketankambleofficial6009
    @ketankambleofficial60093 ай бұрын

    जुन ते सोन... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @namdevpansare4693
    @namdevpansare46933 ай бұрын

    अतिशय अप्रतिम

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan81443 ай бұрын

    आताचा तमाशा व पूर्वीचा तमाशात खूप फरक आहे. आताचा तमाशा म्हणजे स्टेजवर.भरपूर लायटिंग ,कर्कश मुजीकचा आवाज, बेसूर आवाजातील.गाणी . आणि हात वारे नाच . जत्रेत तमाशावर खर्च करण्या पेक्षा तोच.पैसा सार्वजनिक.हिताच्या कामावर खर्च करा .

  • @DEVIL-KING-FF
    @DEVIL-KING-FF3 ай бұрын

    खुप सुंदर तमाशा

  • @Sharadtokale30
    @Sharadtokale303 ай бұрын

    एक नंबर

  • @vishnubhalerao8475
    @vishnubhalerao847513 күн бұрын

    गवळयाची रंभा वग असेल तर टाका

  • @DILAVARATAMBOLI
    @DILAVARATAMBOLI3 ай бұрын

    Datta Mhadik yacaya Avajatorijnal Bapya ka bai

  • @user-my4jk3rx2z
    @user-my4jk3rx2z3 ай бұрын

    Aase kalakar honar nahit.

  • @ravindrakadam9776
    @ravindrakadam977629 күн бұрын

    माझे वय आत्ता 58 आहे. मी वयाच्या 10 वर्षाचा असल्यापासून दत्ता महाडिक यांचा तमाशा बघायला 15 कि मी सायकल वर टिबल शिट बसुन जायचो.तेव्हा तिकीट होते 5 रुपये. आणि पहाटे 3 पर्यंत तमाशा बघायचो.त्यावेळचे वादन,नाच वग नांदी अंगावर काटा यायचा. खरच मी भाग्यवान आहे.

  • @nitinbhumkar1958
    @nitinbhumkar19583 ай бұрын

    Very nice

  • @jalindarshewale2350
    @jalindarshewale23503 ай бұрын

    🙏🌷

  • @eknathdoke3399
    @eknathdoke33993 ай бұрын

    Very. Nice

  • @AnitaShirke-hj2ym
    @AnitaShirke-hj2ym3 ай бұрын

    👌👌🙏🙏👍👍👍

  • @sampatkarade770
    @sampatkarade7703 ай бұрын

    ❤❤

  • @shashikantthorat1350
    @shashikantthorat13503 ай бұрын

    ❤❤❤❤❤👌👌👌🙏🙏🙏👏👏

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs2103 ай бұрын

    या भागाची ऑडियो कॅसेट माझ्याकडे आजही आहे... जी 25वर्षापूर्वी 30रू. विकत घेतली होती.

  • @user-wu8op9wh6i
    @user-wu8op9wh6i3 ай бұрын

    Chand चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाडिक अण्णांचे नाव गाजत राहणार शंकर शिंदे झापवाडी

  • @sampatchorat2921
    @sampatchorat29213 ай бұрын

    जुन.ते. सोन आहे

  • @ramharitaware1481
    @ramharitaware14812 ай бұрын

    महाडिक अण्णांना प्रत्यक्षात देवळाली प्रवरा येथे कार्यक्रमात बऱ्याच वेळा बघितलेले आहे, निष्णात कलाकार असा पुन्हा होणे नाही.

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction46593 ай бұрын

    Good❤

  • @user-dx4mi7ut5o
    @user-dx4mi7ut5o3 ай бұрын

    Anna ne mamachi, aatavn,aali,

  • @dhac8037
    @dhac80373 ай бұрын

    असा तमाशा होणे नाही निकम दादा कात्रज पुणे

  • @namdeopadale721
    @namdeopadale7213 ай бұрын

    काय ती कला लुप्त झाली

  • @mansinghjadhav3936
    @mansinghjadhav39363 ай бұрын

    🎉❤🎉😅

  • @ankushpokharkar485
    @ankushpokharkar4853 ай бұрын

    Saheb kharokhar datta mahadik ani gulabrao borakar sakhe katawant parat ya tamasha bhumit punha yene nahe amol kolhe pan fika ahe yanchya samor

  • @rajendrasharma1059
    @rajendrasharma10593 ай бұрын

    अजुन तरी सरकार ने तमाशा कला करासाठी मदत करावी

  • @laxemnwaghmare4275
    @laxemnwaghmare42753 ай бұрын

    चित्रा दाखवा

  • @user-dx4mi7ut5o
    @user-dx4mi7ut5o3 ай бұрын

    Aana,he,sanjay,aani,vinod,ce,nahi,tar,sarv, Maharashtra,ce,hote

  • @sopanbhange-jv7wb
    @sopanbhange-jv7wb3 ай бұрын

    Asa Marathi tamasha hone nahi

  • @sopanbhange-jv7wb
    @sopanbhange-jv7wb3 ай бұрын

    Asa tamasha hone nahi

  • @sunilgade4403
    @sunilgade44033 ай бұрын

    ASI jodgoli punha hone nahi

  • @user-zq9hv6lb2z
    @user-zq9hv6lb2z3 ай бұрын

    होने नाही

  • @dattatrayakale6200
    @dattatrayakale62003 ай бұрын

    असा तमाशा होणे नाही

  • @ashokwandekar707
    @ashokwandekar7073 ай бұрын

    कौतुक करण्यास शब्द अपुरे असा कलकार दैवी देणगी

  • @rajmahamadinamdar2708
    @rajmahamadinamdar27083 ай бұрын

    अप्रतिम

  • @DEVIL-KING-FF
    @DEVIL-KING-FF3 ай бұрын

    खुप सुंदर तमाशा

  • @laxmankarande857
    @laxmankarande8573 ай бұрын

    जुनं ते सोनं

  • @sopanbhange-jv7wb
    @sopanbhange-jv7wb3 ай бұрын

    Asa Marathi tamasha hone nahi

Келесі