l तुझे दर्शन झाले आता🎤🎤 l गोड आवाजातील उत्कृष्ट भैरवी l भास्कर खिलारे यांच्या आवाजात l

Ойын-сауық

कार्यक्रमाची सांगता करणारी जुनी आणि पारंपरिक भैरवी l
गायक भास्कर खिलारे
ढोलकी प्रभाकर खिलारे
हार्मोनियम दिनकर खिलारे
कोरस व टाळ शालन व शांताबाई खिलारे
कृपया आर्थिक मदत करा.8879902887 फोन पे गूगल पे व संपर्क क्रमांक

Пікірлер: 792

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 Жыл бұрын

    छान गायिले. तमाशातील चाली कानाला व मनाला भावल्या. आभार🙏💕

  • @Jjjj-ms3rg

    @Jjjj-ms3rg

    Жыл бұрын

    भाव भावनांनी भरलेल्या अश्रू नयनांनी वारकऱ्यांच्या मनातील खंत यातून मांडलेली आहे. आपल्या ,विठ्ठल रखुमाई यांचा विरह सहन होत नाही. पण संसार बोलावत आहे अशा क्षणी ही रचना वारकरी बोलून दाखवत आहे. भास्कर खिलारे कुटुंबीयांनी तमाशातील शेवटी वगाच्या समारोप सादर केली आहे. सध्या ह्या गोष्टी सध्याच्या पिढीला माहिती नाही. पण ह्या कलेला जिवंत ठेवण्याचे कार्य ठेवले आहे . देव आपले भले करो.

  • @grijaramjadhav4117

    @grijaramjadhav4117

    Жыл бұрын

    q

  • @satyawankothawale2802

    @satyawankothawale2802

    Жыл бұрын

    My.m

  • @mayurtupe6238

    @mayurtupe6238

    Жыл бұрын

    😮

  • @shravanpatil731

    @shravanpatil731

    Жыл бұрын

    दादा सरवांना मानाचा मुजरा शिंदे सरकार तुमचा विचार करेन

  • @eknathpopalghat1996
    @eknathpopalghat19963 ай бұрын

    खूप छान वा क्या बात है. असेच राग रागिणी सुद्धा असतील तर सादर करावे भाऊ आवाज हि ईश्वराची देणगी आहे. तुमच्या गायनाने मन भारावून गेले देव करो तुमच्या सर्व कुटुंबांना आनंदी उत्साही दीर्घायुष्य ठेवो हेच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @ramdastambe9207

    @ramdastambe9207

    21 сағат бұрын

    ईश्वर तुम्हाला खूप निरोगी आयुष्य देवो...

  • @machhindranathyenare6409
    @machhindranathyenare6409 Жыл бұрын

    खूप दिवसांनी तमाशा कलावंत आणि त्यांनी गायलेले गायन वादन ऐकण्याचा दुर्मिळ योग जुळून आला.. खिलारे कलाकार वृंदाचे अभिनंदन ..

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 Жыл бұрын

    किती आर्तता आहे स्वरात ... आणि आवाजाची range अफाट उत्कट भाव प्रकटलेत सुंदर लयकारी..नुसत्या ढोलकीच्या साथीने अभंग ऐकायला मिळणे दुर्मिळ 🙏🙏

  • @prakashsable7953
    @prakashsable79532 жыл бұрын

    सकाळी सकाळी तमाशा कलावंताची भैरवी ऐकली. मन प्रसन्न झाले. खूप सुंदर आवाज, तशीच त्यांच्या सहका-याची त्यांना साथ. परमेश्वर त्यांचे दिवस चांगले आणोत. हिच परमेश्वराकडे हात जोडून विनंती करतो. श्री.प्रकाश कारभारी साबळे. मु.पो. सोनांबे.

  • @shaileshchavan5193
    @shaileshchavan5193 Жыл бұрын

    खुपच छान दादा, भैरवी अप्रतिम गायली आहे, तुम्हा सर्व कुटुंबाचे मनपूर्वक आभार

  • @prakashkhochade3580
    @prakashkhochade35802 ай бұрын

    मन प्रसन्न झाले.... उत्तम भैरवी गायन..... सर्वांगसुंदर सादरीकरण.... हार्मोनियम, ढोलकी,कोरसआणि मुख्य गायक महाशयांची गायन शैली अप्रतिम...

  • @shankarchikhale7987
    @shankarchikhale798711 ай бұрын

    अगदी ह्रदयाला स्पर्श करणारा आवाज आहे, महाराज. दररोज सकाळी उठल्यावर ऐकावा असा. पुढील दिवस खूप आनंदात जातो. आवाजात एक दर्द जाणवतो. त्रिवार वंदन.

  • @onlyramkrushnaharidattatra4934
    @onlyramkrushnaharidattatra4934 Жыл бұрын

    उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली धन्य धन्य झालो माउली प्रणाम😢माउली😢

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 Жыл бұрын

    खरोखरच जुनी तमाशातील गीत आपण गात आहात खऱ्या अर्थानं जुन्या तमाशाची कला आपण जीवन ठेवण्याचे काम करतात आपणा सर्वांना आमच्या तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर यांच्याकडून लाख लाख धन्यवाद

  • @pravingholap3993
    @pravingholap399311 ай бұрын

    खिलारे बंधू भगिनी असेच छान छान गात महाराष्ट्राची लोककला जपा . अंतिम श्वासापर्यंत असेच गात राहा . समाजाला आनंद द्या . ईश्वरांचा तुम्हाला आर्शीवाद आहे🌹🌹

  • @aaplavijaykumar1482
    @aaplavijaykumar14822 жыл бұрын

    सर्व कलावंत खिल्लारे बंधू भगिनींना धन्यवाद ,दुर्मिळ झालेली तमाशातील जुन्या चालीतील जुन्या प्रकारातील जुने गाणी सादर करावे ,भास्कर भाऊंचे ढोलकी वादन अप्रतिम !रसिकांच्या सेवेशी अनमोल खजिना रिता करीत आहात त्याबद्दल धन्यवाद ,,,विजयकुमार कर्डक बेलगाव तर्हाळे ता,इगतपुरी जि, नासिक

  • @krushnajamdhade8023

    @krushnajamdhade8023

    Жыл бұрын

    भावा मनातल बोलला

  • @krushnajamdhade8023

    @krushnajamdhade8023

    Жыл бұрын

    रा,आवळी ता,ईगतपुरी एक तमाशा रसिक

  • @user-iw1ny5wf4s

    @user-iw1ny5wf4s

    Жыл бұрын

    Mast gayile chan aambewadi ta- Igatpuri ji- Nashik

  • @ashokkaranje2221
    @ashokkaranje2221 Жыл бұрын

    अप्रतिम भैरवी गायली आहे,छान आलाप आहे. ढोलकी व कोरस पण छान आहे. सर्व टीमचे धन्यवाद🙏👍

  • @borgevishal3436
    @borgevishal3436 Жыл бұрын

    वा . खूप छान आवाज आहे काका तुमचा . माझ्या आवडीची भैरवी आहे....🙏

  • @gopaldeshmukh2676
    @gopaldeshmukh2676 Жыл бұрын

    खीलारे परिवार तूम्हाला विनंती आहे की आपले गाने बंद करू नका 🙏🙏🤲💐💐

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 Жыл бұрын

    खूप सुंदर भैरवी गाणारे.हार्मोनियम वादक.ढोलकी वादक आ णि कोरास म्हणणाऱ्या भगिनी या सर्वांचे कौतुक

  • @haidarkengar6740
    @haidarkengar6740 Жыл бұрын

    खिलारे साहेब अतिशय गोड आवाजात तुम्ही जातो माघारी पंढरीनाथा हे गीत गायलेल , आहे अशीच असेच गीत गात जा तुम्हाला पंढरीनाथ आशीर्वाद देईल.धन्यवाद

  • @rupeshmore8791
    @rupeshmore8791 Жыл бұрын

    शतशः प्रणाम तुम्हा सर्वांना.काळजाला भिडणारी तुमची गायन, वादन कला..👌👌🙏🙏

  • @rautnp1238
    @rautnp12386 ай бұрын

    अतिशय सुरेल व गोड आवाजात भैरवी गायली अशा कलाकारांना शासनाने मदत करण्याची गरज आहे. ही कलाकार मंडळी आपली परंपरा जोपासत आहेत याची जाणीव शासनाने ठेवून मदत करावी

  • @AshokSonwane-pe8vj
    @AshokSonwane-pe8vj Жыл бұрын

    धन्यवाद तूम्हा सर्व कलाकारांना खूप गोड गायलात अगदी काळजाला भिडला

  • @somnathsirsath9558
    @somnathsirsath9558 Жыл бұрын

    हि कला जिने महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवले पण आज ही कला लोप पावत चालली आहे. धन्य तुम्ही कलाकार जे आजही तमाशा जिवंत ठेवत आहात. माझा तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा.

  • @vitthalnavalgi8237

    @vitthalnavalgi8237

    Жыл бұрын

    Mast

  • @Sagarreshma6767
    @Sagarreshma67672 жыл бұрын

    सर्व तमाम तमाशा प्रेमी साठी एक विनंती आहे,खरतर हे कलाकार एका गरीब कुटुंबातून आहेत.यांची परिस्तिथी सध्या बिकट आहे.आपण दाद देतात त्या बद्दल धन्यवाद.परंतु जर आपल्यातील च दानशूर व्यक्तींनी जर थोडा पुढाकार घेतला तर आणि यांना थोडी मदत म्हणून जर आपण थोड आर्थिक सहाय्य केलं तर फार मोठं योगदान राहील आपले.सर्वांना विनंती आहे.जे इच्छुक असतील त्यांनी कृपया या सर्व कलाकारांना सढळ हाताने मदत करा🙏🙏 जे इच्छुक आहेत त्यांनी कृपया कॉमेंट मद्ये आपले उत्तर द्यावे🙏🙏 तुमची एक मदत या कलाकारांना खूप मोठा आधार देऊ शकतात 🙏🙏

  • @rangnathdaphal9275

    @rangnathdaphal9275

    Жыл бұрын

    फारच सुंदर .गाव कोणते?

  • @Sagarreshma6767

    @Sagarreshma6767

    Жыл бұрын

    कवठेमहांकाळ

  • @ashokshirdhonkar9076

    @ashokshirdhonkar9076

    Жыл бұрын

    या कलाकारांचा ब्यँक अकौंट नं.कळवावा.

  • @Sagarreshma6767

    @Sagarreshma6767

    Жыл бұрын

    @@ashokshirdhonkar9076 8879902887 संपर्क करा

  • @user-bs8wk6cy2b
    @user-bs8wk6cy2b6 ай бұрын

    कला हि अमर आहे आणि ती तुमचा प्राण आहे सलाम त्या गायकीला.

  • @nandkishorbagul2285
    @nandkishorbagul2285Ай бұрын

    खुप सुंदर पुन्हा पुन्हा ऐकत रहावं अशी भैरवी कलाकार हा कलाकार असतो तो तमाशातील का असेना परंतु सुर ताल लय याची सांगड बरोबर आहे.धन्यवाद माऊली असेच अभंग ,गवळणी सादर करत रहाल अशी मागणी, अपेक्षा, विनंती करतो.

  • @socialhuman7556
    @socialhuman75562 жыл бұрын

    इतका गुणवान कलाकार तमाशात आहे याचे विशेष वाटते हो. खूप चांगला गाणारा कला कर मी अजून तमाशात नाही पाहिला पहिल्यांदाच बघतोय छान छान

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad37962 ай бұрын

    अतिशय शास्त्रशुद्ध आवाजातील आवाजाची मांडणी काय गोड आवाजात भैरवी गायली आहे खिलारे बंधू-भगिनी चे मनःपूर्वक❤❤❤ अभिनंदन

  • @s.lthube7479
    @s.lthube7479 Жыл бұрын

    अप्रतिमच गायली भैरवी दादा तुम्ही तुमच्या कुटुंबाचे हार्दिक आभार

  • @user-uf3wb2fm4p
    @user-uf3wb2fm4p Жыл бұрын

    वारा काय आवाज आहे भावा सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा 💐

  • @sushantpatil5411
    @sushantpatil5411 Жыл бұрын

    मन आणि कान दोन्ही तृप्त झाले... व्वा व्वा ... शब्द कमी आहेत... 🙏🙏🙏

  • @santoshbhosale6284
    @santoshbhosale62842 жыл бұрын

    खूप छान खूप छान भैरवी अशी भैरवी संपूर्ण तमाशा मध्ये कधी ऐकली नव्हती आसेच छान छान अभंग ऐकवत जावा तिसंगी तमाशा मंडळाचे अभिनंदन

  • @pandurangpawar3255

    @pandurangpawar3255

    2 жыл бұрын

    Good

  • @rameshpatange9854

    @rameshpatange9854

    2 жыл бұрын

    Good

  • @sharadmangrulkar600

    @sharadmangrulkar600

    Жыл бұрын

    खिल्लारे बंधु भगीनींना सस्नेह नमस्कार आपन तमाशा सोबत वारकरी भक्तीची सुध्दा सुंदर जोपासना केली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @dattatraychavan5138

    @dattatraychavan5138

    Жыл бұрын

    श्रवणीय गोड, अविट सादरीकरण,

  • @nanahole4305
    @nanahole4305 Жыл бұрын

    खूप छान चाल गायली आहे असे कलाकार लाखात शोधून भेटत नाही माऊली त्यांना भरभराटी देव

  • @chandrakantgurav9237
    @chandrakantgurav9237 Жыл бұрын

    भास्कर, शालन मावशी,राजू,शांता मावशी, मस्त भजन होते, आज आपल्या तमाषयची आठवण झाली.

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 Жыл бұрын

    हे गीत गातांना इतका भक्तीभाव हृदयात दाटून येतो की पुन्हा पंढरीनाथच दर्शन होणार नाही 😭😭😭😭

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane3424 Жыл бұрын

    मराठी पारंपरिक रंगभूमी कलाकारांना आपण उत्तम व्यासपीठावर संधी दिली आहे असेच भजन भारुड लावणी तमाशा जागरण गोंधळ कलाकारांचे कार्यक्रम प्रक्षेपित व्हावे धन्यवाद

  • @vitthalkale8866
    @vitthalkale88662 ай бұрын

    खरच खूप सुंदर गायन केल. भास्कर खिल्लारे महाराज. तुमचा आवाज खूप छान आहे.आलाप घेतला तो तर अप्रतिम. धन्यवाद. नक्कीच आपल्या पाठीशी विठू माऊली सदैव उभे आहेत

  • @santoshsolase3650
    @santoshsolase3650 Жыл бұрын

    तुम्ही बंधु भगिनींनी ही दुर्मिळ भैरवी गायिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो, अशीच कला सादर करण्यात यावी अशी मागणी करतो

  • @user-rz8mm3rv1w
    @user-rz8mm3rv1w Жыл бұрын

    अशी भैरवी भक्ती वीरह आलाप प्रळय भाव प्रगटुन गायन केली आहे , तुला माझा आशिर्वाद दिला आहे

  • @user-hv3cg5fc2t
    @user-hv3cg5fc2t24 күн бұрын

    खरोखरच फार कष्ट करतात ही मंडळी. आपला दृष्टिकोन चांगला असावा पहाण्याचा ! रात्रभर गायन च करतात ही मंडळी. सर्वांचे अभिनंदन.

  • @shrikarjoshi5573
    @shrikarjoshi5573 Жыл бұрын

    भास्करराव खिलारे तुम्हाला भगवंत परमेश्वर पावल्या शिवाय राहणार नाही बरेच दिवस झाले आपण मनावर ताबा ठेवल्यामुळे आपणास हे दिवस बघावयास मिळाले आहेत.माझ्याकढुनकायचुकझालीअसेलतरक्षमाकरावी

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Жыл бұрын

    बुवा खूप भारी गायलात. कोरस देणाऱ्या माऊली तुमचा आवाज सुध्दा जबरदस्त...! खूप छान.

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Жыл бұрын

    खरंच मंत्रमुग्ध करणारे गायन वादन , अप्रतिम खूपच आवडलं मला, मनापासून शुभेच्छा 💐💐

  • @jeetutransport5844
    @jeetutransport5844Ай бұрын

    किती वेळा आणि किती वेळ ऐकावे , गोंधळून गेलोय.खूप खूप धन्यवाद

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Жыл бұрын

    सर्व कलाकारांना सलाम अगदी मस्त गायण

  • @ramakant6304
    @ramakant6304 Жыл бұрын

    खूप खूप सुंदर गायले आहे, आवाज अप्रतिम आहे.

  • @supeshpatole2276
    @supeshpatole22762 ай бұрын

    अतीशय गोड गाण आहे आपले.. ढोलकी वादन अतीशय सुंदर प्रस्तुति वाह छान 👌👌

  • @ravindrazambare9621
    @ravindrazambare96217 ай бұрын

    अप्रतिम ढोलकी अप्रतिम गायन आणि अप्रतिम साथ... सुरेख मेळ... अतिशय अवघड भैरवी लिलया गायलात भास्करराव 💐💐💐🌹🌹🌹👌👌👌

  • @prakashminde7968
    @prakashminde79682 жыл бұрын

    फारच छान खिलारे बंधू भगिनी आणि कुटुंब सभासद् , गायन, वादन . खूप सुंदर , आपण सेप्रेट अभंग, गौळण, लावणी ची गाणी बनवावित, खूप साऱ्या लोकांचा प्रतिसाद मिळेल.🙏🙏👌👌

  • @rameshpitthalwad1726
    @rameshpitthalwad172611 ай бұрын

    अतिशय सुंदर सुंदर गायन...आणि त्यातील भावार्थ अति मनाला रुजवून जातो.. त्या माऊलीच्या साथ ही तेवढीच उत्तम आहे.. काय उपमा द्यावी सुचत नाही... असे गायक आता दुर्मीळ झाले.

  • @tulshirambhalke8917
    @tulshirambhalke89172 ай бұрын

    खिलारे कुटुंब अतिशय गोड गळ्यातून गाऊन तुम्ही आम्हाला उपक्रुत केले

  • @dnyandevdevakar1467
    @dnyandevdevakar1467 Жыл бұрын

    खूपच छान चाल गायली, तमाशा म्हणले की तमाशा आसतो परंतु तुम्ही सांप्रदायिक पध्दतीने उत्कृष्ट अशी भैरवी सादर केली खुप खुप छान वाटले, श्री खिलारे,व हार्मोनियम वादक ढोलकी वादक व कोरस, अशा सर्व कलाकारांना माझ्याकडुन शुभेच्छा, राम कृष्ण हरी,,व असेच अभंग गौळणी व भैरवी चाली चे व्हिडिओ बनवून युट्यूब वर पाठवा, पुन्हा एकदा, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी,

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal42515 күн бұрын

    वा खुप छान आवाज तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा 🙏 रामकृष्ण हरी 🙏

  • @gajupatilkolhe30
    @gajupatilkolhe30 Жыл бұрын

    त्रिवार मुजरा तुम्हाला तुम्ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपून ठेवली.मायबाप सरकारने यांच्या सारख्या कलाकारांन साठी आर्थिक मदत केली पाहिजे. आता बस झालं तुमचं खाण.असे लोक आहेत म्हणून आपली संस्कृती आजवर शाबूत आहे..

  • @bhausahebraut5201
    @bhausahebraut52013 ай бұрын

    दादा खूप सुंदर गायन केले.. अप्रतिम .. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन ..

  • @user-vo3lr1cw2c
    @user-vo3lr1cw2c2 ай бұрын

    जय हरी माऊली❤❤ अतिसुंदर❤

  • @digambarkhengre5973
    @digambarkhengre59737 ай бұрын

    खिल्लारे परीवार.खरच खुप छान. असं वाटतं की पुन्हा पुन्हा ऐकतच रहावं. ❤❤

  • @dilipzinjurde8827
    @dilipzinjurde882711 ай бұрын

    ताई दादांचे मनपुर्वक आभार 🙏

  • @sds1999
    @sds19994 ай бұрын

    भास्करराव तूम्ही खूपच छान गात आहात तुमचा संपुर्ण परिवार गुणी कलावंत आहेत मी आवडीने तुमचे कार्यक्रम यू ट्यूब वर नेहमी ऐकतो खूपच छान अभिनंदन तुम्हा सर्वांचे असेच गात रहा शुभेच्छा तुम्हा सर्वांना सुनिल शिंदे मुंबई

  • @user-xs6kg9ly3l
    @user-xs6kg9ly3l Жыл бұрын

    कोहीनूर हिरा आवाज ईश्वराचे देणगी आहे आपल्याला 👏👏🌹🌹🌹

  • @rajendrabhosale9880
    @rajendrabhosale98803 күн бұрын

    खिलारे बंधू ग्रेट व्हॉईस खूप छान ❤

  • @bhausahebsolat279
    @bhausahebsolat279 Жыл бұрын

    गोड आवाज आहे.असे गायक आवाजाने वेड लावतात. वादक अप्रतिम. कोरस खणखणीत.हार्दिक शुभेच्छा.💐💐💐💐👌👌👍👍

  • @user-xl6ij8of4l
    @user-xl6ij8of4l Жыл бұрын

    खुप खुप सुंदर एकच नंबर गोडच् गायन.अश्या या कलाकारांच्या कडे सरकारने जातीने लक्ष्य घालायला हवे

  • @laxmanmusale4426

    @laxmanmusale4426

    Жыл бұрын

    खूप छान

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 Жыл бұрын

    अवीट गोडी लागली मनाला.अभंग आयकुन. खुप खुप धन्यवाद.

  • @AmitSapate-b7q
    @AmitSapate-b7q6 күн бұрын

    खुप छान आवाज अगदी काळजाला भिडनारा आवाज मण भरून आले❤

  • @jaytambe3769
    @jaytambe37692 жыл бұрын

    धन्यवाद दादा तुमच्या सुमधुर गोड आवाजाने भंगवताच दर्शन घड़वुन दिल ,संगीतपण खुप छान मस्त आहे तुमचे ,असे व्हीडीओ टाकतजा ,देवाने लय कला अनमोल दिली तुम्हाला

  • @harshdaroadlines3173
    @harshdaroadlines31734 ай бұрын

    खूपच छान भैरवी तुमची भैरवी ऐकून मन तन पूर्ण धुंद झाला आहे

  • @pravinbagul2329
    @pravinbagul2329 Жыл бұрын

    सुंदर आवाज. 👌👌

  • @balasahebkadam7611
    @balasahebkadam7611Ай бұрын

    वा काय आवाज आहे धन्यवाद माऊली

  • @shivajidalvi3767
    @shivajidalvi3767 Жыл бұрын

    ❤अप्रतिम भैरवी...छानच कोरस अभिनंदन आणि शुभेच्छा......

  • @hanmantkhude4531
    @hanmantkhude453111 ай бұрын

    खिलारे कुटुंबीय अत्यंत छान आवाज वादन आणि भक्ती गीत छान गायले

  • @rameshpitthalwad1726
    @rameshpitthalwad172611 ай бұрын

    कुठलाच मेकअप नाही. कुठलीच वेशभूषा नाही .Sound system नाही. तरीही एवढे छान... असे गायक आणि संच पाहिले की खुप खूप आनंद वाटतो. अभिनंदन 💐🌷🌷🌹

  • @santoshshirsath7402

    @santoshshirsath7402

    9 ай бұрын

    माला तर विठल दिसला

  • @babupawar7236
    @babupawar72362 ай бұрын

    खुप खुप छान माऊली ❤❤

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u2 ай бұрын

    खुपच सुंदर माऊली ...

  • @luckymobile7269
    @luckymobile7269 Жыл бұрын

    धन्यवाद भाऊ आपल्या सारख्या कलावंता मुळेच आज पर्यंत उभे महाराष्ट्र त कला जिवंत आहे

  • @Sagarreshma6767

    @Sagarreshma6767

    Жыл бұрын

    आर्थिक मदत करा.8879902887 संपर्क व फोन पे गूगल पे

  • @user-vo3lr1cw2c
    @user-vo3lr1cw2c2 ай бұрын

    एकच नंबर भैरवी फारच गोड आवाजात❤ अभिनंदन❤ जालना❤

  • @ravindraturukmare2292
    @ravindraturukmare2292 Жыл бұрын

    अप्रतिम सादरीकरण धन्य कलावंत 🙏🙏🙏

  • @manikkamble9642
    @manikkamble9642 Жыл бұрын

    Very nice sound or voice. I have no words to compare the sound . Other artists are also very useful .. Your presentation of the song is beyond the imagination .

  • @dadananaware538

    @dadananaware538

    Жыл бұрын

    खुप छान

  • @user-tt7xv7ur9t

    @user-tt7xv7ur9t

    Жыл бұрын

    आत्मा तुन आवड वेगळीच सुरांची

  • @madhavkhatavkar6793
    @madhavkhatavkar67933 ай бұрын

    खूप छान गायला आहात मन प्रसन्न खुश झाले आपला आवाजही खूप छान आहे व संगीत व साथ ही खूप छान

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire42892 жыл бұрын

    माणसा माणसा कधी होशील माणुस हे गीत सादर करा माऊली

  • @swarajtayade7282
    @swarajtayade728210 ай бұрын

    Khillre Dada chan bhajan Gayle aapan. Khup aavadle.

  • @kantaramgaikwad2295
    @kantaramgaikwad2295 Жыл бұрын

    माऊली ,राम कृष्ण हरी.

  • @user-tj7rl2ns1v
    @user-tj7rl2ns1v Жыл бұрын

    खूप सुंदर .....ताल ठेका आणि लय ह्यांचा सुरेल संगम ....कोरस पण छान .....सलाम ....अश्या गायकी स ....

  • @chandrakantnalawade2421
    @chandrakantnalawade24212 жыл бұрын

    वा !वा !!दर्द भरला आवाज मन भरून आले अश्याच जुन्या गवळणी व लावण्या ऐकावा लवकरच फुल ना फुलाची पाकळी पाठवितो

  • @Sagarreshma6767

    @Sagarreshma6767

    2 жыл бұрын

    8879902887 हा मोबाईल क्रमांक आहे त्याच बरोबर तुम्ही आर्थिक सहाय्य करू इच्छित असाल तर.. AC No 034410299846 IFSC CODE IPOS0000001 दिनकर शंकर खिलारे तमाशा कलाकार 🙏

  • @rameshpitthalwad1726
    @rameshpitthalwad17263 ай бұрын

    भास्कर दादा खुप छान गायीले आहे... आपण अस्सल गायक आहात....

  • @r.pshinde330
    @r.pshinde330 Жыл бұрын

    छान भास्कर मानलं बरे वाटले

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 Жыл бұрын

    अप्रतिम आवाज,,,, राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹🇮🇳🙏🚩🚩

  • @Sagarreshma6767

    @Sagarreshma6767

    Жыл бұрын

    यांना आर्थिक सहाय्य करा.8879902887 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @dattatraypatil4987
    @dattatraypatil4987 Жыл бұрын

    खुपच छाण महाराज कोरस किबोर्ड ढोलकी अप्रतिम आलाप तर खुपच छाण

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गायण भैरवी गायली आहे मि भाराऊन गेलो मन प्रसन्न झाले

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Жыл бұрын

    पुन्हा पुन्हा ऐकावी अशी भैरवी गायली खिलारे महाराजांनी

  • @dadasahebware719
    @dadasahebware719 Жыл бұрын

    धन्य झालो आम्ही आपल्या तोंडुन अभंग ऐकुन हा अभंग ४० वर्षापुर्वी तमाशातील "वग"संपल्या नंतर जातो माघारी पंढरी नाथा एवढे एकच कडवे व्हायचे डोळ्याला पाणी यायचे मग सर्व लोकं उठायचे आम्ही ८ते १०,,१२ किलोमिटर पर्यंत तमाशा पाहणे साठी सायकलवर डबलसिट टिबलसिट जात असत,खरेच तो काळ आज आठवला आपला अभंग ऐकुन धन्यवाद आपली कला असलीच वाढत जातो.🙏🙏

  • @kisanbamble1889
    @kisanbamble18897 ай бұрын

    अतिशय सुंदर व गोड आवाज राम कृष्ण हरी माउली

  • @vijaysutar8430
    @vijaysutar8430 Жыл бұрын

    अतिशय सुंदर ,,

  • @pravinwani7220
    @pravinwani7220 Жыл бұрын

    या थोर कलाकाराच्या बिकट परिस्थितीत सर्वांनी जमेल तशी मदत करावी... ही विनंती,...

  • @subhashpatil1090
    @subhashpatil1090 Жыл бұрын

    भास्कर भाऊ तुम्हाला पंढरी चा पांडुरंग पावला आहे असे वाटते तुमचा आवाज खूप छान आहे विठ्ठल रुक्मिणी ची कृपा तुमच्या वर कायम असू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @ganeshkulkarni1227
    @ganeshkulkarni1227 Жыл бұрын

    जातीवंत कला गोड आवाज भक्ती रस ओथंबलेले हार्दिक अभिनंदन आन्न व दोन्ही ताई

  • @YadavGangurde
    @YadavGangurde3 ай бұрын

    आजच्या. पीढीला आशा कलाकारांची. गरज आहे शाहीर आती वय सुंदर गायन

  • @snofficialmusic2582
    @snofficialmusic258211 ай бұрын

    वा छान सुंदर सुंदर भाऊ लय गोंड गोड आवाज

  • @bhimraokhade4720
    @bhimraokhade4720 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी महाराज खूप सुंदर गायन केले.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Жыл бұрын

    सुंदर गायली आहे भैरवी.आपले खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @user-ll4hd7jh1p
    @user-ll4hd7jh1p6 ай бұрын

    दादा सलाम आहे तुमच्या गायकीला 😊😊

  • @sharadsomwanshi931
    @sharadsomwanshi9312 жыл бұрын

    🙏 खुपच छान, अंगाला काटा येतो भैरवी ऐकून. आणि कोरस टीप वर गाता तेव्हा तर खूपच गोड

Келесі