l पारंपरिक शिलकार व सुर l दोन सख्ख्या बहिणी शालन खिलारे व शांताबाई खिलारे l

दोन सख्ख्या बहिणीचा आवाज नक्की पाहा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.व या कलाकारांना खूप प्रोत्साहन व प्रेम दया हीच विनंती.
आमचा कार्यक्रम हवा असेल तर संपर्क करा 8879902887

Пікірлер: 399

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke Жыл бұрын

    तमाशा क्षेत्रातला हरवलेला स्वर नव्हे कर्णमधुर झिल व झिलकरीण बहिणींचा काळी चार वरचा स्वर दुरावलेला तमाशा आज पाहिल्यासारखे च झाले दोघींचे व सर्व खिलारे परीवाराचे मनस्वी अभिनंदन

  • @sunilpawade9587
    @sunilpawade95872 жыл бұрын

    सुंदर गायन,,,,,ही कला,,,लोप पावत चालली,,,, परंतु ही कला अशीच जपली तर सोन्याचे दिवस येणार,,,,,हे नक्की

  • @baliraj.s.chikhale.3714
    @baliraj.s.chikhale.37142 жыл бұрын

    खिलारे बंधू-भगिनींना मानाचा मुजरा अतिशय सुंदर असा आवाज ढोलकी ची उत्तम अशी साथ परमेश्वर अशा कलाकारांना उदंड आयुष्य लाभू दे समाजाच्या अशी सेवा त्यांच्या हातून घडो हीच परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना

  • @sandipkadu5471
    @sandipkadu54712 жыл бұрын

    मा.प्रभाकर व भास्कर खिलारे अतिशय चौरंगी चिरे आहेत.पेटी व ढोलकी वाजवून गायन करतात.आपल्या कलेला सलाम.माझी दोघांना विनंती आहे की,आपल्यापैकी एकाने- तळपे शिवबाची तलवार एकदा गायन करावे.माझे आजोबा १९५० ते १९७६ पर्यंत गात होते.आता ९५ वर्ष वय असल्यामुळे आवाज चढत नाही.त्यांची इच्छा आहे.आपले सर्व व्हीडीओ मी त्यांना दाखवतो.

  • @rekhagaikwad4091
    @rekhagaikwad4091

    वगनाट्य चालू होण्यापूर्वी हे म्हणून सुरू वात करायचे अप्रतिम खुप धन्यवाद ताई

  • @vanitakengale-ut8tx
    @vanitakengale-ut8tx

    1.नंबर.जसकाळुबाळुचाआवाज.सलाम.जय‌आदिवाशी. सुरेशकेंगले.

  • @arunbele9908
    @arunbele99082 жыл бұрын

    अरे व्वा! क्या बात है! माझ्या लहानपणी च्या त्या यात्रेतील पाहिलेले अनेक तमाशाच्या आठवणी जाग्या झाल्या, अक्षरशः भारावून गेलो.खरे हाडाचे कलाकार आहेत.माझी त्यांची आजपर्यंत ओळख कशी झाली नाही?

  • @lahanughuge1623
    @lahanughuge1623

    आमच्या लहानपणी पाहिलेला तमाशा आठवला

  • @user-xx9js8of4b
    @user-xx9js8of4b Жыл бұрын

    आपली ही लोककला तळागाळापर्यंत पोहोचावी तसेच आपल्या वरती कौतुकाचा वर्षाव व्हावा सर्व समाजातील आपला जन आवाज न्यूज चैनल तर्फे सर्व प्रेक्षकांना विनंती

  • @bhaskarpandit9672
    @bhaskarpandit9672

    फारच उत्कृष्ट सर्वच कलाकार.... तोड नाही

  • @socialhuman7556
    @socialhuman75562 жыл бұрын

    राज्यातील सर्व श्रीमंत, दिलदार लोकांना विनंती आहे.या सर्व कलाकारांना भरीव मदत करा,दारू जुगरित पैसे घातले असतील

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263

    गरीब कुटुंबांमध्ये जन्म लेले हिरे आहेत!!! अप्रतिम !!!

  • @subhashkothare140
    @subhashkothare140 Жыл бұрын

    १९८७/८८सालात घेऊन गेलात अप्रतिम गायन आणि वादन मनापासून मनापर्यंत हार्दिक धन्यवाद 👌🙏

  • @realisticcoments283
    @realisticcoments283

    अनेकानेक वर्षांनी इतिहास आठवला.....!

  • @sharadsomwanshi931
    @sharadsomwanshi9312 жыл бұрын

    🙏एक से बढकर एक वाह भाई, खुपच छान तुमचे कौतुक करायला शब्द नाहीत, अप्रतिम 🙏🙏🙏

  • @vitthaldhoble739
    @vitthaldhoble739

    सलाम तुमच्या कलेला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @subhashthorat7160
    @subhashthorat7160 Жыл бұрын

    शीघ्र कवी अर्जुनबुवा वाघोलिकर यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏

  • @nanasahebkharade3696
    @nanasahebkharade3696 Жыл бұрын

    एकच नंबर कला जोपासली , भारतीय संस्कृती जिवंत ठेवत आहात खूप छान

  • @user-xx9js8of4b
    @user-xx9js8of4b Жыл бұрын

    ह्या वयातही आपण इतके सुंदर गाता नक्कीच आपणावरती सरस्वतीची कृपा आहे हे तितके सत्य समजावे आपल्या या आवाजाचे व गायनाचे आपला जन आवाज न्यूज चैनल मध्ये स्वागत अभिनंदन

  • @shripadkulkarni1950
    @shripadkulkarni1950 Жыл бұрын

    अतिशय छान. आवाज अतिशय खडा व सादरीकरणात साधेपणा व शालीनता यामुळे पारंपारिक तमाशा कलेची इज्जत व मोठेपणा राखून आहात

Келесі