No video

l चक्क शर्ट फाडला 😳😳😳 l पट्टे बापूराव यांची लावणी साळू ची लावणी l दत्तोबा तिसंगी कर l

सबस्क्राईब करा आणि शेअर करा.लाईक करा.
आणि तुमच्या कॉमेंट नक्की कळवा.
दत्तोबा तिसांगि कर लोकनाट्य तमाशा मंडळ.
बुकिंग साठी संपर्क करा 8879902887

Пікірлер: 24

  • @lokranjandr.sampatparlekar
    @lokranjandr.sampatparlekar2 жыл бұрын

    खूपच सुंदर दत्तोबा तिसंगीकरांचे सादरीकरण. हा एक पारंपरिक बाज. अभिनंदन मामा.

  • @karbharitribhuwan8642
    @karbharitribhuwan8642 Жыл бұрын

    अगदी प्राचीन काळापासून समाजाचे प्रबोधन करीत आलेले आणि आजही मोठ्या मनाने व हिंमतीने समाजाचे मनोरंजन करीत असलेले सर्व आजी माजी तमाशा कलावंतांना माझा मानाचा मुजरा! आपल्या पुढील कला सादर करण्यासाठी लाख लाख हार्दीक शुभेच्छा! -- एक तमाशा रशीक

  • @saranglokhande9421
    @saranglokhande94212 жыл бұрын

    आसा तमाशा पुन्हा हानार नाही. अतिशय सुंदर.

  • @subhashsadamate9096
    @subhashsadamate90962 жыл бұрын

    खूप आवडतो हा तमाशा ❤️❤️❤️ पहिल्या पासून k खूप व्हिडिओ पाठवा

  • @mohitesarkar2836
    @mohitesarkar28365 ай бұрын

    Master Dattoba Tisangikar, one of the*MASTER MIND* In Tamasha art.

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status Жыл бұрын

    तमाशा लोककलेला मानाचा मुजरा पारंपरिक कला जिवंत ठेवल्याबद्दल अभिनंदन

  • @vasantchavan5497
    @vasantchavan54972 жыл бұрын

    अप्रतिम सादरीकरण

  • @pandurangthombare8309
    @pandurangthombare83092 жыл бұрын

    एक नंबर महाराष्ट्रात तोडच नाही

  • @gulabgavande365

    @gulabgavande365

    2 жыл бұрын

    Datta mahadik va Gulabrao borgaonkar chi athvan ali

  • @abasoparase9515
    @abasoparase9515 Жыл бұрын

    Prabhakar mama shindewadi kar khup chan mhantat saluchi lavani

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc10 ай бұрын

    सलाम तुमच्या कळकरीला ❤❤❤❤एक तमाशा रसिक

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 Жыл бұрын

    अतीशय सुंदर गायल आहे

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar47122 жыл бұрын

    Ekdam zakaass sadrikaran

  • @manohargawre5585
    @manohargawre55852 жыл бұрын

    खुप खुप तमाशा आवडला

  • @user-vp2jk2ps3q
    @user-vp2jk2ps3q Жыл бұрын

    एकच नंबर

  • @user-zm4rn9nm4b
    @user-zm4rn9nm4b5 ай бұрын

    आपल्या वयाचा विचार करता तुम्ही स्वरातील साळुची छकड गाताहात त्या बद्दल मी श्रीकर गोविंद जोशी नागज तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली धन्यवाद देतो आहे आपण सर्व भावंडे व आपले काका कै भिमराव यासारखे सुरते आपणास होते पण ते आज या जगात नाहीत पण त्याचे नाव सर्व महाराष्ट्रात पसरले आहे त्याबद्दल मी श्रीकर जोशी ऋणी आहे.

  • @prasadphalake8325
    @prasadphalake83252 жыл бұрын

    💝💝💝💝

  • @kailasbhagat6233
    @kailasbhagat62332 жыл бұрын

    Good

  • @dadasokoruche9350
    @dadasokoruche93502 жыл бұрын

    Wa dhollya

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Жыл бұрын

    पटटे बापूराव व कलगीचा विजय

  • @user-su8qv4no7b
    @user-su8qv4no7b Жыл бұрын

    A ig

  • @shivlalbarawkar3661
    @shivlalbarawkar36616 ай бұрын

    सरदार चे नाव काय

  • @arjundawkhar2017
    @arjundawkhar20174 ай бұрын

    1 च न सदरी करण आहे

  • @dadasokoruche9350
    @dadasokoruche93502 жыл бұрын

    Kaddk sadrikarn

Келесі